ch
Feedback
चालू घडामोडी 2025

चालू घडामोडी 2025

前往频道在 Telegram

Admin : @ChaluGhadamodiAdmin महाराष्ट्रातील चालू घडामोडी सर्वात मोठे Page ✌️🚨

显示更多
2025 年数字统计snowflakes fon
card fon
346 650
订阅者
+2624 小时
+657
+1 05030
帖子存档
照片不可用在 Telegram 中显示
GS3 अर्थव्यवस्था घटक Online Batch राज्यसेवा Descriptive 2025-26 नोट्स साठी Telegram channel https://t.me/gs2025byabhijitrathod 🏆 APP LINK :- https://play.google.com/store/apps/details?id=com.parivartan.mpsc.upsc.app YouTube link.. https://www.youtube.com/@parivartancompetitiveforum5646/featured
显示全部...
राजकीय पक्ष : मान्यता व प्रकार - By Abhijit Rathod मागील 2 वर्षांपासून चर्चेत असलेला अत्यंत महत्त्वाचा विषय ! हे Notes नक्की वाचा - परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे !
显示全部...
राजकीय पक्ष मान्यता.pdf6.88 KB
32🔥 20👍 8🫡 5
照片不可用在 Telegram 中显示
🤩 भारत लाल किल्ल्यावर 20 व्या युनेस्को अमूर्त सांस्कृतिक वारसा समितीच्या सत्राचे आयोजन करणार आहे.
◾️दिनांक - 8 ते 13 डिसेंबर ◾️ठिकाण -लाल किल्ला , नवी दिल्ली ◾️आवृत्ती - 20 वी ◾️सहभागी -  1000 हून अधिक प्रतिनिधी, 185+ देशांमधून. समितीत 24 देशांचे प्रतिनिधी (भारताचा समावेश) ◾️युनेस्कोच्या प्रतिनिधी यादीत सध्या भारताचे 15 घटक आहेत. ◾️कार्यक्रमाचे उद्दिष्ट -  युनेस्कोच्या आयसीएच यादीत नाव नोंदवण्यासाठी राज्य पक्षांनी सादर केलेल्या नामांकनांची तपासणी करणे
. 🤩 2024-25 मध्ये भारतातील सर्वाधिक भेट दिलेल्या 10 स्मारकांमध्ये ताजमहाल पहिल्या स्थानावर
◾️एकूण पर्यटक - 6.90लाख ◾️भारतीय पर्यटक - 6.26 लाख. ◾️परदेशी पर्यटक - 0.65 लाख. सर्वाधिक भेट दिलेली ASI स्मारके 1> ताजमहल - 6.90 लाख पर्यटक 2> कोणार्क सुर्यमंदिर -3.57 लाख पर्यटक 3> कुतुब मिनार -3.42 लाख पर्यटक
. 🤩 6 डिसेंबर 2025 ला SAARC च्या स्थापनेला 40 वर्षे पूर्ण
◾️दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना – SAARC ◾️दक्षिण आशियातील सर्वात मोठी प्रादेशिक संघटना ◾️पहिले सार्क शिखर संमेलन - 6 डिसेंबर 1985 ◾️याची संकल्पना सर्वप्रथम बांगलादेशचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष झियाउर रहमान यांनी 1980 मध्ये मांडली ◾️7 संस्थापक सदस्य देश होते ◾️भारतातर्फे त्यावेळी राजीव गांधी यांनी सही केली ◾️91 वे शिखर संमेलन 2016 मध्ये इस्लामाबादला होणार होते; उरी हल्ल्यानंतर भारताने बहिष्कार टाकला ◾️त्यानंतर एकही शिखर संमेलन झाले नाही
. 🤩 भारताची राष्ट्रीय लेखा प्रणालीसाठी नवीन बेस वर्ष - 2022-23
◾️घोषणा - केंद्रीय अर्थमंत्री निरमला सीतारामन ◾️दिनांक - 3 डिसेंबर 2025 ◾️सध्याचे बेस वर्ष - 2011-2012 ◾️बेस वर्ष - राष्ट्रीय लेखा प्रणालीत GDP, GNP, NNP इत्यादी आर्थिक निर्देशांक मोजण्यासाठी
➖➖➖➖➖➖➖➖➖ ✍️ संकलन :- ©चालूघडामोडी2025
显示全部...
243🔥 28👍 23🫡 10
照片不可用在 Telegram 中显示
◾️ जळगाव जनता सहकारी बँक 🌐 जॉईन @MPSC_Updates
显示全部...
67👍 21🔥 17🫡 2
Repost from TgId: 1734093496
📌 Cadre Allocation IAS CSE 2024 🌐 जॉईन @MPSC_Updates
显示全部...
DisplayPDF (8).pdf2.88 MB
24👍 5🔥 5🫡 4
Cadre Allocation IAS CSE 2024
显示全部...
DisplayPDF (8).pdf2.88 MB
照片不可用在 Telegram 中显示
कंम्बाईन पूर्व परीक्षा 2024 (PRELIMS) प्रश्नांचे विषयानुसार विश्लेषण (Topic-wise Analysis) Join : @pratishthanacademy
显示全部...
82👍 31🔥 17
照片不可用在 Telegram 中显示
🚨  पोलीस भरतीसाठी खास तयार केलेले – मराठी व्याकरण व शब्दसामर्थ्य कॉम्बो बुक 📚 ✔️ फक्त पोलीस भरती परीक्षेत विचारले जाणारेच महत्वाचे टॉपिक ✔️ प्रत्येक संकल्पना सोपी, स्पष्ट आणि परीक्षेला सरळ लागणारी ✔️ अनावश्यक मजकूर शून्य – फक्त मुद्देसूद, स्कोरिंग कंटेंट ✔️ शब्दसामर्थ्य व व्याकरणाचे 100% परीक्षा-आधारित उदाहरणांसह स्पष्टीकरण ✔️ अतिशय कमी किमतीत प्रीमियम क्वालिटीचे दोन बुक्स ✔️ घरपोच डिलिव्हरी – महाराष्ट्रात कुठेही ✔️ पोलीस भरतीच्या मराठी पेपरमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी हमखास उपयुक्त ⏩ ही दोन पुस्तके म्हणजे पोलीस भरतीत मराठी विषयात टॉपर होण्यासाठी परफेक्ट कॉम्बो! 👉 तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने हे कॉम्बो बुक नक्की घ्यावे!...👇 https://deepstambhbooks.com/products/police-bharti-marathi-combo-deepstambh
显示全部...
46🔥 18👍 12🫡 3
照片不可用在 Telegram 中显示
◾️पोलीस भरती अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे...👆 ◾️अजूनही अर्ज भरला नसेल तर काय असेल ते एकदाच भरून टाका.. https://policerecruitment2025.mahait.org/Forms/Advertisement.aspx
显示全部...
45🔥 33👍 24🫡 3
照片不可用在 Telegram 中显示
❇️ पोलीस भरती 5000+ PYQ कोर्स ❇️ 2014 ते 2024 अशा 10 वर्षाचे सर्व प्रश्न ❇️ 2025 चालू घडामोडी 500 प्रश्नांचा समावेश ✴️ विषयानुसार सर्व प्रश्न दिलेले आहेत ✴️ PYQ कधीही आणि कितीही वेळा सोडवता येतील ✴️ कोर्स कालावधी फक्त 3 महिने असेल https://play.google.com/store/apps/details?id=com.zmedkd.hkfufd कोर्स जॉईन करण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करून "ACTION KHAKI" ऍप डाउनलोड करून कोर्स घेऊ शकता
显示全部...
30🔥 17👍 8🫡 2
照片不可用在 Telegram 中显示
MPSC संयुक्त सेवा पूर्व परीक्षेचे नियोजन
显示全部...
🔥 63 31🫡 25👍 17
照片不可用在 Telegram 中显示
99 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची पत्रिका जाहीर ◾️आयोजित - सातारा ◾️ठिकाण – छत्रपती शाहू स्टेडियम ◾️संमेलनाचे अध्यक्ष - विश्वास पाटील ◾️स्वागताध्यक्ष – शिवेंद्रसिंहराजे भोसले ◾️बोधचिन्ह – शि. द. फडणीस ◾️किती वर्षांनी – 32 वर्षांनी साताऱ्यात ◾️पूर्वी – 1905, 1962, आणि 1993 मध्ये साहित्य संमेलन साताऱ्यात झाले होते
显示全部...
176👍 44🔥 32🫡 12
照片不可用在 Telegram 中显示
🤩 तमिलनाडूला एकाचवेळी 5 नवीन GI टॅग मिळाले
◾️तमिळनाडू एकूण GI टॅग - 74 1 : वोरैयूर कॉटन साडी 2 : थूयामल्ली तांदूळ 3 : अंबासमुद्रम लाकडी खेळणी 4 : नमक्कल सोपस्टोन भांडी 5 : कविंदपदी देशी साखर ■ GI = Geographical Indication > कायदा 1999 > लागू - 15 सप्टेंबर 2003 पासून > वैधता - 10 वर्षे > सर्वात जास्त Gk टॅग - उत्तरप्रदेश ( 79)
. 🤩 महिलांसाठी शांतता आणि सुरक्षितता इंडेक्स 2025/26
◾️तयार केला -जॉर्जटाउन इन्स्टिट्यूट फॉर वुमन, पीस अँड सिक्युरिटी आणि पीस रिसर्च इन्स्टिट्यूट ओस्लो यांनी ◾️जगभरातील 181 देशांमधील महिलांच्या कल्याणाची, सुरक्षितता, न्याय आणि समावेशाची स्थिती मोजतो ◾️गुणक्रम 0 (सर्वात वाईट) ते 1 (सर्वोत्तम) पर्यंत ◾️रँक -  131 वे स्थान (181 देशांमधून). ◾️गुणक्रम -  0.607 ◾️यापूर्वीच्या 2023/24 सूचकांकात भारताची रँक 128 वी होती (गुणक्रम 0.595 ● पाहिले 3 देश > डेन्मार्क (0.939) > आइसलँड (0.929) > नॉर्वे (0.922)
. 🤩 हरिमऊ शक्ती लष्करी सराव 2025
◾️Exercise Harimau Shakti ◾️देश - भारत × मलेशिया ◾️आवृत्ती - 5 वी ◾️दिनांक - 5 डिसेंबर ते 18 डिसेंबर ◾️दरवर्षी आयोजन ◾️पहिली आवृत्ती - 2012 ◾️ठिकाण -महाजन फील्ड फायरिंग रेंज , राज्यस्थान ◾️"हरिमऊ" हे मलेशियन भाषेतील "वाघ" आणि "शक्ती" हे हिंदीतील "शक्ती" यांचा संयोजन आहे
➖➖➖➖➖➖➖➖➖ ✍️ संकलन :- ©चालूघडामोडी2025
显示全部...
220👍 11🔥 10
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट
🌐 जॉईन @MPSC_Updates
显示全部...
117🫡 22🔥 9👍 6
照片不可用在 Telegram 中显示
पंचवार्षिक सहकार्यावर मोहोर भारत-रशियाचे 'व्हिजन-2030'; ऊर्जा पुरवठ्याची ग्वाही याबाबत करार > 1) सहकार्य आणि स्थलांतर > 2) तात्पुरत्या कामगार सेवा > 3) आरोग्य, वैद्यकीय शिक्षण > 4) अन्न सुरक्षा आणि मानके > 5) ध्रुवीय जहाजांची निर्मिती > 6) सागरी सहकार्य > 7) खतांची निर्मिती
显示全部...
114🫡 12👍 9🔥 5
🤩काळा घोडा प्रश्नसंच 📌 पीडीएफ नक्की पहा 📱 ऑनलाइन खरेदी साठी लिंक https://amzn.in/d/73jOWpr
显示全部...
काळा_घोडा_डीटेल_स्पष्टीकरण_प्रश्नसंच.pdf11.36 MB
12👍 5🔥 2🫡 2
🤩 पांढरा घोडा प्रश्नसंच 📌 PDF नक्की पहा 🏛ऑनलाइन खरेदी साठी लिंक https://www.amazon.in/dp/B0FSR6BP7L
显示全部...
पांढरा_घोडा_प्रश्नसंच_1_ते_100_प्रश्न_स्पष्टीकरण_महाराष्ट्र_पब्लिकेशन.pdf6.89 MB
10👍 3🔥 2🫡 2
照片不可用在 Telegram 中显示
🤩 पोलीस भरती करताय? 🚔 🤩 काळा घोडा घेऊ की पांढरा घोडा?? 🍊 काळा घोडा (पोलीस भरती ग्रंथ) 🎥 विषयानुसार, घटकनुसार प्रश्न 🎥 डिटेल स्पष्टीकरणासह 🎥 1780 पाने (शॉप मध्ये -700-750 रु) 🍊 पांढरा घोडा (A TO Z सोल्युशन) 🎥 जिल्ह्यानुसार प्रश्नपत्रिका 🎥 1 ते 100 प्रश्न थोडक्यात स्पष्टीकरण 🎥 पाने 1024 (शॉप मध्ये 500 रु.) 🤩 लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI ( महाराष्ट्र पब्लिकेशन पुणे ) 📌दोन्ही जबरदस्त आहेत. भारी आहेत .🎉 ❗️ शॉप मध्ये जाऊन पहा. आवडल तर नक्की घ्या.❗️ 🤩 काळा घोडा Link -⤵️ https://amzn.in/d/73jOWpr 🤩 पांढरा घोडा link -⤵️ https://www.amazon.in/dp/B0FSR6BP7L
显示全部...
14👍 5🔥 2🫡 2
नागरिकांची सनद Gs 2 आणि gs 4 राज्यसेवा वर्णनात्मक नागरिकांची सनद हा घटक पूर्ण यामध्ये कव्हर केलेला आहे अतिरिक्त कुठलेही वाचण्याची गरज नाही... By Abhijit Rathod
显示全部...
Citizen Charter (नागरिक सनद).pdf3.64 KB
31🔥 2🫡 1
照片不可用在 Telegram 中显示
आधुनिक भारताचा पाया रचणारे, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 70 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या कामगार कल्याणविषयक कार्याची माहिती 💐💐💐🙏
显示全部...
189🫡 27👍 16🔥 15