ch
Feedback
👮 ONLY_KHAKI 🚔®️

👮 ONLY_KHAKI 🚔®️

前往频道在 Telegram

👉 भारतातील सर्वात मोठा टेलिग्राम चॅनेल 👉 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. 👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे. 👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती ☎️8999553581/7559297100 📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help @dmin-A_salunkhe

显示更多
2025 年数字统计snowflakes fon
card fon
582 196
订阅者
+1924 小时
+3757
+1 66030
帖子存档
स्पर्धा आहे खूप मोठी निराश तू होऊ नकोस... निम्मे फिरतील माघारी त्यातला तू एक होऊ नकोस... एकदा जिंकण्यासाठी खूप वेळा हरावं लागतं मित्रा...🫵 फक्त तू हार मानू नकोस कारण... हारा वही, जो लढा नही... 💪
显示全部...
248💯 66🔥 32👍 23
照片不可用在 Telegram 中显示
आपण पोलीस शिपाई भरती प्रतीक्षा यादीतील उमेदवार असल्याने आपणास महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरतीसाठी नोंदणी व पडताळणी करिता ऑनलाइन फॉर्म https://mssc.co.in/aplication/index.php या लिंक वरती उपलब्ध करून दिला आहे दिनांक 29/12/2025 रोजी 5 वाजेपर्यंत भरण्यात यावा.
显示全部...
212🔥 23👍 11👌 10
SCAN_20251226_173321944.pdf29.43 MB
🔥 83 35👌 12
sticker.webp0.01 KB
9🔥 8
照片不可用在 Telegram 中显示
👉 लाखात एक वाक्य :- 👉 ज्याने ठरवलंच आहे कितीही जागा असल्या तरी माझी एक जागा फिक्स तो मुलगा नक्कीच यावर्षी वर्दी मिळवून दाखवणार...👮‍♂🚔💯💐 👉 स्पर्धेला घाबरू नका ती फक्त एक गर्दी आहे या गर्दीत एक वर्दी मिळवायचे असेल तर स्वतःला कमी समजू नको.
显示全部...
1 019💯 285👍 167🔥 72👌 52
महिला उमेदवारांसाठी विशेष संधी ONLY KHAKI अकॅडमी, अंबरनाथ (ठाणे) येथे 43+ ग्राउंड व 80+ लेखी गुण असणाऱ्या महिलांसाठी रहिवासी बॅचच्या फक्त 2 जागा उपलब्ध आहेत. ✅ राहणे ✅ लेक्चर ✅ ग्राउंड ट्रेनिंग ✅ नोट्स व बुक्स ✅ रोजच्या टेस्ट 👉 हे सर्व पूर्णपणे मोफत इच्छुक उमेदवारांनी नाव, जिल्हा व मोबाईल नंबर त्वरित WhatsApp करा: 📲 https://wa.me/+918999553581
显示全部...
221👌 21🔥 20
गणित रोमन अंक 1 - I 2 - II 3 - III 4 - IV 5 - V 6 - VI 7 - VII 8 - VIII 9 - IX 10 - X 🛑 रोमन अंक मधून कोणत्याही प्रकारचा प्रश्न कसाही विचारला जातो म्हणून या लक्षात ठेवा. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
显示全部...
359👍 87👌 16💯 11
दिनांक : 28/12/2025 | वार : रविवार शिवनेरी अकॅडमी, डोंबिवली व ओन्ली खाकी अकॅडमी, अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली – सिंथेटिक ग्राउंडवर पोलीस भरती डेमो आयोजित करण्यात आला आहे. 🔹 मैदानी चाचणी – 50 गुण 🔹 लेखी परीक्षा – 100 गुण हा डेमो प्रत्यक्ष पोलीस भरतीप्रमाणेच असणार आहे. 🔥 शिवनेरी व ओन्ली खाकी अकॅडमीच्या सर्व वाघांना खूप खूप शुभेच्छा! 💪🚓
显示全部...
380🔥 44💯 28👍 26👌 12
照片不可用在 Telegram 中显示
🚨महत्त्वाचे संक्षिप्त रूप....!!
显示全部...
195👍 56👌 13🔥 12💯 9
照片不可用在 Telegram 中显示
🛑 ONLY KHAKI सामान्यज्ञान GK ची अंतिम तयारी...🎯 📚 पुस्तकाची वैशिष्ट्ये :– 🔹 महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी तयार केलेले विशेष पुस्तक 🔹 वनलायनर + MCQ असणारे महाराष्ट्रातील पहिले पुस्तक 🔹 नवीन अभ्यासक्रमावर आधारित सर्वात अद्ययावत माहिती 🔹 सरळ, सोप्या आणि सहज लक्षात राहील अशा भाषेत मांडणी 🔹 2019 ते 2025 पोलीस भरती PYQ प्रश्नांचा समावेश 🔹 परीक्षेत GK च्या प्रश्नांमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देणारे पुस्तक. 🔹 26 डिसेंबर 2025 पासून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध.
显示全部...
97👌 17👍 12
照片不可用在 Telegram 中显示
🛑 आजचे महत्त्वाचे टॉप चालू घडामोडी. ✍️... लिहून घ्या 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaBEHjnB4hdNmgkVgR2A ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ रोज टॉप चालू घडामोडीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करून नोटिफिकेशन नक्की ऑन करा...🔔
显示全部...
88👍 8
00:15
视频不可用在 Telegram 中显示
ONLY KHAKI ACADEMY मध्ये सिंघम ची एन्ट्री...🔥
显示全部...
5.55 MB
184🔥 45👍 29💯 3
照片不可用在 Telegram 中显示
♦️महाराष्ट्रातील पहिले....
显示全部...
416👍 111🔥 18💯 13👌 11
🔶 25 डिसेंबर – राष्ट्रीय सुशासन दिन ▪️25 डिसेंबर हा भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जयंतीदिन आहे. ▪️अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे 10 वे पंतप्रधान होते. ▪️ त्यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून तीन वेळा काम केले (1996, 1998–2004). ▪️ देशातील प्रशासन अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि लोकाभिमुख व्हावे, या उद्देशाने 25 डिसेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय सुशासन दिन’ म्हणून साजरा केला जातो.
显示全部...
486👍 83🔥 55👌 49
इंसान बनो, केवल नाम से नही, रूप से नही, शक्ल से नही बलकी हृदय से, बुद्धी से, ज्ञान से बनो...!! - अटल बिहारी वाजपेयी
显示全部...
919👍 116🔥 91💯 60👌 6
照片不可用在 Telegram 中显示
🛑 ONLY KHAKI सामान्यज्ञान GK ची अंतिम तयारी...🎯 📚 पुस्तकाची वैशिष्ट्ये :– 🔹 महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी तयार केलेले विशेष पुस्तक 🔹 वनलायनर + MCQ असणारे महाराष्ट्रातील पहिले पुस्तक 🔹 नवीन अभ्यासक्रमावर आधारित सर्वात अद्ययावत माहिती 🔹 सरळ, सोप्या आणि सहज लक्षात राहील अशा भाषेत मांडणी 🔹 2019 ते 2025 पोलीस भरती PYQ प्रश्नांचा समावेश 🔹 परीक्षेत GK च्या प्रश्नांमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देणारे पुस्तक. 🔹 26 डिसेंबर 2025 पासून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध.
显示全部...
127💯 11👍 9
照片不可用在 Telegram 中显示
🛑 आजचे महत्त्वाचे टॉप चालू घडामोडी. ✍️... लिहून घ्या 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaBEHjnB4hdNmgkVgR2A ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ रोज टॉप चालू घडामोडीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करून नोटिफिकेशन नक्की ऑन करा...🔔
显示全部...
109💯 8👍 7
照片不可用在 Telegram 中显示
दिनांक - 24/12/2025 जय हिंद मित्रांनो... ✅ आयुष्यात हिम्मत कधीच हरायची नाही कारण संघर्ष हा जीवनाचा भाग आहे...!! 🛑 आजची स्पेशल सामान्य ज्ञान टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 👇👇👇👇👇👇👇👇👇 https://forms.gle/ZC9CMaucAcC7Wd399 🔐 पासवर्ड टाका :- 7373 🎯 अत्यंत सोपा पेपर आहे बघूया 40+ मार्क्स कोण कोण मिळवतो ...✍️📚 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
显示全部...
269🔥 161👍 73👌 19💯 1
照片不可用在 Telegram 中显示
🛑 पोलीस भरती होईलपर्यंत टेस्ट सिरीज:– ✅ तुम्ही फक्त सध्या ग्राउंडवर फोकस करा आणि दररोज होणारी एक पोलीस भरती टेस्ट सोडवा. ✅ या टेस्ट सिरीज मध्ये 2019 पासून 2025 पर्यंत झालेल्या सर्व पोलीस भरती परीक्षेचे वारंवार येणारे प्रश्न दिलेले आहेत. ✅ चालू घडामोडी चा एकही प्रश्न या बाहेर जाणार नाही. ✅ 11 ऑगस्ट पासून झालेल्या सर्व टेस्ट तुम्हाला मिळेल. ✅ 90+ मार्क्स मिळवायचे असेल तर तुम्हाला अभ्यासासोबत सराव देखील करणे गरजेचे आहे. ✅ आता फक्त विचार करण्यात वेळ वाया घालवू नका प्रत्यक्षात सुरुवात करा. 🚨 संपूर्ण टेस्ट सिरीज घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://aalicia.page.link/3m9Z https://aalicia.page.link/3m9Z
显示全部...
128🔥 16👍 8💯 6👌 5
照片不可用在 Telegram 中显示
🛑 ONLY KHAKI सामान्यज्ञान GK ची अंतिम तयारी...🎯 📚 पुस्तकाची वैशिष्ट्ये :– 🔹 महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी तयार केलेले विशेष पुस्तक 🔹 वनलायनर + MCQ असणारे महाराष्ट्रातील पहिले पुस्तक 🔹 नवीन अभ्यासक्रमावर आधारित सर्वात अद्ययावत माहिती 🔹 सरळ, सोप्या आणि सहज लक्षात राहील अशा भाषेत मांडणी 🔹 2019 ते 2025 पोलीस भरती PYQ प्रश्नांचा समावेश 🔹 परीक्षेत GK च्या प्रश्नांमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देणारे पुस्तक. 🔹 26 डिसेंबर 2025 पासून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध.
显示全部...
94🔥 12👍 8💯 7👌 2