मराठी व्याकरण MPSC (Official)™
前往频道在 Telegram
महाराष्ट्रातील मराठी व्याकरण साठी सर्वात मोठे Page ✌️🚨( Official Page ) ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार 💯 टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल ☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क्स मिळावे फक्त हाच हेतू
显示更多2025 年数字统计

148 105
订阅者
+2724 小时
-377 天
+17030 天
帖子存档
खालील विधाने पाहा.
अ) सामान्यनामाची अनेक वाचणे होत नाही.
ब) विशेषनामांची अनेकवचने होतात. पयायी उत्तरांतून योग्य पर्यायी उत्तर सांगा :Anonymous voting
- अ बरोबर
- फक्त ब बरोबर
- अ व ब बरोबर
- अ व ब चूक
❤ 13🏆 7👍 2🕊 1
'ससा' शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा -Anonymous voting
- ससे
- सशे
- सश्ये
- यापैकी कोणतेही नाही
🏆 17❤ 7🔥 1🕊 1
'पारा चढणे' या वाक्प्रचाराचा अर्थ-Anonymous voting
- राग वाढणे
- ताप येणे
- तपमानात वाढ होणे
- आवाज चढणे
❤ 19👍 6🥰 2🏆 1
खालीलपैकी संबोधन दर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणता?Anonymous voting
- हायहाय
- अगो
- चूप
- फाशी
❤ 21🥰 5👍 4🏆 2
माझा चष्मा आण - यातील 'आण' हे कोणते क्रियापद आहे ?Anonymous voting
- संकेतार्थ
- विध्यर्थ
- आज्ञार्थ
- विधानार्थ
🏆 12🔥 6❤ 5👍 1🕊 1
आपल्या तोंडावाटे निघणा-या मुलध्वनींना काय म्हणतो?Anonymous voting
- अक्षर
- वर्ण
- व्यंजन
- स्वर
🥰 9🔥 6❤ 4🕊 1🏆 1
खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा?Anonymous voting
- योद्धा
- वरात
- घोडा
- अस्वल
❤ 26🏆 2🕊 1
"शिक्षकांनी मुलांना शिकवावे" प्रयोग ओळखाAnonymous voting
- 1) सकर्मक भावे
- 2) अकर्मक भावे
- 3) कर्तरी
- 4) कर्मणी
❤ 22🕊 5🏆 3🔥 1
' पिकलेले फळ ' खाली पडले. वाक्यातील विशेषण ओळखा ❓️Anonymous voting
- पिकलेले
- फळ
- खाली
- पडले
❤ 24👍 3🕊 3🏆 2🥰 1
हिरकणी सर्व दरवाजे फिरून आली या वाक्यातील विशेषण ओळखा.Anonymous voting
- परत
- फिरून
- सर्व
- दरवाजे
❤ 23🏆 4🥰 3🕊 1
राजा पळून जाईल किंवा तो शरण येईल – या वाक्याचा प्रकार ओळखा.Anonymous voting
- केवलवाक्य
- संयुक्त वाक्य
- मिश्र वाक्य
- गौण वाक्य
❤ 28🕊 3
सप्तमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा.Anonymous voting
- स ला ते
- ने शी ए
- त ई आ
- चा ची चे
❤ 26👍 2🏆 2🥰 1🕊 1
'प्रथमा विभक्तीचे' प्रत्येय ओळखा.Anonymous voting
- स ला ते ना
- ने ए शी नी
- प्रत्यय नाही
- त ई आ
❤ 24🏆 4🔥 1🕊 1
"चांगला" मुलगा परीक्षेत पास होतो. विशेषनाचा प्रकार ओळखाAnonymous voting
- अधिविशेषण
- विधी विशेषण
- सर्वनामिक विशेषण
- उत्तर विशेषण
❤ 24👍 5🥰 5🏆 3🕊 1
आळस या शब्दाचा विरुद्ध शब्दाचा अर्थ ओळखा.Anonymous voting
- कामसू
- उत्साह
- कष्टाळू
- किंक्षा
❤ 18🥰 4🔥 2🏆 2👍 1🕊 1
‘ शब्द लावणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या .Anonymous voting
- बोलणे
- शब्दांनी रचना करणे
- लेखन करणे
- दोष देणे
❤ 23🥰 7🏆 4👍 2
खाली दिलेल्या शब्दांपैकी देशी शब्द ओळखा?Anonymous voting
- १)घोसाळे
- २)समोसा
- ३)मांजरपाट
- ४)चोळणा
❤ 27👍 5🏆 2
अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा ?Anonymous voting
- ड्
- न्
- म्
- ण्
❤ 23🥰 1🕊 1
पुढील शब्दातील भाववाचक नाम कोणते?Anonymous voting
- कळप
- किर्ती
- घर
- रामा
❤ 27🔥 2🕊 1
खालीलपैकी महाप्राण वर्ण ओळखा ?Anonymous voting
- ट्
- ड्
- ह्
- द्
❤ 28🥰 2🕊 2
