ch
Feedback
🚨 गणित मंच ™🚨

🚨 गणित मंच ™🚨

前往频道在 Telegram

⭐ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ 👉 संपर्क @GaneshDSangale Visit 👉 Www.Ganitmanch.com 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.

显示更多
2025 年数字统计snowflakes fon
card fon
174 251
订阅者
+3724 小时
+2887
+1 54930
帖子存档
照片不可用在 Telegram 中显示
पोलिस भरती ग्राउंड लवकरच
显示全部...
21👍 7🎉 2👌 2
🔈 GMC मिरज हॉलतिकीट आणखी आले नाहीत.आज दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी उपलब्ध होणार आहेत.
显示全部...
👍 13🙏 3 2
रेल्वे Group-D ची नवीन जाहिरात 🔥 एकुण 22000 जागा आहेत 😍 पात्रता - फक्त 10th Pass⭐️
显示全部...
🙏 17 12👌 6💯 4
照片不可用在 Telegram 中显示
RRB GROUP-D New Vacancy Short Notice Out 🔥 Vacancies: 22000 Full Notification: 21/01/2026
显示全部...
14 7👍 4🙏 2
照片不可用在 Telegram 中显示
💥Vacancy details👆🏻कोर्ट जाहिरात
显示全部...
10
🔖 स्पष्टीकरण - गणेश सांगळे ⤵️ https://t.me/Ganitmanch ☑️पहिल्या रेल्वेचा वेग = 39 km/hr ☑️पहिल्या रेल्वेची लांबी = 560 मीटर ☑️दुसऱ्या रेल्वेची लांबी = 440 मीटर ☑️ओलांडण्याचा वेळ = 60 सेकंद ☑️दिशा = विरुद्ध दिशेने ⚡️ 560 + 440 = 1000 मीटर 1000 18 ➡️ ====== × ==== = 60 60 5 60-39 = 21km☑️☑️ 🎃 योग्य उत्तर = 21 किमी. 🎃 📱 जॉइन करा. https://t.me/Ganitmanch https://t.me/Ganitmanch
显示全部...
22👌 6😍 3🙏 2😎 1
🔴 प्रश्न क्रमांक - 2262 39 km/hr या वेगाने धावणारी 560 मीटर लांबीची रेल्वे तिच्या विरुद्ध दिशेने धावणाऱ्या 440 मीटर लांबीच्या दुसऱ्या रेल्वेला 60 सेकंदात ओलांडते. तर दुसऱ्या रेल्वेचा वेग काय असेल ?Anonymous voting
  • 18 km/hr
  • 21 km/hr
  • 24 km/hr
  • 27 km/hr
0 votes
20😎 3🎉 1🤗 1
#UGC NET परीक्षा TimeTable 🌐 जॉईन @MPSC_Updates
显示全部...
20251217493403555.pdf1.18 MB
7
Q.198/528 या अपुर्णांकास अतिसंक्षिप्त रूप द्या.Anonymous voting
  • 1)3/8
  • 2) 6/8
  • 3)3/4
  • 4)1/4
0 votes
15 3👍 2😎 2
🔖 इतिहास व अर्थशास्त्र मिक्स टेस्ट सोडवा 🔖 📌 सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांनी नक्की सोडवा. मागील झालेल्या फ्री साठी भेट द्या 😍👇 🌐 Www.Ganitmanch.com TCS व IBPS साठी सुद्धा अतिशय उपयुक्त. एकूण प्रश्न - 30 Passing - 15 टेस्ट सोडवल्यावर मार्क लगेच समजतील. 🔴 खाली दिलेल्या Link वर Click करून आजची टेस्ट नक्की सोडवा 👇👇 https://ganitmanch.com/history-and-economics-mix-practice-test-paper/ https://ganitmanch.com/history-and-economics-mix-practice-test-paper/ ⭐️ आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.
显示全部...
👍 5 3
🔖 विज्ञान ‼️ हे लक्षात ठेवा🔖 1) 1 अश्वसक्ती = 746 वॅट 2) 1 ज्यूल =  10⁷ अर्ग 3) 1 न्यूटन = 10⁵ डाईन किंवा 1 न्यूटन = 100,000 डाइन 4) 1 कॅलरी = 4.2 ज्यूल 5) सापेक्षता सिद्धांत सूत्र = E= mc² 🧑‍🎄 यावर एक प्रश्न Fix विचारला जातो. 📱 जॉइन करा. https://t.me/RubabVardicha https://t.me/RubabVardicha
显示全部...
28 4👌 3🤗 1
एका विशिष्ट सांकेतिक भाषेत, 'TRUST'ला '2120201918' असे कोड केले जाते आणि 'STOPE'ला '201916155' असे कोड केले जाते. त्या भाषेत 'CHATTER' कोड कसे असेल?Anonymous voting
  • A) 20201818531
  • B) 2120188531
  • C) 2021188536
  • D) 2020188531
0 votes
11👍 6🙏 4🥴 3 1😍 1
5 भाऊ आणि 3 बहिणीपैकी 1 बहिण आणि 2 भाऊ अशी तीन सदस्यांची समिती स्थापन करायची आहे. ते किती वेगवेगळ्या प्रकारे करता येऊ शकते?Anonymous voting
  • 1) 30
  • 2) 25
  • 3) 20
  • 4) 15
0 votes
15 6🙏 5💯 3🥴 2👍 1
照片不可用在 Telegram 中显示
🚨पुणे पोलीस लेखी परीक्षा - 2025 🚨 ❗️TEST WALA टीम संचलित स्पेशल पुणेसाठी सराव पेपर बॅच ❗️ ✍️सराव पेपर बॅच वैशिष्ट्य - ☑️ 100 प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण ☑️ एकूण 25 प्रश्नपत्रिकांचा समावेश ☑️ 22 पेपर Online तर 03 पेपर PDF स्वरूपात उपलब्ध ☑️2008 पासूनच्या सर्व PYQ च्या आधारावर प्रश्नपत्रिकेंची मांडणी ☑️ एक पेपर कितीही वेळा सोडवू शकता. ☑️ आठवड्यात 03 पेपर उपलब्ध होतील. ☑️ पुण्यातील विद्यार्थ्यांमध्ये आपली रँकिंग (स्पर्धा)  कळेल.Batch Start - 23/12/2025 🎁 बॅच फी - 150 99/- 🚨 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील एप्लीकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk ⚙️संपर्क - 9119501377 #️⃣ Pune Cops...🚔🚔🚨
显示全部...
9👌 2😍 2
आयोगाला 2 वर्षांसाठी पूर्णवेळ सचिव मिळाले महेंद्र हरपाळकर सचिव MPSC
显示全部...
👍 23 8 3🙏 2
➡️गणित मंच GK ,Current PYQ .... ✍️ पाण्यामध्ये वायू विरघळणे ही क्रिया कोणता सिद्धांत वापरून काढतात ? ➡️उत्तर 👉 हेन्रीज सिद्धांत. https://t.me/Ganitmanch
显示全部...
25👍 10 5🙏 5
➡️गणित मंच GK ,Current PYQ .... ✍️ राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते  ? ➡️उत्तर 👉 महाराष्ट्र https://t.me/Ganitmanch
显示全部...
19👍 8👌 5
照片不可用在 Telegram 中显示
कृषी सेवा 2026!
显示全部...
6👍 2👌 2
➡️धर्मादाय आयुक्तालय दुसरी अंतिम उत्तरतालिका उपलब्ध झाली आहे.🔥🔥 पाहून घ्या.. लिंक ⤵️ https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32835/89008/Index.html 📱जॉईन https://t.me/Ganitmanch
显示全部...
4
照片不可用在 Telegram 中显示
◾️लेखा व कोषागार विभाग कोकण विभाग .. ◾️सुधारित आकृतीबंध व बिंदुनियमावली🔥 🌐 जॉईन @MPSC_Updates
显示全部...
9