मराठी व्याकरण MPSC (Official)™
前往频道在 Telegram
महाराष्ट्रातील मराठी व्याकरण साठी सर्वात मोठे Page ✌️🚨( Official Page ) ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार 💯 टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल ☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क्स मिळावे फक्त हाच हेतू
显示更多2025 年数字统计

148 106
订阅者
+3224 小时
+47 天
+16430 天
帖子存档
照片不可用在 Telegram 中显示
🆘पोलीस भरती लेखी परीक्षा - 2025🆘
❗️संपूर्ण 100 प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह अनलिमिटेड सराव पेपर बॅच❗️
✅ सर्वात स्वस्त व सर्वात दर्जेदार✅
👀 सराव पेपरची वैशिष्ट्ये
👼 पूर्णतः 100 प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण
👼 एकदा टेस्ट घेतली की अंतिम परीक्षा होईपर्यंत चालू राहील.
👼PYQ प्रश्नांचा विशेष समावेश
🎁 सराव पेपर फी - 99/- फक्त
जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव हेच खरं यशाचं गमक
🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील एप्लीकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
⚙️संपर्क - 9119501377
❤ 5
खालीलपैकी विशेषनाम ओळखा.Anonymous voting
- महासागर
- वाघ
- नवलाई
- सरस्वती
❤ 24🏆 4🥰 2🕊 1
'सध्या तरी मला अभ्यास करावा असे वाटत आहे' या वाक्याचा काळ ओळखा.Anonymous voting
- रीति वर्तमानकाळ
- अपूर्ण वर्तमानकाळ
- पूर्ण वर्तमानकाळ
- साधा वर्तमानकाळ
❤ 29👍 10🏆 3🕊 1
✍️आपली MPSC Combine पूर्व परीक्षा ही MCQ Based आहे..त्यामुळे तुमचा हाताखालून जेवढे MCQ सोडवून होतील तेवढे सोडवत चला…🙏
👨💻जेवढे प्रश्नोत्तर सराव करू तेवढे आपले Logic Develope होत असते..🙌
लवकर उत्तरापर्यंत पोहचता येते..👍
📑याचा फायदा आगमी 4 जानेवारीच्या कम्बाईन परीक्षेत नक्की होणार✌️🔥
✌️प्रत्येकाने आपले Combine Special Test Material बॅच जॉइन करा 😇
📱 Join Link :-
https://wa.me/message/BT34BEJ44AVCH1
📢ऑफर चे शेवटचे काही तास शिल्लक 👺
❤ 8
照片不可用在 Telegram 中显示
📣 Combine परीक्षेला राहिलेत अवघे 17 दिवस 😇
📃परीक्षेच्या शेवटच्या वेळेत अतिशय महत्वाचे💯
📕Combine स्पेशल टेस्ट मटेरियल 😍🔥
⭐️ Combine Special Test Papers (20 Test)
⭐️ Subject Wise Test Papers (7 Test)
⭐️ Current Affairs Test Papers (20 Test)
👆वरील पाचही सेट किंमत 500₹ 💸
📢पण आज ऑफर मध्ये फक्त 149₹ 🛒🔥
⭐️प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण भेटेल🤞🎯
⭐️ऑनलाइन टेस्ट देखील सोडविता येणार 😇
💯 एवढ्या कमी किंमतीत बाहेर कुठेच भेटणार नाही..ऑफर फक्त आज रात्री 12 पर्यंत ✌️🔥
📱 WhatsApp Number
https://wa.me/+917385910089
📱WhatsApp Link :-
https://wa.me/message/BT34BEJ44AVCH1
📱सर्व टेस्ट ऑनलाईन आणि PDF स्वरूपात लगेच भेटणार..👍
❤ 11
पुढील पैकी योग्य विधान ओळखा.Anonymous voting
- 1) कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी प्रथमांत असतो.
- 2) कर्मणी प्रयोगात कर्म तृतीयांत असते.
- 3) भावे प्रयोगात कर्ता प्रथमांत असतो.
- 4) वरील पैकी नाही.
❤ 23🏆 8🥰 6👍 4
खालीलपैकी सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम कोणते?Anonymous voting
- कोणी यावे टिकली मारुनी जावे
- कोण ही गर्दी!
- माझ्या मुठीत काय ते सांग पाहू.
- वरीलपैकी सर्व
❤ 23🥰 11🔥 8🏆 6👍 3🕊 2
खालील शब्दातून एकवचनी शब्द ओळखा.Anonymous voting
- लाटा
- झरा
- धारा
- गारा
❤ 34🏆 2🕊 1
00:38
视频不可用在 Telegram 中显示
😍 १० वी पास मुलामुलींना सुवर्णसंधी!🏆
🚔SSC GD मध्ये तब्बल 25,487 पदांची मेगा भरती सुरू!🔥😍
📘 SSC GD मराठी पुस्तक एकमेव विश्वसनीय आणि सर्वाधिक विक्री झालेले पुस्तक
🔥 विद्यार्थ्यांच्या प्रचंड प्रतिसादानंतर आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध!🚛
🏢 यशोदा पब्लिकेशन, पुणे यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार!❤️
📜 लेखन व संकलन:-
🤩प्रा. सोमनाथ गुणवरे
🤩प्रा. स्नेहल थोरात–तुरकुंडे
📚 पुस्तकाची खास वैशिष्ट्ये:-
⭐️ हजारो विद्यार्थ्यांनी विश्वासाने घेतलेले आणि शिफारस केलेले एकमेव पुस्तक
⭐️ SSC GD परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त
⭐️ महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात उपलब्ध
🏣 यशोदा पब्लिकेशन, पुणे🏠
📩☎️ संपर्क: 9689451560 / 9370799002
📱 Amazon link :👇👇
https://www.amazon.in/dp/B0DJFWYQ1G
📱 WhatsApp Msg link👇👇
https://wa.me/+919689451560
136.42 MB
❤ 12
राजा पळून जाईल किंवा तो शरण येईल – या वाक्याचा प्रकार ओळखा.Anonymous voting
- केवलवाक्य
- संयुक्त वाक्य
- मिश्र वाक्य
- गौण वाक्य
❤ 30🥰 3🕊 3🏆 2
कडा' या शब्दाचे सामान्यरूप ओळखा.Anonymous voting
- कड्यावरून
- कड्यावर
- कड्याला
- कड्या
❤ 29🔥 9🥰 5🏆 3🕊 2👍 1
कोल्हेकुई : ? : : बोलाचीच कढी : केवळ शाब्दिक वचनेAnonymous voting
- निरर्थक लोकांची बडबड
- बाष्कळ गोष्टी
- जोरदार भांडण
- यापैकी नाही
❤ 25👍 9🕊 6🏆 2
मरणात खरोखर जग जगते llAnonymous voting
- दृष्टांत अलंकार
- उत्प्रेक्ष अलंकार
- सार अलंकार
- विरोधाभास अलंकार
❤ 25👍 7🥰 4🏆 3🔥 2🕊 1
खालील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे - 'सूर्य उगवला, की लोक कामाला लागतात '.Anonymous voting
- केवलवाक्य
- मिश्रवाक्य
- संयुक्तवाक्य
- प्रधान वाक्य
❤ 21🏆 8🕊 2
हा मुलगा हुशार आहे. - या वाक्यातील विशेषणाचे सर्वनाम करा.Anonymous voting
- मुलगा हा हुशार आहे.
- हुशार हा मुलगा आहे.
- हा हुशार मुलगा आहे.
- हा मुलगा हुशार आहे.
❤ 28👍 6🥰 5🕊 5🏆 1
खालील वाक्यातील क्रियापदांवरुन कोणता बोध होतो? आलात तर तुमच्यासह, न आलात तर तुमच्याशिवाय आम्ही संघर्ष करणारच.Anonymous voting
- आज्ञार्थ
- स्वार्थ
- विध्यर्थ
- संकेतार्थ
❤ 28👍 11🕊 4🏆 4🥰 2
विशेषण ओळखाAnonymous voting
- ढगाळ
- चांदणे
- आकाश
- ढग
❤ 26👍 12🥰 1🏆 1
" पाचशे रुपये देखील मोठी रक्कम आहे " या वाक्याचा प्रकार ओळखा.Anonymous voting
- नकारार्थी
- होकारार्थी
- स्वार्थी
- संयुक्त
❤ 21🏆 6👍 5🔥 1🥰 1🕊 1
वाघाने गायीवर झडप घातली . या वाक्यातील क्रियापद ओळखा ?Anonymous voting
- झडप
- घातली
- गाय
- वाघा
❤ 26🕊 8👍 5
खलील वाक्यात ' रीती भविष्यकाळी ' वाक्य कोणते ते सांगा ?Anonymous voting
- मी परिसर स्वच्छ करीत असे
- मी परिसर स्वच्छ करीत राहीन
- मी परिसर स्वच्छ करीत होतो
- मी परिसर स्वच्छ करतो
❤ 29🥰 4🏆 4🕊 1
