ch
Feedback
👮 ONLY_KHAKI 🚔®️

👮 ONLY_KHAKI 🚔®️

前往频道在 Telegram

👉 भारतातील सर्वात मोठा टेलिग्राम चॅनेल 👉 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. 👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे. 👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती ☎️8999553581/7559297100 📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help @dmin-A_salunkhe

显示更多
2025 年数字统计snowflakes fon
card fon
582 198
订阅者
+4824 小时
+4117
+1 73230
帖子存档
कसं जिंकायचं हे मला माहित नाही पण हारण हे माझ्या रक्तात नाही...✍ ONLY KHAKI चे 580K सदस्य पूर्ण...🔥 महाराष्ट्रातील लाखो सदस्यांनी दिलेल्या प्रचंड प्रेमाबद्दल आणि ठेवलेल्या विश्वासाबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे...🌎❤️🙏
显示全部...
🔥 621 254💯 104👍 85
🚨 महाराष्ट्र पोलीस भरती सर्व जागा 🚨 महाराष्ट्र पोलीस भरती सर्व नियम 🚨 महाराष्ट्र पोलीस भरती सर्व सूचना 🚨 मुख्य पृष्ठवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. 🚨 संपूर्ण माहिती ही खालील लिंकवर आहे सर्वांनी व्यवस्थित बघा. 👇👇👇👇👇👇👇👇👇 https://policerecruitment2025.mahait.org/Forms/Advertisement.aspx
显示全部...
218👍 40🔥 26💯 23👌 2
मित्रांनो, उद्या आणि परवा — या पुढील दोन दिवसांत पोलीस भरतीचे ऑनलाइन फॉर्म भरून घ्यावे. 70% पेक्षा जास्त उमेदवारांनी अद्याप फॉर्म भरलेले नाहीत. ✔ माहिती नीट तपासूनच सबमिट करा ✔️ तुम्ही भरलेल्या अर्जाची प्रिंट सांभाळून ठेवा. ✔ शेवटच्या क्षणी तांत्रिक अडचणी येऊ शकतात, त्यामुळे शक्य तितक्या लवकर प्रक्रिया पूर्ण करा. कुठे किती फॉर्म आली आणि कुठे किती फॉर्म येणार या गोष्टीचा अजिबात त्रास करून घेऊ नका कॅटेगिरी नुसार किती फॉर्म आले हे महाराष्ट्रात कोणी सांगू शकत नाही म्हणून इकडे दुर्लक्ष करा. तुमच्या कॅटेगिरी च्या जागा, तिथे असलेल्या ओपनच्या जागा, आणि मागच्या दोन वर्षाचा पेपर पॅटर्न बघा या गोष्टीचा तुम्ही स्वतः अभ्यास करा आणी तुम्हीच फॉर्म भरा. सर्वात महत्त्वाचे स्पर्धा ही स्वतःशी करा रे 45+ ग्राउंड आणी 90+ लेखी हे तुमचं टार्गेट असेल तर या महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात फॉर्म भरा एक जागा तुमची फिक्स आहे ओन्ली खाकी कडून... आपल्या सर्वांची तयारी चांगली होवो. सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!💐🚨🚔👮‍♂👍
显示全部...
664👍 104💯 64🔥 50
4 ) जी - 20 शिखर परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली होती ?Anonymous voting
  • जर्मनी
  • चीन
  • जपान
  • दक्षिण आफ्रिका
0 votes
354👍 107🔥 54💯 27👌 16
3 ) पहिला महिला अंध विश्व कप 2025 उपविजेता देश कोणता?Anonymous voting
  • भारत
  • श्रीलंका
  • नेपाळ
  • अफगाणिस्तान
0 votes
22
2 ) पहिला महिला अंध विश्व कप 2025 विजेता देश कोणता ?Anonymous voting
  • श्रीलंका
  • नेपाळ
  • ऑस्ट्रेलिया
  • भारत
0 votes
24🔥 3💯 2
1 ) नुकतेच निधन झालेला अभिनेता धर्मेंद्र यांचे मूळ नाव काय आहे?Anonymous voting
  • A) धर्मेंद्र सिंह देओल
  • B) धर्मेंद्र कुमार
  • C) धर्मेंद्र केवल कृष्ण देओल
  • D) धर्मेंद्र प्रताप देओल
0 votes
357👍 110🔥 52💯 48👌 8
照片不可用在 Telegram 中显示
🏏 स्पर्धेचे नाव : पहिला महिला ब्लाइंड टी – 20 विश्वकप. 🏏 कधी/कोठे : 11–23 नोव्हेंबर 2025, भारत आणि श्रीलंका; फायनल कोलंबो-P. Sara स्टेडियम. 🏏 सहभागी संघ : एकूण 6 – भारत, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, USA. 🏏 फायनल निकाल : भारताने नेपाळवर विजय मिळवून 117/3 ने ट्रॉफी जिंकली. 🏏 भारताचा रेकॉर्ड : संपूर्ण स्पर्धा भारत अजेय. 🏏 भारताची कर्णधार : दीपिका ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
显示全部...
617👍 95🔥 61👌 6
नितेश म्हणतो, “अरे महेश, पोलीस भरतीचा फॉर्म कुठे भरलास रे?” महेश भारी आत्मविश्वासात— “भंडाऱ्याला भरलाय! भंडारा पोलीसच! मी तिकडेच जाणार!” एक महिन्यानंतर नितेश मुंबईच्या पोलीस भरती ग्राउंडवर जातो… आणि काय पाहतो तर महेश तिथे गरगर धावत असतो! नितेश ओरडतो, “अरे! तू तर भंडाऱ्याला फॉर्म भरलायस म्हणाला होतास ना?” महेश दमलेला, घसा कोरडा— “हो रे! पण भंडाऱ्याला फॉर्म भरताना मी ‘पोस्ट’ निवडताना चुकून ‘मुंबई पोलीस’ निवडलं…😂😂😂😂 आणि आता इतक्या धावा लावल्या आहेत की मला स्वतःलाच समजत नाही मी कुठे भरती होणार की भरतीच होणार!” तात्पर्य— सध्या महाराष्ट्रात पण हे चाललंय बोलतय एकीकडे आणि फॉर्म भरते दुसरीकडे...! 😄
显示全部...
🤣 2 365 510👍 246😁 160💯 125🔥 34
👮‍♂️ पोलीस भरती फॉर्म भरला का...??Anonymous voting
  • हो भरला आहे...👍
  • अजून भरायचा बाकी आहे...👍
0 votes
👍 368 152🔥 72💯 71👌 10
🏛 लक्षात ठेवा भारताचे सरन्यायाधीश :– पाहिले सरन्यायाधीश : हरीलाला कानिया (1950) ✈️ 48 वे सरन्यायाधीश - एन व्ही रमन्ना ✈️ 49 वे सरन्यायाधीश - न्या.ललित ✈️ 50 वे सरन्यायाधीश -डी वाय चंद्रचूड ✈️ 51 वे सरन्यायाधीश - न्यायमूर्ती खन्ना ✈️ 52 वे सरन्यायाधीश - न्या.भूषण गवई ✈️ 53 वे सरन्यायाधीश – सूर्यकांत 🔴 सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत हे आहेत परंतु कितव्या आहेत हे देखील सर्वांनी लक्षात ठेवा.
显示全部...
536👍 83🔥 47💯 41👌 5
照片不可用在 Telegram 中显示
▶️ मूळ नाव : धर्मेंद्र केवल कृष्ण देओल ⭐️ जन्म : 8 डिसेंबर 1935, नस्राली, पंजाब ⭐️ निधन : 24 नोव्हेंबर 2025 📺 पहिला चित्रपट : दिल भी तेरा हम भी तेरे (1960) 💎 महत्त्वाची कामगिरी (मुख्य चित्रपट): ⭐️ शोले ⭐️ फूल और पत्थर ⭐️ चुपके चुपके ⭐️ मेरा गाव मेरा देश 🎬 शेवटचा चित्रपट : इक्कीस (Ikkis) (2025, मरणोत्तर रिलीज) 🏆 मुख्य पुरस्कार: ⭐️ पद्म भूषण (2012) ⭐️ फिल्मफेअर आजीवन गौरव पुरस्कार (1997) ⭐️ राजकारण : 2004–2009 — लोकसभा सदस्य (बीकानेर) 🤷‍♂ कुटुंब : ⭐️ पत्नी : प्रकाश कौर, हेमा मालिनी ⭐️ मुले : सनी देओल, बॉबी देओल, ईशा देओल. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
显示全部...
700👍 74🔥 41💯 38👌 1
क्षमता प्रत्येकामध्ये असते पण यशस्वी तोच होतो जो प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. @ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार
显示全部...
964💯 226👍 125🔥 112
照片不可用在 Telegram 中显示
पोलीस भरती फॉर्म भरण्यासाठी उरले फक्त 6 दिवस... आता सहा दिवस काय, सहा तास उरले तरी पूर्ण आत्मविश्वासाने लढायची तयारी ठेवा वाघांनो तरच यावर्षी तुम्ही खाकी वर्दी मिळवू शकता...🔥👍
显示全部...
🔥 753 302💯 144👍 133👌 4
照片不可用在 Telegram 中显示
🏛️ न्यायमूर्ती सूर्यकांत — देशाचे 53 वे सरन्यायाधीश 🔹 पूर्ण नाव : सूर्यकांत शर्मा 🔹 मूळ गाव : हिसार, हरियाणा 🔹 सध्याचे पद : भारताचे 53 वे सरन्यायाधीश 🔹 शपथग्रहण दिनांक : 24 नोव्हेंबर 2025 🔹 कालावधी : 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत ⌛ पूर्वीची पदे: ▪️हरियाणाचे सर्वात तरुण महाधिवक्ता ▪️पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयातील कायमस्वरूपी न्यायाधीश ▪️उत्तराधिकारी : सरन्यायाधीश बी.आर. गवई (निवृत्त - 23 नोव्हेंबर 2025) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
显示全部...
568👍 81🔥 62👌 2
🔖 शेतकऱ्याच्या मुलापासून बॉलीवूडच्या हि मॅन पर्यंतचा प्रवास...!!
显示全部...
336👍 72🔥 36💯 35
00:23
视频不可用在 Telegram 中显示
अलविदा धरम पाजी....!! 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
显示全部...
1.54 MB
744👍 61💯 42🔥 12
照片不可用在 Telegram 中显示
धर्मेंद्र यांना "ही मॅन" का म्हटले जाते...?
显示全部...
521👍 45💯 42🔥 30
照片不可用在 Telegram 中显示
"वर्दीचं स्वप्न नक्की पूर्ण होतं, फक्त प्रयत्नांची अखंड ज्योत जिवंत ठेवा. सातत्य आणि प्रामाणिक मेहनत कधीच कुणाला अपयशी ठरत नाही." मैदानात जो टिकला तो जिंकला...🔥
显示全部...
🔥 590 321💯 124👍 114
照片不可用在 Telegram 中显示
सर , आपल्या ग्रूप चा विद्यार्थी सुग्रीव भोसले याची इंडियन आर्मी मध्ये निवड😍💐💐
显示全部...
476👍 108🔥 60💯 43👌 3