Mission Police bharti ™
Open in Telegram
1-"telegram वरील फक्त पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील 1 नंबर चॅनेल " ऑनलाईन क्लास साठी app 👇App डाउनलोड link 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app Youtube - https://youtube.com/user/niks12374 टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल.
Show more2025 year in numbers

293 680
Subscribers
+7124 hours
+4057 days
+56830 days
Posts Archive
आजची मराठी ग्रामर वरील टॉपिक टेस्ट देत आहे..
मराठी व्याकरण टेस्ट No. 6
एकूण गुण - 20 | Target - 15
आजचा टॉपिक - विशेषण
👇👇 टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा 👇👇
https://policebhartitest.com/marathi-grammar-sarvnam-test/
अशा टेस्ट रोज फ्री मध्ये सोडण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..
https://t.me/missionpolice2021
❤ 131
जय हिंद मित्रांनो आपण आजपासून रोज पोलीस भरतीसाठी ग्राउंड आणि स्टडी चा फ्री टास्क देणार आहोत उद्या काय करायचं याचा नियोजन तुम्हाला आदल्या दिवशी रात्री रोज नऊ वाजता मिळेल..
तुम्हाला फक्त ते टास्क फॉलो करायचा आहे जे विद्यार्थी गरीब असेल सेल्फी प्रॅक्टिस करत असेल ज्यांना अकॅडमी जॉईन करता येत असेल त्यांच्यासाठी हा उपक्रम मी सुरू केलेला आहे..
खूप मुलांची रिक्वेस्ट होती की टास्क पुन्हा सुरू करा तास का पुन्हा सुरू केला आहे आता मी त्यांना माघार घ्यायचे नाही.. 🔥🔥
❤ 168
कर्झन वायलीचा खून कोणी केला ?Anonymous voting
- A. बटुकेश्वर दत्त
- B. चाफेकर बंधु
- C. मदनलाल धिंग्रा
- D. नरेंद्र गोसावी
❤ 142
शेती व ग्रामीण विकासाची राष्ट्रीय बँक (नाबार्ड) ची स्थापना केव्हा झाली ?Anonymous voting
- A. 12 जुलै 1979
- B. 12 जुलै 1980
- C. 12 जुलै 1981
- D. 12 जुलै 1982
❤ 111
दुसऱ्या योजनेच्या काळात भिलाई येथे उभारलेल्या पोलादनिर्मिती प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले होते ?Anonymous voting
- A. अमेरीका
- B. ब्रिटन
- C. सोव्हिएत युनियन
- D. जर्मनी
❤ 120
महाराष्ट्रामध्ये मुख्य कोरडवाहू शेती संशोधन केंद्र खालील. पैकी कोठे कार्यान्वित आहे.Anonymous voting
- A. मांजरी
- B. चास
- C. मोहोळ
- D. सोलापूर
❤ 121
भारतात हरित क्रांतीची सुरूवात साली झालीAnonymous voting
- A. 1947
- в. 1951
- C. 1965
- D. 1974
❤ 120
रोमन अंकात 17 कसे लिहितात ?Anonymous voting
- A. XVII
- B. XIV
- C. VIIX
- D. यापैकी नाही
❤ 101
'तेल्या तांबोळयांचे पुढारी' म्हणून खालीलपैकी कोणाला उपमा देण्यात आली होती ?Anonymous voting
- A. महर्षी धोंडो केशव कर्वे
- B. जगन्नाथ शंकर शेठ
- C. लोकमान्य टिळक
- D. महात्मा ज्योतीबा फुले
❤ 117
. महाराष्ट्राचे 'बुकर टी वॉशिंग्टन' म्हणून कोणाला ओळखले जाते ?Anonymous voting
- A. महात्मा ज्योतीबा फुले
- B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- C. महर्षी धोंडो केशव कर्वे
- D. कर्मवीर भाऊराव पाटील
❤ 150
राजा' या शब्दाचा समान अर्थी शब्द सांगा.Anonymous voting
- A. भूपती
- B. रंक
- C. विहार
- D. यापैकी नाही
❤ 105
मुलाने बैलास मारले या वाक्याचा प्रयोग ओळखा.Anonymous voting
- A. कर्तरी प्रयोग
- B. कर्मणी प्रयोग
- C. कर्म-कर्तरी प्रयोग
- D. भावे प्रयोग
❤ 126
GK + मराठी स्पेशल टेस्ट आहे. सर्वांनी नक्की सोडवा.
एकूण गुण - 35 | Target - 25
विषय - Gk + मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no. 556
👇👇 टेस्ट लिंक 👇👇
https://policebhartitest.com/police-bharti-test-no-583/
👇 Join टेलिग्राम चॅनल link 👇
https://t.me/missionpolice2021
All the very best 👍♥️
❤ 126
Show all...
Award 2025 _ part 1.pdf1.42 MB
❤ 141
