en
Feedback
चालू घडामोडी 2025

चालू घडामोडी 2025

Open in Telegram

Admin : @ChaluGhadamodiAdmin महाराष्ट्रातील चालू घडामोडी सर्वात मोठे Page ✌️🚨

Show more
2025 year in numberssnowflakes fon
card fon
346 660
Subscribers
+624 hours
+657 days
+1 16630 days

Data loading in progress...

Tags Cloud
No data
Any problems? Please refresh the page or contact our support manager.
Incoming and Outgoing Mentions
---
---
---
---
---
---
Attracting Subscribers
December '25
December '25
+1 700
in 3 channels
November '25
+3 635
in 2 channels
Get PRO
October '25
+1 619
in 5 channels
Get PRO
September '25
+2 935
in 2 channels
Get PRO
August '25
+2 737
in 2 channels
Get PRO
July '25
+2 195
in 1 channels
Get PRO
June '25
+1 847
in 1 channels
Get PRO
May '25
+2 066
in 4 channels
Get PRO
April '25
+1 728
in 3 channels
Get PRO
March '25
+1 737
in 1 channels
Get PRO
February '25
+2 238
in 4 channels
Get PRO
January '25
+4 341
in 6 channels
Get PRO
December '24
+7 098
in 8 channels
Get PRO
November '24
+4 154
in 8 channels
Get PRO
October '24
+8 049
in 7 channels
Get PRO
September '24
+14 209
in 6 channels
Get PRO
August '24
+23 129
in 13 channels
Get PRO
July '24
+18 883
in 11 channels
Get PRO
June '24
+10 008
in 8 channels
Get PRO
May '24
+7 001
in 10 channels
Get PRO
April '24
+9 756
in 13 channels
Get PRO
March '24
+18 312
in 16 channels
Get PRO
February '24
+9 985
in 20 channels
Get PRO
January '24
+11 821
in 21 channels
Get PRO
December '23
+6 768
in 14 channels
Get PRO
November '23
+4 091
in 14 channels
Get PRO
October '23
+34 857
in 29 channels
Get PRO
September '230
in 34 channels
Get PRO
August '230
in 21 channels
Get PRO
July '23
+18 676
in 10 channels
Get PRO
June '23
+292
in 6 channels
Get PRO
May '23
+5 869
in 33 channels
Get PRO
April '23
+15 904
in 0 channels
Get PRO
March '23
+1 854
in 0 channels
Get PRO
February '23
+7 234
in 0 channels
Get PRO
January '230
in 0 channels
Get PRO
December '220
in 0 channels
Get PRO
November '220
in 0 channels
Get PRO
October '22
+2 178
in 0 channels
Get PRO
September '22
+4 961
in 0 channels
Get PRO
August '22
+7 588
in 0 channels
Get PRO
July '22
+8 618
in 0 channels
Get PRO
June '22
+4 308
in 0 channels
Get PRO
May '22
+9 046
in 0 channels
Get PRO
April '22
+5 699
in 0 channels
Get PRO
March '22
+7 447
in 0 channels
Get PRO
February '22
+101 891
in 0 channels
Date
Subscriber Growth
Mentions
Channels
27 December+20
26 December+35
25 December+32
24 December+57
23 December+42
22 December+45
21 December+28
20 December+55
19 December+50
18 December+51
17 December+68
16 December+87
15 December+70
14 December+104
13 December+93
12 December+37
11 December+46
10 December+67
09 December+53
08 December+72
07 December+106
06 December+100
05 December+76
04 December+91
03 December+66
02 December+85
01 December+64
Channel Posts
🤩 गुजरात – 'टायगर प्रेझेन्स स्टेट' दर्जा ◾️NTCA ने 33 वर्षांनंतर (1989 नंतर) गुजरातला वाघ उपस्थिती राज्य म्हणून मान्यता दिली
🤩 गुजरात – 'टायगर प्रेझेन्स स्टेट' दर्जा
◾️NTCA ने 33 वर्षांनंतर (1989 नंतर) गुजरातला वाघ उपस्थिती राज्य म्हणून मान्यता दिली ◾️ठिकाण - दाहोद जिल्हा , रतनमहल अभयारण्य, ◾️गुजरात एकमेव राज्य जिथे सिंह, वाघ आणि बिबट्या तिन्ही मांजर प्रजाती आहेत ◾️ऑल इंडिया टायगर इस्टिमेशन 2026 मध्ये गुजरातचा समावेश होणार ◾️रतनमहल अभयारण्य - गुजरात ( गुजरात-मध्यप्रदेश सीमेवर)
. 🤩 रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) चे नवे CMD श्री सलीम अहमद
◾️पदभार -23 डिसेंबर 2025 पासून ◾️त्यांना 33+ वर्षांचा सिव्हिल इंजिनीअरिंग अनुभव ◾️दिल्ली मेट्रो , मुंबई पोर्ट ट्रस्ट यात त्यांना कार्यानुभव ◾️रेल विकास निगम लिमिटेड - नवरत्न दर्जाची PSU (स्थापना - 23 जानेवारी 2003)
. 🤩 ग्लोबल चेस लीग 2025
◾️तारीख - 14-23 डिसेंबर 2025 ◾️ठिकाण - रॉयल ओपेरा हाऊस, मुंबई ◾️आवृत्ती - 3 री ◾️आयोजक - टेक महिंद्रा ग्लोबल चेस लीग ◾️पुरस्कार रक्कम -  $1 मिलियन ◾️विजेता संघ -अल्पाईन एसजी पायपर्स ◾️उपविजेता संघ - त्रिवेणी कॉन्टिनेंटल किंग्ज (दोन वेळचे माजी विजेते) ◾️आर. प्रज्ञानंदा (भारत) हा अल्पाईन एसजी पायपर्स कडून होता ◾️जगातील पहिली Franchise-based Global Chess League.
. 🤩 आकाश नेक्स्ट जनरेशन (Akash-NG) क्षेपणास्त्र समावेशनसाठी मंजुरी
◾️Surface-to-Air Missile (SAM) ◾️हवाई हल्ले रोखण्यासाठी मध्यम पल्ल्याची मोबाईल प्रणाली ◾️लक्ष्य -  विमाने, UAV, क्रूझ मिसाइल्स, ड्रोन्स ◾️विकसित केले - DRDO ◾️उत्पादन - भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ◾️रेंज - 70-80 किमी ◾️गती - सुपरसॉनिक (Mach 2.5 ते Mach 3 पर्यंत) ◾️30 मीटर ते 20 किमी पर्यंत लक्ष्य भेदण्याची क्षमता ◾️एकाच वेळी 10 लक्ष्यांवर हल्ला करण्याची क्षमता ◾️DRDO ने यशस्वी युजर ट्रायल्स पूर्ण केले समावेशनासाठी मंजुरी
​➖➖➖➖➖➖➖➖➖ ✍️ संकलन :- ©चालूघडामोडी2025

2 911360

2
♦️#Combine पूर्व परीक्षा 7-8 दिवसांवरती येऊन ठेपली आहे. तरी सर्वांनी अभ्यास Continue करावा. काही अपडेट्स असल्यास नक्कीच आपल्य
♦️#Combine पूर्व परीक्षा 7-8 दिवसांवरती येऊन ठेपली आहे. तरी सर्वांनी अभ्यास Continue करावा.  काही अपडेट्स असल्यास नक्कीच आपल्या चॅनेल वरती share करण्यात येईल. आयोगाकडून कोणतेही परीक्षा पोस्टपोन बाबतीत नोटिफिकेशन येईपर्यंत अभ्यास सोडू नका.. सध्या कोणत्याही गोष्टी बाबतीत अफवा जास्त पसरवल्या जात आहेत ऑफिसिअल गोष्टी शिवाय विश्वास ठेऊ नका....🙏🙏
7 472
3
Rajyaseva Pre & Mains Exam Syllabus 2025 (2).pdf
8 222
4
*🟥होय ! मराठीत पुस्तके उपलब्ध आहेत.📚📖* राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा नवीन अभ्यासक्रम मराठीत... के'सागरीय संदर्भांसह...✍�
*🟥होय ! मराठीत पुस्तके उपलब्ध आहेत.📚📖* राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा नवीन अभ्यासक्रम मराठीत... के'सागरीय संदर्भांसह...✍🏿✍️✍🏿✍️ *🟥MPSC-Mians 2025-26 साठी* GS1,सामान्य अध्ययन-१,पेपर-४(२५० गुण) ✔️भारतीय वारसा आणि संस्कृती,इतिहास महाराष्ट्राच्या काही भारांशासह      https://ksagar.com/product-category/upsc/history-upsc/         *📖📘पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी* 📱9823118810,📱9923810566, 📱9823121395,☎️02024483166, ☎️02024453065 या क्रमांकावर संपर्क साधावा. *🟥 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत, 🛒तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध* 📲 पुस्तकांच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.
8 282
5
सीईटी अर्जासाठी अपार आयडी बंधनकारक
सीईटी अर्जासाठी अपार आयडी बंधनकारक
9 422
6
🪩NCERT वाचा आता मराठीतून... 📔NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित 🥇National Bestseller फक्त ⏰NCERT अंतिम सत्य®
🪩NCERT वाचा आता मराठीतून... 📔NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित 🥇National Bestseller फक्त ⏰NCERT अंतिम सत्य®
10 772
7
NCERT Antim Satya Sample Copy 2024 FINAL_compressed (1).pdf
9 662
8
⭐️राज्यसेवा वर्णनात्मक पॅटर्नसाठी आणि MPSC/UPSC/TCS/IBPS तसेच सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त Authentic पुस्तक. ➡️प्रत्येकांना अ
⭐️राज्यसेवा वर्णनात्मक पॅटर्नसाठी आणि MPSC/UPSC/TCS/IBPS तसेच सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त Authentic पुस्तक. ➡️प्रत्येकांना अनिवार्य असणारे संदर्भ ग्रंथ... ✅मराठी मधील महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव पुस्तक ⏰मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी... 🪩NCERT वाचा आता मराठीतून... 📔NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित 🥇National Bestseller फक्त ⏰NCERT अंतिम सत्य® ------------------------------------------------ 📝😉पुस्तकाचे वैशिष्ट्ये😉:- ⭐️NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित इयत्तेनुसार रचना केलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र मराठी पुस्तक. ⭐️नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी टूकलर आकर्षण मांडणी. ⭐️इंग्रजी व हिंदी भाषेतून अभ्यास करतांना समस्यां निर्माण होऊ नये म्हणून मराठीमधून प्रथमच या पुस्तकाची रचना. ------------------------------------------------ 🔖महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🔖 📣ऑनलाईन amazon वर उपलब्ध 📱महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध. आताच खरेदी करा 📱खरेदी करण्यासाठी Amazon लिंक- https://amzn.to/3SYrasM https://amzn.to/3SYrasM https://amzn.to/3SYrasM ----------------------------------- 📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क- 9595382922
9 332
9
❇️ आपली नोट्स आज पासून - 79 रुपयाला ❇️ 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत ✅ नोट्स प्रिंट करता येईल ✴️ पुढे पोलीस भरती प्रक्
❇️ आपली नोट्स आज पासून - 79 रुपयाला ❇️ 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत ✅ नोट्स प्रिंट करता येईल ✴️ पुढे पोलीस भरती प्रक्रिया संपेपर्यंत चालू घडामोडी अपडेट मिळतील परंतु त्या प्रिंट करता येणार नाहीत तुम्हाला त्या लिहून घ्याव्या लागतील. https://play.google.com/store/apps/details?id=com.zmedkd.hkfufd 🔥 नोट्स घ्या, प्रिंट करा, पैकीच्या पैकी गुण मिळवा ❇️ प्रवेश फक्त 5 दिवस सुरू असतील 👍 1 जानेवारी पासून प्रवेश बंद होतील.......💯
10 293
10
सुशासन दिन (Good Governance Day).pdf
10 113
11
🤩 भारतात रोलिंग बजेट प्रणाली लागू करणारा पहिला राज्य - मध्य प्रदेश ◾️2026-27 पासून ◾️सतत चालू राहणारे (rolling) बजेट आहे. ◾️
🤩 भारतात रोलिंग बजेट प्रणाली लागू करणारा पहिला राज्य - मध्य प्रदेश ◾️2026-27 पासून ◾️सतत चालू राहणारे (rolling) बजेट आहे. ◾️3 वर्षांचा फ्रेमवर्क - चालू वर्ष + पुढील 2 वर्षांचे अंदाजित खर्च व महसूल ◾️असे करणारे देशातील पहिले राज्य📌 ◾️उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री - जगदीश देवडा यांनी जाहीर केले ⏩ मध्यप्रदेश बद्दल माहिती ◾️राजधानी - भोपाल ◾️मुख्यमंत्री - डॉ. मोहन यादव ◾️राज्यपाल - मंगुभाई पटेल ◾️विधानसभा जागा -230 ◾️लोकसभा - 29 , राज्यसभा -11 . 🤩 न्यू बॅलन्सचा पहिला भारतीय ब्रँड अँबेसडर - जान्हवी कपूर बनल्या ◾️घोषणा - डिसेंबर 2025 ◾️न्यू बॅलन्स बद्दल माहिती ◾️स्थापना: 1906 ◾️मुख्यालय - बोस्टन, मॅसॅच्युसेट्स (USA) ◾️क्षेत्र -  स्पोर्ट्स शूज, कपडे, अथलेटिक्स इक्विपमेंट ◾️'Made in USA' शूज, आयकॉनिक 'N' लोगो . 🤩 एशियन यूथ पॅरा गेम्स 2025 ◾️भारताचा क्रमांक - 7 वा ◾️ठिकाण - दुबई (संयुक्त अरब अमिराती - UAE) ◾️आवृत्ती - 5 वी आवृत्ती ◾️35 देशांचे सुमारे 1500 खेळाडू सहभागी. ◾️पुढची आवृत्ती -कंबोडिया (2029?) ◾️कालावधी - 7 ते 14 डिसेंबर 2025 ◾️भारताची एकूण पदके - 102 (आतापर्यंत सर्वाधिक)📌 ◾️सुवर्ण 36 , रौप्य 28 , कांस्य 38 ◾️एकूण खेळाडू - 99 (61 पुरुष, 38 महिला) ◾️एकूण 8 खेळांमध्ये सहभाग ⏩ पाहिले 3 देश 1】उझबेकिस्तान - 197 पदके (99 Gold) 2】इराण - 262 पदके (76 Gold) 3】जपान - 77 पदके (40 Gold) . 🤩 ओडिशाची पहिली महिला मुख्य सचिव -  अनु गर्ग बनल्या ◾️1991 बॅच , ओडिशा केडर IAS ◾️घोषणा - 24  डिसेंबर 2025 ◾️पदभार -  1 जानेवारी 2026 पासून ◾️त्या मनोज आहुजा यांची जागा घेणार ◾️ओडिशाच्या इतिहासातील पहिली महिला मुख्य सचिव 📌 ◾️47 व्या मुख्य सचिव ◾️2023 - ओडिशाच्या पहिल्या महिला विकास आयुक्त झाल्या 🤩 पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्सचा शुभंकर - मोरवीर ◾️अनावरण: 23 डिसेंबर 2025 ◾️शुभनकर - मोरवीर 🦚 ◾️मोरवीर - 'मोर' (छत्तीसगढीमध्ये 'मेरा' किंवा 'हमारा') + 'वीर' (हिम्मत ) ◾️पहिली आवृत्ती 📌 ◾️दिनांक - 14 फेब्रुवारी 2026 पासून ◾️राज्य - छत्तीसगड मध्ये ◾️ठिकाण - बिलासपूर ◾️आयोजक -  क्रीडा व युवक व्यवहार मंत्रालय, SAI, IOA व छत्तीसगड सरकार ◾️उद्देश -  आदिवासी खेळाडूंना प्रोत्साहन देणे ​➖➖➖➖➖➖➖➖➖ ✍️ संकलन :- ©चालूघडामोडी2025
15 834
12
मागील 3 महिन्यांत 20,000+ विद्यार्थ्यांचा विश्वास मिळवलेलं, आणि महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण केलेलं पुस्तक – 🔥“पाटलाचा ठोकळा”🔥 ❤️येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी, ➡️निकालाची खात्री देणारं एकमेव पुस्तक. ➡️फक्त एकदा फाईल उघडून पाहा, कारण पाहिल्यावरच कळेल हे पुस्तक का ठरतंय प्रत्येक विद्यार्थ्याची पहिली पसंती..!! 🔥
16 186
13
Sample_File_पाटलाचा_ठोकळा_भाग_1_व_2_removed.pdf
16 255
14
No text
No text
15 840
15
🤩 भारतात रोलिंग बजेट प्रणाली लागू करणारा पहिला राज्य - मध्य प्रदेश ◾️2026-27 पासून ◾️सतत चालू राहणारे (rolling) बजेट आहे. ◾️
🤩 भारतात रोलिंग बजेट प्रणाली लागू करणारा पहिला राज्य - मध्य प्रदेश ◾️2026-27 पासून ◾️सतत चालू राहणारे (rolling) बजेट आहे. ◾️3 वर्षांचा फ्रेमवर्क - चालू वर्ष + पुढील 2 वर्षांचे अंदाजित खर्च व महसूल ◾️असे करणारे देशातील पहिले राज्य📌 ◾️उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री - जगदीश देवडा यांनी जाहीर केले ⏩ मध्यप्रदेश बद्दल माहिती ◾️राजधानी - भोपाल ◾️मुख्यमंत्री - डॉ. मोहन यादव ◾️राज्यपाल - मंगुभाई पटेल ◾️विधानसभा जागा -230 ◾️लोकसभा - 29 , राज्यसभा -11 . 🤩 न्यू बॅलन्सचा पहिला भारतीय ब्रँड अँबेसडर - जान्हवी कपूर बनल्या ◾️घोषणा - डिसेंबर 2025 ◾️न्यू बॅलन्स बद्दल माहिती ◾️स्थापना: 1906 ◾️मुख्यालय - बोस्टन, मॅसॅच्युसेट्स (USA) ◾️क्षेत्र -  स्पोर्ट्स शूज, कपडे, अथलेटिक्स इक्विपमेंट ◾️'Made in USA' शूज, आयकॉनिक 'N' लोगो . 🤩 एशियन यूथ पॅरा गेम्स 2025 ◾️भारताचा क्रमांक - 7 वा ◾️ठिकाण - दुबई (संयुक्त अरब अमिराती - UAE) ◾️आवृत्ती - 5 वी आवृत्ती ◾️35 देशांचे सुमारे 1500 खेळाडू सहभागी. ◾️पुढची आवृत्ती -कंबोडिया (2029?) ◾️कालावधी - 7 ते 14 डिसेंबर 2025 ◾️भारताची एकूण पदके - 102 (आतापर्यंत सर्वाधिक)📌 ◾️सुवर्ण 36 , रौप्य 28 , कांस्य 38 ◾️एकूण खेळाडू - 99 (61 पुरुष, 38 महिला) ◾️एकूण 8 खेळांमध्ये सहभाग ⏩ पाहिले 3 देश 1】उझबेकिस्तान - 197 पदके (99 Gold) 2】इराण - 262 पदके (76 Gold) 3】जपान - 77 पदके (40 Gold) . 🤩 ओडिशाची पहिली महिला मुख्य सचिव -  अनु गर्ग बनल्या ◾️1991 बॅच , ओडिशा केडर IAS ◾️घोषणा - 24  डिसेंबर 2025 ◾️पदभार -  1 जानेवारी 2026 पासून ◾️त्या मनोज आहुजा यांची जागा घेणार ◾️ओडिशाच्या इतिहासातील पहिली महिला मुख्य सचिव 📌 ◾️47 व्या मुख्य सचिव ◾️2023 - ओडिशाच्या पहिल्या महिला विकास आयुक्त झाल्या 🤩 पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्सचा शुभंकर - मोरवीर ◾️अनावरण: 23 डिसेंबर 2025 ◾️शुभनकर - मोरवीर 🦚 ◾️मोरवीर - 'मोर' (छत्तीसगढीमध्ये 'मेरा' किंवा 'हमारा') + 'वीर' (हिम्मत ) ◾️पहिली आवृत्ती 📌 ◾️दिनांक - 14 फेब्रुवारी 2026 पासून ◾️राज्य - छत्तीसगड मध्ये ◾️ठिकाण - बिलासपूर ◾️आयोजक -  क्रीडा व युवक व्यवहार मंत्रालय, SAI, IOA व छत्तीसगड सरकार ◾️उद्देश -  आदिवासी खेळाडूंना प्रोत्साहन देणे ​➖➖➖➖➖➖➖➖➖ ✍️ संकलन :- ©चालूघडामोडी2025
721
16
● महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त - पूर्व परीक्षा 2025. ● प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध. https://mpsconline.gov.in/candida
● महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त - पूर्व परीक्षा 2025. ● प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध. https://mpsconline.gov.in/candidate/login
17 995
17
Mumbai High Court_Sample PDF_1.pdf
18 611
18
⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच 🔥 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️ ⏩ 2018 ते 2026 सर्व
⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच 🔥 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️ ⏩ 2018 ते 2026 सर्व प्रश्नपत्रिका 📗 पुस्तकाची वैशिष्ट्ये ◾️ मुंबई उच्च न्यायालयकडून घेण्यात आलेल्या 2018 ते 2026 पर्यंतच्या लिपिक पदाच्या एकूण 04 प्रश्नपत्रिका आणि शिपाई पदाच्या एकूण 04 प्रश्नपत्रिकांचा समावेश. ◾️ या पुस्तकामध्ये एकूण 70 प्रश्नपत्रिका म्हणजेच 3700+ प्रश्नांचा समावेश. ◾️आगामी होणाऱ्या उच्च न्यायालय व इतर सर्व जिल्हा न्यायालय परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरणार आहे 📕लिपिक (Clerk) आणि शिपाई (Peon) या सर्व पदांसाठी अत्यंत उपयुक्त 🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://amzn.in/d/1pZVTiK 🤵 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार 📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📞 संपर्क - 9028967547 , 7888005554
19 223
19
No text
No text
19 222
20
#GkBooster महाराष्ट्रातील जिल्हा निर्मिती
#GkBooster महाराष्ट्रातील जिल्हा निर्मिती
19 295