⭕️ मराठी व्याकरण ⭕️
Open in Telegram
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न. ⭐ संपर्क @GaneshDSangale जॉइन लिंक https://t.me/+gQ6JUgmIwNljOTZl
Show more2025 year in numbers

127 479
Subscribers
+7024 hours
+2237 days
+1 47230 days
Posts Archive
Q.अत्यंत’ या शब्दाचा अर्थ काय?Anonymous voting
- A) थोडे
- B) खूप
- C) फारसे नाही
- D) उलट
❤ 34👍 7✍ 4👏 4🙏 3🔥 1
Q.खोक्यांत’ शब्दाचे विभक्ती रूप कोणते?Anonymous voting
- A) सप्तमी अनेकवचन
- B) तृतीया
- C) षष्ठी
- D) द्वितीया
❤ 28👍 15✍ 8🥰 5🔥 2
Photo unavailableShow in Telegram
📌फक्त 19 रुपयात संपूर्ण मराठी व्याकरण बॅच
🚨🚓🚓 महाराष्ट्रातील सर्वात कमी फीसची एकमेव बॅच...
👮♂️पोलीस भरती 2025
✍संपूर्ण मराठी व्याकरण ऑनलाइन रेकॉर्डेड बॅच▪️25 पैकी 25 मार्क्स मिळवून देणारी बॅच. ▪️अत्यंत साध्या, सोप्या भाषेत मराठी व्याकरण ▪️व्याकरणासोबतच शब्दसंग्रह व इतर सर्व घटकांचा समावेश ▪️महत्त्वाच्या गोष्टी पाठांतरासाठी लॉजिक आणि शॉर्टकट ट्रिक्स ▪️प्रत्येक टॉपिकनंतर त्या टॉपिक वरचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQS) घेण्यात येतील ▪️पोलीस भरतीच्या मागील परीक्षेत आमच्या क्लास नोट्स मधून जवळपास सर्व प्रश्न आले होते ▪️बॅच Validity 6 महिने असेल ▪️लेक्चर्स कितीही वेळा (Unlimited) बघता येतील 🔥🔥₹199 ची बॅच फक्त ₹19 मध्ये 🙋♂ Batch बद्दल संपूर्ण माहिती👇👇 https://youtu.be/WihL8QPy3lM?si=sjWJsFVt-2C45oBY -----------❀ꗥꗥ❀------------- 📲 App मध्ये माफक दरात इतर बॅच पण उपलब्ध ...👇👇👇 🚨संपूर्ण पोलीस भरती बॅच फक्त 199 रु. 🚨पोलीस भरती PYQ बॅच फक्त 99 रु. 📱https://t.me/Lakshyadeep_policebharati ✅App Link👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.aarambh.academy 📲 संपर्क - 8329603029
❤ 7
Photo unavailableShow in Telegram
🚨संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व क 2025
=======================
इतिहास : ONE DAY REVISION
आधुनिक भारत | महाराष्ट्र | समाज सुधारक
80% Off 🛍Discount Fee : 100/- Only
=============================
खालील लिंक वरून आजच बॅच जॉईन करा व आपल्या मित्रांना देखील सांगा 👇 👇
🛍Batch Link :
https://jgryp.on-app.in/app/oc/602451/jgryp?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
📱 Telegram :
https://t.me/historybysantoshchavan
History by Santosh Chavan
❤ 2
विरामचिन्हाचा अचूक वापर असणारे वाक्य कोणते?Anonymous voting
- हो. 'जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे'.जयंत म्हणाला
- 'हो! जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे,' जयंत म्हणाला
- 'हो,जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे, जयंत म्हणाला.'
- हो, 'जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे,' जयंत म्हणाला.
❤ 18✍ 10🙏 6👏 3👍 2🔥 1🥰 1
Photo unavailableShow in Telegram
रेल्वे Section Controller
Application Status Out ✔️
परीक्षा मार्च एप्रिल मध्ये शक्यता...
❤ 6
शुद्धलेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखाAnonymous voting
- प्रतिबंध
- प्रतीबंध
- प्रतिबंद
- प्रर्तिबंध
❤ 31🔥 9👍 8
विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखाAnonymous voting
- तटिनी× सरिता
- आय ×व्यय
- कलंक× काळीमा
- विरह × दुरावा
❤ 28👍 11🔥 5👏 4✍ 2🥰 2🙏 1
📙 बुध्दीमत्ता व भूमिती PYQ Sample Book Copy
https://t.me/Ganitmanch
Reasoning & Geometry Sample Book.pdf8.32 MB
❤ 3
Photo unavailableShow in Telegram
🤩 पोलीस भरती बुध्दीमत्ता व भूमिती PYQ 🤩
🆘 कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही.🔥
📕 बुध्दीमत्ता व भूमिती 📚✍️
✅ Chapter - Wise (Type Wise)
✅2018,2021,2023,2024 या वर्षीच्या सर्व पोलीस भरतीच्या बुध्दीमत्ता व भूमिती विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह संकलन..
🔴 प्रत्येक प्रश्नाचे घटकनिहाय दर्जेदार विश्लेषण..
🚨 पोलीस भरतीसाठी हुकमी एकाच समजा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त..💯
🎉 🤩 महाराष्ट्रत सर्वत्र उपलब्ध...😀
🛍 (50%) Discount सह उपलब्ध.😀📞
🆓 पोलीस भरती बॅच मोफत पाहण्यासाठी आमचे ॲप Dawnload करा.👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.opuwao.vencpb
📱 YouTube चॅनल 👇👇
https://youtube.com/@sachin_goykar_math_reasoning?si=LJpI_g6dushcozPH
👨💻 लेखन व संकलन :- सचिन गोयकर सर
💻🤳 संपर्क :- 7058244009
📱अधिक माहितीसाठी संपर्क करा.
https://wa.me/7058244009
❤ 10
. #️⃣इतिहास सराव टेस्ट सोडवा #️⃣
🎯 खूप भारी प्रश्न आहेत ..😀
🧑🎄 मुंबई उच्च न्यायालय
✅ GMC
✅पोलीस भरती
✅ MPSC
✅ TCS व IBPS सर्व सरळसेवा परीक्षा.
✅ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.
🥇 एकूण प्रश्न : 20
🥈 Passing : 10
🔥 तुमचे मार्क तुम्हाला टेस्ट सोडवल्यावर लगेच समजतील..👍
🔥दररोज टेस्ट सोडवा 2 ,3 महिन्यात तुम्हाला पैकीची पैकी मार्क घेण्याची सवय होऊन जाईल.
🏠अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.
😀 Www.SpardhaMantra.com
🔴 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️
https://spardhamantra.com/history-practice-test-1/
https://spardhamantra.com/history-practice-test-1/
✉️ आपल्या मित्रांना नक्की share करा.
❤ 23🔥 1
00:14
Video unavailableShow in Telegram
सध्या माझी अवस्था....😁😁
2.31 MB
🥰 44👍 23❤ 20😍 15🙏 5🔥 4✍ 2
खालीलपैकी कोणते नाम ‘धर्मवाचक’ नाम आहे?Anonymous voting
- कृष्ण
- नदी
- हिंदू
- गुलामगिरी
❤ 34😍 6👏 5✍ 3🔥 3👍 2🙏 1
दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते?Anonymous voting
- द
- फ
- र
- क्ष
❤ 23👍 15🔥 4🙏 3
Photo unavailableShow in Telegram
🚨 फक्त 99/- रुपयांमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती अनलिमिटेड TEST 🚨
❗️संपूर्ण 100 प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह अनलिमिटेड सराव पेपर बॅच❗️
✅ सर्वात स्वस्त व सर्वात दर्जेदार✅
☑️ पोलीस भरती अंतिम पेपर होईपर्यंत अनलिमिटेड सराव पेपर मिळेल
🎁 सराव पेपर फी - 99/- फक्त(Unlimited Test)
जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव हेच खरं यशाचं गमक
🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील एप्लीकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
⚙️संपर्क - 9119501377
❤ 11
कवीश्वर' या शब्दातील संधीचा प्रकार कोणता ?Anonymous voting
- A. विसर्ग संधी
- B. स्वर संधी
- C. व्यंजन संधी
- D. पररुप संधी
❤ 31👍 11🔥 3👏 3🥰 2
पुढील अनेकवचणी शब्द ओळखा.Anonymous voting
- फुल
- मोत्ये
- मूल
- जळू
❤ 30👍 9🔥 3🙏 1
चामुंडा या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय?Anonymous voting
- श्रीमंत
- भांडखोर स्त्री
- शिकलेली स्त्री
- यापैकी नाही
❤ 40👍 8🔥 5
🔔 पांढरा घोडा प्रश्नसंच 1 ते 100 प्रश्न स्पष्टीकरण. Sample PDF
पांढरा_घोडा_प्रश्नसंच_1_ते_100_प्रश्न_स्पष्टीकरण_महाराष्ट्र_पब्लिकेशन.pdf6.89 MB
❤ 4
Photo unavailableShow in Telegram
🤩 महाराष्ट्रात नंबर 1 प्रश्न संच का ?
🔖 फक्त गणित बुद्धिमत्ता नाही तर 1 ते 100 प्रश्न स्पष्टीकरण .
🔖2022,2023 व 2024 मधील प्रश्नपत्रिका.
✍️ नोव्हेंबर 2025 पर्यंतच्या चालू घडामोडी
(2022 चा पेपर सोडवताना 2025 चा वाटतो)
✍️OMR शीटवर सोडवण्यासाठी Best
🙏 आम्ही म्हणतोय म्हणून नाही. दुकानात जाऊन स्वतः पहा. खरोखर जबरदस्त असेल तरच घ्या. 🙏
🛒Amazon Link - ⤵️
https://www.amazon.in/dp/B0FSR6BP7L
😀 पांढरा घोडा प्रश्नसंच (AToZ सोल्युशन)
लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI
🎬महाराष्ट्र पब्लिकेशन
(टीप - दररोज यातून 2 पेपर सोडवा. Score वाढेल याची ग्यारंटी)
🚘 जिल्हा पोलीस, बंड्समन, करागृह, रेल्वे, SRPF सर्व पेपर्स समाविष्ट.
❤ 11
