2025 年数字统计

362 668
订阅者
+5824 小时
+1317 天
+79730 天
帖子存档
照片不可用在 Telegram 中显示
♦️#Combine पूर्व परीक्षा 7-8 दिवसांवरती येऊन ठेपली आहे. तरी सर्वांनी अभ्यास Continue करावा. काही अपडेट्स असल्यास नक्कीच आपल्या चॅनेल वरती share करण्यात येईल. आयोगाकडून कोणतेही परीक्षा पोस्टपोन बाबतीत नोटिफिकेशन येईपर्यंत अभ्यास सोडू नका.. सध्या कोणत्याही गोष्टी बाबतीत अफवा जास्त पसरवल्या जात आहेत ऑफिसिअल गोष्टी शिवाय विश्वास ठेऊ नका....🙏🙏
照片不可用在 Telegram 中显示
♦️ #Exam #countdown ⏰
👉 2026 #MPSC च्या परीक्षा चे वेळापत्रक जाहीर झालेले आहे.खालील लिंक वर पाहून घ्या..
👇👇👇👇
https://t.me/officer_club/30952
照片不可用在 Telegram 中显示
#Advt.
🔶NCERT ची पुस्तके वाचा मराठीतून
🔴स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक NCERT च्या नवीन व जुन्या एकूण 48 पुस्तकांचा समावेश असलेले महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक. 💥हे पुस्तक वाचल्यावर NCERT चे इतर कोणतेही पुस्तक वाचण्याची आवश्यकता राहणार नाही.♦️तुम्ही नेमके कोणते पुस्तक घ्यावे?
राज्यसेवा व UPSC करणारे विद्यार्थी - भाग 1 व भाग 2 दोन्हीही पुस्तके घ्यावीत.
Combine आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी - फक्त भाग 1 घ्यावा.Sample PDF येथे पहा भाग 1- CLICK HERE भाग 2 - CLICK HERE 🍁महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध 🔗Amazon वरही उपलब्ध लिंक भाग 1 व भाग 2- https://amzn.in/d/gHnmgRL 📮घरपोच सेवेसाठी व्हॉट्सअँप करा https://wa.me/c/919561967445 📞इतर माहितीसाठी संपर्क 9561967445
01:40
视频不可用在 Telegram 中显示
#motivation 🦅🦅🕊️🕊️
♦️ तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची.🦅🦅🔥🔥🔥
3.74 MB
❣️
💯
👌
हॉल तिकीट आलेले आहेत..
♦️आयोगामार्फत दिनांक 4 जानेवारी, 2026 रोजी नियोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची प्रवेश प्रमाणपत्रे संबंधित उमेदवारांच्या प्रोफाईलवर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत.
♦️ परीक्षाला साधारणपणे 8 ते 10 दिवस बाकी असताना आयोग हॉलतिकीट टाकत असते,आज आयोगाचा कामकाजचा दिवस आहे.. आयोग त्याच्या प्रोसेस नुसार आज सायंकाळ पर्यंत Combine गट ब पूर्व परीक्षाचे हॉल तिकीट टाकू शकते.. 🙏🙏🙏
照片不可用在 Telegram 中显示
♦️ #Exam #countdown ⏰
👉 2026 #MPSC च्या परीक्षा चे वेळापत्रक जाहीर झालेले आहे.खालील लिंक वर पाहून घ्या..
👇👇👇👇
https://t.me/officer_club/30952
照片不可用在 Telegram 中显示
♦️K-4 क्षेपणास्त्र - चाचणी यशस्वी.. 👉 k-4 हे पाणबुडीतून मारा करणारे अण्वस्त्र क्षेपणास्त्र आहे.. 👉 आण्विक पाणबुडीवरून आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी..
照片不可用在 Telegram 中显示
#Advt.
संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध
दीपस्तंभ अर्थशास्त्र भाग-1, नवीन 12 वी आवृत्ती लेखक - डॉ किरण देसले किंमत. 790/- (20%)सवलतीत - 632/-
आगामी... UPSC पूर्व, MPSC राज्यसेवा मुख्य, MPSC STI मुख्य अभ्यासक्रम, आर्थिक संकल्पना, चालू आर्थिक घडामोडी, आर्थिक पाहणी, अर्थसंकल्प आणि आयोगाचा कल असे अनेक घटक एकाच पुस्तकात उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांचे श्रम कमी होतात. विविध आलेख, तुलनात्मक तक्ते, स्मरणचित्रांचा वापर ,संकल्पना मांडण्याचे तंत्र, साधी आणि सोपी भाषा ही या पुस्तकाची महत्वाची वैशिष्टे आहेत. नवीन अभ्यासक्रमातील मुद्दे आणि अद्ययावत आकडेवारी व माहितीचा अंतर्भावआजच घरपोच मागवा: CLICK HERE पेपर बॅक - पृष्ठ संख्या - 664 किंमत रु - 790 सवलतीत रु -632/-
◾️CEC UPSC MPSC coaching under UGC scheme 2025
● सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - Entrance Exam
● फॉर्म भरा सर्वांनी
● फी - 800 (600)
🔸 फॉर्म सर्वांनी भरा
> रहाणे आणि लायब्ररी चांगली सोय आहे
> स्वतंत्र रूम मिळते
> अभ्यासाचे वातावरण आहे
⚠️ अर्ज करणे अंतिम तारीख -26 डिसेंबर 2025 आहे
अर्ज करणे लिंक
https://campus.unipune.ac.in/ccep/login.aspx
CEC UPSC MPSC coaching under UGC scheme 2025 26_05122025.pdf2.35 MB
照片不可用在 Telegram 中显示
♦️#MPSC साठी वयोमर्यादा सवलतीचा विचार..
👉 आयोगाची लवकरच बैठक होवून यावर काहीतरी निर्णय होणे अपेक्षित..
照片不可用在 Telegram 中显示
#Advt.
4 जानेवारी आधी कमीत कमी 10 तरी revision होणारच अशी Mindmap च्या माध्यमातून Batch ची रचना केलेली आहे.
त्यामुळे ज्यांना अभ्यास करूनही चिंताजनक वाटत आहे आणि ज्यांचा अभ्यासच झालेला नाही असं वाटत आहे दोघांसाठी अत्यंत उपयुक्त अशी Batch.✅
एकदातरी अनुभवावी अशी Batch- हजारो विद्यार्थ्यांचा Result बोलतो🔥🔥🔥 ऑफर फक्त आज रात्री 12 पर्यंत...🕰 ⏱ 1-2 दिवस = All Subjects Superfast Revision Special Combine Group B and C
📌 10-15 रिव्हिजन Compulsory! 📌 UnLIMITED Views – "Pause करा, Rewind करा, 10 वेळा बघा… पण Concepts मिस होणार नाहीत!"❌ रटाळ लेक्चर्स नाही ❌ बोरिंग एक्स्प्लनेशन नाही ❌ टाईम-वेस्ट नाही ✔ फक्त Exam-Oriented Tricks ✔ फक्त Direct Memory Codes ✔ फक्त Score Booster Formulas
💥 ही Batch = Zero Confusion + Maximum Speed + Guaranteed Output🔥 40 तासात संपूर्ण सिलेबस – फक्त महत्त्वाचं, फक्त आवश्यक, फक्त नंबर वाढवणारं!
🌐Play Store वरून Tricks Star Academy हे अँप डाउनलोड करा.✅
🔮Extra डिस्काउंट साठी खालील id वर Extra discount असा sms करू शकता.📞Contact telegram I'd- https://t.me/Trickssstar
照片不可用在 Telegram 中显示
♦️कक्ष अधिकारी विभागीय परीक्षा 2025 च्या आयोजनाबाबत..
👉 विभागीय परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे.
👉 सदर परीक्षा वेळापत्रक स्वतंत्र परिपत्रकाद्वारे कळविण्यात येईल.
♦️ #PSI उमदेवार साठी वयवाढ मिळावी यासाठी आदरणीय शरद पवार साहेब यांनी ट्विट केले आहे..🙏🙏
https://x.com/i/status/2003870229978665087
