193 764
Subscribers
-23124 hours
+1 0557 days
+1 11530 days
Posts Archive
Photo unavailable
♦️👉वनविभाग भरती अपडेट
♦️👉वनविभागाने 2 डिसेंबरच्या GR नुसार, प्रतीक्षा यादी ला मान्यता दिलेली नाही
♦️👉 जॉईन -@BABAPSI
❤ 13
9 06780
♦️#MPSC OMR मध्ये मोठे बदल Important 🙏🙏
1. आता चार ऐवजी पाच वर्तुळे असणार ज्यापैकी एक रंगवावे च लागेल . म्हणजे उत्तर येत नसेल तर पाचवे वर्तुळ रंगवावे लागेल.
2. बैठक क्रमांक आठ ऐवजी सात अंकी असेल आणि तो संपूर्ण परीक्षा प्रक्रिया साठी एकच असेल
3. उत्तरपत्रिकेचे दोन भाग असतील. पहिल्या भागात फक्त उत्तरे तर दुसऱ्या भागात बाकीची माहिती
4.भाग -२ ठिकाणी सही करावी लागेल , सही न केल्यास अवैध मानले जाईल
👉 हे सर्व १ मार्च २०२६ नंतरच्या परीक्षांना लागू होईल.
❤ 10🎅 5🔥 1
10 450390
Photo unavailable
📌कक्ष अधिकारी विभागीय परीक्षा 2025 च्या आयोजनाबाबत..
👉 विभागीय परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे.
👉 सदर परीक्षा वेळापत्रक स्वतंत्र परिपत्रकाद्वारे कळविण्यात येईल.
❤ 3
11 14750
Photo unavailable
👇Authentic 🔥✅
♦️मुंबई लोहमार्ग भरती प्रक्रिया..
👉 20/01/2026 पासून सुरू
❤ 4
9 457120
Photo unavailable
👇Authentic 🔥✅
♦️मुंबई लोहमार्ग भरती प्रक्रिया..
👉 20/01/2026 पासून सुरू
❤ 3
11 32850
Photo unavailable
वनविभाग अपडेट
वनविभागाने 2 डिसेंबर चां GR नुसार, प्रतीक्षा यादी ला मान्यता दिलेली नाही
❤ 6
10 73650
Photo unavailable
शासन शुध्दीपत्रक-मा. उच्च न्यायालय, मुंबई आणि
नागपूर व छत्रपती संभाजीनगर खंडपीठाकरीता
पदनिर्मिती.
गट अ ते ड संवर्गात एकूण:- 👇
2228 पदे निर्माण करण्यास मान्यता...🔥🔥
❤ 9
9 07590
Photo unavailable
आरोग्य विभाग Group C आणि D भरती waiting list ला मुदतवाढ..
❤ 7
9 51530
♦️👉जा. क्र. 132/2025 महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026 - जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
♦️👉 जॉईन -@BABAPSI
132_2025_Civil_Ser_Gr_A_&_Gr_B_Preliminary_Exam_2026_Advt.pdf11.97 MB
❤ 5
11 476280
♦️👉जाहिरात क्रमांक ०५५ /२०२५ महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
♦️👉 जॉईन -@BABAPSI
055-2025 Result - Qualified Candidates List.pdf1.02 KB
❤ 1
11 45260
🔥 प्रसिद्ध खगोल भौतिकशास्त्रज्ञ कै. प्रा. जयंत विष्णू नारळीकर यांना विज्ञान रत्न या सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्यात आले.
https://rojgarkatta.com/jayant-naralikar-current-affairs-today/
❤ 3
12 05350
Current Affairs : आजच्या चालू घडामोडी – 24 डिसेंबर 2025 https://rojgarkatta.com/daily-current-affairs-24-december-2025/
❤ 2
11 09610
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब परीक्षा - परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/examination_scheme/17#
Scheme_of_Examination_Civil_Services_Gazzetted_Gr_A_&_Gr_B_Exam.pdf13.97 MB
132_2025_Civil_Ser_Gr_A_&_Gr_B_Preliminary_Exam_2026_Advt.pdf11.97 MB
❤ 7
9 611240
Photo unavailable
📚मराठी सोपं परंतु असं कन्फ्युज करणार असेल तर मार्क जातात..
❤ 4
😍ओळखा पाहू अश्व या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे?🤷♂
तुरुंग
धव
वारू
वाजी
मोफत प्रश्नांचे सरावासाठी येते क्लिक करा.
1 10120
🤩 एवढे वाचा पोलिस व्हा..🚨🎯
🆕 संपूर्ण PDF स्वरूपात Notes ⭐️
╔════════════════╗
▒ मराठी व्याकरण ➡️ 20.4 MB ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ गणित नोट्स ➡️ 44.2 MB ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ चालुघडामोडी ➡️ 52.7 MB ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ बुद्धिमत्ता नोट्स ➡️ 48.7 MB ▒
╚════════════════╝
🤩 एवढंच करा...😍🚨
🤩 ...पोलीस भरती 2025 ...🤩
100 मार्क LIVE TEST सोडवा
99420
भारतातील पहिले एकात्मिक वित्तीय शहर म्हणून कोणते शहर नियुक्त करण्यात आले आहे?
A)सुरत
B)अमरावती
C)चेन्नई
D)कोलकाता
1 05130
वनस्पतींच्या वाढीसाठी....... हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे?
❤ 2
नायट्रोजन
ऑक्सिजन
कार्बन
पोटॅशियम
72720
🤩 एवढे वाचा पोलिस व्हा..🚨🎯
🆕 संपूर्ण PDF स्वरूपात Notes ⭐️
╔════════════════╗
▒ मराठी व्याकरण ➡️ 20.4 MB ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ गणित नोट्स ➡️ 44.2 MB ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ चालुघडामोडी ➡️ 52.7 MB ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ बुद्धिमत्ता नोट्स ➡️ 48.7 MB ▒
╚════════════════╝
🤩 एवढंच करा...😍🚨
🤩 ...पोलीस भरती 2025 ...🤩
100 मार्क LIVE TEST सोडवा
❤ 2
97200

