en
Feedback
अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮™

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮™

Closed channel
2025 year in numberssnowflakes fon
card fon
194 479
Subscribers
-4824 hours
+2 0567 days
+2 04230 days
Posts Archive
✅ बॉम्बे हायकोर्ट लिपिक शिपाई भरती मोफत मार्गदर्शन लिपिक आणि शिपाई पदासाठी फॉर्म भरणार आहे फक्त त्याच मुलांनी या ग्रुप मध्ये जॉईन करा या ग्रुप मध्ये आपल्याला भरती प्रकिया पुर्ण होईपर्यंत सर्व अपडेट्स तसेच सर्व टेस्ट सिरीज व वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल.... 👇👇👇👇👇 https://chat.whatsapp.com/EwEcqaIdebkKxD9lZRZOz7?mode=hqrt3 https://chat.whatsapp.com/EwEcqaIdebkKxD9lZRZOz7?mode=hqrt3 वरील लिंक वर क्लिक करून जॉइन करून घ्या. 👍👍
Show all...
1👍 1
Photo unavailable
🚨 पोलीस भरती ग्राउंड 2025 Update GROUND तारखा जाहिर झाल्या...   2 मिनिटात जॉईन करतो  बघा.... ╔════════════════╗ ▒      शिपाई पोलीस भरती         ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒        SRPF पोलीस भरती       ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒     चालक पोलीस भरती          ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒      कारागृह पोलीस भरती       ▒ ╚════════════════╝ 🆕 DAILY नोट्स टाकतो, एवढंच करा... 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 ╔══════════════════╗ ▒  👉 सर्वांनी येथे 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा 👌  ▒ ╚══════════════════╝
Show all...
2🖕 1
♦️High court clerk advertisement 👉मुंबई उच्च न्यायालय मुंबई आणि नागपूर व औरंगाबाद येथील खंडपीठात तब्बल 1332 क्लार्क पदासाठी जाहिरात ह्या संधीच नक्कीच सोन करा आणि तयारीला लागा..... 👉वेतन श्रेणी S 10 म्हणजेच बेसिक 29200
Show all...
28🔥 6
Photo unavailable
#Updated Current Eco 👉Domestic Systemically Important Bank 👉डोमेस्टिक सिस्टिमली इम्पॉर्टंट बँक (D-SIBs) 2025 👉RBI ने 2025 वर्षासाठी देशातील सर्वात सुरक्षित बँकांची यादी जाहीर केली आहे. 👉या यादीमध्ये मागील वर्षाप्रमाणेच खालील तीन बँकांचा समावेश कायम आहे. 👉स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) 👉HDFC बँक 👉ICICI बँक  स्वराज्य DM 👆👆
Show all...
13
Photo unavailable
#Updated Current Eco Budget 2025/26 सर्वाधिक खर्च: 👉 संरक्षण 👉 ग्रामीण विकास 👉 गृह 👉 कृषी व संलग्न क्षेत्र 👉 शिक्षण 👉 आरोग्य स्वराज्य DM 👆👆
Show all...
14
Photo unavailable
#Updated Current Eco केंद्र सरकारने e Nam योजना(( 14 एप्रिल 2016 ))ला सुरू केली होती. त्याच योजनेच्या आधारावर कृषी उत्पन्न बाजार समिती डिजिटल पद्धतीने एकमेकांना जोडणे हे उद्दिष्ट होते. त्याचा आधारावर राज्य सरकार देखील इ नाम ही योजना सुरू करणार आहे.
Show all...
7
  • Photo unavailable
  • Photo unavailable
💐💐💐💐
Show all...
9👍 1
Photo unavailable
✍ पोलीस भरतीला येणारे गणित कोणतेही सूत्र न वापरता उद्या पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न करता भूमिती शिकणार आहोत तरी सर्वांनी आपला ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा🙏🙏 👉टीप :- लिंक 10 मिनिटे असेल.
Show all...
✅ जॉईन फास्ट ✅
🤗🤗आनंदाची बातमी आहे 🤗🤗 👉 गणित बुद्धिमत्ता + GK Notes ♦️ सर्व भरती साठी उपयुक्त आता जो नवीन विद्यार्थी गणिताचा क्लास लावू शकत नाहीत, पण त्याची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. 🔥🔥👇👇  all new ✅ संख्यामाला ✅ अपूर्णांक ✅ लसावी मसावि ✅ नफा तोटा ✅ सरासरी ✅ वर्ग आणि वर्गमूळ ✅ शेकडेवारी ✅ सरळव्याज ✅ चक्रवाढ व्याज ✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट ✅ काळ काम वेग ✅ गुणोत्तर प्रमाण ✅ वयवारी ✅ क्षेत्रफळ ✅ घड्याळ ✅ ठोकळा ✅ दिशा ✅ calendar 👉  चॅनल जॉईन करा 👈 👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈 🔥🔥सुचना : फक्त 5 मिनिट लिंक उपलब्ध असेल.
Show all...
1😡 1
Photo unavailable
🥳🥳मराठी व्याकरणाचे गुरू,असंख्य प्रश्नांचा साठा. मोफत group -B आणि ग्रुप c साठी तसेच सर्व सरळसेवा साठी उपयुक्त चॅनेल💯✌️
Show all...
1
दरवेशी
डोंबारी
मदारी
गारुडी
👉योग्य उत्तर इथे पहा. प्रश्नांची तयारी हेच यशाचं खर गमक 💯💯
४३ व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२५ ने कोणाला सन्मानित करण्यात आले?
Show all...
A)नितीन गडकरी
B)राजनाथ सिंह
C)पियूष गोयल
D)अमित शाह
पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली? (अहिल्यानगर पोलीस 2022-23)
Show all...
अल्बर्ट आईन्स्टाईन
लुई पाश्चर
जोनास साल्क
एडवर्ड जेन्नर
🔖 अंकगणित सराव टेस्ट सोडवा 🔖 🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️ 🔢 टेस्ट क्रमांक - 29 🔴 एकूण प्रश्न : 20 Passing : 10 🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील. 🎁अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.⤵️ 🆕 Www.MpscTest.com ⚡️ आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.⤵️ https://mpsctest.com/police-bharti-practice-test-29/ https://mpsctest.com/police-bharti-practice-test-29/ https://mpsctest.com/police-bharti-practice-test-29/ https://mpsctest.com/police-bharti-practice-test-29/ आपल्या मित्रांना नक्की share करा.
Show all...
10
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test 🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स & 📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Show all...
🗺🌏 भूगोल विषयाचे नोट्स 🌏🗺
🗞Daily चालू घडामोडी Test📰
🚩मराठी व्याकरण मार्गदर्शक 🚩
👨‍🏫 इंग्रजी व्याकरण मार्गदर्शक 👨‍🏫
🟡 सरळसेवा भरती तयारी 🟡
🚨पोलीस भरती & वनरक्षक मार्गदर्शन 🌳
📄 सर्व स्पर्धा परीक्षा updates 📑
📣 मित्रांनो, मुंबई, पुणे, मीरा भाईंदर फिजिकल तारीख आली.. 👉बाकी जिल्ह्यातील तारखा बघून घ्या सर्वांनी 💯💯💯 👇 सर्वांनी बघून घ्या.👇
Show all...
3
जिल्हा निहाय तारखा
लेखी परीक्षा पहा
फिजिकल तारखा पहा
Free PDF Notes 8 MB
मुंबई उच्च न्यायालय मुंबई आणि नागपूर व औरंगाबाद येथील खंडपीठात तब्बल 1332 क्लार्क पदासाठी जाहिरात ह्या संधीच नक्कीच सोन करा आणि तयारीला लागा..... (वेतन श्रेणी S 10 म्हणजेच बेसिक 29200) सिपाई पदाच्या तब्बल 887 जागा
Show all...
26👍 2🙏 2🤔 1