MPSC History
前往频道在 Telegram
Here u can get useful info about History for competitive exams. @eMPSCkatta @ChaluGhadamodi @Jobkatta @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCGeography @MPSCScience @MPSCAlerts @SpardhaGram @MPSCMaterialkatta
显示更多2025 年数字统计

124 785
订阅者
-1424 小时
-2177 天
-1 04930 天
帖子存档
Repost from MPSC History
6789)सुधारक साप्ताहिक'च्या मराठी आवृत्तीचे संपादक................. हे होते.Anonymous voting
- 1)गोपाळ गणेश आगरकर
- 2)गोपाळ कृष्ण गोखले
- 3)लोकमान्य टिळक
- 4)विष्णुशास्त्री चिपळूणकर
💯 2🔥 1
Repost from MPSC History
6788)रयतवारी पद्धतीत महसूल विभागणी क्रम खालीलप्रमाणे होता ?Anonymous voting
- 1)रयत - शासन - भूमी अभिलेख
- 2)रयत व शासन
- 3)शासन व जमीनदार
- 4)शासन - जमीनदार - कुळ व प्रत्यक्ष जमीन कसणारा
Repost from MPSC History
6786)जॉन शोअर समिती खालीलपैकी कोणत्या महसूल वाटपाशी संबंधित होती ?Anonymous voting
- 1)रयतवारी
- 2)महालवारी
- 3)कायमधारा
- 4)सावकारी
😁 2❤ 1
Repost from MPSC History
6785)एकूण भारतीय प्रदेशाच्या किती टक्के प्रदेशात महालवारी पद्धत होती ?Anonymous voting
- 1)30
- 2)35
- 3)22
- 4)39
😁 3
Repost from MPSC History
6784)एकूण भारतीय प्रदेशाच्या किती टक्के प्रदेशात रयतवारी पद्धत होती ?Anonymous voting
- 1)51
- 2)61
- 3)45
- 4)41
😁 3
Repost from MPSC History
6783)एकूण भारतीय प्रदेशाच्या किती टक्के भागात कायमधारा पद्धत होती ?Anonymous voting
- 1)19
- 2)29
- 3)15
- 4)27
👎 1😁 1
Repost from MPSC History
6782) मुंबई , मद्रास , आसाम प्रांतात कोणती महसूल वसुली पद्धत होती ?Anonymous voting
- 1)महालवारी
- 2)कायमधारा
- 3)रयतवारी
- 4)सावकारी
Repost from MPSC History
6781) 'शासन व जनता ' अशी महसूल वाटप पद्धत कोणत्या पद्धतीत होती ?Anonymous voting
- 1)सावकारी
- 2)महालवारी
- 3)रयतवारी
- 4)कायमधारा
Repost from MPSC History
6780)सत्य विधान/ने ओळखा :
(अ) तारयंत्र भारतात लॉर्ड कॅनिंग याने सुरू केले.
(ब) मुंबई ते अलाहाबाद हा भारतातील पहिला तारमार्ग होय.Anonymous voting
- 1)फक्त अ
- 2)फक्त ब
- 3)कोणतेही नाही
- 4)अ व ब
❤ 1🤔 1
Repost from MPSC History
6779)भारतात मनी ऑर्डर सेवा कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली ?Anonymous voting
- 1)1880
- 2)1890
- 3)1870
- 4)1875
🥰 2
Repost from MPSC History
6778)महालवारी पद्धत बाबत सत्य विधान/ने ओळखा :
(अ) भूमीकर अधिकार सावकार आणि जमीनदार यांच्याकडे होता.
(ब) 'Body of Co shares ' संबंधित पध्दत होती.Anonymous voting
- 1)फक्त ब
- 2)कोणतेही नाही
- 3)फक्त अ
- 4)अ व ब
Repost from MPSC History
6777)लेफ्टनंट विनगेट खालीलपैकी कशाशी संबंधित होता ?Anonymous voting
- 1)शेतीतंत्रज्ञान निरीक्षक
- 2)रेल्वे आधुनिकीकरण निरीक्षक
- 3)शिक्षण विषयक आयोगाचा अध्यक्ष
- 4)भूमी सर्वेक्षण अधीक्षक
👏 1🤔 1
Repost from MPSC History
6776)' स्थानिक स्वराज्य संस्था कायदा ' कोणी केला ?Anonymous voting
- 1)लॉर्ड रिपन
- 2)लॉर्ड लिटन
- 3)लॉर्ड डलहौसी
- 4)लॉर्ड कर्झन
🤔 2😁 1
Repost from MPSC History
6775)लोकसेवा आयोगाची स्थापना कोणी केली ?Anonymous voting
- 1)लॉर्ड डलहौसी
- 2)लॉर्ड डफरीन
- 3)लॉर्ड रिपन
- 4)लॉर्ड एल्गिन I
👎 4🎉 3🥰 1
Repost from MPSC History
6774)रेल्वे , तारायंत्र , पोस्ट खाते याची सुरुवात भारतात कोणी केली ?Anonymous voting
- 1)लॉर्ड कर्झन
- 2)लॉर्ड रिपन
- 3)लॉर्ड विल्यम बेंटिक
- 4)यांपैकी नाही
❤ 3😁 2👏 1
Repost from MPSC History
6773)पहिले अफगाण युद्ध लॉर्ड विल्यम बेंटिक याच्या काळात झाले . हे विधान .............Anonymous voting
- 1)सत्य आहे
- 2)सत्य नाही
🤔 4❤ 2
Repost from MPSC History
6772)कुर्ग हे राज्य कोणी खालसा केले ?Anonymous voting
- 1)लॉर्ड कर्झन
- 2)लॉर्ड लिटन
- 3)लॉर्ड डलहौसी
- 4)लॉर्ड विल्यम बेंटिक
❤ 5
Repost from MPSC History
6771)छत्रपती शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कोठे झाले ?Anonymous voting
- 1)राजकोट
- 2)जयपूर
- 3)कानपूर
- 4)कोल्हापूर
🥰 3
