ch
Feedback
✍गणित मार्गदर्शन पोलीस भरती 2025👮‍♂️

✍गणित मार्गदर्शन पोलीस भरती 2025👮‍♂️

前往频道在 Telegram

⭕ यंदा पोलीस होणारच 💪⭕ 1) संख्यामाला 2) वर्ग आणि वर्गमुळ 3) लसावी/मसावि 4) सरासरी 5) अपूर्णांक 6) नफा तोटा 7) वयवारी 8) शेकडेवारी 9) गुणोत्तर व प्रमाण 10) काळ-काम-वेग 11) सरळव्याज 12) चक्रवाढव्याज 13) क्षेत्रफळ ••••••••••••••••••••••

显示更多
2025 年数字统计snowflakes fon
card fon
86 149
订阅者
无数据24 小时
无数据7
-4630
帖子存档
照片不可用在 Telegram 中显示
स्पष्टिकरण:18
显示全部...
👍 2
#GR ⭕⚠️शासन निर्णय प्रसिद्ध.. 👉 राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट-ब (अराजपत्रित) व गट -क (वाहन चालक वगळून) संवर्गातील पदे सरळसेवेन महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबतच्या कार्यवाही प्रमाणित कार्यपध्दती (SOP) प्रसिद्ध करणेबाबत… ✔जॉइन: https://t.me/ganitmargdarshan
显示全部...
202412101235117107.pdf3.05 KB
👍 11
照片不可用在 Telegram 中显示
पदभरतीबाबत सगळीकडे जोरदार चर्चा चालू आहे मित्रांनो...😃
显示全部...
👍 43🙏 5
19) 600 रू A, B आणि C मध्ये अशाप्रकारे वाटले की A च्या ⅖ हून 40 रू जास्ती, B च्या 2/7 हून 20 रू. जास्ती आणि C च्या 9/17 हून 10रू जास्ती आपसांत बरोबर आहेत. तर A चा वाटा किती❓ ✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
  • 150 रु
  • 200 रु
  • 170 रु
  • 250 रु
0 votes
👍 10🙏 1
18) एका कारखान्यात एका व्यक्ती द्वारे केलेल्या उत्पादन 33⅓%, हे दुसऱ्या व्यक्ती द्वारे केलेल्या उत्पादनाचे 50% आहे, तर दुसरी व्यक्ती दररोज 1500 पेच बनवत असेल, तर पहिली व्यक्ती दररोज किती पेच बनवते❓ ✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
  • 2150
  • 2000
  • 2250
  • 5220
0 votes
👍 12
照片不可用在 Telegram 中显示
स्पष्टिकरण:16
显示全部...
👍 2
照片不可用在 Telegram 中显示
😅 काही दिवसात 'मागेल त्याला पदवी योजना' येईल काय राव..! काय हा शिक्षणाचा खेळ मांडलाय... काय धंदा झाला बा🙏😃 👉खुप वर्षा पासून जो किराणा दुकान चालवत आहे त्याला पण व्यवस्थापन पदवी मिळणार! "शेवटी अनुभव महत्वाचा"
显示全部...
👍 23 2🙏 2
⭕⚠️ महानगरपालिका(बृहन्मुंबई वगळता) पद सेवा नियम सुधारणा समिती #GR ✔जॉइन: https://t.me/ganitmargdarshan
显示全部...
महानगरपालिका_पद_सेवा_नियम_सुधारणा_समिती.pdf1.01 MB
👍 4
⭕⚠️आरोग्यसेवक पुरुष 40 टक्के समुपदेशन कार्यक्रम. रायगड ✔जॉइन: https://t.me/ganitmargdarshan
显示全部...
104339आरोग्य_सेवक_पुरुष_40_उमेदवारांचे_समुपदेशक_दिनांक_9_12_2024.pdf1.03 MB
👍 1
17) चहाच्या किमतीत 10% टक्के घट • झाल्याने 270 रुपये खर्च केल्यावर आता पूर्वीपेक्षा 250 ग्रॅम जास्ती चहा मिळतो. चहाचा पूर्वीचा भाव आणि आताचा भाव माहित करा. ✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
  • पूर्वीचा भाव 180 रु/kg, नविन भाव 110 रु/kg
  • पूर्वीचा भाव 120 रु/kg, नविन भाव 110 रु/kg
  • पूर्वीचा भाव 108 रु/kg, नविन भाव 120 रु/kg
  • पूर्वीचा भाव 120 रु/kg, नविन भाव 108 रु/kg
0 votes
👍 12
16) एक रेडिओ चे दर्शनी मूल्य 4800 रुपये आहे. दुकानदार त्यावर 10 टक्के सूट देतो आणि 8 टक्के नफा कमवतो. जर त्याने कोणतीच सूट दिली नाही तर त्याच्या नफ्याची टक्केवारी काय असेल❓ ✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
  • 18%
  • 20%
  • 22%
  • 25%
0 votes
👍 6🙏 6
照片不可用在 Telegram 中显示
स्पष्टिकरण:15
显示全部...
👍 7
照片不可用在 Telegram 中显示
⭕⚠️राज्यातील विविध संवर्गातील रिक्त पदे गट अ - 15,615 गट ब - 29,898 गट क - 1,35,057 गट ड - 58,733 ✔जॉइन: https://t.me/ganitmargdarshan
显示全部...
👍 15
照片不可用在 Telegram 中显示
👆👆आरोग्य विभागातील 13,370 जागा अद्याप ही रिक्त : स्पर्धा परीक्षार्थीची नाराजी : रिक्त पदे भरण्याची मागणी... ✔जॉइन: https://t.me/ganitmargdarshan
显示全部...
👍 12 7
👉जे मुलं 75000 मेगा भरतीत राहिलेत त्यांनी आता जोरात कामाला लागा भाऊ/बहिनी... 1,50,000 जागा निघणार आहेत... 👉देवाभाऊनी घोषणा केली म्हणजे जागा निघतातच.. 👉पोलीस भरती तर मोठीच निघणार यात काहिच शंका नाही..(shave this note)💥
显示全部...
👍 106 14🙏 3
照片不可用在 Telegram 中显示
♦️समाजकल्याण ची तारीख 31 डिसेंबर पर्यंत वाढली आहे.. 👉 लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html
显示全部...
👍 14 3
नवीन पोलीस भरती निघणार 100% फक्त अभ्यासात कमी पडू नका🙌
显示全部...
👍 77 14🙏 3
15) संजू 10 किलो केळी 300 रुपयेमध्ये खरेदी करते. अंजू 12 किलो केळी 480 रुपयांमध्ये खरेदी करते, अंजली 15 किलो केळी 300 रुपयांमध्ये खरेदी करते आणि अंजनी 20 किलो केळी 200 रुपयांमध्ये खरेदी करते, यापैकी कोणी सर्वात चांगला सौदा केला❓ ✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
  • अंजली
  • अंजनी
  • संजु
  • अंजू
0 votes
👍 21🙏 2 1