194 608
订阅者
+75524 小时
+1 9797 天
+2 00530 天
帖子存档
照片不可用
#Updated Current Eco
पुन्हा मनरेगा चे नाव विकसित भारत गॅरंटी फोर रोजगार अँड अजीविका मिशन (व्हिबी-जी-राम-जी) असे केले जाणार आहे.
तसेच या योजनेचे नाव आणि स्वरूप बदलण्यासाठी संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधेयक मांडले आहे.
स्वराज्य DM 👆👆
🤣 19❤ 9🖕 8
12 468210
照片不可用
IPL 2026 हंगामासाठीचा सर्वात महागडा खेळाडू कॅमरून ग्रीन KKR ने मोजले 25.20 कोटी...
❤ 12
12 570140
照片不可用
रुपयाचे ऐतिहासिक घसरण एका डॉलर साठी 91 रुपये मोजावे लागतात.
❤ 8🤷♂ 1
12 81290
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - बेलिफ व लिपिक - टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Join @mpscguidnce
118-2025 Belif Lipik Qualified Candidates.pdf0.67 KB
❤ 8
15 791150
照片不可用
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024
कर सहायक
कट ऑफ - 283.00
❤ 9
13 939190
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - कर सहायक - टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Join @mpscguidnce
118-2025 Tax Assistant Qualified Candidates.pdf1.68 KB
❤ 2
13 131200
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024
लिपिक टंकलेखक
कट ऑफ - 280.00
❤ 4
14 385190
जा. क्र. 118/2025 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा – 2024 - लिपिक टंकलेखक - टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Join @mpscguidnce
118-2025 Clerk-Typist Qualified Candidates.pdf2.91 KB
❤ 6
11 899120
स्थानिक निधी लेखापरीक्षा संचालनालय मुंबई/कोकण
TCS सोबत करार.
Join @mpscguidnce
5_6199758242071977678.pdf3.57 KB
❤ 11🤬 4
13 821100
照片不可用
वन विभागातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील सरळसेवा भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने सुधारित कार्यपध्दती व मार्गदर्शक सूचना
दिनांक - 16 डिसेंबर 2025Join @mpscguidnce
❤ 9🔥 1
13 272100
🔖 सामान्य ज्ञान सराव टेस्ट सोडवा 🔖
🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️
🔢 टेस्ट क्रमांक - 32
🔴 एकूण प्रश्न : 20
✅Passing : 10
🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.
🎁अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.⤵️
🆕 Www.MpscTest.com
⚡️ आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.⤵️
https://mpsctest.com/police-bharti-practice-test-32/
https://mpsctest.com/police-bharti-practice-test-32/
https://mpsctest.com/police-bharti-practice-test-32/
https://mpsctest.com/police-bharti-practice-test-32/
✅ आपल्या मित्रांना नक्की share करा.
❤ 12👍 2
14 89570
照片不可用
✅ बॉम्बे हायकोर्ट लिपिक व शिपाई भरती साठी नवीन UPDATE
फॉर्म भरण्यासंदर्भात ...?
जागा भरण्यासंदर्भात ...?
👇👇👇👇👇
https://chat.whatsapp.com/DMzVOrT2IlQ6VJsVgvkhrm?mode=hqrt3
https://chat.whatsapp.com/DMzVOrT2IlQ6VJsVgvkhrm?mode=hqrt3
वरील लिंक वर क्लिक करून जॉइन करून घ्या. 👍👍
❤ 2
1 60450
💥💥 आरोग्य विभाग भरती कधी येणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात किती जागा असतील याबद्दल महत्वाची माहिती टाकली आहे लवकर बघा🔥🔥🔥
लिंक🔴🟢
👇👇👇👇
https://t.me/NaukriMajhi
https://t.me/NaukriMajhi
https://t.me/NaukriMajhi
https://t.me/NaukriMajhi
73820
🤩 एवढे वाचा पोलिस व्हा..🚨🎯
🆕 संपूर्ण PDF स्वरूपात Notes ⭐️
╔════════════════╗
▒ मराठी व्याकरण ➡️ 20.4 MB ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ गणित नोट्स ➡️ 44.2 MB ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ चालुघडामोडी ➡️ 52.7 MB ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ बुद्धिमत्ता नोट्स ➡️ 48.7 MB ▒
╚════════════════╝
🤩 एवढंच करा...😍🚨
🤩 ...पोलीस भरती 2025 ...🤩
100 मार्क LIVE TEST सोडवा
❤ 1
1 03220
照片不可用
दिल्लीतील प्रदूषित हवा श्वसनसंस्थेवर गंभीर परिणाम करते, ज्यामुळे दमा, हृदयविकार आणि इतर श्वसनविकार वाढतात.
दिल्लीमधील प्रदूषण आणि ग्रेटर नोएडा मधील प्रदूषण सिगारेट बाबत तुलनात्मक आकडेवारी वर दिलेली आहे.👆👆
❤ 17
13 673180
照片不可用
#Updated Eco Pyq
FRBM Act 2003
सुरुवात 5 जुलै 2004
2008-09 पर्यंत महसुली तूट GDP च्या तुलनेत शून्यावर आणणे तसेच राजकोषीय तूट 3% पर्यंत कमी करणे.
समिती:-
2003-04 ( विजय केळकर)
2016 (एन के सिंग)
FRBM लागू करणारे पहिले राज्य कर्नाटक
स्वराज्य DM
वरील FRBM कायद्यावर वारंवार प्रश्न विचारला जातो....👆👆👆👆👆
❤ 8
14 369460
#Updated Current Eco
((नवीन आधारभूत वर्ष ))
((विश्वनाथ गोल्डर समिती ))
👉GDP चे आधारभूत वर्ष 2011/12 ऐवजी
2022 23 होणार आहे तसेच स्वीकार
27 फेब्रुवारी 2026 पासून होणार आहे.
👉IIP (Index of industrial production) 2011/12 ऐवजी 2022-23 हे आधारभूत वर्ष प्रस्तावित आहे तसेच 2026/27 पासून स्वीकार केला जाणार आहे.
👉CPI आधारभूत वर्ष 2011 12 असून नवीन 2024 प्रस्तावित आहे स्वीकार 2026 पासून करण्यात येणार आहे.
(स्वराज्य DM )
❤ 7
11 870440
महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले..
राज्यातील २९ महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने केला जाहीर.
➡️मतदानाचा दिवस - १५ जानेवारी २०२६
➡️मतमोजणीचा दिवस - १६ जानेवारी २०२६
आजपासून आदर्श आचारसंहिता लागू 👍
❤ 27🔥 3
13 491110

