ch
Feedback
स्पर्धा परीक्षा तयारी (official)™

स्पर्धा परीक्षा तयारी (official)™

前往频道在 Telegram

स्पर्धा परीक्षा Updates सर्वात आगोदर 💯🎯🚔🚨 MPSC असो की सरळसेवा परीक्षा सर्वात आधी, सर्वात विश्वसनीय अपडेट्स स्पर्धा परिक्षांशी निगडित Latest Update सर्वात आधी विध्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार महाराष्ट्रातील विश्वासार्ह चॅनेल

显示更多
2025 年数字统计snowflakes fon
card fon
80 031
订阅者
无数据24 小时
无数据7
-17630
帖子存档
照片不可用在 Telegram 中显示
धर्मादाय आयुक्त हॉलतिकीट आले आहेत लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32835/89008/login.html
显示全部...
गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे.Anonymous voting
  • कांडला
  • कोची
  • मांडवी
  • वरीलपैकी नाही
0 votes
महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे ?Anonymous voting
  • 200.60 लाख हेक्टर
  • 207.60 लाख हेक्टर
  • 307.70 लाख हेक्टर
  • 318.60 लाख हेक्टर
0 votes
जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीवर वसले आहे ?Anonymous voting
  • महानदी
  • सोन
  • गंगा
  • सुवर्णरेखा
0 votes
उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील गाळाचे संचयनच्या खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे?Anonymous voting
  • तराई,खादर, भांगर
  • तराई, भांगर,खादर
  • खादर,भांगर,तराई
  • यापैकी नाही
0 votes
भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसामुद्रम .......... नदीवर आहे?Anonymous voting
  • कावेरी
  • कृष्णा
  • तुंगभद्रा
  • गोदावरी
0 votes
हुगळी नदी .......... नदीची वितरिका आहे.Anonymous voting
  • दामोदर
  • गंगा
  • ब्रह्मपुत्रा
  • पद्मा
0 votes
तालुका दंडाधिकारी व तालुका निवडणूक अधिकारी म्हणून कोण काम पाहतो ?Anonymous voting
  • जिल्हाधिकारी
  • मुख्य कार्यकारी अधिकारी
  • तहसीलदार
  • तलाठी
0 votes
जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून कोण काम पाहतो ?Anonymous voting
  • तहसीलदार
  • खासदार
  • आमदार
  • जिल्हाधिकारी
0 votes
भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणास देतात ?Anonymous voting
  • सरन्यायाधीश
  • पंतप्रधान
  • लोकसभा सभापती
  • उपराष्ट्रपती
0 votes
रक्तातील कोणत्या पेशींना सैनिक पेशी असे म्हणतात?Anonymous voting
  • श्वेत रक्तकणिका
  • लोहित रक्तकणिका
  • रक्त बिंबी का
  • सट्टा मटका
0 votes
.............हे भारताचे 25 वे राज्य बनले.Anonymous voting
  • गोवा
  • मिझोराम
  • सिक्किम
  • झारखंड
0 votes
निलगिरी पर्वतातील सर्वांत उंच शिखर कोणते ?Anonymous voting
  • दोडाबेट्टा
  • गॉडविन ऑस्टीन
  • गिरिशिखर
  • माउंट अबू
0 votes
सूर्यमालिकेतील आकाराने सर्वात मोठा ग्रह कोणता आहे ?Anonymous voting
  • शुक्र
  • गुरु
  • पृथ्वी
  • नेपच्यून
0 votes
दाजीपूर अभयारण्य कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे?Anonymous voting
  • राधानगरी
  • गगनबावडा
  • शाहूवाडी
  • भुदरगड
0 votes
रेशीम संचालनालय सरळसेवेचे पदे MPSC मार्फत भरण्यासाठी मान्यता.
显示全部...
एका कुस्ती स्पर्धेंत प्रत्येक मल्लाने प्रत्येकाशी एक-एकदा कुस्ती खेळली तेव्हा 45 सामने झाले, तर त्या स्पर्धेत एकूण किती मल्लांनी भाग घेतला?Anonymous voting
  • 9
  • 10
  • 11
  • 12
0 votes
एका नावेत सरासरी २० किग्रॅ वजनाची २५ मुले बसली. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन २२ किग्रॅ झाले. तर नावाड्याचे वजन किती किग्रॅ?Anonymous voting
  • ७२
  • 78
  • ८२
  • ६२
0 votes
x या संख्येतून 75% काढून त्यामध्ये 75 ही संख्या मिळविली असता x हीच संख्या मिळते, तर x = ?Anonymous voting
  • 300
  • 400
  • 100
  • 75
0 votes
🤡 धर्मादाय परीक्षेची तारीख आली रे 🥳 📅 4 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर पर्यंत परीक्षा होणार🙌 🛒 धर्मादाय स्पेशल स्टडी मटेरियल मिळवा आज ऑफर मध्ये...💯 🟡धर्मादाय भरती रिव्हिजन नोट्स 🔴धर्मादाय भरती स्पेशल टेस्ट पेपर्स 🟡TCS IMP टॉपिक वाईज टेस्ट पेपर्स 🔴TCS मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका 🟡चालू घडामोडी लेटेस्ट टेस्ट सिरीज 🛍 आज पाचही सेट ऑफर मध्ये फक्त 149₹ उद्यापासून किंमत 500₹ होणार 😰 📲ऑनलाईन टेस्ट देखील मिळणार 🤩 परीक्षेच्या शेवटच्या वेळेत Revision साठी सर्वोत्तम मटेरियल✌️🤝 📩☎️ संपर्क:- +917385910088 📱ऑफर च्या अधिक माहितीसाठी व्हॉट्सॲप मेसेज करा. https://wa.me/+917385910088 📱 व्हॉट्सअप खालील लिंक वर क्लिक करून मेसेज करा👇 https://wa.me/message/BT34BEJ44AVCH1 👌 अशी ऑफर पुन्हा येणे नाही🤙💯आज रात्री 12 पर्यंत फक्त 👍
显示全部...