en
Feedback
2025 year in numberssnowflakes fon
card fon
124 834
Subscribers
-1924 hours
-2747 days
-1 09130 days
Posts Archive
Repost from MPSC History
6079)खालीलपैकी कोण ब्राम्हण लोकांचा उल्लेख ' कलमकसाई ' असा करत असत ?Anonymous voting
  • 1)छत्रपती शाहू महाराज
  • 2)महात्मा फुले
  • 3)भास्करराव जाधव
  • 4)लोकहितवादी
0 votes
🔥 11
Repost from MPSC History
6078)सत्यशोधक समाजाच्या प्रथम महिला पत्रकार म्हणून कोणास ओळखले जाते ?Anonymous voting
  • 1)गौतमी काळसेकर
  • 2)तानुबाई बिर्जे
  • 3)सावित्रीबाई रोडे
  • 4)सावित्रीबाई फुले
0 votes
Repost from MPSC History
6077)भास्करराव जाधव यांच्या ' सत्यशोधक समाज प्रतिनिधी सभा ' च्या कार्यकारिणीतील एकमेव स्त्री प्रतिनिधी खालीलपैकी कोण ?Anonymous voting
  • 1)सावित्रीबाई रोडे
  • 2)सावित्रीबाई फुले
  • 3)काशीबाई कानिटकर
  • 4)पंडिता रमाबाई
0 votes
Repost from MPSC History
6076)डेक्कन सभा ' बाबत असत्य विधान/ने ओळखा : (अ) लोकमान्य टिळकांनी स्थापना केली. (ब) 1896 मध्ये स्थापना करण्यात आली. (क) मुंबई येथे स्थापना करण्यात आली.Anonymous voting
  • 1)फक्त अ ब
  • 2)फक्त ब
  • 3)अ ब क
  • 4)अ व क
0 votes
😁 1
Repost from MPSC History
6075)डॉ जॉन्सन यांच्या ' Rashless ' (रासलेस ) या कादंबरीचा मराठी अनुवाद कोणी केला ?Anonymous voting
  • 1)दादोबा पांडुरंग
  • 2)गोपाळ गणेश आगरकर
  • 3)कृष्णाशाश्री चिपळूणकर
  • 4)विष्णुशास्त्री चिपळूणकर
0 votes
👎 5😁 3
Repost from MPSC Maharashtra
Photo unavailableShow in Telegram
🤩लेखा कोषागार विभाग भरती - 2025 ❗️सर्व विभागांसाठी उपयुक्त दर्जात्मक TCS पॅटर्न सराव पेपर ❗️ ✏️सराव पेपरची वैशिष्ट्ये 👼 एकूण 42 प्रश्नपत्रिकांचा समावेश. 👼TCS च्या बदलत्या पॅटर्ननुसार प्रश्नांची मांडणी 👼 गणित बुद्धिमत्ता विषयाचे सविस्तर स्पष्टीकरण 👼 अद्ययावत चालू घडामोडी प्रश्नांचा समावेश 👼 पेपर झाल्यानंतर Ranking पाहण्याची संधी उपलब्ध. 👼TCS PYQ प्रश्नांचा  सराव पेपर मध्ये विशेष समावेश 👉 4200+ संभाव्य प्रश्नांचा सराव 🎁 सराव पेपर फी - 149 /- 99/- 🎧 रजिस्ट्रेशन करण्यासाठी 7350037272 या नंबर वरती फी जमा करून आपले नाव आणि विभाग WhatsApp ला पाठवावे. 📞 अधिक माहितीसाठी संपर्क ⬇️ http://wa.me/+917350037272 http://wa.me/+917350037272 Join @eMahaMPSC
Show all...
Photo unavailableShow in Telegram
विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏 जॉईन - @eMPSCKatta
Show all...
43🥰 3
महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन... https://youtu.be/gcpdkB4CMy8?si=I8qjD9U-wE_J_FWh
Show all...
11
Photo unavailableShow in Telegram
संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त प्रश्नमंजूषा स्पर्धा ❗️संविधानावर आधारित प्रश्नमंजूषा असेल ❗️ 😍 5 लाख रुपयांपर्यत बक्षीसे 🎉
🍐पहिले बक्षीस - 30000/- 🍐दुसरे बक्षीस - 20000/- 🍐 तिसरे बक्षीस - 15000/- 🍐 उत्तेजनार्थ - 10000/- 🍐स्पर्धा परीक्षा पुस्तक
 📝 प्रत्येकांनी भाग घेतलाच पाहिजे अशी ही स्पर्धा असेल 🍃 💳 Helpline साठी फोन नंबर - 9975839393 / 9970749393 📲स्पर्धा वेबसाईटवर किंवा ऍप्लिकेशन वरती देऊ शकता https://www.enlightedutech.com 🌎 स्पर्धेत भाग घेण्यासाठी⬇️ https://www.enlightedutech.com/courses/2025-6784f863c0dc654efb55f21b
Show all...
5
Photo unavailableShow in Telegram
महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा  💐
Show all...
33👎 11🤔 5🤗 4🥴 1
Repost from MPSC History
Photo unavailableShow in Telegram
Repost from MPSC History
Photo unavailableShow in Telegram
👏 6
Repost from MPSC History
6074)खालीलपैकी कोणी भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली ?Anonymous voting
  • 1)शिवराम कांबळे
  • 2)महर्षी शिंदे
  • 3)महर्षी कर्वे
  • 4)यापैकी नाही
0 votes
3😁 3
Repost from MPSC History
6073)डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत बिनचूक विधान/ने ओळखा : (अ) Depressed classes Education Society ' ची स्थापना केली (ब) People's Education society ' ची स्थापना केली.Anonymous voting
  • 1)कोणतेही नाही
  • 2)फक्त ब
  • 3)फक्त अ
  • 4)अ व ब
0 votes
6👎 1
Repost from MPSC History
6072)विजोड पर्याय निवडाAnonymous voting
  • 1)सेनापती बापट
  • 2)वासुदेव दास्ताने
  • 3)नानासाहेब देवधेकर
  • 4)रामचंद्र शंकर राजवाडे
0 votes
Repost from MPSC History
Photo unavailableShow in Telegram
Repost from MPSC History
डॉ. आंबेडकरांची पत्रकारिता :  🌸 मूकनायक : ३१ जानेवारी १९२०, 🍀 बहिष्कृत भारत:  १९२७, 🌸 जनता: १९३० 🍀 प्रबुद्ध भारत : १९५६ 🍃🍃🍃🌷🌷🍃🍃🍃
Show all...
29💯 11 2🥰 1
Repost from MPSC History
Photo unavailableShow in Telegram
मिरात-उल्-अखबार 
Show all...
Repost from MPSC History
वॉरेन हेस्टिंग्ज (1774-1785) 🍂 एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल (१७८४) हेस्टिंग्स व विलियम जोन्स 🌷 रोहिला युद्ध – १७७४ 🍂 कलकत्त्यात सरकारी टाकसाळ सुरु करण्यात आली. कागदी चलनाचा प्रयोग असयशस्वी. 🍃🍃🍃🌷🌷🍃🍃🍃🌷🌷🍃🍃🍃
Show all...
9
Repost from MPSC History
बंगालमधील राजकीय संस्था 🌷  बंगाभाषा प्रकाशक सभा – १८३६ ·     🌷    Landholders Association – 1838 जमीनदारांचे हितसंरक्षण करणे  भारतातील पहिली राजकीय संघटना – याच संगठनेने सर्वप्रथम संवैधानिक प्रदर्शनाचा मार्ग अनुसरला ·       🌷  बंगाल ब्रिटीश इंडिया सोसायटी –१८४३ –उद्देश लोकांमध्ये राजकीय भावना जागृत करणे, राजकीय शिक्षणाला प्रोत्साहित करणे · 🌷 ब्रिटीश इंडियन असोसिएशन  –१८५१ –    Landholders Association व बंगाल ब्रिटीश इंडिया सोसायटी यांच्या एकत्रीकरणातून # ईस्ट इंडिया असोसिएशन १८६६ @ लंडन : दादाभाई नौरोजी 🌷 इंडियन लीग १८७५ शिशिर कुमार घोष  – उद्देश लोकांमध्ये राजकीय भावना जागृत करणे, राजकीय शिक्षणाला प्रोत्साहित करणे ·         – इंडियन असोसिएशन ऑफ कलकत्ता मध्ये विलीन 🌷इंडियन असोसिएशन ऑफ कलकत्ता १८७६ सुरेंद्रनाथ बानर्जी , आनंद मोहन बोस –  उद्देश तत्कालीन राजकीय व्यवस्थे संदर्भात जनमत तयार 🍀🍀🍀🍀🌷🍀🍀🍀🍀🌷🍀🍀🍀
Show all...