Mission Police bharti ™
Open in Telegram
1-"telegram वरील फक्त पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील 1 नंबर चॅनेल " ऑनलाईन क्लास साठी app 👇App डाउनलोड link 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app Youtube - https://youtube.com/user/niks12374 टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल.
Show more2025 year in numbers

293 679
Subscribers
+7124 hours
+4057 days
+56830 days
Posts Archive
खालीलपैकी कोणत्या देशाची अर्थव्यवस्था सर्वात मोठी आहे?Anonymous voting
- जपान
- भारत
- अमेरिका
- न्यूझीलंड
❤ 147
सोळावे वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?Anonymous voting
- अरविंद पनघारिया
- एन के सिंग
- डी वाय रेड्डी
- विजय केळकर
❤ 106
देशातील पहिल्या मधुमेह जैविक बँकेची स्थापना कुठे करण्यात आली आहे??Anonymous voting
- Chennai
- Tamilnadu
- Kolkatta
- Maharashtra
❤ 148
मित्रानो बरोबर 4 वाजता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून Live या...
सर्व महत्वाचे घटक समजून Form कुठे भरायचा ते निवडा...
लक्ष्यात form selection हे 90% आणि अभ्यास व ग्राउंड 10%.. त्यामुळे पूर्ण विचार करून फॉर्म भरा...
व्हिडीओ शेवटपर्यंत बघा. शेवटी समांतर आरक्षण बद्दल बोललोय, कोणाचं ग्राउंड कमी आहे कोणाचं जास्त आहे. लेखी जास्त ग्राउंड कमी मग form कुठे भरायचं? ग्राउंड छान लेखी weak मग कुठे form टाकायचं हे सगळं खूप महत्वाचे सांगितलं आहे.. त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा...
👇👇👇 Live व्हिडीओ लिंक 👇👇👇
https://youtu.be/36kTxLonjjw
https://youtu.be/36kTxLonjjw
https://youtu.be/36kTxLonjjw
❤ 90
Form भरणार असलं तर थांबा.....
आज संध्याकाळी 5 वाजता तुम्हाला मी सांगणार आहे कि form भरताना जिल्हा निवड कशी करायची?
महत्वाचे फॅक्टर नुसार तुम्हाला सांगणार आहे त्यानुसार तुम्ही Form टाका...
❤ 220
Repost from Mission Police bharti ™
पोलीस भरती फ्री टेस्ट.pdf
पोलीस_भरती_फ्री_टेस्ट_1.pdf2.61 MB
लक्ष्य_अकॅडेमी,सोलापूर_टेस्ट_no_1.pdf1.63 MB
पोलीस_भरती_फ्री_टेस्ट_लक्ष्य_अकॅडेमी.pdf2.09 MB
पोलीस_भरती_फ्री_टेस्ट_लक्ष्य_अकॅडेमी.pdf2.09 MB
पोलीस_भरती_फ्री_टेस्ट_No_3_लक्ष्य_अकॅडेमी_सोलापूर.pdf3.40 MB
लक्ष्य_अकॅडेमी_फ्री_टेस्ट_no_10.pdf2.81 MB
POLICE TEST PAPER 5 - Que.pdf2.80 KB
❤ 148
आपल्या सोलापूरच्या लक्ष्य करिअर अकॅडमी मध्ये कसे यायचे ???
अकोलेकटी बार्शी रोड नागनाथ मंदिर पाठीमागे, Solapur
सोलापूर च्या बसस्टँड वर आल्यानंतर बार्शीला जाणारी कोणत्याही बस मध्ये बसा आणि अकोलेकाटी या गावच तिकीट घ्या... तिथे आल्यानंतर लगेच तुम्हाला आपली अकॅडेमी दिसेल..
किंवा खाली Map लिंक दिली आहे त्यावर या...
https://maps.app.goo.gl/zC2XmTkbQ91LbzHTA?g_st=ic
❤ 47
ज्या मुलांचं गणित विक आहे त्यांनी वर दिलेल्या व्हिडिओ नक्की बघा...
❤ 52
खाली महत्वाचे maths साठी व्हिडीओ देत आहे.. सर्वांनी नक्की बघा .
1. https://youtu.be/W3rUGifHAo4
2. https://youtube.com/live/CQ2WxQDS4Zg?feature=share
3. https://youtube.com/live/mK2mrLEyxLc?feature=share
❤ 45
2023 मध्ये मागील वर्षी कसा cut off होता हा व्हिडीओ नक्की बघा...
https://youtube.com/live/IAX4xPqDIP0?feature=share
पुढचा व्हिडीओ 2024 चा मेरिट वर घेईल 🔥🔥
❤ 42
Photo unavailableShow in Telegram
N-10 Product Review 😍 Just new Stock ala ahe.. ज्यांनी घेतलं नसेल त्यांनी एकदा नक्की Use करा अतिशय खतरनाक Result आहे.. 🔥🔥🔥
1. N10 मुली घेऊ शकतात.
2. Side इफेक्ट Zero आहेत.
3. एकदा घेतल्यास नंतर काय घेण्याची गरज नाही.
4. आता नाही तर कधीच ग्राउंड हातात आहे सोडू नका..
5. पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबर ला नक्की व्हाट्सअप ला मेसेज करा..
Price 1700
❤ 71
प्रश्न 61: २०२४ साली महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, कोणाला देण्यात आला?
A) अशोक सराफ
B) राम सुतार C) आबासाहेब गरवारे D) सुमन कल्याणपूरAnonymous voting
- A
- B
- C
- D
❤ 114
ब्राम्हो समाजाची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केली होती ?
A. महात्मा जोतीबा फुले B. स्वामी दयानंद सरस्वती C. रामकृष्ण परमहंस D. राजा राममोहन रॉयAnonymous voting
- A
- B
- C
- D
❤ 125
BCCI या भारतीय क्रिकेट संघटनेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ?
A. जय शाह C. सौरव गांगुली B. रॉजर बिन्नी D. मिन्हास मिथुनAnonymous voting
- A
- B
- C
- D
❤ 123
🛑नमस्कार विध्यार्थी मित्रानो🙏
👉 आज आपला Maths चा लेक्चर बरोबर दुपारी संध्याकाळी 5-6 या दरम्यान सुरु होईल, सर्वांनी वेळेवर जॉईन करा....
फ्री लेक्चर पाहण्यासाठी लिंक 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app
❤ 14
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
03_ imp Current Affairs.pdf4.17 KB
❤ 45
🛑नमस्कार विध्यार्थी मित्रानो🙏
👉 आज आपला Maths चा लेक्चर बरोबर दुपारी 2:30 वाजता सुरु होईल, सर्वांनी वेळेवर जॉईन करा....
फ्री लेक्चर पाहण्यासाठी लिंक 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app
❤ 14
🛑नमस्कार विध्यार्थी मित्रानो🙏
👉आपला Gk चा क्लास बरोबर 12:00 वाजता सुरु होईल सर्वानी वेळेवर जॉईन करा...
फ्री लेक्चर पाहण्यासाठी लिंक 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app
❤ 34
