MPSC Science
Open in Telegram
Here u can get all letest info about science and technology, useful for comp. exams. @eMPSCkatta @ChaluGhadamodi @Jobkatta @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCGeography @MPSCHistory @MPSCScience @MPSCAlerts @MPSCCSAT @MPSCMaterial_mv
Show more2025 year in numbers

67 152
Subscribers
-1924 hours
-697 days
-32830 days
Posts Archive
18. खालीलप्रमाणे कोणता वायू अपरिचितवायू म्हणून ओळखला जातो?Anonymous voting
- 1)अरगॉन
- 2)झिनॉन
- 3)कार्बन मोनो ऑक्सईड
- 4)हेलियम
17. खलील कशाला पांढरे सोने म्हणतात?Anonymous voting
- 1)कथिल
- 2)पारा
- 3)ऑस्मिअम
- 4)प्लॅटिनम
16. बार मॅग्नेच्या दोन ध्रुवातील अंतर हे त्या बारच्या संपूर्ण लांबीच्या किती पट असते?Anonymous voting
- 1)5/6
- 2)4/7
- 3)9/10
- 4)बार मॅग्नेच्या लांबीएव्हढी असते
15. inart gas किंवा nobel gas कोणत्या खंडात येतात?Anonymous voting
- 1)s
- 2)p
- 3)d
- 4)f
13. पाण्याच्या रेणुमध्ये अनुवस्तुमानानुसार हैड्रोजन व ऑक्सिजन यांचे गुणोत्तर किती असते?Anonymous voting
- 1)1:2
- 2)2:3
- 3)1:8
- 4)8:1
10. अनुच्या कक्षेला 1,2,3,4 ..असे क्रमांक दिले जातात यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या इंग्रजी अक्षरे कोणती वापरतात?Anonymous voting
- 1)A, B, C, D
- 2)k, L, M, N
- 3)W, X,Y,Z
- 4)P, Q,R, S
9. खलील कोणत्या शास्त्रज्ञांनी अनुला कलिंगडाची उपमा दिली?Anonymous voting
- 1)रुदरफोर्ड
- 2)डाल्टन
- 3)निल्स बोर
- 4)थॉमसन
8. अनुअंक दाखवण्यासाठी कोणत्या इंग्रजी अक्षर वापरतात?Anonymous voting
- 1)A
- 2)Z
- 3)N
- 4)P
7. अनुमध्ये असलेले nucleon म्हणजे---;Anonymous voting
- 1)प्रोटॉन+इलेक्ट्रॉन
- 2)प्रोटॉन+नुट्रॉन
- 3)इलेक्ट्रॉन+नुट्रॉन
- 4)प्रोटॉन+इलेक्ट्रॉन+नुट्रॉन
6. ग्रीक विचारवंत डेमॉक्रॅटिस यांनी सर्वप्रथम पदार्थांच्या लहानातीळ लहान कणाला--------नाव दिले?Anonymous voting
- 1)परमाणू
- 2)atom
- 3)atmos
- 4)फोटॉन
5. असत्य विधान ओळखा?
१)द्रावणात जसजसे द्रवाच्या प्रमाण वाढवावे तसतसे द्रावण विरल होत जाते.
2)शाई हे समांगी मिश्रण आहे.Anonymous voting
- 1)फक्त 1
- 2)फक्त 2
- 3)दोन्ही
- 4)दोन्ही नाही
4. बॅबिटट या समिश्रत खालील महत्वपूर्ण मूलद्रव्य असतो?Anonymous voting
- 1)निकेल
- 2)कॉपर
- 3)शिशे
- 4)कथिल
3. रासायनिक दृष्ट्या खाण्याचा सोडा पकोड्यात टाकणे म्हणजे?Anonymous voting
- 1)स्थायुत स्थायु
- 2)स्थायुत वायू
- 3)स्थायुत द्रव
- 4)वायुत स्थायु
2. मूलद्रव्ये ही संज्ञा सर्वप्रथम कोणी दिली?Anonymous voting
- 1)रॉबर्ट कुक
- 2)रॉबर्ट बॉईल
- 3)रुदारफोर्ड
- 4)मंडेलिव्हिज
