ch
Feedback
Mission Police bharti ™

Mission Police bharti ™

前往频道在 Telegram

1-"telegram वरील फक्त पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील 1 नंबर चॅनेल " ऑनलाईन क्लास साठी app 👇App डाउनलोड link 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app Youtube - https://youtube.com/user/niks12374 टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल.

显示更多
2025 年数字统计snowflakes fon
card fon
293 679
订阅者
+7124 小时
+4057
+56830
帖子存档
मित्रांनो आता आपण रोज फ्री 100 मार्काची टेस्ट देत आहोत सर्वांनी त्याचा फायदा नक्की घ्या रोज एक पेपर टाईम लावून सोडवा किती मार्क पडतील याचा विचार करू नका.. पण रोजचा रोज टाईम लावून टेस्ट सोडवा...
显示全部...
74
पोलीस भरती फ्री टेस्ट. लक्ष्य अकॅडेमी.pdf
显示全部...
पोलीस_भरती_फ्री_टेस्ट_लक्ष्य_अकॅडेमी.pdf2.09 MB
77
照片不可用在 Telegram 中显示
🚨 पोलीस भरती - 272 प्रश्नपत्रिका संच 🚨 📕 सहावी आवृत्ती 2025 🔥 "परीक्षेला जे विचारले जाणार, तेच आम्ही देणार अन जे आम्ही देणार, तेच परीक्षेला विचारले जाणार...!" 📖 पुस्तकाची वैशिष्ट्य - ◾️2024 मध्ये झालेल्या 105 प्रश्नपत्रिकांमधील अंकगणित व बुद्धिमापनच्या प्रत्येक प्रश्नाचे अचूक स्पष्टीकरणासहीत उत्तरे ◾️2025 मध्ये परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक ◾️संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक 🚔 महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मध्ये घेतलेल्या सर्वाधिक 105 प्रश्नपत्रिकांचा समावेश ✅ पोलीस शिपाई भरती - 46 प्रश्नपत्रिका ✅ SRPF शिपाई भरती - 20 प्रश्नपत्रिका ✅ वाहन चालक भरती - 24 प्रश्नपत्रिका ✅ बॅण्डस्मन पोलीस शिपाई भ - 11 प्रश्नपत्रिका ✅ कारागृह पोलीस शिपाई भ - 04 प्रश्नपत्रिका 📩 स्मार्ट स्टडी - पब्लिकेशन लेखक व संकलक - विठ्ठल नागनाथ राऊतवार
显示全部...
67
लक्ष्य अकॅडेमी,सोलापूर टेस्ट no. 1.pdf
显示全部...
लक्ष्य_अकॅडेमी,सोलापूर_टेस्ट_no_1.pdf1.63 MB
142
लक्ष्य अकॅडेमी,सोलापूर टेस्ट no. 1.pdf
显示全部...
लक्ष्य_अकॅडेमी,सोलापूर_टेस्ट_no_1.pdf1.11 MB
5 मिनिटात पेपर देत ahe
显示全部...
51
5 वाजता टेस्ट अपलोड होईल रे तयार रहा खाली एक OMR शीट देत आहे
显示全部...
97
आज अकॅडमी मध्ये डेमो टेस्ट होणार आहे बरोबर संध्याकाळी ४ वाजता ती टेस्ट आज तुम्हाला या ठीक ४ वाजता देईल सर्व तुम्ही सुद्धा ही टेस्ट सोडवा टेस्ट पोलिस भरती प्रमाणे काढलेले आहे. टेस्ट काय क्वालिटी आहे हे तुम्हाला सोडवतानाच कळेल त्यामुळे थोड वेळ काढा आणि ही टेस्ट नक्की सोडवा.. तुमचे ग्राउंड चे मार्क प्लस आजच्या टेस्ट चे मार्क हे तुम्ही बघूनच फॉर्म कुठे भरायचा हा विचार करा.. टेस्ट PDF मध्ये अकॅडमी मध्ये टेस्ट सुरू झाल्याचं दुसऱ्याच मिनिटात देईल..
显示全部...
140
Police भरती स्पेशल 50 mark टेस्ट.. स्पेशल - मराठी आणि GK 😍😍 एकूण गुण - 50 | Target - 35 बघूया किती मुले या टेस्ट मध्ये 40+ Mark घेतील.. 👇👇 टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇👇 https://policebhartitest.com/police-bharti-special-test-50-marks/ टेस्ट नक्की सोडवा 🔥
显示全部...
138
Marathi + GK स्पेशल टेस्ट आहे. सर्वांनी नक्की सोडवा. एकूण गुण -25 | Target - 15 विषय - Gk स्पेशल टेस्ट no. 551 👇👇 👇👇 टेस्ट  लिंक 👇👇 https://policebhartitest.com/police-bharti-practice-tast-no-551/ सर्व प्रश्न एकदम खास आहेत आणि परीक्षेला आलेले आहेत... सर्वांनी ही टेस्ट नक्की सोडवा. 👇 Join टेलिग्राम चॅनल link 👇 https://t.me/missionpolice2021 All the very best 👍♥️
显示全部...
81
खालीलपैकी कोणत्या देशात भौगोलिक क्षेत्राच्या सर्वाधिक टक्केवारीमध्ये वनक्षेत्र आहे ? A. जपान B. इंडोनेशिया C. चीन D. भारतAnonymous voting
  • A
  • B
  • C
  • D
0 votes
93
खालीलपैकी कोणत्या देशांमध्ये न्यायिक पुनरावलोकन प्रणाली अस्तित्वात आहे ? A. फक्त भारत C. फक्त UK B. फक्त USA D. भारत आणि USA मध्येAnonymous voting
  • A
  • B
  • C
  • D
0 votes
105
GK स्पेशल टेस्ट आहे. सर्वांनी नक्की सोडवा. एकूण गुण -20 | Target - 15 विषय - Gk स्पेशल टेस्ट no. 510 👇👇 👇👇 टेस्ट  लिंक 👇👇 https://policebhartitest.com/police-bharti-gk-test-510-2/ 👇 Join टेलिग्राम चॅनल link 👇 https://t.me/missionpolice2021 All the very best 👍♥️
显示全部...
69
पुढीलपैकी कोणता प्रकार संख्याविशेषणाचा आहे ? A. क्रमवाचक B. पृथकत्ववाचक C. अनिश्चित D. यापैकी सर्वAnonymous voting
  • A
  • B
  • C
  • D
0 votes
97
कंदुक' या शब्दासाठी समानार्थी कोणता ? A. खटला B. चेंडू C. म्यान D. अपूर्णAnonymous voting
  • A
  • B
  • C
  • D
0 votes
92
'अज्ञातवासी' हे कोणाचे टोपणनाव आहे. A. दिनकर गंगाधर केळकर B. विश्राम बेडेकर C. काशिनाथ हरी मोडक D. नारायण मुरलीधर गुप्तेAnonymous voting
  • A
  • B
  • C
  • D
0 votes
111
ऊर्जा सापेक्षता सिध्दांत कोणी मांडला. A. न्युटन B. डार्विन C. गॅलिलिओ D. आईनस्टाईनAnonymous voting
  • A
  • B
  • C
  • D
0 votes
115
मॅग्नस कार्लसन हे नाव आहे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबधीत A. अंतराळ B. कृषी संशोधन C. बुध्दीबळ D. तिरंदाजीAnonymous voting
  • A
  • B
  • C
  • D
0 votes
110
मित्रांनी चालू घडामोडी शक्यतो जानेवारी २०२५ पासून करा... २-३ प्रश्न येतात चालू घडामोडी वर त्यात तुम्ही जानेवारी या month पासून चे नोट्स आताच काढून ठेवले तरी तुम्हाला शेवटी जास्त लोड येणार नाही शक्यतो चालू घडामोडी हे ग्राउंड चे हॉल तिकीट आल्यावरच करायचे असतात पण ते आता पासून थोडे थोडे करा... कारण आता ग्राउंड जास्त होत असल्यामुळे जास्त झोप येत असेल तेव्हा तुम्ही हे चलू घडामोडी घेऊन बसा... शक्यतो त्यात खालील पॉइंट लक्ष्य द्या 1) पुरस्कार ( nobel वगैरे) २) क्रीडा विषयक (टेनिस, स्वॉश, बुद्धिबळ , टेबल ते इज़ ,कब्बडी ,ipl, क्रिकेट, ) ३) महत्वाचे पदावरील व्यक्ती सचिव , ४) प्रकाशित झालेले महत्वाचे books ५) दिनविशेष ६) महत्वाचा घटना ७) युनेस्को ८) रामसर वगैरे स्थळे ९) Index ( आनंदी देश वगैरे ) हे पॉइंट जास्त कवर करा
显示全部...
176
खालीलपैकी कोणत्या आजाराचा प्रसार डास चावल्याने होत नाही ? A. टायफॉईड B. झिंका C. मलेरिया D. डेंग्यूAnonymous voting
  • A
  • B
  • C
  • D
0 votes
109