👮 ONLY_KHAKI 🚔®️
前往频道在 Telegram
👉 भारतातील सर्वात मोठा टेलिग्राम चॅनेल 👉 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. 👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे. 👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती ☎️8999553581/7559297100 📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help @dmin-A_salunkhe
显示更多2025 年数字统计

582 203
订阅者
+4824 小时
+4117 天
+1 73230 天
帖子存档
照片不可用在 Telegram 中显示
खुपचं छान टेस्ट होती सर एकदम मुद्देसूद प्रश्न असच मार्गदर्शन कायम राहुद्या. या भरती मध्ये नक्कीच आपल्या only खाकी चॅनेल वर झळकायची संधी मिळवू जय हिंद❤️😍
only खाकी👑💪🏻
❤ 418🔥 45👍 44💯 32👌 29
ज्याला खरंच मनापासून यायचं आहे फक्त त्यांनीच मेसेज करा उगीच मेसेजची गर्दी करू नका कारण मला फक्त वर्दी मिळवणारे पाहिजे...🔥
❤ 363👌 31🔥 30💯 27👍 22
ONLY KHAKI अकॅडमी मध्ये रहिवासी बॅच साठी अजून 4 जागा खाली आहेत...
ग्राउंड + लेक्चर + सर्व टेस्ट + सर्व पुस्तक हे पूर्णपणे मोफत दिले जाईल फक्त मेस आणि राहण्याचे पैसे द्यावे लागेल ते पण अत्यंत कमी आहे.
जे कोणी विद्यार्थी मित्र इच्छुक असाल त्यांनी मला 8999553581 या नंबर वर फक्त टेक्स्ट मेसेज करावा.
फक्त 1 % माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही या 100% खाकी वर्दी मी तुम्हाला मिळवून देईल हा माझा शब्द आहे.
👍 236❤ 175🔥 43
आज संध्याकाळी महाराष्ट्रातील अनेक खेडेगावावरून जे विद्यार्थी ONLY KHAKI अकॅडमी मध्ये प्रवेश घेण्यासाठी येणार आहे त्या सर्व विद्यार्थी मित्रांनी कल्याण जंक्शनला उतरावे आणि मला पर्सनली कॉल करावा.
❤ 262👍 47🔥 32
照片不可用在 Telegram 中显示
योगायोग बघा मित्रांनो...
अंबरनाथ नगरपरिषद निवडणूक साठी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 8 मुंबई येथील आपल्या भरती झालेल्या विद्यार्थी मित्रांचा बंदोबस्त लागला.
आणि हा बंदोबस देखील ONLY KHAKI अकॅडमीच्या ग्राउंड वरच लागला.
सध्या या सर्व मित्रांनी जिल्हा पोलीस साठी अर्ज देखील भरला आहे आणि पुढील काही दिवस हे आपल्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करणार आहे याचा मला खूप आनंद आहे.
❤ 624👍 82🔥 55💯 28👌 13
照片不可用在 Telegram 中显示
मागच्या वर्षी वेटिंगला असलेल्या विद्यार्थी मित्राची प्रतिक्रिया...
1 मार्क कमी पडून भेटीला राहून त्रास करून घेण्यापेक्षा आता प्रचंड त्रास करून वर्दी मिळवा...🫵
❤ 549💯 90👍 83🔥 52👌 16
照片不可用在 Telegram 中显示
⚠️ पोलीस भरती अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे...
👉 ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांनी आता घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा तुम्ही घेतलेला निर्णय हा योग्यच आहे हे आता सिद्ध करून दाखवा बस...👆
उरलेले अजूनही अर्ज भरला नसेल तर काय असेल ते एकदाच भरून टाका...👍
https://policerecruitment2025.mahait.org/Forms/Advertisement.aspx
👍 128❤ 106🔥 15👌 14💯 9
00:59
视频不可用在 Telegram 中显示
शेवट बघा....
कुठूनही घुसा पण आता मुंबईतच दिसा...😂😂
23.03 MB
❤ 569🔥 87👍 85💯 82👌 59
照片不可用在 Telegram 中显示
📚 पोलीस भरतीसाठी खास तयार केलेले – मराठी व्याकरण व शब्दसामर्थ्य कॉम्बो बुक 📚
✔️ फक्त पोलीस भरती परीक्षेत विचारले जाणारेच महत्वाचे टॉपिक
✔️ प्रत्येक संकल्पना सोपी, स्पष्ट आणि परीक्षेला सरळ लागणारी
✔️ अनावश्यक मजकूर शून्य – फक्त मुद्देसूद, स्कोरिंग कंटेंट
✔️ शब्दसामर्थ्य व व्याकरणाचे 100% परीक्षा-आधारित उदाहरणांसह स्पष्टीकरण
✔️ अतिशय कमी किमतीत प्रीमियम क्वालिटीचे दोन बुक्स
✔️ घरपोच डिलिव्हरी – महाराष्ट्रात कुठेही
✔️ पोलीस भरतीच्या मराठी पेपरमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी हमखास उपयुक्त
🔥 ही दोन पुस्तके म्हणजे पोलीस भरतीत मराठी विषयात टॉपर होण्यासाठी परफेक्ट कॉम्बो!
👉 तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने हे कॉम्बो बुक नक्की घ्यावे!...👇
https://deepstambhbooks.com/products/police-bharti-marathi-combo-deepstambh
❤ 209🔥 9👍 6💯 6👌 5
照片不可用在 Telegram 中显示
🏆 मेजर स्वाती महाडिक यांना पहिला महाराणी ताराराणी पुरस्कार जाहीर.
👉 पुरस्कार त्यांच्या शौर्य, सामाजिक योगदान यासाठी दिला जाणार.
👉 सोहळा १० डिसेंबरला कोल्हापूर येथे होणार.
कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित राहणार.
🔥 288❤ 240👍 94💯 28
照片不可用在 Telegram 中显示
Sir खूप मस्त टेस्ट होती .आता सुट्टी झाली सर कामावरून दिवसा टाईम नाही भेटत म्हणून .4 चुकले sir ते पाठ करून ठेवतो .आणि बकीचे लिहून ते पण पाठ करतो ...thank u sir ....🙏
❤ 332👍 68🔥 35💯 27
जोपर्यंत परिस्थितीपासून पळत राहाल,
तोपर्यंत ती घाबरवतच राहील...
एकदा फक्त हिम्मत दाखवा आणि सामना करा
वेळ बदलल्याशिवाय राहणार नाही...💯
❤️🔥...शुभ सकाळ वाघांनो...🔥❤️
❤ 878🔥 155👍 132💯 61👌 24
照片不可用在 Telegram 中显示
पोलीस भरती अर्ज भरण्यासाठी शेवटचा उरला फक्त 1 दिवस...👆
उरलेले अजूनही अर्ज भरला नसेल तर काय असेल ते एकदाच भरून करून टाका...👍
https://policerecruitment2025.mahait.org/Forms/Advertisement.aspx
❤ 245👌 26🔥 25👍 16💯 11
समाजसुधारक टेस्ट उत्तरतालिका-1.pdf
समाजसुधारक_टेस्ट_उत्तरतालिका_1.pdf1.22 KB
❤ 155👌 20🔥 18👍 3
समाजसुधारक टेस्ट उत्तरतालिका.pdf
समाजसुधारक_टेस्ट_उत्तरतालिका.pdf1.22 KB
❤ 24👌 3👍 2
00:26
视频不可用在 Telegram 中显示
यू ही नहीं कोई पुतीन बन जाता...❤️
देशाच्या सुरक्षिततेचे खरे आधारस्तंभ सैनिकच आहेत हे जाणणारा जगातील सर्वाधिक शक्तिशाली नेता...🔥
9.75 MB
❤ 2 164💯 203👍 126👌 105🔥 104
