en
Feedback
2025 year in numberssnowflakes fon
card fon
139 679
Subscribers
-2524 hours
-1837 days
-77030 days
Posts Archive
Photo unavailableShow in Telegram
#Morningvibes 🔥 @eMPSCkatta
Show all...
Photo unavailableShow in Telegram
Show all...
Photo unavailableShow in Telegram
भाऊसाहेब, तयारी चालू आहे ना ? Join @MPSCkatta
Show all...
🗓️ 4 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳ 🟩 गट क मुख्य 2024 – 48 दिवस 🥇 🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 56 दिवस 📘 🟧 गट ब पूर्व 2025 – 97 दिवस ✍️ 🟨 गट क पूर्व 2025 – 117 दिवस 📔 🟪 UPSC CSE 2026 – 294 दिवस 🌍 --- 🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
Show all...
📚 @eMPSCkatta संचलित टॉप टेलिग्राम चॅनेल्स – 🔹 eMPSCkatta (सर्वात मोठं चॅनेल) 👉  @eMPSCkatta 🔹 स्पर्धाग्राम अँप (Spardhagram) 👉  @spardhagram 🔹 चालू घडामोडी अपडेट्स (Daily) 👉 @ChaluGhadamodi ✍️ मराठी व्याकरण@Marathi ✍️ इंग्रजी व्याकरण@MPSCEnglish 📜 इतिहास@MPSCHistory 🗺️ भूगोल@MPSCGeography 🏛️ राज्यशास्त्र@MPSCPolity 💹 अर्थशास्त्र@MPSCEconomics 🔬 विज्ञान व तंत्रज्ञान-- @MPSCScience 🧮 अंकगणित व बुद्धिमत्ता @MPSCmaths 📢 तुम्ही जॉईन केलं का?
Show all...
00:10
Video unavailableShow in Telegram
💐💐मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐 🔥 जॉइन 🔥 @empsckatta
Show all...
7.30 KB
🗓️ 3 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳ 🟩 गट क मुख्य 2024 – 49 दिवस 🥇 🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 57 दिवस 📘 🟧 गट ब पूर्व 2025 – 98 दिवस ✍️ 🟨 गट क पूर्व 2025 – 118 दिवस 📔 🟪 UPSC CSE 2026 – 295 दिवस 🌍 --- 🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
Show all...
Repost from MPSC English
अभ्यास खूप करावा अशी सर्वांचीच इच्छा असते. परंतु पाहिजे तेवढा सर्वजण करत नाहीत किंवा किमानही करत नाहीत. आणि..
जे करतात तेच सिलेक्ट होतात.
करना है, तो करना है.....! @eMPSCkatta
Show all...
Photo unavailableShow in Telegram
Show all...
Photo unavailableShow in Telegram
Show all...
Photo unavailableShow in Telegram
🗓️ 2 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳ 🟩 गट क मुख्य 2024 – 50 दिवस 🥇 🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 58 दिवस 📘 🟧 गट ब पूर्व 2025 – 99 दिवस ✍️ 🟨 गट क पूर्व 2025 – 119 दिवस 📔 🟪 UPSC CSE 2026 – 296 दिवस 🌍 --- 🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
Show all...
Photo unavailableShow in Telegram
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 - अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे लिंक https://mpsconline.gov.in/candidate/main अर्ज कालावधी - 01 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2025 🔥जॉईन🔥 @eMPSCkatta 👉@jobkatta 👉@spardhagram
Show all...
Photo unavailableShow in Telegram
आमचे मित्र, सहकारी आणि मार्गदर्शक श्री. विशाल सानप सर यांची कॅनल इन्स्पेक्टर म्हणून पुणे येथे निवड झाली आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन.         तसेच आम्हाला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की ही सरांची सरळसेवेतून मिळालेली सलग 8 वी पोस्ट आहे.( IBPS Rank-1, TCS Rank -1),You are unstoppable सर, we are proud of you. तुम्हाला असेच उत्तुंग यश मिळत राहो आणि असे अनेक मनाचे तुरे तुमच्या शिरपेचात रोवले जावोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना💐💐💐🙏🙏🙏 🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
Show all...
🔴🔴🔴🔴🔴 नर्मदा नदी 🔴🔴🔴🔴🔴 📚 स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची नदी! 🔷 उगम: ▪️ अमरकंटक टेकड्या, अनूपपूर जिल्हा (मध्य प्रदेश) 🔷 लांबी: ▪️ एकूण – सुमारे 1,312 कि.मी. ▪️ महाराष्ट्रातील सीमाभाग – नंदूरबार जिल्ह्यातून नदी काही अंतराने वाहते 🔷 क्षेत्रफळ: ▪️ अंदाजे 98,796 चौ. कि.मी. ▪️ प्रामुख्याने मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, गुजरात या राज्यांत --- 🟠 मुख्य वैशिष्ट्य: ▪️ नर्मदा ही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी काही मोजक्याच भारतीय नद्यांपैकी एक आहे ▪️ शेवटी अरबी समुद्रात मिळते (गुजरातच्या खंभातच्या उपसागरात) --- ⚫ नर्मदा खोऱ्याचा समावेश: ▪️ मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्हा, आणि गुजरात ▪️ मोठे सिंचन प्रकल्प, जलविद्युत व पाणीपुरवठ्याचे स्रोत --- 🔵 नर्मदा नदीच्या उपनद्या: 🟤 डाव्या उपनद्या: ▪️ शेर, तवा, दुधी ⚫ उजव्या उपनद्या: ▪️ ओरस, बुडनेर, कोली --- 📌 JOIN OUR TELEGRAM CHANNEL ➡️ @empsckatta @MPSCgeography --- ✅ ही माहिती MPSC, UPSC, PSI, STI, तलाठी, पोलीस भरती आणि इतर परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. 📖 अधिक माहिती व नोट्ससाठी आजच आमच्याशी संपर्क साधा! --- #NarmadaRiver #नर्मदा_नदी #GeographyForMPSC #IndianRivers #स्पर्धापरीक्षा #नदीमाहिती
Show all...
🗓️ 1 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳ 🟩 गट क मुख्य 2024 – 51 दिवस 🥇 🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 59 दिवस 📘 🟧 गट ब पूर्व 2025 – 100 दिवस ✍️ 🟨 गट क पूर्व 2025 – 120 दिवस 📔 🟪 UPSC CSE 2026 – 297 दिवस 🌍 --- 🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
Show all...
Repost from MPSC Geography
Photo unavailableShow in Telegram
भूगोल विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCGeography
Show all...
Repost from MPSC Geography
Photo unavailableShow in Telegram
भूगोल विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCGeography
Show all...
Repost from N/a
🔥PYQ🔥 संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2017 ते 2024 चे झालेले पेपर्स अंतिम उत्तरतालिकेसहित. • गट-ब पूर्व पेपर - 2017, 2018, 2019, 2020, 2021, 2022 • गट-क पूर्व पेपर - 2017, 2018, 2019, 2021, 2022 • गट-ब आणि गट-क पूर्व पेपर - 2023 नव्याने समाविष्ट • गट ब पूर्व 2024 • गट क पूर्व 2024 💐💐अशाच material साठी आमच्याशी connect व्हा💐💐 🔥जॉईन🔥 @eMPSCkatta 👉 @MPSCMaterialKatta
Show all...
5_6077839410622111607.pdf15.21 MB
🔴🔴🔴🔴🔴 तापी नदी 🔴🔴🔴🔴🔴 📚 स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची नदी! 🔷 उगम: ▪️ मुलताई टेकड्या, सातपुडा पर्वत, बैतूल जिल्हा (मध्य प्रदेश) 🔷 लांबी: ▪️ एकूण – सुमारे 724 कि.मी. ▪️ महाराष्ट्रात – सुमारे 282 कि.मी. 🔷 क्षेत्रफळ (MH): ▪️ सुमारे 65,145 चौ. कि.मी. --- 🟠 मुख्य वैशिष्ट्य: ▪️ पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी ▪️ शेवटी अरबी समुद्रात मिळते (गुजरातच्या सुरतजवळ) --- ⚫ तापी खोऱ्यातील जिल्हे (महाराष्ट्र): ▪️ अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, नंदूरबार ▪️ महाराष्ट्रातील उत्तर भागातील महत्त्वाची नदी --- 🔵 तापी नदीच्या उपनद्या: 🟤 उजव्या उपनद्या: ▪️ पूर्णा, मोसाम, अरणी ⚫ डाव्या उपनद्या: ▪️ गिरणा, पांझरा, वागूर --- 📌 JOIN OUR TELEGRAM CHANNEL ➡️ @eMPSCkatta @MPSCGeography --- ✅ ही माहिती MPSC, UPSC, PSI, STI, तलाठी, पोलीस भरती आणि इतर परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. 📖 अधिक माहिती व नोट्ससाठी आजच आमच्याशी संपर्क साधा! --- #TapiRiver #तापी_नदी #GeographyForMPSC #IndianRivers #स्पर्धापरीक्षा #नदीमाहिती
Show all...