en
Feedback
मराठी व्याकरण MPSC (Official)™

मराठी व्याकरण MPSC (Official)™

Open in Telegram

महाराष्ट्रातील मराठी व्याकरण साठी सर्वात मोठे Page ✌️🚨( Official Page ) ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार 💯 टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल ☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क्स मिळावे फक्त हाच हेतू

Show more
2025 year in numberssnowflakes fon
card fon
148 111
Subscribers
+2724 hours
-377 days
+17030 days
Posts Archive
'त्याला थंडी वाजते ' कर्ता ओळखा.Anonymous voting
  • त्याला
  • थंडी
  • वाजते
  • कर्ता नाही
0 votes
29🏆 2🕊 1
अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा.Anonymous voting
  • राजेश रडत होता
  • राजेश रडला होता
  • राजेश रडत असे
  • राजेश रडला
0 votes
31🕊 4🥰 2🏆 1
प्रयोग ओळखा – रामाने फणस खाल्ला.Anonymous voting
  • कर्मकर्तरी
  • भावे
  • कर्मणी
  • कर्तरी
0 votes
गटात न बसणारे भाववाचक नाम कोणते ?Anonymous voting
  • भाऊकी
  • गारवा
  • श्रीमंत
  • तत्परता
0 votes
27👍 8🕊 8🏆 7🥰 3
💵 BARTI / ARTI / TRTI / सारथी साठी नेमके किती विद्यावेतन मिळते.? 📱 Youtube link:- 👇👇 https://youtube.com/shorts/C0ycYUvGJCA?si=zfX6j2yH4dKOovgj
Show all...
7
Photo unavailableShow in Telegram
🖥️ BARTI / ARTI / TRTI / सारथी 🏆 🏣 आपल्या पुढील प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था UPSC Academia लाच🥇पहिला पसंतीक्रम 🤳 देवून निवड करावी...🙏 🏡 UPSC Academia ची वैशिष्ट्ये :- 🥇अनेक वर्षांची प्रदीर्घ यशस्वी परंपरा 😶‍🌫️Legacy परंपरा दरवर्षी राज्यात प्रथम क्रमांकावर विद्यार्थ्यांची निवड 📚 महाराष्ट्रातील नामांकित मार्गदर्शक 🎯 एकाच ठिकाणी सर्व स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन 🥇UPSC Academia प्रशिक्षण केंद्रालाच प्रथम पसंती क्रमांक देवून आजच आपला प्रवेश निश्चित करा.✌️ 🔝 डेमो लेक्चर्स - 👇👇 https://youtu.be/vS3zfswyA3U https://youtu.be/vS3zfswyA3U 💵 BARTI / ARTI / TRTI / सारथी साठी नेमके किती विद्यावेतन मिळते.? 📱 संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण बघा 👇 https://youtube.com/shorts/C0ycYUvGJCA?si=zfX6j2yH4dKOovgj https://youtube.com/shorts/C0ycYUvGJCA?si=zfX6j2yH4dKOovgj 📩☎️ अधिक माहिती व इतर बाबींच्या चौकशीसाठी आताच कॉल / संपर्क करा 👇👇 7666818376 / 9529114803
Show all...
5
00:38
Video unavailableShow in Telegram
😍 १० वी पास मुलामुलींना सुवर्णसंधी!🏆 🚔SSC GD मध्ये तब्बल 25,487 पदांची मेगा भरती सुरू!🔥😍 📘 SSC GD मराठी पुस्तक एकमेव विश्वसनीय आणि सर्वाधिक विक्री झालेले पुस्तक 🔥 विद्यार्थ्यांच्या प्रचंड प्रतिसादानंतर आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध!🚛 🏢 यशोदा पब्लिकेशन, पुणे यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार!❤️ 📜 लेखन व संकलन:- 🤩प्रा. सोमनाथ गुणवरे 🤩प्रा. स्नेहल थोरात–तुरकुंडे 📚 पुस्तकाची खास वैशिष्ट्ये:- ⭐️ हजारो विद्यार्थ्यांनी विश्वासाने घेतलेले आणि शिफारस केलेले एकमेव पुस्तक ⭐️ SSC GD परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ⭐️ महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात उपलब्ध 🏣 यशोदा पब्लिकेशन, पुणे🏠 📩☎️ संपर्क: 9689451560 / 9370799002 📱 Amazon link :👇👇 https://www.amazon.in/dp/B0DJFWYQ1G 📱 WhatsApp Msg link👇👇 https://wa.me/+919689451560
Show all...
136.42 MB
2
खालील वाक्यातील सर्वनाम कोणते ती मुलगी चांगली गाते.Anonymous voting
  • गाते
  • मुलगी
  • चांगली
  • ती
0 votes
21🏆 5🕊 3🔥 1
मराठीमध्ये लिंगाचे मुख्य प्रकार कितीAnonymous voting
  • दोन
  • चार
  • तीन
  • सहा
0 votes
26👍 2🥰 2🕊 1
पुढीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे.Anonymous voting
  • सुतार
  • माळी
  • सरोवर
  • विहीर
0 votes
26👍 3🔥 2🏆 2🥰 1
पय या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.Anonymous voting
  • पाणी
  • दूध
  • गोरस
  • वरीलपैकी सर्व
0 votes
23🏆 9🕊 5
सर्वत्र सारखी परिस्थिती असणे यासाठी खाली दिलेल्या म्हणीतून योग्य म्हणून निवडा.Anonymous voting
  • पळसाला पाने तीन
  • पदरी पडले आणि पवित्र झाले
  • घरोघरी मातीच्या चुली
  • नव्याचे नऊ दिवस
0 votes
24🕊 7🏆 2
खालीलपैकी कोणत्या नामाची अनेकवचने होतात.Anonymous voting
  • विशेष नाम
  • भाववाचक नाम
  • सामान्य नाम
  • यापैकी नाही
0 votes
33🥰 3👍 2🕊 2🏆 2
देवपूजा या सामासिक शब्दाचे लिंग ओळखा.Anonymous voting
  • पुल्लिंग
  • स्त्रीलिंग
  • नपुसकलिंग
  • यापैकी नाही
0 votes
24🕊 2🏆 1
राम पुस्तक वाचतो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखाAnonymous voting
  • सकर्मक क्रियापद
  • सहाय्यक क्रियापद
  • अकर्मक क्रियापद
  • प्रयोजक क्रियापद
0 votes
31👍 3🕊 2
आपल्या स्वभाविक बोलण्याला काय म्हणतातAnonymous voting
  • काव्य
  • नाट्य
  • गद्य
  • पद्य
0 votes
38👍 3🥰 2🕊 1
जिभेला हाड नसणेAnonymous voting
  • भीती वाटणे
  • निंदा करणे
  • स्तुती करणे
  • वाटेल ते बोलणे
0 votes
26👍 7🥰 3🕊 3
सचिन हा हुशार मुलगा आहे या वाक्यातील विशेषण कोणते आहेAnonymous voting
  • हुशार
  • सचिन
  • आहे
  • यापैकी नाही
0 votes
30🏆 5👍 3🕊 3
जीवन : भोजन : : झोप : ?Anonymous voting
  • वामन कुशी
  • निशा
  • गादी
  • निद्रा
0 votes
25🏆 9🕊 6👍 3🔥 2
सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला ............असे म्हणतातAnonymous voting
  • संधी
  • विभक्ती
  • प्रयोग
  • विग्रह
0 votes
33🕊 5🏆 4🔥 2🥰 1