MPSC
前往频道在 Telegram
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission ☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275 Follow us on Twitter :- @mpsc_office
显示更多2025 年数字统计

383 502
订阅者
+26324 小时
+6817 天
+1 34330 天
帖子存档
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - सहायक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक - प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
106-2025 ASO STI 2024 Consent Announcement .pdf1.27 KB
जा. क्र. ४८/२०२३ व ४९/२०२३ - लेखनिक/सहायक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102#
जा. क्र. ०२५/२०२५ सहयोगी प्राध्यापक औषधशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ - सुधारित पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जाहिरात क्रमांक १०१/२०२३ सहायक प्राध्यापक - रसशास्त्र, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, गट ब - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक ०२२/२०२२, १०२/२०२३, ०८८/२०२४, ०७९/२०२५, ०८१/२०२५, ०८२/२०२५, ०८३/२०२५ व ०८४/२०२५ - संवर्गाकरीताच्या मुलाखत कार्यक्रमाचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक 044/2023, 079/2025, 081/2025, 082/2025, 083/2025 व 084/2025 संवर्गाच्या छाननीअंती पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109
जा.क्र. ८४/२०२३ , ९९/२०२३ , १०२/२०२३ चाळणी परीक्षेचा निकाल व त्यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा.क्र. ०७८/२०२५ सहायक प्राध्यापक, अंतः स्त्रावशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब -गुणवत्ता यादी, शिफारस यादी व निकालाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा.क्र. ०७७/२०२५ सहायक प्राध्यापक, किरणोपचारशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब-गुणवत्ता यादी, शिफारस यादी व निकालाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ०९६/२०२३ - सहयोगी प्राध्यापक, स्त्रीरोग व प्रसुतितंत्र, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-अ -गुणवत्ता यादी, शिफारस यादी व निकालाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा.क्र. ०३६/२०२५ सहयोगी प्राध्यापक, विकृतीशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ-सुधारित गुणवत्ता यादी, शिफारस यादी व निकालाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
प्राध्यापक-कृत्रिम दंतशास्त्र विभाग, नायर हॉस्पिटल व दंत रुग्णालय, गट अ ची जाहिरात (जाहिरात क्रमांक १३१/२०२५) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदे : ०१
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ डिसेंबर २०२५
https://mpsc.gov.in/adv_notification/8
उपसंचालक / वरिष्ठ संशोधन अधिकारी, गट अ ची जाहिरात (जाहिरात क्रमांक १३०/२०२५) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदे : ०२३
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ डिसेंबर २०२५
https://mpsc.gov.in/adv_notification/8
सहायक रासायनिक विश्लेषक, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, सामान्य राज्य सेवा, गट-ब ची जाहिरात (जाहिरात क्रमांक १२९/२०२५) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदे : ०९
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ डिसेंबर २०२५
https://mpsc.gov.in/adv_notification/8
जाहिरात क्रमांक १२८/२०२५ वैज्ञानिक अधिकारी, संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनिफित विश्लेषण, सामान्य राज्य सेवा, गट ब ची जाहिरात (जाहिरात क्रमांक १२८/२०२५) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदे : ०५
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ डिसेंबर २०२५
https://mpsc.gov.in/adv_notification/8
जाहिरात क्रमांक १२७/२०२५ सहायक संचालक, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, सामान्य राज्य सेवा, गट अ ची जाहिरात (जाहिरात क्रमांक १२७/२०२५) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदे : ०४
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ डिसेंबर २०२५
https://mpsc.gov.in/adv_notification/8
जाहिरात क्रमांक १२६/२०२५ सदस्य - नागरी समाजातील मान्यवर व्यक्ती, महाराष्ट्र्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण, मुंबई - एक पदाकरीता ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविन्यात येत आहेत. सविस्तर जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
महिला व बालविकास आयुक्तालयांतर्गत अधीक्षक / निरीक्षक प्रमाणित शाळा व तत्सम संवर्गाकरीता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ ची जाहिरात (जाहिरात क्रमांक 125/2025) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदे : 258
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 14 डिसेंबर 2025
https://mpsc.gov.in/adv_notification/8
जा.क्र.१११/२०२५ सहायक कक्ष अधिकारी, गट-ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ आणि जा.क्र.११९/२०२५ सहायक कक्ष अधिकारी, गट-ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०१६ -उत्तरतालिका तसेच उत्तरतालिकेवर हरकतीसंर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
ASO Dept. Ltd. Paper II Advt. No. 111_2025 119_2025.pdf6.03 KB
ASO Dept. Ltd. Paper I Advt. No. 111_2025 119_2025.pdf6.01 KB
जा.क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा -२०२४- पदसंख्येतील बदलासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
381452a9-fe47-4e37-87a7-2a9df2c0c823.pdf5.30 KB
