en
Feedback
मराठी व्याकरण MPSC (Official)™

मराठी व्याकरण MPSC (Official)™

Open in Telegram

महाराष्ट्रातील मराठी व्याकरण साठी सर्वात मोठे Page ✌️🚨( Official Page ) ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार 💯 टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल ☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क्स मिळावे फक्त हाच हेतू

Show more
2025 year in numberssnowflakes fon
card fon
148 105
Subscribers
+2724 hours
-377 days
+17030 days
Posts Archive
पुढील पैकी योग्य विधान ओळखा.Anonymous voting
  • 1) कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी प्रथमांत असतो.
  • 2) कर्मणी प्रयोगात कर्म तृतीयांत असते.
  • 3) भावे प्रयोगात कर्ता प्रथमांत असतो.
  • 4) वरील पैकी नाही.
0 votes
21🥰 8🔥 6🕊 6🏆 2
Photo unavailableShow in Telegram
🖥️ BARTI / ARTI / TRTI / सारथी 🏆 🏣 आपल्या पुढील प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था UPSC Academia लाच🥇पहिला पसंतीक्रम 🤳 देवून निवड करावी...🙏 🏡 UPSC Academia ची वैशिष्ट्ये :- 🥇अनेक वर्षांची प्रदीर्घ यशस्वी परंपरा 😶‍🌫️Legacy परंपरा दरवर्षी राज्यात प्रथम क्रमांकावर विद्यार्थ्यांची निवड 📚 महाराष्ट्रातील नामांकित मार्गदर्शक 🎯 एकाच ठिकाणी सर्व स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन 🥇UPSC Academia प्रशिक्षण केंद्रालाच प्रथम पसंती क्रमांक देवून आजच आपला प्रवेश निश्चित करा.✌️ 🔝 डेमो लेक्चर्स - 👇👇 https://youtu.be/vS3zfswyA3U https://youtu.be/vS3zfswyA3U 💵 BARTI / ARTI / TRTI / सारथी साठी नेमके किती विद्यावेतन मिळते.? 📱 संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण बघा 👇 https://youtube.com/shorts/C0ycYUvGJCA?si=zfX6j2yH4dKOovgj https://youtube.com/shorts/C0ycYUvGJCA?si=zfX6j2yH4dKOovgj 📜BARTI / ARTI / TRTI / सारथी प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारी महत्त्वाचे कागदपत्रे 📱 Youtube link:-👇👇 https://youtu.be/sEpy-IEg1Uw?si=tgc9VyEOYFgIPqF5 https://youtu.be/sEpy-IEg1Uw?si=tgc9VyEOYFgIPqF5 📣 आर्टी संदर्भात महत्त्वाचे अपडेट 🔥 📱👇Youtube link Live Now👇📱 https://youtu.be/8Hh-tIAJ7xY?si=1Czx-1wJtJkwBYzP https://youtu.be/8Hh-tIAJ7xY?si=1Czx-1wJtJkwBYzP 📩☎️ अधिक माहिती व इतर बाबींच्या चौकशीसाठी आताच कॉल / संपर्क करा 👇👇 7666818376 / 9529114803
Show all...
8
'माझे वडील आज परगावी गेले. या वाक्याचा प्रकार कोणता ?Anonymous voting
  • संकेतार्थी
  • विधानार्थी
  • नकारार्थी
  • होकारार्थी
0 votes
31👍 6🥰 2🏆 2🕊 1
अभ्यास केला असता तर तो नापास झाला नसता.' या वाक्याचा प्रकार कोणता ?Anonymous voting
  • विध्यर्थी
  • आज्ञार्थी
  • स्वार्थी
  • संकेतार्थी
0 votes
23🥰 8👍 4🕊 2🔥 1🏆 1
Photo unavailableShow in Telegram
📚 मिशन बॉम्बे हायकोर्ट लेखी परीक्षा 🚨 ❗️महाराष्ट्रातील एकमेव टेस्ट सिरीज❗️ 🔔 हायकोर्ट अभ्यासक्रमावर आधारित सर्वोत्तम सराव पेपर बॅच - 2025 🔔 बॅचची वैशिष्ट्ये 🔔 ☑️ जिल्हा न्यायालय आणि मागील हायकोर्ट भरतीच्या पेपर Analysis करून बनवण्यात आलेले टेस्ट सिरीज ☑️ गणित बुद्धिमत्ता प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण ☑️ विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींसाठी Youtube ला Live lecture घेण्यात येतील. ☑️ सर्व पेपर Online स्वरूपात होतील. ☑️ मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये पेपर उपलब्ध आहेत. 🔖 मागील कोर्ट भरतीमध्ये सर्वाधिक विद्यार्थी आपल्या टेस्ट मधून निवड झाले आहेत.✅ 💵 सराव पेपर बॅच फी - 💰 ✍️लिपिक टेस्ट सिरीज 150/-🛍 ✍️ शिपाई टेस्ट सिरीज  100/-🛍 📱 खालील नंबर वरती संपर्क करून आजच आपला प्रवेश निश्चित करा.⤵️⤵️ https://wa.me/+919766853675 https://wa.me/+919766853675
Show all...
5
" आम्ही घरी जापर्यत साजवले " या वाक्यातील क्रियापदाचा वापर कोणता ❓️Anonymous voting
  • अनियमित क्रियापद
  • सिद्ध क्रियापद
  • प्रयोजक क्रियापद
  • भावकर्तृत्व क्रियापद
0 votes
25🕊 6🥰 4🏆 3
'रामकृष्ण' हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?Anonymous voting
  • अव्ययीभाव समास
  • कर्मधारय समास
  • बहुव्रीही समास
  • द्वंद्व समास
0 votes
22👍 9🥰 6🏆 4🔥 2🕊 1
Photo unavailableShow in Telegram
🚨 मुंबई जम्बो टेस्ट सिरिज 2025 -26🚨 वरील घटकांसाठी उपयुक्त अशी " सराव पेपर Batch" 🤳 टेस्ट ची वैशिष्ट्ये 👼100 प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण 👼शालेय पाठ्यपुस्तक स्टेट बोर्ड आधारित प्रश्न 👼सामान्य ज्ञान प्रश्नांचा जास्तीत - जास्त समावेश 👼चालू घडामोडींच्या विशेष प्रश्नांचा समावेश 👼मागील झालेल्या पेपरच्या धर्तीवर प्रश्नांची मांडणी 👼 पेपर कितीही वेळा सोडवू शकता. 🎁टेस्ट फी ऑफर मध्ये 🎁 199 /- फक्त 79/- रुपये (पहिल्या 500 विद्यार्थ्यांना) 🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील एप्लीकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk ⚙️संपर्क - 9119501377 #️⃣ मुंबई पोलीस होणारच...🚔🚔🚨
Show all...
5👍 2🔥 2🥰 1
खालीलपैकी कोणत्या समाजात दुसरे पद महत्त्वाचे असते?Anonymous voting
  • अव्ययीभाव
  • तत्पुरुष
  • बहुबली
  • बहुव्रीहि समास
0 votes
21🔥 4🏆 4🥰 2🕊 1
कडा' या शब्दाचे सामान्यरूप ओळखा.Anonymous voting
  • कड्यावरून
  • कड्यावर
  • कड्याला
  • कड्या
0 votes
29🥰 3🏆 3🕊 1
केवल प्रयोगी अव्यय ही.............Anonymous voting
  • दोन वाक्य जोडण्याची काम करतात
  • आपली उत्कट भावना व्यक्त करतात
  • केवलप्रयोगी अव्यय विकारी असतात
  • यापैकी नाही
0 votes
24🏆 5🥰 1🕊 1
तिथी, वार, नक्षत्र, योग, करणाऱ्या पाच घटकांनी युक्त अशा दिनी-वैशिष्ट्यांची माहिती असणारी पुस्तिका कोणती?Anonymous voting
  • पंचीकरण
  • पंचांग
  • पंचशील
  • पंचीकृती
0 votes
28👍 3🏆 3🕊 2🥰 1
'चुकीच्या बाबींसाठी पराकोटीचा आग्रह धरणारा' या शब्दसमूहाबद्दल पुढील शब्द वापरतातAnonymous voting
  • अनाग्रही
  • दुराग्रही
  • पंचशील
  • पंचीकृत
0 votes
31👍 11🏆 6🕊 4
पुढीलपैकी कोणत्या वाक्यात प्रयोजक क्रियापद योजिले आहे ?Anonymous voting
  • मी सिनेमा पाहत नाही
  • रमेश जात नाही
  • मला खेळवते
  • कृष्णाने भीमाकडून जरासंधास मारविले
0 votes
25👍 9🥰 6🏆 3🕊 1
पुढीलपैकी क्रियापद नसलेला पर्याय निवडा.Anonymous voting
  • भुरभुरणे
  • गुपीत
  • साडणे
  • यापैकी नाही
0 votes
39🏆 5🕊 4👍 2
क्रियापद हे कर्त्याच्या लिंग, वचन प्रमाणे बदलत असेल तर तो .......प्रयोग असतो ?Anonymous voting
  • 1) भावे प्रयोग
  • 2) कर्तरी प्रयोग
  • 3) कर्मणी प्रयोग
  • 4) संकर प्रयोग
0 votes
31🏆 5🥰 1🕊 1
'हसणे' हा मनुष्यस्वभाव आहे या वाक्यातील हसणे हा शब्द.....आहेAnonymous voting
  • धातुसाधित नाम
  • सर्वनाम
  • विशेषण
  • क्रियापद
0 votes
24👍 5🕊 1🏆 1
समासात किमान किती शब्द व पदे एकत्र येतात?Anonymous voting
  • ठरावीक शब्दच असतात
  • दोन शब्द क्रियापद
  • एक शब्द व अनेक पद
  • अनेक शब्द पदे
0 votes
30🏆 4👍 1🥰 1🕊 1
'हसणे' हा मनुष्यस्वभाव आहे या वाक्यातील हसणे हा शब्द.....आहेAnonymous voting
  • धातुसाधित नाम
  • सर्वनाम
  • विशेषण
  • क्रियापद
0 votes
29🏆 5👍 4🥰 2🕊 1
समासात किमान किती शब्द व पदे एकत्र येतात?Anonymous voting
  • ठरावीक शब्दच असतात
  • दोन शब्द क्रियापद
  • एक शब्द व अनेक पद
  • अनेक शब्द पदे
0 votes
24🏆 9👍 8🔥 4🥰 2🕊 1