ch
Feedback
🔰 Current Affairs Marathi 🔰

🔰 Current Affairs Marathi 🔰

前往频道在 Telegram

कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये आपणास इतर स्पर्धकांपेक्षा सरस ठरवणारा भाग म्हणजे चालू घडामोडी . याच गोष्टीची पूर्तता करण्यासाठी हे मराठीतील एकमेव चॅनेल. (MPSC साठी अधिक उपयुक्त.) @eMPSCkatta @MPSCMaterialKatta @MPSCEconomics @Marathi

显示更多
2025 年数字统计snowflakes fon
card fon
136 567
订阅者
无数据24 小时
-2257
-40230
帖子存档
照片不可用在 Telegram 中显示
♦️ पहिली बुलेट ट्रेन २०२९ पर्यंत धावणार..
显示全部...
👍 13 7😢 6
照片不可用在 Telegram 中显示
♦️ पहिली बुलेट ट्रेन २०२९ पर्यंत धावणार..
显示全部...
Repost from MPSC Science
📚 @eMPSCkatta संचलित टॉप टेलिग्राम चॅनेल्स – 🔹 eMPSCkatta (सर्वात मोठं चॅनेल) 👉  @eMPSCkatta 🔹 स्पर्धाग्राम अँप (Spardhagram) 👉  @spardhagram 🔹 चालू घडामोडी अपडेट्स (Daily) 👉 @ChaluGhadamodi ✍️ मराठी व्याकरण@Marathi ✍️ इंग्रजी व्याकरण@MPSCEnglish 📜 इतिहास@MPSCHistory 🗺️ भूगोल@MPSCGeography 🏛️ राज्यशास्त्र@MPSCPolity 💹 अर्थशास्त्र@MPSCEconomics 🔬 विज्ञान व तंत्रज्ञान-- @MPSCScience 🧮 अंकगणित व बुद्धिमत्ता @MPSCmaths 📢 तुम्ही जॉईन केलं का?
显示全部...
20👍 2
照片不可用在 Telegram 中显示
दादासाहेब फाळके पारितोषिक : मोहनलाल
▪️जन्म : केरळमधील कोल्लमजवळच्या एलांथूर गावात झाला. त्यांचे वडील विश्वनाथन नायर यांनी जात उघड करणारे 'नायर' आडनाव द्यायचे नाही असे ठरवले. ▪️त्यांना पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. तसेच त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या सन्मानांनी गौरवण्यात आले आहे. नुकतेच त्यांना दादासाहेब फाळके पारितोषिक जाहीर झाले, जे त्यांनी मल्याळम चित्रपटसृष्टीला समर्पित केले. ▪️त्यांनी सहाव्या वर्गात असताना 'कम्प्युटर बॉय' या नाटकात नव्वद वर्षांच्या वृद्धाची भूमिका केली होती. सुरुवातीला त्यांनी खलनायक ('मंजिल विरिंजा पुक्कल') आणि 'बॅड मॅन' (उदा. एका चित्रपटात) अशा भूमिका केल्या.'दृश्यम' हा त्यांचा देशभरात लोकप्रिय झालेला चित्रपट आहे.
दादासाहेब फाळके पुरस्कार
भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार : सुरुवात : 1969 अलीकडील विजेते : 2018 : अमिताभ बच्चन 2019 : रजनीकांत 2020 : आशा पारेख 2021 : वहीदा रेहमान 2022 : मिथुन चक्रवर्ती 2023 : मोहनलाल (71 वा)
显示全部...
63👍 8
照片不可用在 Telegram 中显示
♦️फुटबॉल विश्वात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा (बॅलन डी ओर) पुरस्कार यंदा 'ओस्माने डेम्बले' यांना मिळाला आहे..
显示全部...
15
照片不可用在 Telegram 中显示
31😢 3
照片不可用在 Telegram 中显示
🔖 ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 ▪️प्रकाशित - जागतिक बौद्धिक संपदा संघटना (WIPO) द्वारे ⭐️2025 मध्ये भारत 38 व्या क्रमांकांवर ▪️2024 मध्ये - 39 वा क्रमांक ▪️भारताचा GII स्कोअर - 38.2 ▪️पहिला क्रमांक - स्वित्झर्लंड ▪️शेवटचा क्रमांक - नायगर (139 वा) 🤩 जागतिक बौद्धिक संपदा संघटना (WIPO) ▪️स्थपना - संयुक्त राष्ट्रांची विशेष एजन्सी १९६७ मध्ये स्थापन झाली. ▪️भारत १९७५ मध्ये सामील झाला. ▪️कार्य- बौद्धिक संपदेच्या (IP) जागतिक संरक्षणाला प्रोत्साहन देते आणि संतुलित आंतरराष्ट्रीय IP कायद्यांच्या विकासाचे समन्वय साधते. ▪️मुख्यालय - जिनिव्हा, स्वित्झर्लंड ▪️प्रकाशने - ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स (GII), वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी रिपोर्ट (WIPR) ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ https://t.me/ChaluGhadamodi
显示全部...
27👍 1
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 आज झालेला GS पेपर जॉइन करा @empsckatta
显示全部...
DocScanner Sep 21, 2025 4-13 PM.pdf34.81 MB
16
https://t.me/Saralsevaboss. सरळसेवा तयारीसाठी नवीन चॅनल केले आहे. आपले main channel empsckatta हेच असून फक्त सरळसेवा अपडेट तसेच mentorship session हे नवीन चॅनेल वरती होतील. सरळसेवा साठी चॅनल नक्की जॉइन करून ठेवा.
显示全部...
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने :  2022 ( 96 वे ) स्थळ - वर्धा अध्यक्ष - नरेंद्र चपळगावकर 2023 ( 97 वे ) स्थळ - अंमळनेर (जळगाव) अध्यक्ष - डॉ. रवींद्र शोभणे 2024 ( 98 वे ) स्थळ - दिल्ली अध्यक्ष - तारा भवाळकर 2025 ( 99 वे ) स्थळ - सातारा अध्यक्ष - विश्वास पाटील
显示全部...
64👍 6😢 1
🌍 जागतिक शांतता निर्देशांक 2025 (Global Peace Index 2025) एकूण देशांचा समावेश ➤ 163 देश व प्रदेश भारताचे स्थान 🇮🇳 ➤ भारताचा क्रमांक – 115 वा सर्वात शांत देश 🕊️1 वा – आइसलँड 🇮🇸2 रा – आयर्लंड 🇮🇪3 रा – न्यूझीलंड 🇳🇿 🔥जॉईन🔥 @ChaluGhadamodi
显示全部...
38😢 12😱 3
照片不可用在 Telegram 中显示
👍 18 11
照片不可用在 Telegram 中显示
8🔥 2
照片不可用在 Telegram 中显示
12👍 4
照片不可用在 Telegram 中显示
13👍 4