ch
Feedback
✍गणित मार्गदर्शन पोलीस भरती 2025👮‍♂️

✍गणित मार्गदर्शन पोलीस भरती 2025👮‍♂️

前往频道在 Telegram

⭕ यंदा पोलीस होणारच 💪⭕ 1) संख्यामाला 2) वर्ग आणि वर्गमुळ 3) लसावी/मसावि 4) सरासरी 5) अपूर्णांक 6) नफा तोटा 7) वयवारी 8) शेकडेवारी 9) गुणोत्तर व प्रमाण 10) काळ-काम-वेग 11) सरळव्याज 12) चक्रवाढव्याज 13) क्षेत्रफळ ••••••••••••••••••••••

显示更多
2025 年数字统计snowflakes fon
card fon
86 149
订阅者
无数据24 小时
无数据7
-4630
帖子存档
लागा तयारीला जोरदार असू द्या..
显示全部...
21👍 5🙏 3
60) जेव्हा 4 विणकर 4 चटया 4 दिवसात विणतात. याच वेगाने 8 विनकर 8 दिवसात किती चटया विनतील❓ ✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
  • 4 चटया
  • 8 चटया
  • 12 चटया
  • 16 चटया
0 votes
👍 16
59) एक व्यक्ती 8600 रू. त्याच्या 5 मुलांमधे, 4 मुलींमध्ये व 2 पुतण्यांमध्ये वाटतो. जर प्रत्येक मुलीस प्रत्येक पुतण्याच्या 4 पट पैसे मिळतात व प्रत्येक मुलास प्रत्येक पुतण्याच्या 5 पट पैसे मिळतात, तर प्रत्येक मुलीच्या वाट्याला येणारे पैसे किती❓Anonymous voting
  • 700 रु
  • 860 रू
  • 800 रु
  • 750 रू
0 votes
👍 11
照片不可用在 Telegram 中显示
👆200+ प्रश्न done 👆अशा प्रकारे 1 जानेवारी पासून आपण वन लायनर चालू घडामोडी दररोज टाकत आहोत... 👉हा टेलीग्राम चॅनेल paid असणार आहे. यावर दुसरे काहीही टाकल्या जाणार नाही.. तूम्हाला पाहिजे असेल तर पेमेंट करुन screenshot पाठवा.. मी तूम्हाला या ग्रुप ची लिंक देतो... 🤩🤩एका वर्षाचे subscription 120 रू.. म्हणजे 10 रू प्रति महिना पडेल😍 ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• येथे 120 रू ची screenshot पाठवा मी ग्रुपची लिकं लगेच देतो..👇👇 ❤येथे पाठवा: @Shreekendre
显示全部...
👍 8
照片不可用在 Telegram 中显示
👆पेमेंट करण्यासाठी Screenshot पाठवा @shreekendre
显示全部...
👍 2 1
照片不可用在 Telegram 中显示
👆अशा प्रकारे 1 जानेवारी पासून आपण वन लायनर चालू घडामोडी दररोज टाकत आहोत... 👉हा टेलीग्राम चॅनेल paid असणार आहे. यावर दुसरे काहीही टाकल्या जाणार नाही.. तूम्हाला पाहिजे असेल तर पेमेंट करुन screenshot पाठवा.. मी तूम्हाला या ग्रुप ची लिंक देतो... 🤩🤩एका वर्षाचे subscription 120 रू.. म्हणजे 10 रू प्रति महिना पडेल😍 ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• येथे 120 रू ची screenshot पाठवा मी ग्रुपची लिकं लगेच देतो..👇👇 ❤येथे पाठवा: @Shreekendre
显示全部...
👍 3
照片不可用在 Telegram 中显示
✔स्पष्टिकरण:57
显示全部...
👍 8 1
58) जर 35 घोड्यांसाठी 546 किलो धान्य 21 दिवसांसाठी पुरेसे आहे, तर 28 घोड्यांसाठी 720 किलो धान्य किती दिवसासाठी पुरेसे असेल❓ ✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
  • 30
  • 34
  • 35
  • 28
0 votes
👍 17 2
57) ती सर्वात लहान पुर्णवर्ग संख्या कोणती आहे, जीला 12, 15 आणि 25 ने पूर्णपणे विभक्त होते❓ ✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
  • 1600
  • 1300
  • 900
  • 300
0 votes
👍 13🙏 4 1
照片不可用在 Telegram 中显示
✔स्पष्टिकरण:55
显示全部...
👍 3
♦️👉Good Governance Index 2024 ♦️👉जिल्ह्यानुसार रँकिंग 1. नागपूर 2. नाशिक 36. नंदुरबार 35. बीड 🍎👉जॉईन- @BABAPSI
显示全部...
👍 9
⭕⚠️दक्षिण विभाग कारागृह शिपाई भरती २०२२-२३ लेखी परीक्षा.. उत्तरतालिका आली.. प्रश्नपत्रिका.. पेपर दिनांक 11 जानेवारी 2025 ✔जॉइन: https://t.me/ganitmargdarshan
显示全部...
371.pdf3.52 KB
👍 5 1
⭕⚠️मुंबई पोलीस शिपाई भरती २०२२-२३ लेखी परीक्षा.. उत्तरतालिका आली.. प्रश्नपत्रिका.. परीक्षा दिनांक 12 जानेवारी 2025 जॉइन: https://t.me/ganitmargdarshan
显示全部...
369.pdf4.75 KB
👍 3
56) एखाद्या संख्येला 4 ने भाग दिल्यावर भागाकार आणि बाकी यांची बेरीज 8 आहे आणि यांच्या वर्गाची बेरीज 34 आहे तर ती संख्या शोधा❓ ✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
  • 33
  • 43
  • 23
  • 21
0 votes
👍 20 2