ch
Feedback
चालू घडामोडी 2025

चालू घडामोडी 2025

前往频道在 Telegram

Admin : @ChaluGhadamodiAdmin महाराष्ट्रातील चालू घडामोडी सर्वात मोठे Page ✌️🚨

显示更多
2025 年数字统计snowflakes fon
card fon
346 643
订阅者
+124 小时
+347
+1 13130
帖子存档
照片不可用在 Telegram 中显示
🎯 BARTI, ARTI,TRTI, SARTHI 🚨 UPSC, MPSC, कंबाईन गट ब व क, पोलीस/सैन्य भरती 📑 या प्रशिक्षण योजनेत निवड झालेल्या विद्यार्थ्याकरिता स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील दिर्घ अनुभवी, दर्जेदार लेखी सोबत मैदानी चाचणीचे प्रशिक्षण व सर्वाधिक निकाल देणारी संस्था असा नावलौकीक असलेले आपले हक्काचे व्यासपीठ म्हणजे. 🍐 UNIQUE INSTITUTE OF HIGHER LEARNING PVT. LTD. 😀 म्हणजेच आपल्या द युनिक ॲकॅडमी या संस्थेलाच पहिला पसंतीक्रम (First Preference) द्यावा. 👀वैशिष्ट्ये : 🎥 तज्ज्ञ व अनुभवी मार्गदर्शक. 🎥 दर रविवारी सराव चाचणी. 🎥 टेस्ट सिरीज 🎥 बेसिक टू ॲडव्हान्स पद्धतीने अध्यापन. 🎥 वैयक्तिक समूपदेशन. 🎥 प्रत्येक विषयाचे अद्ययावत अभ्यास साहित्य. 🎥 परीक्षाभिमुख परिपूर्ण तयारी. 🎥 अधिकारी संवाद, मुलाखत तयारी, डेली डाएट प्लॅन यासारखी विशेष मार्गदर्शन सत्र. 📹 ऑफ़लाईन बॅचसोबत केवळ रिव्हिजनसाठी ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच उपलब्ध. 📚 बार्टी/आर्टी/TRTI/सारथी या संस्थांच्या नियमानुसार सर्व सुविधा उपलब्ध 🏷अधिक माहितीसाठी मिळवण्यासाठी गुगल फॉर्म भरा. https://forms.gle/sX2fHC8tvnrmeH6e6 🌐अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. - https://t.me/UniquePrashikshan 🔖 टिप : आपल्या मनातील शंका/ प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क करावा ही नम्र विनंती. 📞अधिक माहितीसाठी संपर्क -   पुणे 9890192929 | छ. संभाजीनगर 7669098308 | जळगाव 8929728418 | नाशिक 8929728408 | धुळे 8929728416 | दादर 7669815704 | नांदेड 7972583951 | नागपूर 8587995067 | ठाणे 7669815701
显示全部...
44👍 2🫡 2🔥 1
照片不可用在 Telegram 中显示
🚨पुणे पोलीस लेखी परीक्षा - 2025 🚨 ❗️TEST WALA टीम संचलित स्पेशल पुणेसाठी सराव पेपर बॅच ❗️ ✍️सराव पेपर बॅच वैशिष्ट्य - ☑️ 100 प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण ☑️ एकूण 25 प्रश्नपत्रिकांचा समावेश ☑️ 22 पेपर Online तर 03 पेपर PDF स्वरूपात उपलब्ध ☑️2008 पासूनच्या सर्व PYQ च्या आधारावर प्रश्नपत्रिकेंची मांडणी ☑️ एक पेपर कितीही वेळा सोडवू शकता. ☑️ आठवड्यात 03 पेपर उपलब्ध होतील. ☑️ पुण्यातील विद्यार्थ्यांमध्ये आपली रँकिंग (स्पर्धा)  कळेल.Batch Start - 23/12/2025 🎁 बॅच फी - 150 99/- 🚨 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील एप्लीकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk ⚙️संपर्क - 9119501377 #️⃣ Pune Cops...🚔🚔🚨
显示全部...
1
照片不可用在 Telegram 中显示
#Advt .
🔻इरा IAS अकादमी 🔺 डॉ.संकल्प दिलीपराव देशमुख 🧞‍♂️ 📌(UPSC Interviews Appeared) 📌(UPSC Mains Cleared in both Marathi and English Medium)
Ethics-Integrity-Aptitude ⚧️ 🔴GS पेपर ४ - Module
बॅच ची सुरुवात - ५ जानेवारी २०२६
https://youtu.be/GyDI-vVjVf0?si=fWBR1UlXFfImcrLH Gs ४ ETHICS BATCH चे स्वरूप सांगणारा video 👆👆👆✍ 👆🔺सर्व FAQ ची उत्तरे या VIDEO मध्ये आहेत... हा व्हिडिओ पाहून मगच ऍडमिशन घेऊ
Office Admission form👇
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdaeGr_95i_btABfGk8DFcR5MHG_S8_OTzlwj6Zad3TZz7tIQ/viewform?usp=header
Courier Admission Form👇
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSde-TtsSatue7zsUJFLA-Qr2pm6zVU0YcdaHq22nY1_AATZqg/viewform?usp=header ✍🏻ऍडमिशनची सुरुवात - १५ डिसेंबर २०२५ पासून join our Telegram Channel: 👉🏻https://t.me/iraiasacademy/1213 Office@ https://g.co/kgs/WDsYKeX Contact @ 📞 9763155055 / 9763455055 / 9022054928
显示全部...
22🔥 1🫡 1
照片不可用在 Telegram 中显示
♦️ अंजदीप पाणबुडीविरोधी लढाऊ जहाज नौदलाकडे सुपूर्द..
显示全部...
40👍 9
照片不可用在 Telegram 中显示
https://www.youtube.com/live/FWPlZJsbMGs?si=sQRrrybfQGKomWg_ भूगोल One Day Free Live 4.00pm live सुरू होईल 🙌🙌 👇👇👇👇 https://www.youtube.com/live/FWPlZJsbMGs?si=sQRrrybfQGKomWg_ 👉🏻 Live म्हणजे 23 डिसेंबर 2025 रोजी दु.04 वाजता 👍🏻 आत्ताच Like आणि Notify करून ठेवा आणि जास्तीत जास्त Share करायला विसरू नका
显示全部...
21🔥 1🫡 1
照片不可用在 Telegram 中显示
☑️
显示全部...
43🫡 10🔥 9👍 3
⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच 🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://amzn.in/d/1pZVTiK
显示全部...
Mumbai High Court_Sample PDF_1.pdf9.18 MB
10🔥 3🫡 1
照片不可用在 Telegram 中显示
⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच 🔥 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️2018 ते 2026 सर्व प्रश्नपत्रिका 📗 पुस्तकाची वैशिष्ट्ये ◾️ मुंबई उच्च न्यायालयकडून घेण्यात आलेल्या 2018 ते 2026 पर्यंतच्या लिपिक पदाच्या एकूण 04 प्रश्नपत्रिका आणि शिपाई पदाच्या एकूण 04 प्रश्नपत्रिकांचा समावेश. ◾️ या पुस्तकामध्ये एकूण 70 प्रश्नपत्रिका म्हणजेच 3700+ प्रश्नांचा समावेश. ◾️आगामी होणाऱ्या उच्च न्यायालय व इतर सर्व जिल्हा न्यायालय परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरणार आहे
📕लिपिक (Clerk) आणि शिपाई (Peon) या सर्व पदांसाठी अत्यंत उपयुक्त
🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://amzn.in/d/1pZVTiK 🤵 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार 📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📞 संपर्क - 9028967547 , 7888005554
显示全部...
19🔥 1🫡 1
照片不可用在 Telegram 中显示
जपान पुन्हा सुरू करणार अणुप्रकल्प2011 ला फुकुशिमा भूकंपामुळे हे सर्व बंद करण्यात आले होते ● जपान हा जगातील प्रमुख अणुऊर्जा वापरणारा देश होता ● 2011 ला फुकुशिमा भूकंप आणि सुनामी नंतर अणुऊर्जा प्रकल्प बंद ●ता अणुऊर्जा प्रकल्पामुळे जवळपास जवळपास 1.6 लाख लोकांना त्यांच्या घरे सोडून जावे लागले होते ● जपानने देशातील सर्व अणुरिअॅक्टर बंद केले.
显示全部...
76🔥 9🫡 8👍 5
भारत-बांगलादेश संबंध (India-Bangladesh Relations) अभ्यासक्रम - राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 ◾️GS 2- आंतरराष्ट्रीय संबंध ✍ अभिजीत राठोड चर्चेतील मुद्दा आहे एकदा वाचून घ्या
显示全部...
भारत-बांगलादेश संबंध.pdf4.22 KB
31🔥 3🫡 1
照片不可用在 Telegram 中显示
🤩 श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (SLBC) ला 100 वर्षे पूर्ण
◾️पूर्वीचे नाव -  रेडिओ सिलोन. ◾️सुरुवात - 16 डिसेंबर 1925 (कोलंबो रेडिओ म्हणून) ◾️आशियातील पहिले रेडिओ स्टेशन ◾️जनक - एडवर्ड हार्पर ◾️भारतात लोकप्रिय -बिनाका गीतमाला ◾️अमीन सयानींचे 'भाइयों और बहनों' शब्द भारतीय उपखंडामध्ये खूप लोकप्रिय होते.
. 🤩 क्वाड देशांचा प्रथम संयुक्त लॉजिस्टिक्स सराव
◾️दिनांक - 8 ते 12 डिसेंबर 2025. ◾️ठिकाण - अमेरिका ◾️सहभाग-  भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया ◾️उद्देश - नैसर्गिक आपत्तींमध्ये जलद आणि प्रभावी मानवी मदत पोहोचवणे. ◾️क्वाडचा पहिला प्रत्यक्ष मैदानी लॉजिस्टिक्स सराव आहे ◾️क्वाड - Quadrilateral Security Dialogue ◾️भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार लोकशाही देशांचा अनौपचारिक गट आहे. ◾️स्थापना - 2004
. 🤩 कुनार नदी - चर्चेतील मुद्दा आहे
◾️चर्चेचे कारण- तालिबान सरकारने ◾️कुनार नदीवर धरण बनवणार आहे ◾️ही नदी - पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवरून वहाते ◾️उगम-  पाकिस्तान खैबर पख्तूनख्वा प्रांतात ◾️नंतर ती अफगाणिस्तान मध्ये जाते ◾️कुनार नदी ही काबुल नदीची उपनदी आहे ◾️भारताने अफगानिस्तानच्या या योजनेचे समर्थन केले आहे
. 🤩 ड्रोग पॅराशूट उघडण्याची चाचणी पूर्ण यशस्वी झाली
◾️दिनांक -18 आणि 19 डिसेंबर 2025. ◾️ठिकाण - चंदीगडमध्ये ◾️ISRO आणि DRDO ने मिळून ◾️गगनयान (भारताची पहिली मानव अंतराळ मोहीम) मध्ये वापरले जाणार आहे ◾️अंतराळवीरांची सुरक्षित परत येण्यासाठी हे वापरले जाणार आहे ◾️उतरताना ड्रोग पॅराशूट सर्वात आधी उघडतात आणि सर्वात कठीण काम करतात
. 🤩 जी राम जी विधेयकाला राष्ट्रपती ची मंजुरी
◾️VB-G RAM G - Viksit Bharat - Guarantee for Rozgar and Ajeevika Mission (Gramin) Bill, 2025 ◾️लोकसभा मंजूर - 18 डिसेंबर 2025 ◾️राज्यसभेत मंजूर - 19 डिसेंबर 2025 ◾️राष्ट्रपती मंजूर - 21 डिसेंबर 2025 ◾️2005 च्या MGNREGA ची जागा हे विधेयक ◾️रोजगार दिवस - 100 वरून 125 दिवस ◾️विधेयक मांडले - मंत्री शिवराज सिंह चौहान
. 📰 #NewsBooster 🔥 ❗️आजच्या न्यूज मधील महत्वाच्या बातम्या आणि त्यांचे विश्लेषण ❗️ ------------------------------------------- ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2025🔥
显示全部...
214🫡 12👍 8🔥 7
◾️MPSC चे नवे सचिव ◾️महेंद्र हरपाळकर
显示全部...
5_6217377288841862614.pdf1.50 KB
32🫡 14
照片不可用在 Telegram 中显示
🤩 विठ्ठल बडे सर (निवड PSI) यांच्या मार्गदर्शनात 📝 धुरंधर PYQ TEST Series🔥 ❗️पोलीस भरतीत मागील दहा वर्षात आलेल्या प्रश्नावर आधारित.❗️ 🤩 सर्वच पोलीस घटकांसाठी उपयुक्त Best test series 🏷 🚔 नक्की कोणत्या जिल्ह्यात कोणत्या वर्षी आला होता या सहित.🚨 👼 50 गुणांच्या 5 special चालू घडामोडी टेस्ट  👼 50 गुणांच्या chapter wise PYQ - 30+ टेस्ट  👼 100 गुणांच्या 10 PYQ टेस्ट 
⭐️ प्रत्येक टेस्ट ला बक्षीस सुद्धा 🔥
📆 25 december पासून नियमित सुरू..  😍 Fee - 150 रु. ऑफर 25 रु. पहिल्या 500 विद्यार्थ्याना 🔥🛍
📱App link -⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app 💩what's app -  9158585909
显示全部...
31🔥 1🫡 1
धर्मादाय आयुक्तालय दुसरी अंतिम उत्तरतालिका 👇👇 https://t.me/MPSC_UPDATES/50366
显示全部...
👍 9 6🔥 3🫡 3
照片不可用在 Telegram 中显示
🤩 BRICS अध्यक्षपद 2026 - भारताकडे
◾️दिनांक - 1 जानेवारी 2026 पासून ◾️18 वे BRICS शिखर संमेलन भारतात होणार ◾️हा हस्तांतरण ब्राझील कडून भारताला ◾️17 वे BRICS शिखर संमेलन ब्राझील ला झाले होते ◾️BRIC स्थापना - 2006 ◾️BRICS - 2011 मध्ये दक्षिण आफ्रिका सामील झाल्याने ◾️सध्याचे सदस्य - 11 देश ◾️BRICS जगाच्या 45%+ GDP, 50%+ लोकसंख्या
. 🤩 NASA चा नवीन अध्यक्ष. - जेरेड आयझॅकमन
◾️नाव- जेरेड आयझॅकमन (45 वर्षे) ◾️NASA चे 15वे प्रशासक (Administrator) ◾️दिनांक- 18 डिसेंबर 2025 शपथ ◾️नेमणूक -राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. ◾️ते Shift4 पेमेंट्स कंपनीचे संस्थापक आणि CEO आहेत ◾️अनुभव- SpaceX सोबत दोन खाजगी मिशन्स कमांड केले ◾️NASA किंवा सरकारी अनुभव नाही
🤩 NASA बद्दल माहिती
◾️स्थापना - 29 जुलै 1968 (अमेरिका). ◾️मुख्यालय - वॉशिंग्टन डी.सी., USA. ◾️उद्देश - अंतराळ संशोधन, विमानन तंत्रज्ञान, पृथ्वी आणि विश्वाचे अभ्यास. ◾️जगातील सर्वात मोठी अंतराळ संस्था
. 🤩 भारत-रशिया संयुक्त हवाई सराव - अविया इंद्रा-2025
◾️सरावाचे नाव -  अविया इंद्रा-२०२५ (AviaIndra-2025). ◾️देश - भारत आणि रशिया (IAF आणि RFASF). ◾️कालावधी - 15 ते 22 डिसेंबर 2025. ◾️आयोजक - भारतीय हवाई दल (भारतात). ◾️विमाने: Su-30 MKI, तेजस, IL-78, Mi-17. ◾️सुरवात- 2014 ◾️द्विवार्षिक युद्ध सराव
. 🤩 स्मृती मंधाना -  T20I मध्ये 4000 धावा पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला
◾️दिनांक-  21 डिसेंबर 2025 रोजी विक्रम ◾️भारत vs श्रीलंका महिला T20 सामन्यात विक्रम ◾️T20 इंटरनॅशनल -  4000 धावा पूर्ण ◾️4000 धावा 3227 चेंडूत पूर्ण ◾️एकूण मॅच -  154. ◾️पहिली -  भारतीय महिला ◾️जागतिक स्तरावर - दुसरी महिला ◾️जगात पहिल्या क्रमांकावर न्यूझीलंडची दिग्गज सुझी बेट्स (4716 धावा) आहे
​➖➖➖➖➖➖➖➖➖ ✍️ संकलन :- ©चालूघडामोडी2025
显示全部...
235🔥 13👍 12🫡 10
वर्षभरातील (2025) ऑपरेशन्स
显示全部...
🫡 40 27🔥 8👍 2
照片不可用在 Telegram 中显示
🔴ETHICS in MARATHI 🔴MPSC MAINS 2025 🟢ORIENTATION & MODULE BATCH By Navnath Mane sir, IFS #Orientation @FREE
#Open to all 📅Tomorrow, Date - 23.12.2025 ⏰️Time - 9.45 AM 💡Offline/Live
✨️Learnings- ✅️विषयाचा अभ्यास कसा करावा? ✅️या विषयाचा अभ्यासक्रम नेमका काय आहे? ✅️प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातात? ✅️पुस्तकं कोणती वाचावीत ?
📌To Register click,👇👇👇 https://t.me/ethicsbynavnathmaneifs 🟣Module Batch 💫Start - 23.12.25 💫Mode -Offline/Live/Recorded 🏠 पत्ता: Ozhal IAS Academy, Office No. 2, 2nd Floor, In front of Happy House, Shastri Road, Pune – 411030 📞 संपर्क क्रमांक: 9405044605 | 8459501201 🎯 आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि यशाच्या दिशेने पहिले पाऊल टाका! 🚩 Thank You & Regards, The Simplify IAS.
显示全部...
18🔥 2🫡 1
照片不可用在 Telegram 中显示
प्रत्येक राज्यात आमदारांचा पगार
显示全部...
43🫡 14🔥 4👍 1
निवडणूक निकाल ● भाजप - 117 ● शिवसेना -53 ● राष्ट्रवादी -37 ● काँग्रेस -28 ● शिवसेना (उध्दव ठाकरे) - 9 ● राष्ट्रवादी - 7
显示全部...
100👍 17🔥 12
照片不可用在 Telegram 中显示
नगरपरिषद MPSC कडे 🔥🔥🔥
显示全部...
93🔥 18🫡 15👍 3