⭕️ मराठी व्याकरण ⭕️
前往频道在 Telegram
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न. ⭐ संपर्क @GaneshDSangale जॉइन लिंक https://t.me/+gQ6JUgmIwNljOTZl
显示更多2025 年数字统计

127 472
订阅者
-1824 小时
+2267 天
+1 47430 天
帖子存档
CTET 2026 - कक्षा - कक्ष की समस्या.pdf
CTET_2026_कक्षा_कक्ष_की_समस्या.pdf1.98 MB
❤ 2
照片不可用在 Telegram 中显示
🔖CTET 2026 अभ्यास सुरू केलाय ⏳
📱 मग हा व्हिडिओ पूर्ण बघाच 👇👇
https://www.youtube.com/live/LBHZSJ_BevM?si=ZzNBrdNvhrQ-ayPK
https://www.youtube.com/live/LBHZSJ_BevM?si=ZzNBrdNvhrQ-ayPK
📱CTET पढ़ाई हुई आसान👆👆
⭐️बार बार आने वाले घटक और प्रश्न
📱 जॉइन Telegram
https://t.me/+9OSmUUozepA2MDQ1
📞 join for PDF 👇
https://chat.whatsapp.com/FAoFoADNAZnGKVqhE2lDyH?mode=hqrt1
🛍 बॅच घेण्यासाठी लिंक ⬇️
https://jjcno.on-app.in/app/oc/592403/jjcno?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
✍️मार्गदर्शक.
प्रा बाळासाहेब शिंदे सर
प्रा विजय सुरासे सर
प्रा.डॉ अशोक दहिजे सर
प्रा शरद जाधव सर
प्रा चांदोरीकर सर
प्रा पठाण सर
📱 मो.9657451645
❤ 11
📙 बुध्दीमत्ता व भूमिती PYQ Sample Book Copy
https://t.me/Ganitmanch
Reasoning & Geometry Sample Book.pdf8.32 MB
照片不可用在 Telegram 中显示
🤩 पोलीस भरती बुध्दीमत्ता व भूमिती PYQ 🤩
🆘 कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही.🔥
📕 बुध्दीमत्ता व भूमिती 📚✍️
✅ Chapter - Wise (Type Wise)
✅2018,2021,2023,2024 या वर्षीच्या सर्व पोलीस भरतीच्या बुध्दीमत्ता व भूमिती विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह संकलन..
🔴 प्रत्येक प्रश्नाचे घटकनिहाय दर्जेदार विश्लेषण..
🚨 पोलीस भरतीसाठी हुकमी एकाच समजा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त..💯
🎉 🤩 महाराष्ट्रत सर्वत्र उपलब्ध...😀
🛍 (50%) Discount सह उपलब्ध.😀📞
🆓 पोलीस भरती बॅच मोफत पाहण्यासाठी आमचे ॲप Dawnload करा.👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.opuwao.vencpb
📱 YouTube चॅनल 👇👇
https://youtube.com/@sachin_goykar_math_reasoning?si=LJpI_g6dushcozPH
👨💻 लेखन व संकलन :- सचिन गोयकर सर
💻🤳 संपर्क :- 7058244009
📱अधिक माहितीसाठी संपर्क करा.
https://wa.me/7058244009
❤ 4
. 🤩 पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा 🤩
⭐️ प्रत्येक टेस्ट म्हणजे एक पाऊल यशाकडे ⭐️
🧑🎄 वही पेन घेऊन तयार आहात ना ❓
🖥 एकूण प्रश्न : 20
🖥 Passing : 10
🧑🎄 टेस्ट क्रमांक - 3
🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.
🎁 अजून फ्री Test सोडवण्यासाठी भेट द्या.⤵️
🆕 Www.SpardhaMantra.com
📲 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️
https://spardhamantra.com/policebharti-test-3/
https://spardhamantra.com/policebharti-test-3/
⭐️ आपल्या मित्रांना नक्की share करा.
❤ 12👍 2🔥 1
"ओढ्यांत भालु ओरडती
वाऱ्यात भुते बडबडती
डोहात सावल्या पडती" वरील पंक्तीतून कोणता रस दिसून येतो?Anonymous voting
- रौद्र रस
- भयानक रस
- करूणरस
- अद्भुत रस
🔥 24❤ 21👍 9✍ 5🙏 3
पर्यायी वाक्यातील कृदंत असलेले वाक्य ओळखा.Anonymous voting
- तो हळूहळू चालतो.
- तो बसत बसत म्हणाला.
- त्याच्या मागोमाग गेला.
- छी छी,किती घाणेरडा हा शर्ट!
❤ 27🔥 6👍 5👏 2🥰 1
'वैभव पुस्तक वाचत आहे'. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.Anonymous voting
- अकर्तृक क्रियापद
- सकर्मक क्रियापद
- क्रियापद
- अकर्मक क्रियापद
❤ 23👍 11🥰 2🙏 1
照片不可用在 Telegram 中显示
🔥स्वतः ला सिद्ध करायची वेळ आली आहे.🔥🔥
❗️फॉर्म भरलाय स्पर्धा खूप आहे तर आजच स्पर्धेत येऊन सराव पेपर सोडवा.❗️
❗️संपूर्ण 100 प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह अनलिमिटेड सराव पेपर बॅच❗️
✅ सर्वात स्वस्त व सर्वात दर्जेदार✅
☑️ पोलीस भरती अंतिम पेपर होईपर्यंत अनलिमिटेड सराव पेपर मिळेल
🎁 सराव पेपर फी - 99/- फक्त(Unlimited Test)
जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव हेच खरं यशाचं गमक
🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील एप्लीकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
⚙️संपर्क - 9119501377
❤ 3
बाबा आमटे यांच्या संपूर्ण नाव कोणते.Anonymous voting
- मुरलीधर देविदास आमटे
- बाबासाहेब मनोहर आमटे
- दयानंद सुधाकर आमटे
- देविदास सुधाकर आमटे
❤ 39✍ 9👍 5👏 4🔥 1
🎯 'ताबूत थंड होणे' या वाक्प्रचाराला विरुद्धार्थी वाक्प्रचार ओळखा❓Anonymous voting
- गाशा गुंडाळणे
- खाका वर करणे
- तत्वज्ञान लंगडे पडणे
- अवसान चढणे
❤ 32🙏 12👏 10🔥 3
महाराष्ट्र राज्य पोलिस भरती सन २०२४-२५ साठी अर्ज भरण्यासाठी विशेष बाब म्हणून ०७ डिसेंबर, २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
https://t.me/Ganitmanch
❤ 16
照片不可用在 Telegram 中显示
🔖राज्यसेवा Descriptive 2025-26 🔖
📱 नोट्स साठी Telegram channel
https://t.me/gs2025byabhijitrathod
📱 YouTube link ⤵️⤵️
https://youtube.com/live/FdqzEDmjpjQ?feature=share
🏠 परिवर्तन कॉम्पेटेटिव्ह फोरम, 2 रा मजला,
लक्ष्मी चेंबर्स, शक्ती स्पोर्टच्या जवळ,
रामकृष्ण हाॅस्पिटलच्या वर, टिळक रोड,
सदाशिवपेठ, पुणे.
❤ 2
Q मराठी भाषा कोणत्या भाष्यापासून विकासित झाली?Anonymous voting
- कानडी-हिंदी
- संस्कृत-मराठी
- इंग्रजी-संस्कृत
- संस्कृत-प्राकृत
❤ 36👏 9🙏 8🔥 5🥰 4👍 3✍ 1
Q सचिवालय' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?Anonymous voting
- अव्ययीभाव
- द्वंद्व
- बहुव्रीही
- तत्पुरुष
❤ 37👍 9👏 7✍ 2
.⏺ गणित व बुद्धिमत्ता सराव टेस्ट सोडवा ⏺
⭐️ वही पेन घेऊन तयार आहात ना ❓❓
➡️ टेस्ट क्रमांक - 50.
🖥 एकूण प्रश्न : 20
🖥 Passing : 10
🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.
🎁अजून फ्री Test सोडवण्यासाठी भेट द्या.
🌐 Www.Ganitmanch.com
📲 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️
https://ganitmanch.com/mathematics-it-test-50/
https://ganitmanch.com/mathematics-it-test-50/
⭐️ आपल्या मित्रांना नक्की share करा.
❤ 12👍 1
3) खालीलपैकी कोणते विशेष नाम आहे ?Anonymous voting
- मुलगा
- पर्वत
- शाळा
- हिमालय
❤ 33👍 11🔥 10👏 4
2) ताजमहल ही अतिशय सुंदर इमारत आहे. ताजमहल या शब्दाची जात ओळखा.Anonymous voting
- विशेष नाम
- भाववाचक नाम
- सामान्य नाम
- धातुसाधित नाम
❤ 21👍 8👏 8🔥 4🙏 4🥰 1
1)गंगा नदी हिमालय पर्वतातून वाहते" विशेष नामे सांगा ?Anonymous voting
- गंगा, नदी
- हिमालय, पर्वत
- गंगा, हिमालय
- नदी, पर्वत
❤ 32👍 7🔥 7🥰 5
