चालू घडामोडी + GK (Official)
Open in Telegram
🆓 Free Test साठी Visit 👇 www.chalughadamodimpsc.com 📚 क्लास/Book/App जाहिरात 📲 संपर्क @ChikhaleSagar ☎️ 8329654502
Show more2025 year in numbers

153 563
Subscribers
+12024 hours
+6707 days
+1 39330 days
Posts Archive
४ जानेवारीच्या च्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे नक्कीच करा मागील पूर्व परीक्षेत 44 प्रश्न ह्या मुद्यांवर होते
👇हे करा 55+ मार्क्स confirm करा 👇
╔══════════════════╗
▒ POLITY IMP POINT ▒
╚══════════════════╝
╔══════════════════╗
▒ ECONOMY IMP POINT ▒
╚══════════════════╝
╔══════════════════╗
▒ SCIENCE IMP POINT ▒
╚══════════════════╝
╔🔥NOTE :- कोणतीही फसवणूक नाही क्लिक करून मुद्दे SAVE करा आणि पास व्हा .
❤️ BEST OF LUCK❤️
❤ 2
✔️ महाराष्ट्र नैसर्गिक सीमा ✔️
💘 वायव्य :- सातमाळा डोंगररांग, गाळणा टेकड्या,अक्रानी टेकड्या
💘 उत्तर :- सातपुडा पर्वतरांग व गाविलगड टेकड्या
💘 ईशान्य :- दरकेसा टेकड्या
💘 पूर्व :- चिरोली टेकड्या,गायखुरी व भामरागड डोंगर
💘 दक्षिण :- हिरण्यकेशी व तेरेखोल नदी
💘 पश्चिम :- अरबी समुद्र
#GeneralKnowledge #GK #Geography
📱 अशाच Quality नोट्स साठी व्हाट्सअप्प वर 𝐅𝐨𝐥𝐥𝐨𝐰 करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
❤ 12👍 2
माळ या शब्दाचे अनेक वचन करा ( 70% मुल याच उत्तर चुकवणार 😂😂 )
Note - उत्तर चुकले तरी चालेल पण उत्तर देण्याचा प्रयत्न केलाच पाहिजेत 🤝👍🏾
❤ 1
माळी
माळांना
माळा
माळेला
Show all...
❤ 1
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने राज्यभरातील विद्यार्थिनींना सायबर सुरक्षित करण्यासाठी कोणत्या कंपनीच्या सहकार्याने 'मिशन ई सुरक्षा' उपक्रम हाती घेतला आहे ?Anonymous voting
- 1) वॉलमार्ट
- 2) अमेझॉन
- 3) मेटा
- 4) गूगल
❤ 15👍 4🥰 4👏 4🎉 3
लुप्तप्राय पक्षी प्रजाती Greater Adjutant Stork आणि त्याच्या पाणथळ अधिवासाच्या संवर्धन प्रयत्नांसाठी प्रतिष्ठेच्या 'व्हिटली गोल्ड पुरस्कारा'ने (Whitley Gold Award 2024) कोणाला सन्मानित करण्यात आले ?Anonymous voting
- 1) डॉ. अनुश्री द्विवेदी
- 2) डॉ. विद्याविलास साहू
- 3) डॉ. पौर्णिमा देवी बर्मन
- 4) डॉ. अरूणकुमारी सहाय
❤ 16🥰 3🎉 2⚡ 1
19 मे 2024 रोजी 'ब्लू ओरिजिन' कंपनीच्या न्यू शेफर्ड-25 (NS-25) मिशन अंतर्गत अंतरिक्ष पर्यटनाचा आनंद लुटणारे पहिले भारतीय अंतरिक्ष पर्यटक कोण ठरले आहेत ?Anonymous voting
- 1) गोपी थोटाकुरा
- 2) नाहुम माया
- 3) जेनिफर शुक्ल
- 4) माहीम पितांबरी
❤ 13🔥 3🎉 2👍 1
👆जी मुलं वनरक्षक भरतीची तयारी करत आहेत त्यांनी ही PDF Save करून घ्या..
◾️94 प्रश्नपत्रिका संच
◾️सर्वत्र उपलब्ध
👌 Smart Study Publication सोबत स्मार्ट अभ्यास करा 😅😅
🔗ऑनलाइन खरेदीसाठी लिंक
https://amzn.in/d/dcGleJL
https://amzn.in/d/dcGleJL
📞 संपर्क - 9028967547
Forest Sample PDF.pdf17.82 MB
❤ 5
Photo unavailableShow in Telegram
🟣 महाराष्ट्र वन विभाग - वनरक्षक भरती साठी बस एवढेच पुस्तक घ्या..
📚 94 प्रश्नपत्रिका संच - 2025 ची नवीन आवृत्ती
संपूर्ण TCS पॅटर्ननुसार पर्यावरण, जैवविविधता, वने, वन्यजीव विशेष, चालू घडामोडी 1200+ प्रश्नांचा समावेश
🎆 पुस्तकाची वैशिष्ट्ये :-
▪️TCS - 2023 च्या 32 प्रश्नपत्रिका
▪️2019 मधील ऑनलाईनच्या 22 प्रश्नपत्रिका
✅ एकूण 94 प्रश्नपत्रिका
✅ एकूण 5,960+ प्रश्न
✅ सरावासाठी 40 प्रश्नपत्रिका
🏆आगामी होणाऱ्या वनरक्षक (वनसेवक / वनमजूर) परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल.
ऑनलाइन खरेदीसाठी लिंक
https://amzn.in/d/dcGleJL
https://amzn.in/d/dcGleJL
लेखन व संकलन - विठ्ठल नागनाथ राऊतवार
📞 संपर्क - 9028967547
❤ 3
Photo unavailableShow in Telegram
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
🍀 चिखलदरा 🍀
🌸 तोरणमाळ 🌸
🍀 आंबोली 🍀
🌼 गडचिरोली 🌼
जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीनमध्ये लष्कराच्या पहिल्या महिला वैद्यकीय अधिकारी म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?Anonymous voting
- 1) कॅप्टन गीतिका कौल
- 2) कॅप्टन देवांशी सहाय
- 3) कॅप्टन माधवी देवधर
- 4) कॅप्टन मीनाक्षी कोटेचा
❤ 18👍 5🎉 1🕊 1
जानेवारी - फेब्रुवारी 2024 मध्ये कोणत्या देशांदरम्यान 'सादा तानसीक' (SADA TANSEEQ) नामक पहिलाच संयुक्त लष्करी सराव पार पडला ?Anonymous voting
- 1) भारत - सौदी अरेबिया
- 2) सौदी अरेबिया - म्यानमार
- 3) भारत - नेपाळ
- 4) भारत - श्रीलंका
❤ 14👍 3🎉 1🤩 1
1️⃣0️⃣ डिसेंबर चालू घडामोडी Test उपलब्ध⬇️
✅ दररोजच्या चालू घडामोडी Test
📝 Explanation सहित 📊🆓
📈 दररोज सोडवाल Test तर Result येईल Best ⬇️ 😍
🗓1️⃣0️⃣ डिसेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️
🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-10-december-2025/
🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-10-december-2025/
👆 वरील लिंकवर क्लिक करून लगेच आजची Test सोडवा & मित्रांना पाठवा. 📲
✔️ 800+ लेटेस्ट चालू घडामोडी प्रश्न.⬇️
🗓1️⃣ते 9️⃣ डिसेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️
📌 https://chalughadamodimpsc.com/category/current-affairs-quiz/
🗓 नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ प्रश्न ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/category/current-affairs-quiz/
🗓 ऑक्टोबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣प्रश्न ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/category/current-affairs-quiz/
👍 𝙏𝙚𝙨𝙩 आवडल्यास मित्रांना पाठवा 📲
❤ 4👍 1
✅द.सा.द.शे. 10 दराने 500 रुपयांचे 2 वर्षाचे सरळव्याज किती?
(1) 200
(2) 100
(3) 150
(4) 250
⚠️Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!
❤ 1
(1) 200
(2) 100
(3) 150
(4) 250
➡️ CLICK:- स्पष्टीकरण बघा ✅
✅पोलीस भरती नोट्स & टेस्ट्स ✅
📚 GK- PDF STUDY Material 📚
Photo unavailableShow in Telegram
GMC मुंबई 2nd रिस्पॉन्स शीट उपलब्ध ⤵️
https://chalughadamodimpsc.com/gmc-mumbai-bharti-2025-response-sheet/
👆 वरील रिस्पॉन्स शीट लिंक वर क्लिक करून तुमचे मार्क्स पाहू शकता.
📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
❤ 4🥰 2
Q : खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता? (MPSC COMBINED EXAM-2019 )Anonymous voting
- (अ) जुन्नर
- (ब) मावळ
- (क) मेढा
- (ड) चंदनगड
❤ 15👍 2🥰 1🤔 1
Q : महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? (MPSC COMBINED EXAM-2019 )Anonymous voting
- (अ) खोपोली
- (ब) कोयना
- (क) वैतरणा
- (ड) वरीलपैकी नाही
❤ 15👍 4🎉 3🥰 1
दख्खनच्या पठारावरील भूगर्भीय हालचालींचे ............. हे पुरावे आहेत.Anonymous voting
- नदी खोरे
- लाव्हाचे थर
- गरम पाण्याचे झरे
- कळसुबाई
❤ 9👍 3
खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचे ऐतिहासिक नाव मोमिनाबाद असे होते?Anonymous voting
- परळी वैजनाथ
- बीड
- पैठण
- आंबेजोगाई
❤ 11🎉 7🤔 1
Photo unavailableShow in Telegram
✨ UPSC / MPSC Optional Courses ✨
📅 सुरुवात: 15 डिसेंबर 2025 🏫 Shubhra Ranjan IAS Study, Pune
📘
PSIR टॅबलेट कोर्स - Shubhra Ranjan मॅडम 🌍 Geography Optional - Amar Jagtap सर 📜 History Optional - Bharat Khatal सर🌟 Course Features 🎓 अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन 📚 पूर्ण अभ्यासक्रम कव्हरेज 📝 परीक्षाभिमुख नोट्स
🎯 फ्री डेमो लेक्चर – 15 डिसेंबर 👉 UPSC/MPSC aspirants साठी सुवर्णसंधी!📍 स्थान: Shubhra Ranjan IAS Study, पुणे १ ला मजला, महात्मा फुले संग्रहालय, घोळे रोड, शिवाजीनगर 📞 संपर्क: 8380012719 / 9289110083 🌐 Website: www.shubhrarajan.com 🔥 तुमच्या Optional तयारीला नवा वेग द्या! 💡 Expert Guidance + Exam Focused Notes = Success in UPSC/MPSC Mains
❤ 1
