चालू घडामोडी 2025
前往频道在 Telegram
2025 年数字统计

346 680
订阅者
+124 小时
+347 天
+1 13130 天
帖子存档
照片不可用在 Telegram 中显示
📚बॉम्बे हायकोर्ट लेखी परीक्षा - 2025
❗️रुद्रा अकॅडमी संचलित महत्त्वपूर्ण सराव पेपर Batch ❗️
🔥 कोर्ट परीक्षांमध्ये सर्वाधिक निकाल देणारी अकॅडमी🔥
📝 बॅचची वैशिष्ट्ये -
👼विद्यार्थ्याला प्रत्येक टप्प्यावर वैयक्तिक मार्गदर्शन
👼न्यायालयाच्या झालेल्या परीक्षांचे Analysis करून सराव प्रश्नपत्रिकांची मांडणी
👼51 सराव पेपर लिपिक साठी
👼51 सराव पेपर शिपाई साठी
👼महाराष्ट्र मधून आपली रँकिंग पाहता येईल.
👼गणित बुद्धिमत्ता विषयाच्या प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण
✅सराव पेपर Batch फी ✅
✍️ लिपिक (Clerk) - 149/-
✍️ शिपाई ( peon) - 99/-
🗓Batch Start - 16/12/2025
👨💻आजच प्रवेश घेऊन पहिल्या दिवसापासून प्रामाणिक मेहनत करा खूप मोठी संधी आहे.
📱अधिक माहितीसाठी संपर्क ⤵️⤵️
http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272
❤ 29👍 4🔥 2🫡 1
照片不可用在 Telegram 中显示
🎉 Special ऑफर- ₹100 Off
#Combine_PYQs
🚨MPSC संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2025 PYQs विश्लेषण बॅच
🔖Batch Details🔖
👼आयोगाच्या Group B & C च्या मागील 12 पेपर्सचे सखोल विश्लेषण
👼2018 ते 2025 या 8 वर्षांचे PYQS चा समावेश
👼प्रश्नांच्या माध्यमातून Topic ची Smart Revision
👼Logical Approach आणि Elimination technique चा प्रभावी वापर
👼एकूण 38 तासांचे Video Lectures
📆Validity - 6 Months
📹 Watchtime - Unlimited
🛍 ऑफर फिस - ₹499
(मुळ फी ₹900)
✉️ कूपन कोड - MPSC
-------------------------------------------
👌🌐 कोर्स बद्दल संपूर्ण माहिती👇👇
https://youtu.be/93D8vpbBhgI?si=OKdoTv931pjE2eZc
📱 App Link
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.awdaax.sugwud
✅अधिक माहितीसाठी
https://t.me/eSwadhyay
💩 संपर्क
https://wa.me/919595221584
❤ 18🔥 3🫡 1
照片不可用在 Telegram 中显示
BARTI चे निकाल लागले आहेत
लिंक
https://www.barti.in/notice-board
❤ 40👍 6🔥 6🫡 5
照片不可用在 Telegram 中显示
Bombay High Court अर्ज करण्याची लिंक सुरू झाली आहे
👇👇👇
https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php
संपूर्ण जाहिरात
https://t.me/MPSC_UPDATES/50212
❤ 47🫡 6🔥 4
😊 पांढरा घोडा प्रश्नसंच 🏷
🎯 1 ते 100 प्रश्न स्पष्टीकरण - महाराष्ट्र पब्लिकेशन.pdf
https://www.amazon.in/dp/B0FSR6BP7L
पांढरा_घोडा_प्रश्नसंच_1_ते_100_प्रश्न_स्पष्टीकरण_महाराष्ट्र_पब्लिकेशन.pdf6.89 MB
❤ 32🔥 14👍 12🫡 1
照片不可用在 Telegram 中显示
🤩 पांढरा घोडा नंबर 1 प्रश्न संच का??
👼 फक्त गणित बुद्धिमत्ता नाही तर 1 ते 100 प्रश्न स्पष्टीकरण
👼 2022,2023 व 2024 मधील प्रश्नपत्रिका
👼 नोव्हेंबर 2025 पर्यंतच्या चालू घडामोडी
👼2022 चा पेपर सोडवताना 2025 चा वाटतो
👼 OMR शीटवर सोडवण्यासाठी Best
❗️आम्ही म्हणतोय म्हणून नाही. दुकानात जाऊन स्वतः पहा. खरोखर जबरदस्त असेल तरच घ्या. ❗️🔥
🏛 Amazon Link -
https://www.amazon.in/dp/B0FSR6BP7L
😊 पांढरा घोडा प्रश्नसंच (AToZ सोल्युशन)
✍️लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI
🔖 महाराष्ट्र पब्लिकेशन 🔖
(टीप - दररोज यातून 2 पेपर सोडवा. Score वाढेल याची ग्यारंटी)
⏩ या प्रश्नसंच मध्ये वाहन चालक त्या प्रश्नपत्रिका नाहीत, कारण 500 पेक्षा कमी जागा आहेत. लेखी परीक्षेला फक्त 7 ते 8 हजार विद्यार्थी बसणार आहेत.
❤ 32👍 8🔥 6🫡 2
照片不可用在 Telegram 中显示
कामगारांना दिवसाला केवळ 8 तास आणि आठवड्याला 48 तास काम करावे लागणार आहे
🌐 जॉईन @MPSC_Updates
❤ 44🫡 14🔥 2
Index
आजच खरेदी करा
खरेदी करण्यासाठी लिंक -
https://amzn.to/45kgg5O
https://amzn.to/45kgg5O
https://amzn.to/45kgg5O
https://amzn.to/45kgg5O
अधिक माहितीसाठी संपर्क -
9595382922
जिल्हा न्यायालय Index.pdf7.71 MB
❤ 22🔥 3🫡 2
照片不可用在 Telegram 中显示
लवकरच होणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयासाठी तसेच जिल्हा न्यायालय पदांच्या भरतीसाठी तसेच महाराष्ट्रातील सर्व न्यायालयामधील भरतीसाठी अतिशय उपयुक्त...
आजच खरेदी करा
खरेदी करण्यासाठी लिंक -
https://amzn.to/45kgg5O
https://amzn.to/45kgg5O
https://amzn.to/45kgg5O
https://amzn.to/45kgg5O
अधिक माहितीसाठी संपर्क - 9595382922
❤ 24🫡 3🔥 1
照片不可用在 Telegram 中显示
शक्तिपीठमधून पंढरपूर, वाळवा चंदगडला वगळणार : मुख्यमंत्री
◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोवा(802 किलोमीटर) ◾️महाराष्ट्रात : 700 किलोमीटर आहे ◾️जिल्हे: वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यातून जाणार आहे. ◾️6 पदरी चा महामार्ग > सुरवात : पवनार, वर्धा जिल्हा , महाराष्ट्र > शेवट : पत्रादेवी , उत्तर गोवा जिल्हा , गोवा ◾️अपेक्षित खर्च - 86,300 कोटी ⏩महामार्गात येणारी महत्वाची देवस्थाने सेवाग्राम, पोहरादेवी, माहुरगड शक्ततपीठ, सचखंड गुरुद्वारा, औंढ्या नागनाथ, परळी वैजनाथ, आंबाजोगाई शक्तिपीठ, तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट,औदुंबर दत्त मंदिर सांगली,8 नरसोबाची वाडी, जोतिबा देवस्थान, महालक्ष्मी मंदिर, संत बाळूमामा - आदमापूर, कुणकेश्वर आणि पत्रादेवी ही देवस्थाने जोडली जाणार आहेत.
❤ 149🔥 13🫡 10
照片不可用在 Telegram 中显示
🤩 महिला वकीलांसाठी प्रत्येक राज्य बार कौन्सिलमध्ये 30% जागा आरक्षित
◾️सुप्रीम कोर्ट चा निर्णय ◾️हे आरक्षण केवळ सदस्यांसाठी नव्हे, तर अध्यक्ष, उपाध्यक्ष इत्यादी पदांसाठीही लागू. ◾️खंडपीठ निर्णय -CJI सूर्य कांत + न्यायमूर्ती जोयमाल्या बागची. ◾️आधी महिलांचे प्रतिनिधित्व खूप कमी (2% पेक्षा कमी) आहे ◾️नव्या निवडणुकांमध्ये 30 % आरक्षण अनिवार्य.. 🤩 समीर सोमय्या- प्लिनियो नास्तारी शुगर एक्सलन्स अवॉर्ड जिंकणारे पाहिले भारतीय
◾️पुरस्कार नाव - Plinio Nastari Sugar Excellence Award ◾️पुरस्कार- इंटरनॅशनल शुगर ऑर्गनायझेशन (ISO) कडून दिला जातो ◾️समीर सोमय्या यांच्या साखर आणि बायोएनर्जी क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार ◾️34 वा ISO सेमिनार, लंडन येथे पुरस्कार दिला गेला ◾️ते सध्या गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेडचे CMD आहेत. 🤩 भारताच्या पहिल्या स्वदेशी हायड्रोजन फ्यूएल सेल पॅसेंजर जहाजाचे आवरण करण्यात आले
◾️उद्घाटन - सरबानंद सोनोवाल (केंद्रीय बंदरे, जहाजबंदर आणि जलमार्ग मंत्री) ◾️दिनांक- 11 डिसेंबर 2025 ◾️ठिकाण - नमो घाट, वाराणसी ◾️जहाजाची वैशिष्ट्ये - > 50 सीटर > पूर्ण एअर-कंडिशन्ड, हायड्रोजनवर चालते (केवळ पाणी उत्सर्जन) > एका फिलिंगने 8 तास चालते ◾️बनवले - कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL).🤩 पहिल्या कॉमनवेल्थ खो-खो चॅम्पियनशिप स्पर्धा - भारतात
◾️दिनांक -9 मार्च ते 14 मार्च 2026 ◾️सहभाग - 24 पेक्षा जास्त कॉमनवेल्थ देश ◾️कॉमनवेल्थ स्पोर्ट्सने डिसेंबर 2025 मध्ये भारताला होस्टिंगची मंजुरी दिली. ◾️आयोजक - खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया (KKFI). 🤩 इस्रो "ब्लूबर्ड-6" हा सर्वात वजनदार अमेरिकन व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपित करणार आहे.
◾️दिनांक - 21 डिसेंबर 2025 ◾️अमेरिकन कमर्शियल कम्युनिकेशन लो-अर्थ ऑर्बिट सॅटेलाईट ◾️वजन - 6500 किलो (6.5 टन) ◾️कंपनी - AST SpaceMobile (टेक्सास, अमेरिका) ◾️लाँच- इस्रोचे LVM3 (लॉन्च व्हेईकल मार्क-3, बाहुबली). ◾️ठिकाण- सतीश धवन स्पेस सेंटर, श्रीहरीकोटा➖➖➖➖➖➖➖➖➖ ✍️ संकलन :- ©चालूघडामोडी2025
❤ 193👍 13🔥 11🫡 11
महाराष्ट्रातील अभयारण्य
विविध पद्धतीने या घटकावर सातत्याने प्रश्न विचारले आहेत...हा भाग चांगला करून ठेवा.. यावर पुन्हा प्रश्न येईल.
1 मार्कची तयारी..!!
❤ 99🔥 14🫡 11👍 7
照片不可用在 Telegram 中显示
Pratishthan Revision Notes▪️विज्ञान व तंत्रज्ञान Sample 02 👉 Join: @pratishthanacademy
❤ 14🫡 4🔥 3
照片不可用在 Telegram 中显示
1 वर्षाचे Current Affairs🔥 प्रतिष्ठान रिव्हिजन नोट्स 🔥 (Dec 2024 – Oct 2025) 📚 परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे करंट अफेअर्स! ▪️अतिशय कमी पानात व मुद्देसूद नोट्स ▪️ गट ब पूर्व 2025 साठी उपयुक्त ▪️ वन डे रिव्हिजनसाठी परफेक्ट 👉 Fees - फक्त 89 रुपये 👉 PDF स्वरूपातील नोट्स प्रिंट करता येणार. 🔗 कोर्स लिंक : http://pratishthanacademy.akamai.net.in/new-courses/12?type= 👉 Join Now on Telegram!
❤ 13🫡 3👍 2🔥 2
照片不可用在 Telegram 中显示
विधानसभेत तारांकित प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचं उत्तर..🔥
2 लाख 99 हजार 51 पद रिक्त म्हणजे एकूण 36. 54 टक्के सरकारी नोकरीतील पदं रिक्त आहेत..👍
लवकरच रिक्त पद भरली जाणार- मुख्यमंत्री
🌐 जॉईन @MPSC_Updates
❤ 95🫡 14🔥 9👍 2
Repost from TgId: 1734093496
照片不可用在 Telegram 中显示
विधानसभेत तारांकित प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचं उत्तर..🔥
2 लाख 99 हजार 51 पद रिक्त म्हणजे एकूण 36. 54 टक्के सरकारी नोकरीतील पदं रिक्त आहेत..👍
लवकरच रिक्त पद भरली जाणार- मुख्यमंत्री
🌐 जॉईन @MPSC_Updates
Repost from TgId: 1734093496
मुंबई उच्च न्यायालय जाहिरात आलेली आहे.... ज्यांना टारगेट करायचे आहे, त्यांच्या साठी High court clerk PYQ पेपर देत आहोत.
🌐 जॉईन @MPSC_Updates
BHC clerk - 10 Aug 2025 [C set ].pdf4.82 MB
BHC clerk - 10 Aug 2025 [D set].pdf71.79 MB
कोर्ट उत्तरपत्रिका.pdf0.24 KB
❤ 44🫡 6🔥 5
🤩 मिशन खाकी 2025 🚨
🏷80+ प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह
मिशन_खाकी_2025_80_प्लस_प्रश्नपत्रिका_स्पष्टीकरणासह_लोकसेवा_पब्लिकेशन.pdf30.37 MB
❤ 29🔥 17👍 10🫡 2
