👮 ONLY_KHAKI 🚔®️
前往频道在 Telegram
👉 भारतातील सर्वात मोठा टेलिग्राम चॅनेल 👉 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. 👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे. 👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती ☎️8999553581/7559297100 📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help @dmin-A_salunkhe
显示更多2025 年数字统计

582 186
订阅者
-3824 小时
+3107 天
+1 60230 天
帖子存档
5 ) 2025 अंतिम सामन्यात ‘प्लेयर ऑफ द मॅच’ कोण ठरली?Anonymous voting
- A) स्मृती मंधाना
- B) हरमनप्रीत कौर
- C) शेफाली वर्मा
- D) दीप्ती शर्मा
❤ 337👍 79🔥 53👌 20💯 10
4) 2025 मध्ये झालेली एक दिवशी महिला विश्वकप ची कितवी आवृत्ती होती?Anonymous voting
- A) 10 वी
- B) 12 वी
- C) 13 वी
- D) 14 वी
❤ 328👍 107🔥 50👌 25💯 20
3) ICC महिला विश्वकप या स्पर्धेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?Anonymous voting
- A) 1975
- B) 1973
- C) 1980
- D) 1983
👍 262❤ 168🔥 58👌 5💯 5
2 ) ICC महिला विश्वकप 2025 चा उपविजेता कोण?Anonymous voting
- A) इंग्लंड
- B) ऑस्ट्रेलिया
- C) वेस्ट इंडिज
- D) दक्षिण आफ्रिका
👍 251❤ 182💯 56🔥 28👌 10
1 ) ICC महिला विश्वकप 2025 चा विजेता कोण?Anonymous voting
- A) ऑस्ट्रेलिया
- B) इंग्लंड
- C) भारत
- D) दक्षिण आफ्रिका
👍 232❤ 173🔥 20👌 9💯 9
照片不可用在 Telegram 中显示
🔥 फक्त दोनच दिवस बाकी!
🎯 ONLY KHAKI पोलीस भरती अकॅडमी, अंबरनाथ
या वर्षी “खाकी वर्दी”चं स्वप्न सत्यात उतरवायचंय का?
तर मग उशीर नको — या ONLY KHAKI मध्ये, जिथं स्वप्नांना आकार दिला जातो! 💪
✨ अकॅडमीची खास वैशिष्ट्ये:
📘 दररोजच्या लेक्चरनंतर त्या टॉपिकवर २० मार्कांची ऑफलाइन टेस्ट
📆 दर रविवारी 100 मार्कांची स्पेशल संभाव्य पोलीस भरती टेस्ट
🏃♂️ दर सोमवारी मैदानी चाचणी परीक्षा — थेट निवड प्रक्रियेसारखी!
अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, उल्हासनगर, विठ्ठलवाडी, कल्याण ते डोंबिवलीपर्यंत
खाकीचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी एकदा तरी अकॅडमीला भेट द्या!
🎯 पहिली स्पेशल बॅच सुरू: 5 नोव्हेंबर 2025 पासून
👉 रेग्युलर नॉन-स्टॉप पोलीस भरतीपर्यंत अखंड प्रशिक्षण!
📍 पत्ता:
छत्रपती शिवाजी महाराज चौक, GPS बिझनेस पार्क, शॉप नं. 409,
अंबरनाथ रेल्वे स्टेशनच्या बाजूला, अंबरनाथ (पूर्व)
📞 संपर्क: 8999553581 / 7559297100
❤ 372👍 38🔥 23💯 22
照片不可用在 Telegram 中显示
🔖आजचे टॉप चालू घडामोडी :-
1 ) ICC महिला विश्वकप 2025 चा विजेता कोण?
➡️ भारत
2 ) ICC महिला विश्वकप 2025 चा उपविजेता कोण?
➡️ दक्षिण आफ्रिका
3 ) ICC महिला विश्वकप या स्पर्धेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?
➡️ 1973
4 ) 2025 मध्ये झालेली एक दिवशी महिला विश्व कच्ची कितवी आवृत्ती होती ?
➡️ 13
5 ) भारताने आतापर्यंत किती वेळा महिला विश्वकप जिंकला आहे?
➡️ 1 वेळा (2025)
6 ) भारत किती वेळा उपविजेता ठरला आहे?
➡️ 2 वेळा (2005, 2017)
7 ) 2025 अंतिम सामन्यात ‘प्लेयर ऑफ द मॅच’ कोण ठरली?
➡️ शेफाली वर्मा
8 ) 2025 विश्वकपची ‘प्लेयर ऑफ द सिरीज’ कोण ठरली?
➡️ दीप्ती शर्मा
9 ) ICC महिला विश्वकप 2025 चा कालावधी काय होता?
➡️ 30 सप्टेंबर – 2 नोव्हेंबर 2025
10 ) अंतिम सामना कोणत्या दोन संघांमध्ये झाला?
➡️ भारत आणि दक्षिण आफ्रिका
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
▶️ जॉईन पोलीस भरती होईपर्यंत स्पेशल चालू घडामोडी टेस्ट सिरीज.👇
https://aalicia.page.link/3m9Z
https://aalicia.page.link/3m9Z
❤ 984👍 106🔥 54👌 31💯 14
照片不可用在 Telegram 中显示
🏆 ICC महिला क्रिकेट विश्व कप 2025 🏆
🏏 अंतिम सामना : भारत X दक्षिण आफ्रिका
🏏 कालावधी : 30 सप्टेंबर – 2 नोव्हेंबर 2025
🏏 आयोजक : भारत व श्रीलंका
🏏 संघ : एकूण 8
🏏 महत्त्वाचे सामने : उद्घाटन (भारत-श्रीलंका), भारत-पाकिस्तान (कोलंबो)
🏏 स्टेडियमवर : भारतात नवी मुंबई, गुवाहाटी, इंदूर आणि विशाखापट्टनम, श्रीलंकेतील कोलंबो येथे सामने खेळवले जातील.
🏏 पात्रता : 5 ICC चॅम्पियनशिप संघ + भारत + 2 पात्रता स्पर्धा संघ
🏏 बक्षीस : 13.88 मिलियन (विजेता 4.48M, उपविजेता 2.24M)
🏏 कर्णधार : भारतीय महिला संघाचे कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार हे स्मृती मंधाना आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
▶️ जॉईन पोलीस भरती होईपर्यंत स्पेशल चालू घडामोडी टेस्ट सिरीज.👇
https://aalicia.page.link/3m9Z
https://aalicia.page.link/3m9Z
❤ 953👍 91🔥 51💯 41👌 25
00:21
视频不可用在 Telegram 中显示
उडान तो भरणी है
चाहे हजार बार बार गिरना पडे...
सपने पुरे करणे है
चाहे दिन रात एक करना पडे...🎯
🚔🚨... महाराष्ट्र पोलीस...🚨🚔
5.89 MB
🔥 948❤ 380👍 142💯 108👌 44
🚨महाराष्ट्र पोलीस भरती सर्व जागा
🚨महाराष्ट्र पोलीस भरती सर्व नियम
🚨महाराष्ट्र पोलीस भरती सर्व सूचना
संपूर्ण माहिती ही खालील लिंकवर आहे सर्वांनी व्यवस्थित बघा.
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://policerecruitment2025.mahait.org/Forms/Advertisement.aspx
❤ 329👍 33🔥 32👌 23
🛑 नोव्हेंबर दिनविशेष :-
4 नोव्हेंबर - युनेस्को दिन
5 नोव्हेंबर - रंगभूमी दिन (विष्णूदास भावे जयंती)
7 नोव्हेंबर - विद्यार्थी दिन
14 नोव्हेंबर - बालदिन (पंडित जवाहरलाल नेहरू जयंती) / जागतीक मधुमेह दिन
19 नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय पुरूष दिन
26 नोव्हेंबर - संविधान दिन
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
❤ 667👍 89🔥 51👌 38
तुला तुझी परिस्थिती बदलायची आहे मित्रां हे विसरू नकोस...📚🏃♂🚨🚔✌️
🚔🚨...ONLY_KHAKI... 🚨🚔
❤ 1 812💯 471👍 232🔥 158👌 53
照片不可用在 Telegram 中显示
ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप कागदपत्र काढली नसेल त्यांना अजूनही कागदपत्र काढण्यासाठी वेळ आहे...
तुमचे सर्व कागदपत्र हे 30/11/2025 च्या आतील पाहिजे...
काढून घ्या व्यवस्थित दोन दोन सेट करून ठेवा.
❤ 552👍 98🔥 45💯 45
ग्राउंड मध्ये टारगेट हमेशा आऊट ऑफ चा ठेवा तरच तुम्ही चांगले मार्क मिळवू शकता, सध्या तुमचा जो इव्हेंट कमी आहे त्यावर जास्त मेहनत घ्या... तो पण इव्हेंट आऊट ऑफ होऊन जाईल... त्यासाठी तशी मेहनत पण तुम्ही घ्या आत्ताच वेळ आहे वेळेची किंमत करा आणि हिम्मत करा... त्यानंतरच विजय निश्चित आहे...🚔🚨✔️
👍 1 609❤ 400💯 235🔥 154👌 46
3 ) न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा यांच्या आधी सरन्यायाधीश कोण होते?Anonymous voting
- A) डी.वाय. चंद्रचूड
- B) एन.व्ही. रमणा
- C) बी.आर. गवई
- D) यू.यू. ललित
❤ 462🔥 66💯 58👍 49👌 44
2 ) न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा शपथग्रहण दिनांक कोणता आहे?Anonymous voting
- A) 1 जानेवारी 2025
- B) 24 नोव्हेंबर 2025
- C) 23 नोव्हेंबर 2025
- D) 9 फेब्रुवारी 2027
❤ 401👍 75💯 50🔥 48👌 11
1 ) न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा हे भारताचे कितवे सरन्यायाधीश होणार आहेत?Anonymous voting
- A) 51 वे
- B) 52 वे
- C) 53 वे
- D) 54 वे
❤ 434🔥 62👍 43💯 33👌 32
जवान_संवर्ग_कागदपत्र_पडताळणी.pdf
जवान_संवर्ग_कागदपत्र_पडताळणी.pdf1.03 MB
❤ 157👍 7👌 6💯 4
▶️ महाराष्ट्र पोलीस शिपाई :-
✅ 1600 मीटर - 20 मार्क्स
✅ 100 मीटर - 15 मार्क्स
✅ गोळा फेक - 15 मार्क्स
👉 अरे जोश आहे का.... 💪
How's The Joshhhh....????
ANS....🔥👍
❤ 3 539🔥 2 435👍 808💯 554👌 93
