en
Feedback
2025 year in numberssnowflakes fon
card fon
139 694
Subscribers
-6724 hours
-1637 days
-82530 days
Posts Archive
Repost from MPSC Geography
Photo unavailableShow in Telegram
Repost from MPSC Geography
Photo unavailableShow in Telegram
Repost from MPSC Geography
Photo unavailableShow in Telegram
Repost from MPSC Geography
Photo unavailableShow in Telegram
Repost from MPSC Geography
Photo unavailableShow in Telegram
Repost from MPSC Geography
Photo unavailableShow in Telegram
Repost from MPSC Geography
Photo unavailableShow in Telegram
Repost from MPSC Geography
Photo unavailableShow in Telegram
Repost from MPSC Geography
Photo unavailableShow in Telegram
Repost from MPSC Geography
Photo unavailableShow in Telegram
Repost from MPSC Geography
Photo unavailableShow in Telegram
Repost from MPSC Geography
Photo unavailableShow in Telegram
Repost from MPSC Geography
Photo unavailableShow in Telegram
आपण आता नदी व तिची भूरूपे पाहणार आहोत .... संपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा: https://telegram.me/MPSCGeography/599 आणखी माहितीसाठी जॉईन करा @MPSCGeography
Show all...
Repost from MPSC Geography
Photo unavailableShow in Telegram
तुंगारेश्वर अभयारण्य जॉईन करा @MPSCGeography
Show all...
Repost from MPSC Geography
Photo unavailableShow in Telegram
मेघालय पर्यटन स्थळे जॉईन करा @MPSCGeography
Show all...
Repost from MPSC Geography
Repost from MPSC Geography
Photo unavailableShow in Telegram
Repost from MPSC Geography
🔹नागझिरा अभयारण्य ▪️निसर्गाला पडलेलं एक सुंदर स्वप्न म्हणून नागझिराच्या औचित्यपूर्ण गौरव केला जातो. जंगलात एक तळ असावं, तळ्याकाठी आज्ञाधारक रक्षाकाप्रमाणे उभे असणारे सरळ बुन्ध्यचे वृक्ष असावे, त्या वृक्षाचा प्रतिबिंब तळ्यात पडलेलं असावं. तळाच्या काठानें जाणारी वाट असावी, आजूबाजूला डोंगररांगा असाव्या, असे सारे कल्पनेत वाटणारे, प्रत्यक्ष पाहण्यासाठी नागझीरालाच जावे. रानात राहून या सर्व सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी या अभयारण्यात आधुनिक दर्जाची निवासगृहे पर्यटकांच्या सेवेसाठी हजर आहेत. ▪️गोंदिया जिल्ह्यातील हे अभयारण्य पानझडी वृक्षाचे आहे. ✓तब्बल १५३ चौ.कि. मी. इतक्या मोठया क्षेत्रात पसरलेल्या या परिसरावर निसर्गाने आपले सगळे रंग मुक्तहस्ते उधळले आहेत. ✓या अभयारण्यात साग, अंजान, धावडा, ऐन, तिवस, सप्तवर्णी यांचे उंच वृक्ष आढळतात. शिवाय मोहफुले, चार, आवळा, बेहडा, तेंभूर्णी इ. फळझाडेही बघावयास मिळतात. अंगाचा ताठा कायम ठेवून आकाशाला भिडणारी बांबूची बेटे देखील नजरेस भुरळ पाडून जातात. ▪️वन्य प्राण्यांच्या अस्तित्वामुळे या अभयारण्याचे अरण्यपण अधिकच गडद होताना दिसते. ✓वाघ, बिबटे, रानगवे, चितळ, सांभर, नीलगाय, अस्वल इ. प्राणी इथे मुक्तपणे संचार करतात. येथील वनविभाग येणा-या पाहुण्यांच्या स्वागतासाठी नेहमीच तत्पर असतो. वनविभागाच्या वतीने जवळच्या पिटेझारी व चोर ख्म्बारा गावातील तरुणांना गाईड साठीचे प्रशिक्षण दिले गेले आहे. ✓आग टेहळणी बुरुजावरून लांबवर पसरलेल्या या अभयारण्याचे विहंगम अवलोकन करताना त्याचा विशालतेची व विशेषतेची खात्री पटते. ✓ शिवाय टायगर पॉईंट, बंदर चूवा पॉईंट, वाकडा वेहाडा, हत्ती खोदारा रोड अशी विविध ठिकाणी निसर्गाची निरनिराळी रूपे पहावयास मिळतात. ✓हे सारे निसर्गाचे सौंदर्य डोळ्यात साठवताना अक्षरशः कसरत करावी लागते. म्हणूनच महाराष्ट्रातील या वैविध्यतेने नटलेल्या अभयारण्याची वाट पुनःपुन्हा येण्यासाठी खुणावत राहते.
Show all...
Repost from MPSC Geography
🔹भारतातील प्रमुख जमाती जमात राज्य अबोर अरुणाचल प्रदेश आपातनी अरुणाचल प्रदेश आओ नागाल्यांड अंगामी नागाल्यांड कोल छत्तीसगढ कोटा तामिळनाडू मुंडा झारखंड कोलाम आंध्र प्रदेश छुतीया आसाम चेंचू आंध्र प्रदेश गारो मेघालय, आसाम, नागाल्यांड बैगा छत्तीसगढ,झारखंड भिल्ल राजस्थान, छत्तीसगढ बदगा निलगिरी पर्वत तामिळनाडू भोट हिमाचल प्रदेश लेपचा सिक्कीम वारली महाराष्ट्र चकमा त्रिपुरा गड्डी हिमाचल प्रदेश जयंती मेघालय बोदो आसाम खासी आसाम, मेघालय, नागाल्यांड गोंड महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ लुशिया त्रिपुरा मोपला केरळ भुतिया उत्तरांचल जारवा छोटे अंदमान कुकी मणिपूर कुरुख झारखंड, ओरीसा अका,मिश्मी, अरुणाचल प्रदेश डाफला अरुणाचल प्रदेश कोरबा छत्तीसगड, महारष्ट्र हो छोटा नागपूर मुरीया बस्तर छोटा नागपूर संथाल वीरभूम,झारखंड गुज्जर हिमाचल प्रदेश खोंड ओरिसा मिकिर आसाम उरली केरळ मीना राजस्थान ओरेओन पश्चिम बंगाल, झारखंड तोडा निलगिरी पर्वत तामिळनाडू Join us @MPSCGeography
Show all...
Repost from MPSC Geography
Photo unavailableShow in Telegram
महाराष्ट्र राज्यातील प्रमुख खडक प्रकार... जॉईन करा @MPSCGeography
Show all...