✍गणित मार्गदर्शन पोलीस भरती 2025👮♂️
前往频道在 Telegram
⭕ यंदा पोलीस होणारच 💪⭕ 1) संख्यामाला 2) वर्ग आणि वर्गमुळ 3) लसावी/मसावि 4) सरासरी 5) अपूर्णांक 6) नफा तोटा 7) वयवारी 8) शेकडेवारी 9) गुणोत्तर व प्रमाण 10) काळ-काम-वेग 11) सरळव्याज 12) चक्रवाढव्याज 13) क्षेत्रफळ ••••••••••••••••••••••
显示更多2025 年数字统计

86 149
订阅者
无数据24 小时
无数据7 天
-4630 天
帖子存档
55) एका परीक्षेत 900 मुली आणि 1100 मुले बसली. त्यांच्या पैकी 40 टक्के मुली आणि 50 टक्के मुले पास झाली. एकूण किती टक्के विद्यार्थी नापास झाले❓
✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
- 54%
- 45.5%
- 54.5%
- 55.5%
👍 16
मुंबई पोलीस पेपर_250112_121704.pdf
मुंबई पोलीस पेपर_250112_121704.pdf3.29 MB
👍 11
👆 अभ्यासात मागे तर पडत नाही ना? 120+ चालू घडामोडी प्रश्न टाकले आहेत..दररोज टाकत आहोत...
👍 18❤ 1
मुंबई चालक पेपर.pdf
मुंबई चालक पेपर.pdf1.52 MB
New Doc 01-11-2025 12.09.pdf1.93 MB
👍 13❤ 1
शुद्धीपत्रक - प्रयोगशाळा परिचर च्या जागा कमी झाल्या
GMC Kolhapur Bharti 2025..pdf3.88 KB
Adobe Scan 11-Oct-2024.pdf9.16 MB
👍 11
#IMP 🔴
लाडका भावाच्या रूपाने सरकारला कमी पैशांमध्ये मनुष्यबळ भेटत आहे + त्यांची मुदत वाढवा , पगार (मानधन ) वाढवा म्हणून त्यांनी प्रयत्न चालू केली आहेत.
आमच्या अंदाजानुसार 80-90,000 लाडका भाऊ म्हणून नोकरी करत आहेत. सरकारला जर कमी पैशांमध्ये मनुष्यबळ भेटत असेल तर सरकार नवीन भरती करेल का...?
आणि जरी केली तर रिक्त जागेच्या तुलनेत किती जागांची भरती येईल...?
उदा. आदिवासी विभागाचा 1 फोटो ग्रुप वरती फिरत आहे. 4400+ रिक्त जागा दाखवत आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र 611 जागांची जाहिरात आली आहे.
त्यामुळे तो लाडका बंद , कॉन्ट्रॅक्ट भरती बंद करून नवीन कायमस्वरूपी भरती होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
कॉन्ट्रॅक्ट भरती, लाडका भाऊ बंद होऊन कायमस्वरूपी भरती होण्यासाठी सर्व टेलिग्राम चॅनेल, क्लासेस वाल्यांनी प्रयत्न केले पाहिजे एकट्याने करून काही होणार नाही.
नम्र विनंती....🙏🙏
#Forwarded
🙏 57👍 39❤ 4
आदिवासी विभाग हॉलतिकीट
प्रवेश पत्र लघु टंकलेखक/निम्नश्रेणी लघुलेखक
लिंक
https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/oecla_jan24/login.php?appid=5edb33ea11bd0567401b34650f3397e4
👍 4
GMC कोल्हापूर जाहिरात
https://t.me/arogyabharti2023
GMC_Kolhapur_Bharti_2024_for_102_Posts_250110_171239.pdf5.17 MB
照片不可用在 Telegram 中显示
👆अशा प्रकारे 1 जानेवारी पासून आपण वन लायनर चालू घडामोडी दररोज टाकत आहोत...
👉हा टेलीग्राम चॅनेल paid असणार आहे. यावर दुसरे काहीही टाकल्या जाणार नाही..
तूम्हाला पाहिजे असेल तर पेमेंट करुन screenshot पाठवा.. मी तूम्हाला या ग्रुप ची लिंक देतो...
🤩🤩एका वर्षाचे subscription 120 रू.. म्हणजे 10 रू प्रति महिना पडेल😍
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
येथे 120 रू ची screenshot पाठवा मी ग्रुपची लिकं लगेच देतो..👇👇
❤येथे पाठवा: @Shreekendre
👍 1
