ch
Feedback
स्पर्धा परीक्षा तयारी (official)™

स्पर्धा परीक्षा तयारी (official)™

前往频道在 Telegram

स्पर्धा परीक्षा Updates सर्वात आगोदर 💯🎯🚔🚨 MPSC असो की सरळसेवा परीक्षा सर्वात आधी, सर्वात विश्वसनीय अपडेट्स स्पर्धा परिक्षांशी निगडित Latest Update सर्वात आधी विध्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार महाराष्ट्रातील विश्वासार्ह चॅनेल

显示更多
2025 年数字统计snowflakes fon
card fon
80 031
订阅者
无数据24 小时
无数据7
-17630
帖子存档
अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशी कशामध्ये आढळतात..?Anonymous voting
  • अमिबा
  • जिवाणू
  • जलव्याल
  • लाल पेशी
0 votes
प्रकाश संस्लेषण क्रियेत हरित वनस्पती सौर ऊर्जेचे रूपांतर कोणत्या ऊर्जेत करतात..?Anonymous voting
  • यांत्रिक
  • रासायनिक
  • अणु
  • विद्युत
0 votes
धमनीकाठिण्यता हा रोग कशामुळ उद्भवतो..?Anonymous voting
  • कुपोषण
  • अतीपोषण
  • अधोपोषण
  • यापैकी नाही
0 votes
चला आता परीक्षेच्या तारखा देखील आल्या आहेत. वरती दिलेल्या डेमो पेपर सोडून आजच आपले रजिस्ट्रेशन पूर्ण करून सराव करा. जास्तीत - जास्त प्रश्नांचा सराव हेच खरं यशाचं गमक...🔥🔥✌️✌️
显示全部...
照片不可用在 Telegram 中显示
📚धर्मादाय आयुक्तालय विभाग परीक्षा 2025सराव पेपर बॅचचे स्वरूप ⛳ 👼 एकूण "21 पेपर" बॅचमध्ये घेण्यात येतील. 👼 सर्व सराव पेपर ऑनलाईन स्वरूपात (CBT) 👼 एक पेपर कितीही वेळा वाचू शकता. 👼TCS ने वारंवार विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश. 👀TCS Exam Pattern🔥🔥🔥 ☑️ एकूण 2100+ प्रश्नांचा सराव🔥🔥 ✍️ DEMO सराव पेपर 👇👇👇 https://www.rayvila.com/g.php/250927165603 🗓 Admission चालू आहेत... 👨‍💻 ऍडमिशन घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा. 💘7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा. 🎁सराव पेपर फी - 149/- 📞अधिक माहितीसाठी संपर्क⬇️ http://wa.me/+917350037272 http://wa.me/+917350037272
显示全部...
२०११ नुसार सर्वात जास्त लोकसंख्या घनता ____या जिल्ह्यात होती?Anonymous voting
  • पुणे
  • मुंबई उपनगर
  • ठाणे
  • नाशिक
0 votes
महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वारे यांच्या दोन्ही शाखा पासून पाऊस मिळतो.Anonymous voting
  • मराठवाडा
  • कोकण
  • खानदेश
  • विदर्भ
0 votes
योग्य विधान निवडा.Anonymous voting
  • सहस्रकुंड धबधबा पैनगंगा नदीवर आहे
  • वनी हे गाव निरगुडा नदीवर वसले आहे
  • सिंदखेडा हे शहर बुराई नदी वर वसले आहे
  • वरीलपैकी सर्व
0 votes
照片不可用在 Telegram 中显示
🚨पोलीस भरती 2025 PYQS बॅच🚓 📱 36 जिल्ह्यांचे झालेले पेपर कव्हर करणारी एकमेव बॅच⭐️
📢 999 ची बॅच फक्त 99 रु मध्ये🎉
👨‍💻 बॅचची वैशिष्ट्ये👇👇👇 ▪️6000 + प्रश्नांच्या माध्यमातून पोलीस भरतीची तयारी ▪️2024 मध्ये झालेले पोलीस भरतीचे सर्व पेपर कव्हर केले आहे. ▪️प्रत्येक प्रश्नाचे Detail मध्ये विश्लेषण दिले आहे. ▪️अनुभवी शिक्षकांनी शिकवलेली महाराष्ट्रातील एकमेव बॅच ▪️लेखी मध्ये 90+ हमखास मार्क्स देणारी बॅच ------------------------------------------- 🗓बॅच कालावधी 06 महिने 🎧 बॅच कितीही वेळा बघु शकता ------------------------------------------- 📱 बॅचबद्दल संपूर्ण माहिती👇👇 https://youtu.be/ZrELYcZ0Ubc?si=t3FXP8SauCK8BMZp 👉https://t.me/Lakshyadeep_policebharati 📱 App Link 👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.aarambh.academy 📩☎️संपर्क - 8329603029
显示全部...
照片不可用在 Telegram 中显示
जा. क्र. ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट-ब - चाळणी परीक्षेच्या दिनांकाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
显示全部...
照片不可用在 Telegram 中显示
बँड्समन पोलीस एकूण जागा - 80 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ❤️ㅤ  📥ㅤ   ✈️      🙏       🔔     ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @MaharashtraPoliceBharati
显示全部...
照片不可用在 Telegram 中显示
जिल्हा पोलीस एकूण जागा - 12702 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ❤️ㅤ  📥ㅤ   ✈️      🙏       🔔     ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @MaharashtraPoliceBharati
显示全部...
照片不可用在 Telegram 中显示
SRPF एकूण जागा - 1652 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ❤️ㅤ  📥ㅤ   ✈️      🙏       🔔     ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @MaharashtraPoliceBharati
显示全部...
照片不可用在 Telegram 中显示
भंडारा पोलीस जागा - 59
显示全部...
धर्मादाय आयुक्त अंदाजित अर्ज निरीक्षक - जवळपास 2.5 लाख वरिष्ठ लिपिक - जवळपास 60 हजार
टीप - धर्मादाय वेळापत्रक मध्ये दिलेल्या शिफ्ट नुसार अंदाज काढला आहे. यात कमी जास्त होऊ शकतं.
显示全部...
照片不可用在 Telegram 中显示
नाशिक मनपा. TCS आणि मनपा प्रशासन चालू आठवड्यात नोकरभरतीसंदर्भात जाहीरात प्रसिद्ध केली जाणार आहे.
显示全部...
照片不可用在 Telegram 中显示
5223 इतकी टंकलेखकांची पदे निर्माण करण्यास उच्चस्तर सचिव समितीची मान्यता.
显示全部...
照片不可用在 Telegram 中显示
नवी मुंबई पोलीस जागा - 445
显示全部...
照片不可用在 Telegram 中显示
नवी मुंबई चालक जागा - 82
显示全部...
खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरी स्थित नाहीAnonymous voting
  • १)वज्रेश्वरी
  • २)आसवली
  • ३)राजवाडी
  • ४)उन्हेरे
0 votes