194 403
订阅者
-4824 小时
+2 0567 天
+2 04230 天
帖子存档
📌गट ब फायनल आले Update.. या परीक्षा तारखेला होईल पाहून घ्या 👇👇
https://t.me/+V1MP7H91QIRjMGE1
https://t.me/+V1MP7H91QIRjMGE1
https://t.me/+V1MP7H91QIRjMGE1
https://t.me/+V1MP7H91QIRjMGE1
🤡 4🌭 2
1 14610
照片不可用
कुठे किती फॉर्म आले? Confirm Update देणारं आपलं हे चॅनेल लगेच जॉईन करा.
❤ 3
🚨 जिल्हा पोलीस 🚨
🚨SRPF 🚨
🚨कारागृह पोलीस 🚨
🚨चालक पोलीस 🚨
🔥सर्व Update मिळणार 🔥
चॅनेल लगेच जॉईन करा.🚨⭐️
91910
照片不可用
पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणते?
आरवली
छोटा नागपूर
अन्नाईमुडी
यांपैकी नाही
🚨मोफत प्रश्नांचा सराव करण्यासाठी येथे क्लिक करा
1 18710
照片不可用
🚨 पोलीस भरती ग्राउंड 2025 Update
GROUND तारखा जाहिर झाल्या...
2 मिनिटात जॉईन करतो बघा....
╔════════════════╗
▒ शिपाई पोलीस भरती ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ SRPF पोलीस भरती ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ चालक पोलीस भरती ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ कारागृह पोलीस भरती ▒
╚════════════════╝
🆕 DAILY नोट्स टाकतो, एवढंच करा...
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
╔══════════════════╗
▒ 👉 सर्वांनी येथे 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा 👌 ▒
╚══════════════════╝
❤ 1
1 10410
照片不可用
◾️पोलीस भरती अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे...👆
◾️अजूनही अर्ज भरला नसेल तर काय असेल ते एकदाच भरून टाका..
https://policerecruitment2025.mahait.org/Forms/Advertisement.aspx
❤ 10
18 253100
照片不可用
99 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची पत्रिका जाहीर
◾️आयोजित - सातारा
◾️ठिकाण – छत्रपती शाहू स्टेडियम
◾️संमेलनाचे अध्यक्ष - विश्वास पाटील
◾️स्वागताध्यक्ष – शिवेंद्रसिंहराजे भोसले
◾️बोधचिन्ह – शि. द. फडणीस
◾️किती वर्षांनी – 32 वर्षांनी साताऱ्यात
◾️पूर्वी – 1905, 1962, आणि 1993 मध्ये साहित्य संमेलन साताऱ्यात झाले होते
❤ 20
16 099700
照片不可用
✍ पोलीस भरतीला येणारे गणित कोणतेही सूत्र न वापरता उद्या पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न करता भूमिती शिकणार आहोत तरी सर्वांनी आपला ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा🙏🙏
👉टीप :- लिंक 10 मिनिटे असेल.
❤ 1
✅ जॉईन फास्ट ✅
68110
💥💥 आरोग्य विभाग भरती कधी येणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात किती जागा असतील याबद्दल महत्वाची माहिती टाकली आहे लवकर बघा🔥🔥🔥
लिंक🔴🟢
👇👇👇👇
https://t.me/NaukriMajhi
https://t.me/NaukriMajhi
https://t.me/NaukriMajhi
https://t.me/NaukriMajhi
1 35110
🔖 मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा 🔖
🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️
🔢 टेस्ट क्रमांक - 27
🔴 एकूण प्रश्न : 20
✅Passing : 10
🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.
🎁अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.⤵️
🆕 Www.MpscTest.com
⚡️ आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.⤵️
https://mpsctest.com/police-bharti-practice-test-27/
https://mpsctest.com/police-bharti-practice-test-27/
https://mpsctest.com/police-bharti-practice-test-27/
https://mpsctest.com/police-bharti-practice-test-27/
✅ आपल्या मित्रांना नक्की share करा.
❤ 7
16 116120
🤩 एवढे वाचा पोलिस व्हा..🚨🎯
🆕 संपूर्ण PDF स्वरूपात Notes ⭐️
╔════════════════╗
▒ मराठी व्याकरण ➡️ 20.4 MB ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ गणित नोट्स ➡️ 44.2 MB ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ चालुघडामोडी ➡️ 52.7 MB ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ बुद्धिमत्ता नोट्स ➡️ 48.7 MB ▒
╚════════════════╝
🤩 एवढंच करा...😍🚨
🤩 ...पोलीस भरती 2025 ...🤩
100 मार्क LIVE TEST सोडवा
85800
✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
❤ 1
🗺🌏 भूगोल विषयाचे नोट्स 🌏🗺
🗞Daily चालू घडामोडी Test📰
🚩मराठी व्याकरण मार्गदर्शक 🚩
👨🏫 इंग्रजी व्याकरण मार्गदर्शक 👨🏫
🟡 सरळसेवा भरती तयारी 🟡
🚨पोलीस भरती & वनरक्षक मार्गदर्शन 🌳
📄 सर्व स्पर्धा परीक्षा updates 📑
91310
📌तलाठी भरती ची जाहिरात आणि परीक्षा ची तारीख पाहून घ्या..👇👇👇👇👇
https://t.me/+x0x41W_tQZU2NmU9
https://t.me/+x0x41W_tQZU2NmU9
https://t.me/+x0x41W_tQZU2NmU9
https://t.me/+x0x41W_tQZU2NmU9
1 02310
2025 च्या जागतिक भूक निर्देशांक (GHI) अहवालात भारताचा क्रमांक कितवा आहे?
(टीप-अतिशय महत्त्वाचा प्रश्न)
A)87 वा
B)86 वा
C)105 वा
D)102 वा
1 05210
🤩 एवढे वाचा पोलिस व्हा..🚨🎯
🆕 संपूर्ण PDF स्वरूपात Notes ⭐️
╔════════════════╗
▒ मराठी व्याकरण ➡️ 20.4 MB ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ गणित नोट्स ➡️ 44.2 MB ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ चालुघडामोडी ➡️ 52.7 MB ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ बुद्धिमत्ता नोट्स ➡️ 48.7 MB ▒
╚════════════════╝
🤩 एवढंच करा...😍🚨
🤩 ...पोलीस भरती 2025 ...🤩
100 मार्क LIVE TEST सोडवा
1 04110
照片不可用
📍केंद्र सरकारच्या आदेशानुसार, पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलण्यात आले आहे.
👉 #PMO आता ‘सेवा तीर्थ’ म्हणून ओळखले जाईल.
👉 केंद्रीय सचिवालयाचे नाव बदलून ‘कर्तव्य भवन’ ठेवण्यात आले आहे.
👉 याशिवाय देशभरातील राजभवनांचे नाव ‘लोकभवन’ असे करण्याची घोषणाही केली आहे.
Join @degreeforje
❤ 18
17 109280
📍 #WCD सद्यःस्थिती.....!
👉 सद्यःस्थितीत आकृतीबंध मंजूर होण्यासाठी अद्याप एक ते दीड महिन्यांचा कालावधी लागू शकतो....! (#Source :मंत्रालय)
👉 आकृतीबंध यापूर्वी देखील कॅबिनेट मंजुरी साठी ठेवला होता परंतु काही त्रुटी असल्याकारणाने पुन्हा एकदा विभागाकडे आला होता...!
👉 त्यानंतर सदरील आकृतीबंध मध्ये ९८२ स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदांची वाढ करुणात आली होती. ( योगेश सर आणि टीम यांनी पुणे #CE ऑफिस मधून याबाबत निवेदन देताना सांगण्यात आले होते)
👉 सदरील पदभरती लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून राबविण्याबाबत #GAD तसेच संबंधित विभागाचे अधिकारी आग्रही आहेत, लवकरच याबाबत मंत्रालय स्तरावर बैठक देखील होणार आहे...!
👉 आमच्या संपर्कातील विधानसभा आणि विधानपरिषद सदस्य यांना " जलसंधारण आकृतीबंध" बाबत येणाऱ्या अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला जावा ही विनंती देखील केली आहे...जर त्यांना बोलण्याची संधी भेटली तर उपस्थित देखील केला जाईलच..!
👉 जाहिरात प्रसिद्ध होण्यासाठी होणारा उशीर, वाढते वय आणि येणारे नैराश्य याची आम्हाला कल्पना आहे याबाबत उद्या टेलिग्राम लाइव्ह देखील घेऊन सर्वांची मते ऐकून घेण्यात येतील....!
Join @degreeforje
❤ 13
15 65360
照片不可用
📍 #WCD....!
👉 मृद व जलसंधारण विभागातील मंडळ अधिकारी/ स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदाची बिंदू नामावली तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे....!
Join @degreeforje
❤ 19
14 35270
Combine पूर्व पुढे जाईल की नाही?????नेमक परीक्षा तोंडावर आलेली असताना परीक्षा पुढे जाण्याच्या बातम्या येतात आणि नाही म्हंटल तरी कुठे ना कुठे यामुळे आपल्या शेवटच्या दिवसांतील अभ्यासाची गती कमी पडते. परंतु ह्या अश्या Telegramमय वातावरणात आपल्याला कुठे ना कुठे वाटायला लागत की परीक्षा पुढे जाणार बहुतेक...मग त्याच त्या गप्पा रंगतात सगळीकडे..आणि मग आपण यात आणखी अडकत जातो.... परंतु लक्षात घ्या की आयोगाचं notification येत नाही तोपर्यंत परीक्षा त्याच दिवशी होणार आहे.म्हणजे अवघ्या 15 दिवसांवर परीक्षा आली आहे आणि परीक्षा गेली तर फक्त एक आठवडा पुढे गेली तरी आपल्याला असा किती वेळ शिल्लक मिळणार आहे? इथून पुढे एकूण एक क्षण आपल्यासाठी महत्वाचा आहे.डोळे मिटून एक क्षण जरा परीक्षेच्या आदल्या दिवसाचा विचार करा..... त्यादिवशी आपल्याला हे वाचू का ते वाचू होत....बऱ्याच गोष्टी आठवत नाहीये असं वाटतं...मग अश्यावेळी वाटत की अरे यार आणखी एक तास मिळाला असता ना तर माझ अमुक अमुक Revise झाला असता...त्यावेळी एका एका तासाची किंमत कळते...मग होतो पश्र्चाताप...मी उगीच टाईम पास केला तेव्हा..वगेरे वैगेरे...परंतु तेव्हा वेळ निघून गेलेली असते... मुळात लक्षात घ्या..आपल्याला परीक्षा पुढे जावं असं का वाटतं??? कारण आपल्याला वाटत की परीक्षा पुढे गेली ना की इतका अभ्यास करेल की विचारू नका...परंतु मुळात ज्यांना पूर्व परीक्षा उत्तीर्ण व्हायची आहे त्यांच्यासाठी हे 15 दिवस खूप आहेत..मग त्यांचा कितीही अभ्यास राहिलेला असो....त्यामुळे परिक्षा पुढे जाईल असा विचार करण्यापेक्षा स्वतः ला ठणकावून सांगा की उरलेले दिवस मी माझा 1000% देईल... एक challange म्हणून घ्या..EGO वर घ्या...म्हणजे तुम्हाला ही अभ्यास करायला प्रेरणा मिळेल....अस ही पूर्व परीक्षा अभ्यासाहून तुमच्या मानसिकतेची,त्या 1 तासातील संयमाची परीक्षा आहे.नाहीतर परीक्षाच मुळात समजलेली नसेल तर 15 काय 150 दिवस दिले तरी कमी पडतील... माझा स्वतः च अनुभव सांगतो... अजून हि आठवतंय..2022 ची मुख्य होती...पूर्व परीक्षेतील Pitutary Gland च्या प्रश्ना मुळे तब्बल 11-12 याचिका कोर्टात प्रलंबित होत्या..मुख्य परीक्षा पुढे जाणारच अस सर्व telegramमय वातावरण झालेलं...मला पूर्व मध्ये 135+ गुण असून केवळ परीक्षा पुढे गेली की अभ्यास करू अश्या मानसिकतेत कधी गेलो कळाल पण नाही..मग एकदा आशा लागली की ती जात नाही...सारखं सारखं वाटत की परीक्षा पुढे जायचं notification येईल..आज येईल,आता येईल...HC ने ही तारीख वर तारीख दिली...शेवटी परीक्षेचा आधीचा दिवस उजाडला..आणि काय झालं....दुपारी 3 वाजता मुलांच्या विरोधात निकाल लागला.. नेहमी प्रमाणे मुलांचं काहीही न एकता रेटून नेण्यात आल....परीक्षा ठरलेल्या दिवशीच झाली..मी 4 मुख्य,2 मुलाखती चा अनुभव असून काहीही अभ्यास न केल्यामुळे,केवळ परीक्षा पुढे जाणार आणि मग अभ्यास करू अश्या मानसिकतेत गेलो,आणि केवळ मुलाखतीला पात्र होता आल,अंतिम पद मिळालं नाही. आज ही त्याचा खूप पश्चाताप होतो...सर्वात मोठी जाहिरात होती आणि ज्यांनी ज्यांनी telegram बंद ठेऊन अभ्यास केला. त्या मुलांनी 1-2 मुख्य मध्ये वर्ग -1 चे पद काढलेत.... असो..सांगायचं उद्देश एवढाच की आयोग निर्णय घ्यायला किती दिवस लावेल याची कोणालाच कल्पना नाही..परीक्षा पुढे गेली तरी किती दिवस जाईल...एक आठवडा की 2 आठवडे काहीही सांगता येत नाही..आणि आपल्या हातात काहीही नाही...फक्त अभ्यास करन एवढच आहेत..तर आपण तेच केलेलं कधीही योग्यच.... आणि आता Combine mains पेपर 2 हा पूर्व पेपर सारखाच आहे.त्यामुळे आपण मुख्य चाच अभ्यास करतोय असा विचार करा.लक्षात घ्या आता पूर्व चा इतका चांगला अभ्यास करा की उद्या चालून पूर्व झाली की फक्त मराठी इंग्लिश करावं लागलं पाहिजे. वयामुळे किंवा इतर गोष्टींमुळे बहुतेकांच्या आयुष्यातील शेवटची संधी ही असू शकते.नंतर मग आयुष्यभर पश्र्चाताप करायची वेळ येईल.. त्यामुळे अभ्यास करा.मी वर सांगितल्या प्रमाणे चॅलेंज म्हणून घ्या.शेवटी परीक्षा पुढे जाईल की नाही.हे मी सांगू शकत नाही.परंतु एक गोष्ट खात्रीने सांगू शकतो की... "हे 15 दिवस तुम्हाला पूर्व चांगल्या लीड ने उत्तीर्ण होण्यासाठी more than enough आहेत."
बाकी तुकाराम महाराजांनी सांगितल्या प्रमाणे... मोलाची घडी जाते वांयांविण | न मिळे मोलं धन देता कोडी || जागा होई करी हिताचा उपाय | तुका म्हणे हाय करीसी मग ||-STI ऋषी सर (3 राज्यसेवा मुलाखत) Join-https://t.me/mpscvastad
❤ 7
1 271120
🤩 एवढे वाचा पोलिस व्हा..🚨🎯
🆕 संपूर्ण PDF स्वरूपात Notes ⭐️
╔════════════════╗
▒ मराठी व्याकरण ➡️ 20.4 MB ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ गणित नोट्स ➡️ 44.2 MB ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ चालुघडामोडी ➡️ 52.7 MB ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ बुद्धिमत्ता नोट्स ➡️ 48.7 MB ▒
╚════════════════╝
🤩 एवढंच करा...😍🚨
🤩 ...पोलीस भरती 2025 ...🤩
100 मार्क LIVE TEST सोडवा
❤ 3
1 724100
照片不可用
कुठे किती फॉर्म आले? Confirm Update देणारं आपलं हे चॅनेल लगेच जॉईन करा.
🚨 जिल्हा पोलीस 🚨
🚨SRPF 🚨
🚨कारागृह पोलीस 🚨
🚨चालक पोलीस 🚨
🔥सर्व Update मिळणार 🔥
चॅनेल लगेच जॉईन करा.🚨⭐️
93810

