चालू घडामोडी + GK (Official)
前往频道在 Telegram
🆓 Free Test साठी Visit 👇 www.chalughadamodimpsc.com 📚 क्लास/Book/App जाहिरात 📲 संपर्क @ChikhaleSagar ☎️ 8329654502
显示更多2025 年数字统计

153 148
订阅者
+5924 小时
+1377 天
+94730 天
数据加载中...
吸引订阅者
十二月 '25
十二月 '25
+1 275
在1个频道中
十一月 '25
+1 298
在0个频道中
Get PRO
十月 '25
+522
在1个频道中
Get PRO
九月 '25
+823
在0个频道中
Get PRO
八月 '25
+1 181
在1个频道中
Get PRO
七月 '25
+765
在1个频道中
Get PRO
六月 '25
+446
在1个频道中
Get PRO
五月 '25
+721
在0个频道中
Get PRO
四月 '25
+551
在1个频道中
Get PRO
三月 '25
+628
在1个频道中
Get PRO
二月 '25
+655
在1个频道中
Get PRO
一月 '25
+781
在5个频道中
Get PRO
十二月 '24
+651
在4个频道中
Get PRO
十一月 '24
+347
在1个频道中
Get PRO
十月 '24
+721
在4个频道中
Get PRO
九月 '24
+1 799
在3个频道中
Get PRO
八月 '24
+506
在3个频道中
Get PRO
七月 '24
+404
在2个频道中
Get PRO
六月 '24
+350
在4个频道中
Get PRO
五月 '24
+1 152
在8个频道中
Get PRO
四月 '24
+497
在6个频道中
Get PRO
三月 '24
+89
在3个频道中
Get PRO
二月 '24
+394
在2个频道中
Get PRO
一月 '24
+1 400
在15个频道中
Get PRO
十二月 '23
+1 346
在14个频道中
Get PRO
十一月 '23
+1 415
在11个频道中
Get PRO
十月 '23
+1 144
在12个频道中
Get PRO
九月 '23
+1 770
在15个频道中
Get PRO
八月 '23
+5 993
在8个频道中
Get PRO
七月 '23
+13 638
在8个频道中
Get PRO
六月 '23
+78
在15个频道中
Get PRO
五月 '23
+1 400
在26个频道中
Get PRO
四月 '23
+1 995
在0个频道中
Get PRO
三月 '23
+2 261
在0个频道中
Get PRO
二月 '23
+22 925
在0个频道中
Get PRO
一月 '230
在0个频道中
Get PRO
十二月 '220
在0个频道中
Get PRO
十一月 '220
在0个频道中
Get PRO
十月 '22
+396
在0个频道中
Get PRO
九月 '22
+3 090
在0个频道中
Get PRO
八月 '22
+1 083
在0个频道中
Get PRO
七月 '22
+3 065
在0个频道中
Get PRO
六月 '22
+2 098
在0个频道中
Get PRO
五月 '22
+1 396
在0个频道中
Get PRO
四月 '22
+1 875
在0个频道中
Get PRO
三月 '22
+2 422
在0个频道中
Get PRO
二月 '22
+100 272
在0个频道中
| 日期 | 订阅者增长 | 提及 | 频道 | |
| 27 十二月 | +105 | |||
| 26 十二月 | +59 | |||
| 25 十二月 | +119 | |||
| 24 十二月 | +102 | |||
| 23 十二月 | +23 | |||
| 22 十二月 | 0 | |||
| 21 十二月 | 0 | |||
| 20 十二月 | 0 | |||
| 19 十二月 | 0 | |||
| 18 十二月 | +49 | |||
| 17 十二月 | +18 | |||
| 16 十二月 | +6 | |||
| 15 十二月 | +33 | |||
| 14 十二月 | +1 | |||
| 13 十二月 | +38 | |||
| 12 十二月 | +64 | |||
| 11 十二月 | +29 | |||
| 10 十二月 | +51 | |||
| 09 十二月 | +117 | |||
| 08 十二月 | +23 | |||
| 07 十二月 | +65 | |||
| 06 十二月 | +139 | |||
| 05 十二月 | 0 | |||
| 04 十二月 | +21 | |||
| 03 十二月 | +8 | |||
| 02 十二月 | +144 | |||
| 01 十二月 | +61 |
频道帖子
✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
2 04220
| 2 | 🛡 स्वतंत्र भारताचे प्रथम नेता / मंत्री 🛡
💘 प्रथम राष्ट्रपती - राजेंद्र प्रसाद
⚡️ प्रथम उपराष्ट्रपती - सर्वपल्ली राधाकृष्णन
💘 प्रथम प्रधानमंत्री - जवाहरलाल नेहरू
⚡️ प्रथम उपप्रधानमंत्री - वल्लभ भाई पटेल
💘 प्रथम गृहमंत्री - वल्लभ भाई पटेल
⚡️ प्रथम कृषी मंत्री - राजेंद्र प्रसाद
💘 प्रथम कायदा मंत्री - भीमराव आंबेडकर
⚡️ प्रथम रेल्वे मंत्री - आसफ अली
💘 प्रथम अर्थ मंत्री - लिआकत अली
⚡️ प्रथम शिक्षण मंत्री- अबुल कलाम आझाद
💘 प्रथम संरक्षण मंत्री - बलदेव सिंह
⚡️ प्रथम आरोग्य मंत्री - गजान्तर आली
💘 प्रथम दूरसंचार मंत्री - अब्दुल नस्तर
⚡️ प्रथम श्रम मंत्री - जगजीवन राम
#GK #GeneralKnowledge #Notes
➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण नोट्स/PDF साठी चॅनेल नक्की जॉईन करून ठेवा.
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10 | 602 |
| 3 | 🛡 स्वतंत्र भारताचे प्रथम नेता / मंत्री 🛡
💘 प्रथम राष्ट्रपती - राजेंद्र प्रसाद
⚡️ प्रथम उपराष्ट्रपती - सर्वपल्ली राधाकृष्णन
💘 प्रथम प्रधानमंत्री - जवाहरलाल नेहरू
⚡️ प्रथम उपप्रधानमंत्री - वल्लभ भाई पटेल
💘 प्रथम गृहमंत्री - वल्लभ भाई पटेल
⚡️ प्रथम कृषी मंत्री - राजेंद्र प्रसाद
💘 प्रथम कायदा मंत्री - भीमराव आंबेडकर
⚡️ प्रथम रेल्वे मंत्री - आसफ अली
💘 प्रथम अर्थ मंत्री - लिआकत अली
⚡️ प्रथम शिक्षण मंत्री- अबुल कलाम आझाद
💘 प्रथम संरक्षण मंत्री - बलदेव सिंह
⚡️ प्रथम आरोग्य मंत्री - गजान्तर आली
💘 प्रथम दूरसंचार मंत्री - अब्दुल नस्तर
⚡️ प्रथम श्रम मंत्री - जगजीवन राम
#GK #GeneralKnowledge #Notes
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
📱 अशाच Qyality नोट्स साठी 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10 | 1 777 |
| 4 | Voting कोयाली तेल शुद्धीकरण कारखाना कोणत्या राज्यात आहे? | 2 517 |
| 5 | Voting समुद्रकडा हे भूमीस्वरूप समुद्र लाटांच्या.........कार्यामुळे निर्माण होतो. | 2 461 |
| 6 | Voting ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यातील आहे | 2 427 |
| 7 | ⭕️⭕️ LIVE NOW ⭕️⭕️
⭕️तलाठी फॅक्टरी by बाळासाहेब शिंदे सर चा नवीन उपक्रम ⭕️
🚨 तलाठी 2026 साठी वेळ कमी आहे!🚨
जर/तर , MPSC असो वा TCS
❓ Math’s कमजोर आहे?
❌ आता excuses नाही!
📊 MATH’S ची परिपूर्ण तयारी – थेट LIVE
🔥 *भीती होईल गुल, मार्क्स पडतील फुल!*
▶️वीन उपक्रम ⭕️
🚨 तलाठी 2026 साठी 👨🏫 शरद जाधव सर
👉 आज Live नाही पाहिलं
❗ उद्या पश्चात्ताप नको !
📌म ⭕️
🚨 तलाठी 2026 साठीhttps://www.youtube.com/live/k6wRQr92xJo?si=VNJeJ4tEFke2Sh8E | 2 730 |
| 8 | ज्या विद्यार्थ्यांना चालू घडामोडी व गणित या विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...
टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..
🎖 चालू घडामोडी 🎖 | 631 |
| 9 | Voting हुरुन रिसर्च इन्स्टिट्यूटने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, कोणते शहर जगातील अब्जाधीशांची राजधानी बनले आहे ? | 2 815 |
| 10 | 📱 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे मित्रांनो.
🛡 सामान्य ज्ञान (GK),
🛡 मराठी व्याकरण
🛡 इंग्रजी ग्रामर
🛡 गणित & बुद्धिमत्ता
✅ खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
📱 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप 👇👇
https://chat.whatsapp.com/EqpaS2hJvfkKT4zqDRm87w?mode=hqrt2 | 2 806 |
| 11 | ▶️ हा दिवस भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो, जे आधुनिक भारतीय शिक्षण व्यवस्थेचे प्रमुख शिल्पकार होते.
▶️ हा दिवस शिक्षण, ज्ञान आणि राष्ट्र उभारणीसाठी त्यांच्या समर्पणाचा सन्मान करतो.
🤳 11 नोव्हेंबर 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-11-november-2025/ | 2 734 |
| 12 | Voting 'राष्ट्रीय शिक्षण दिन' कधी साजरा करण्यात येतो ? | 2 550 |
| 13 | 🔥 उच्च न्यायालय मेगाभरती 2026 – तयारीसाठी परफेक्ट पुस्तक! 🔥
📘 उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका संच 5000+
✍️ कनिष्ठ लिपिक | शिपाई / हमाल
📅 2011 ते 2024 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश
Best Questions Set for Sure Success
📍 मुंबई, नागपूर, छ. संभाजीनगर खंडपीठ
🎯 कनिष्ठ लिपिक – 1332 जागा
🎯 शिपाई / हमाल – 877 जागा
✅ मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्यज्ञान
🛒 Amazon व Flipkart वर उपलब्ध
📘 उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका संच 5000+
https://www.amazon.in/dp/B0GC6B7QT7
📘उच्च न्यायालय शिपाई संपूर्ण मार्गदर्शक गाईड
https://www.amazon.in/dp/B0G7F4W5TM
👉 आजच ऑर्डर करा – यशाच्या तयारीला सुरुवात करा! 🚀 | 2 916 |
| 14 | ❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️ फक्त 4️⃣9️⃣₹ मध्ये ( एकूण 100+ प्रश्नपत्रिका & उत्तरतालिका) 📙
❗️❗️❗️❗️❗️❗️ ❗️❗️❗️ मध्ये
❗️❗️❗️ भरती सराव Test ❗️ ₹
⬜️ मुंबई जिल्हा नोट्स 3️⃣0️⃣₹
👆 आगामी मुंबई पोलीस शिपाई, चालक, कारागृह पोलीस साठी उपयुक्त मुंबई जिल्हा नोट्स मात्र 3️⃣0️⃣₹
‼️ ऑफर केवळ आज & उद्याच्या दिवस
🛡 पोलीस भरती प्रमाणेच MPSC, IBPS & TCS पटर्नच्या सर्वच सरळसेवा परीक्षांसाठी उपयुक्त.
‼️ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील लाभ घ्या... ‼️
📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे App चे इतर कोर्सेस ⤵️
➖➖➖ ➖➖➖ ➖➖
➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖
🚩 अतिसंभाव्य टॉप 500 चालू घडामोडी प्रश्न स्पष्टीकरण सहित. 🚩🚩 चालू घडामोडी Test 2️⃣9️⃣₹
➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖
📲 संयुक्त गट ब / क पूर्व 2025 Test सिरीज ✅ (राज्यसेवासाठी देखील उपयुक्त)
🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣₹
➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖
👆
➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖
👆 हे कोर्स देखील App वर उपलब्ध. ✅
📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध
📱 App Download Link ⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
📌 जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg करा ⤵️
📱 Telegram Msg 💬 ⤵️
@The_Dnyansagar_Academy
📱 Whatsapp Msg : 💬⤵️
http://wa.me/+918329654502
☎️ संपर्क :- 8329654502
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TheDnyansagarAcademy | 3 107 |
| 15 | युरोला अधिकृत चलन म्हणून स्वीकारणारा कोणता देश 21वा सदस्य बनला आहे? | 1 255 |
| 16 | ४ जानेवारीच्या च्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे REVISION SESSION सर्वांसाठी मोफत आहे नक्कीच करा.
👇हे करा 60+मार्क्स confirm करा 👇
╔══════════════════╗
▒ CURRENT AFF. SESSION ▒
╚══════════════════
╔══════════════════╗
▒ POLITY SESSSION. ▒
╚══════════════════╝
╔══════════════════╗
▒ ECONOMY SESSION ▒
╚══════════════════╝
╔══════════════════╗
▒. GEOGRAPHY SESSION ▒
╚══════════════════
╔══════════════════╗
▒. DAILY 5 AM SESSION. ▒
╚══════════════════
🙌शेवटच्या दिवसांत उपयुक्त सेशन🙌
╔🔥NOTE :- कोणतीही फसवणूक नाही क्लिक करून मुद्दे SAVE करा आणि पास व्हा .
❤️ BEST OF LUCK❤️ | 841 |
| 17 | आयोगामार्फत दिनांक 4 जानेवारी, 2026 रोजी नियोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची प्रवेश प्रमाणपत्रे संबंधित उमेदवारांच्या प्रोफाईलवर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. | 3 853 |
| 18 | 🗓 २६ डिसेंबर २०२५ : चालू घडामोडी
वन लायनर प्रश्नोत्तरे ✍️✍️
🔵 भारतात दरवर्षी वीर बाल दिवस कधी साजरा केला जातो ?
➠ २६ डिसेंबर
▶️ स्पष्टीकरण : वीर बाल दिवस दरवर्षी 26 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.
▶️ जो शीख धर्माचे दहावे गुरु, गुरू गोविंद सिंग यांच्या दोन धाडसी पुत्रांच्या, बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग यांच्या हौतात्म्याला आणि बलिदानाला आदराने स्मरण करण्यासाठी साजरा केला जातो.
▶️ या दिवसाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 मध्ये केली होती.
🔵 पंतप्रधान मोदी यांनी अलीकडेच राष्ट्रीय प्रेरणा स्थळाचे उद्घाटन कुठे केले?
➠ लखनऊ
▶️ स्पष्टीकरण : २५ जानेवारी रोजी पंतप्रधान मोदींनी लखनऊमध्ये राष्ट्रीय प्रेरणा स्थळाचे उद्घाटन केले.
▶️ त्यांनी जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्यांचे उद्घाटन केले.
▶️ राष्ट्रीय प्रेरणा स्थळ ६५ एकर जागेवर २३० कोटी रुपये खर्चून बांधले गेले आहे.
🔵 अलीकडेच संथाली भाषेत भारताचे संविधान कोणी प्रकाशित केले?
➠ द्रौपदी मुर्मू
▶️ स्पष्टीकरण :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात झालेल्या एका समारंभात संथाली भाषेत भारताचे संविधान प्रकाशित केले.
🔵 भारतातील पहिले 'ग्रीन टाउन' म्हणून अलीकडेच कोणत्या शहराला प्रमाणित करण्यात आले?
➠ मोढेरा
▶️ स्पष्टीकरण :- नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाने गुजरातमधील मोढेरा हे २४/७ बॅटरी ऊर्जा साठवणूक प्रणाली असलेले भारतातील पहिले १००% सौरऊर्जेवर चालणारे शहर म्हणून अधिकृतपणे प्रमाणित केले.
🔵 संयुक्त राष्ट्रांच्या भ्रष्टाचारविरोधी कराराच्या ११ व्या पक्षांची परिषद नुकतीच कोणत्या देशात पार पडली ?
➠ कतार
🔵 कोणत्या आयआयटीने अलीकडेच 'इला' नावाचा एआय एजंट विकसित केला आहे ?
➠ आयआयटी दिल्ली
🔵 आकाश नेक्स्ट जनरेशन (आकाश-एनजी) क्षेपणास्त्र प्रणालीची नुकतीच यशस्वी चाचणी कुठे करण्यात आली ?
➠ चांदीपूर
🔵 मनोहर लाल शर्मा यांचे नुकतेच निधन झाले. ते कोण होते?
➠ वकील
▶️ स्पष्टीकरण :- कोळसा खाण वाटप घोटाळ्यासह अनेक जनहित याचिका दाखल करणारे वकील मनोहर लाल शर्मा यांचे निधन झाले आहे.
🔵 शून्य कचरा मॉडेलवर आधारित भारतातील पहिले अत्याधुनिक ई-कचरा पार्क अलीकडेच कुठे स्थापन होत आहे?
➠ दिल्ली
▶️ स्पष्टीकरण :- दिल्लीतील होलांबी कलान येथे शून्य कचरा मॉडेलवर आधारित भारतातील पहिले अत्याधुनिक ई-कचरा पार्क स्थापन केले जात आहे.
▶️ ई-कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करणे आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्थेला चालना देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
▶️ ते सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलवर आधारित असेल आणि दरवर्षी ५१,००० टन कचरा प्रक्रिया करण्याची क्षमता असेल.
🔵 कोणत्या अंतराळ संस्थेने अलिकडेच चर्चेत आलेले मंगळ वातावरण आणि अस्थिर उत्क्रांती (MAVEN) मोहीम सुरू केली ?
➠ नासा
🔵 भारतातील सर्वोच्च विज्ञान पुरस्कार, विज्ञानरत्न, कोणाला अलीकडेच प्रदान करण्यात आला ?
➠ जयंत विष्णू नारळीकर
▶️ स्पष्टीकरण : भारत सरकारच्या वतीने विज्ञान आणि तंत्रज्ञानातील उत्कृष्ट योगदानासाठी देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2025 चे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 23 डिसेंबर 2025 रोजी वितरण करण्यात आले.
▶️ प्रसिद्ध खगोल भौतिकशास्त्रज्ञ कै. प्रा. जयंत विष्णू नारळीकर यांना ‘विज्ञान रत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्यात आले. तसेच अन्य दोन श्रेणीमध्य महाराष्ट्रातील 6 शास्त्रज्ञ आणि संशोधकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
▶️ राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडप येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि संशोधकांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानासाठी, विज्ञान रत्न, विज्ञान श्री, विज्ञान युवा आणि विज्ञान टीम, या चार श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले.
▶️ स्व. नारळीकर यांनी ‘होयल-नारळीकर सिद्धांत’ विकसित करून गुरुत्वाकर्षण आणि द्रव्य निर्मितीचे एकत्रीकरण करणारा स्थिर अवस्था ब्रह्मांडाचा आराखडा मांडला होता. तसेच, ‘क्वासी-स्टेडी स्टेट कॉस्मॉलॉजी’ मॉडेलद्वारे कॉस्मिक बॅकग्राउंड रेडिएशन आणि दीर्घिकांच्या निर्मितीचे स्पष्टीकरण दिले होते.
▶️ अरोमा मिशन टीमला सुगंधी पिकांच्या उच्च उत्पादन देणाऱ्या जाती विकसित करून शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि ग्रामीण रोजगार वाढवल्याबद्दल विज्ञान टीम पुरस्कार प्रदान करण्यात आला.
✍️ संकलन: सागर चिखले
© ChaluGhadamodiMPSC
#CurrentAffairs #OneLiner
——————————————
🤳 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
—————————————— | 4 051 |
| 19 | ⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓ | 1 021 |
| 20 | 😍😍सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध 😍😍
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📕 राज्यघटना = Download (1.5mb)
📕 इतिहास = Download (1mb)
📕 विज्ञान = Download (3mb)
📕 अर्थव्यवस्था = Download (2.2mb)
📕 भूगोल = Download (3mb)
🔥 Click :👇👇
https://t.me/+tMG1XEfFD7g2M2U1
https://t.me/+tMG1XEfFD7g2M2U1
https://t.me/+tMG1XEfFD7g2M2U1
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔸संयुक्त पूर्व+मुख्य परीक्षा 🔸
👉👉𝐒𝐞𝐧𝐝 𝐉𝐨𝐢𝐧 𝐑𝐞𝐪𝐮𝐞𝐬𝐭 𝐍𝐨𝐰👈👈 | 991 |
