🎯 लक्ष्यवेध चालू घडामोडी©® 🎯
前往频道在 Telegram
लक्ष्यवेध चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोहचण्याचा व तुम्हाला यश मिळवून देण्यासाठी केलेला थोडासा प्रयत्न "लक्ष्यवेध- यशाचा वाटसरू " प्रा. बळीराम हावळे सर Join @SpardhaParikshaKranti
显示更多2025 年数字统计

45 862
订阅者
无数据24 小时
-767 天
-42430 天
帖子存档
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
✔️ जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४ निकाल..
👉 संपूर्ण #PDF
👉 1516 विद्यार्थी मुलाखती साठी पात्र.. 💐💐
जा_क्र_०१३_२०२५_राज्य_सेवा_मुख्य_परीक्षा_२०२४_निकाल.pdf1.19 KB
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
जलसंपदा विभाग
छत्रपती संभाजीनगर निम्नश्रेणी लघुलेखक डॉक्युमेंट वेरिफिकेशन लिस्ट...
Join https://t.me/SpardhaParikshaKranti
166.pdf6.65 KB
165.pdf3.38 MB
❤ 4
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
#GR - 1 सप्टेंबर 2025
◾️खात्याअंतर्गत PSI सुरूच राहणार 🚨
◾️50-25-25
5_6174980146244622391.pdf1.96 KB
❤ 3
प्र. ) DOTS हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे
❤ 2
पोलिओ
एड्स
कावीळ
क्षय
महत्त्वाचे imp प्रश्नांसाठी click करा
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
♦️जलसंपदा विभाग
👉नागपूर निम्नश्रेणी लघुलेखक डॉक्युमेंट वेरिफिकेशन लिस्ट.
जॉईन:@spardhaparikshakranti
164.pdf5.84 KB
163.pdf1.85 MB
❤ 3
पोलिस भरती करणारे विद्यार्थी जेंव्हा मैदानी चाचणी सराव करताना जखमी होतात ,निराश होतात तेंव्हा त्यांना आपल्या अनुभवाचा वापर करून दुरुस्त करणारे प्रसिद्ध ऑर्थोपेडीक सर्जन डॉ. मंगेश पानट सर , छत्रपती संभाजी नगर यांचा पोलीस भरती झालेले अमोल जाधव,SRPF जवान - जालना, रा.सालुखेडा ता.खुल्ताबाद जि.छत्रपती संभाजीनगर आणि आर्मी जवान वैभव जाधव-लेह लडाख,या दोन्ही जाधव बंधू सोबत जाऊन डॉ. पानट साहेबाचा सत्कार केला,खरोखरच पोलीस,आर्मी भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याना डॉ.पानट सर, फी मध्ये सवलत देऊन,योग्य मार्गदर्शन करून तंददुरुस्त करतात आणि देश सेवेसाठी तयार करतात,या समाजसेवेचा वारसा त्यांना आजोबा स्वातंत्र्य सैनिक अनंत भालेराव आणि आई डॉ.सविता पानट मॅडम यांच्या कडून मिळालेला आहे, डॉ.साहेबाचे बंधू NDA तून भरती झालेले भारतीय आर्मी मध्ये ब्रिगेडियर पदावर सद्या कार्यरत आहेत. अमोल जाधव ला तर एका डॉक्टरनी पोलीस भरती सोडून दे असा सल्ला दिला होता,पण डॉ. मंगेश पानट सर यांच्या उपचारा मुळे तो स्वप्न साकार करू शकला आणि खडतर ट्रेनिंग पूर्ण करून SRPF जवान, म्हणून महाराष्ट्र पोलीस दलात जॉईन झाला आहे. खुप खुप धन्यवाद - डॉ. मंगेश पानट सर, प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन, छत्रपती संभाजीनगर.
❤ 8
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
照片不可用在 Telegram 中显示
जा. क्र. ११७ /२०२५ महाराष्ट्र गट - ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२५ - अर्ज सादर करण्यास दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
❤ 2👍 1
माझे मित्र प्रा.डॉ.सोमीनाथ खाडे सर यांची छत्रपती संभाजी नगर येथिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या NSS/राष्ट्रीय सेवा योजनेच्या संचालकपदी नियुक्ती झाली, त्या निमित्ताने सत्कार केला.खुप खुप अभिनंदन.
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
照片不可用在 Telegram 中显示
COMPUTER TYPING BASIC COURSE (GCC-TBC 30 WPM) Result JUNE 2025
http://www.mscepune.in/gcc/GCCTBCJUNE2025/JUNE2025/Result30_JUNE2025.aspx
❤ 3
照片不可用在 Telegram 中显示
भारताचे नवे 15 वे उप राष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन होणार,ते तमिळनाडूतील भाजपा नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल होते.
👍 10❤ 6
प्र. ) DOTS हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे
❤ 1
पोलिओ
एड्स
कावीळ
क्षय
महत्त्वाचे imp प्रश्नांसाठी click करा
पनवेल जि.रायगड येथील आगरी कोळी सामाजिक संस्थेने पोलीस भरती ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याना 25 लक्ष्यवेध GK वनलायनर ही पुस्तके मोफत भेट दिली.
