⭕️ मराठी व्याकरण ⭕️
Open in Telegram
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न. ⭐ संपर्क @GaneshDSangale जॉइन लिंक https://t.me/+gQ6JUgmIwNljOTZl
Show more2025 year in numbers

127 479
Subscribers
+7024 hours
+2237 days
+1 47230 days
Posts Archive
Q5. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांची जात ओळखा
दशरथ ने कैकयीला दोन वर दिले?Anonymous voting
- क्रियापद
- सर्वनाम
- नाम
- शब्दयोगी अव्यय
❤ 32🥰 5🔥 3
Q4. क्रियापद बद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द म्हणजे?Anonymous voting
- नाम
- क्रियाविशेषण
- विशेषण
- क्रियापद
❤ 36👍 9🔥 4
Photo unavailableShow in Telegram
🎈GS3 अर्थव्यवस्था घटक Online Batch
राज्यसेवा Descriptive 2025-26
नोट्स साठी Telegram channel
https://t.me/gs2025byabhijitrathod
🏆 APP LINK :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.parivartan.mpsc.upsc.app
YouTube link..
https://www.youtube.com/@parivartancompetitiveforum5646/featured
❤ 6✍ 2
Photo unavailableShow in Telegram
📚 पोलीस भरतीसाठी खास तयार केलेले – मराठी व्याकरण व शब्दसामर्थ्य कॉम्बो बुक 📚
✔️ फक्त पोलीस भरती परीक्षेत विचारले जाणारेच महत्वाचे टॉपिक
✔️ प्रत्येक संकल्पना सोपी, स्पष्ट आणि परीक्षेला सरळ लागणारी
✔️ अनावश्यक मजकूर शून्य – फक्त मुद्देसूद, स्कोरिंग कंटेंट
✔️ शब्दसामर्थ्य व व्याकरणाचे 100% परीक्षा-आधारित उदाहरणांसह स्पष्टीकरण
✔️ अतिशय कमी किमतीत प्रीमियम क्वालिटीचे दोन बुक्स
✔️ घरपोच डिलिव्हरी – महाराष्ट्रात कुठेही
✔️ पोलीस भरतीच्या मराठी पेपरमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी हमखास उपयुक्त
🔥 ही दोन पुस्तके म्हणजे पोलीस भरतीत मराठी विषयात टॉपर होण्यासाठी परफेक्ट कॉम्बो!
👉 तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने हे कॉम्बो बुक नक्की घ्यावे!...👇
https://deepstambhbooks.com/products/police-bharti-marathi-combo-deepstambh
❤ 9
. 💘 पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा 💘
⭐️ टेस्ट क्रमांक - 128
🖥 एकूण प्रश्न : 25
🖥 Passing : 13
🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.
🎁अजून फ्री Test सोडवण्यासाठी भेट द्या.
🌐 Www.Ganitmanch.com
📲 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️
https://ganitmanch.com/police-bharti-test-128/
https://ganitmanch.com/police-bharti-test-128/
⭐️ आपल्या मित्रांना नक्की share करा.
❤ 6
10) 'एक क्विंटल म्हणजे 100 किलो' या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.Anonymous voting
- 1) उद्देश्य बोधक
- 2) कारण बोधक
- 3) संकेत बोधक
- 4) स्वरूप बोधक
❤ 46👍 7👏 7🔥 4🥰 1🙏 1
9) 'सुनील आणि सचिन क्रिकेटर आहेत.' अधोरेखित शब्दाची जात ओळखा.Anonymous voting
- 1) उभयान्वयी अव्यय
- 2) शब्दयोगी अव्यय
- 3) क्रियाविशेषण अव्यय
- 4) केवलप्रयोगी अव्यय
❤ 31👍 8🥰 7🔥 3
Photo unavailableShow in Telegram
प्रकल्प ग्रस्त आरक्षण 10% वरून 15% होण्याची शक्यता
📱 https://t.me/Ganitmanch
❤ 16
Photo unavailableShow in Telegram
या 5 घटकात ज्यांनी अर्ज केला असेल त्यांनी वरील सूचना वाचून निवड प्रक्रिया समजून घ्या कारण त्या बँड्समन पदांचा समावेश आहे. उगाच नुकसान नको व्हायला बँड्समन उमेदवाराची जास्त टोटल असल्यास....
❤ 14
Photo unavailableShow in Telegram
99 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची पत्रिका जाहीर
◾️आयोजित - सातारा
◾️ठिकाण – छत्रपती शाहू स्टेडियम
◾️संमेलनाचे अध्यक्ष - विश्वास पाटील
◾️स्वागताध्यक्ष – शिवेंद्रसिंहराजे भोसले
◾️बोधचिन्ह – शि. द. फडणीस
◾️किती वर्षांनी – 32 वर्षांनी साताऱ्यात
◾️पूर्वी – 1905, 1962, आणि 1993 मध्ये साहित्य संमेलन साताऱ्यात झाले होते
❤ 20👍 1🙏 1
📙 बुध्दीमत्ता व भूमिती PYQ Sample Book Copy
https://t.me/Ganitmanch
Reasoning & Geometry Sample Book.pdf8.32 MB
Photo unavailableShow in Telegram
🤩 पोलीस भरती बुध्दीमत्ता व भूमिती PYQ 🤩
🚨 कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही.🔥
📕 बुध्दीमत्ता व भूमिती ✍️
👉 Chapter - Wise (Type Wise)
👉2018,2021,2023,2024 या वर्षीच्या सर्व पोलीस भरतीच्या बुध्दीमत्ता व भूमिती विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह संकलन..
🔴 प्रत्येक प्रश्नाचे घटकनिहाय दर्जेदार विश्लेषण..
🚨 पोलीस भरतीसाठी हुकमी एकाच समजा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त..💯
😀 😀 महाराष्ट्रत सर्वत्र उपलब्ध...📙
🛍 (50%) Discount सह उपलब्ध.📞
🆓 पोलीस भरती बॅच मोफत पाहण्यासाठी आमचे ॲप Dawnload करा.👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.opuwao.vencpb
📱 YouTube चॅनल 👇👇
https://youtube.com/@sachin_goykar_math_reasoning?si=LJpI_g6dushcozPH
👨💻 लेखन व संकलन :- सचिन गोयकर सर
👨💻🤳 संपर्क :- 7058244009
📱अधिक माहितीसाठी संपर्क करा.
https://wa.me/7058244009
❤ 10
🪗 गणित विषय सराव टेस्ट सोडवा 🪗
✅ रेल्वे गृप - D भरती.
✅ GMC
✅पोलीस भरती
✅ MPSC
✅ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.
✅ एकूण प्रश्न : 25
✅ Passing : 13
🔥 तुमचे मार्क तुम्हाला टेस्ट सोडवल्यावर लगेच समजतील..👍
🔥दररोज टेस्ट सोडवा 2 ,3 महिन्यात तुम्हाला 25 पैकी 22 ,23 मार्क घेण्याची सवय होऊन जाईल.
🏠अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.
😀 Www.SpardhaMantra.com
🔴 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️
https://spardhamantra.com/mathmatics-test-1/
https://spardhamantra.com/mathmatics-test-1/
✉️ आपल्या मित्रांना नक्की share करा.
❤ 15
'काव्याचे रस' किती प्रकारचे आहेत?Anonymous voting
- सात
- नऊ
- चार
- तीन
❤ 24👍 17👏 6🔥 3
चुकीची जोडी ओळखा.(लेखक /कवी : साहित्य).Anonymous voting
- वाल्मिकी - रामायण
- मुकुंदराज - विवेक सिंधू
- मोरोपंत- के कावली
- कालिदास - आनंद मठ
❤ 36👍 13👏 7
'निर्दोष' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.Anonymous voting
- दोष रहित
- दोषीहीन
- निर्मळ
- दोषवान
❤ 30👍 11🔥 11✍ 5🙏 2
भारतीय ज्ञानपीठाच्या मूर्तीदेवी पुरस्काराने सन्मानित साहित्यिक कोण आहे?Anonymous voting
- रणजीत देसाई
- विं. दा. करंदीकर
- शिवाजी सावंत
- विश्वास पाटील
❤ 40🙏 9👍 4😍 3
Photo unavailableShow in Telegram
🔖 पोलीस भरती 5000+ PYQ कोर्स 🔖
🧑🎄 2014 ते 2024 अशा 10 वर्षाचे सर्व प्रश्न
🧑🎄 2025 चालू घडामोडी 500 प्रश्नांचा समावेश
🧑🎄 विषयानुसार सर्व प्रश्न दिलेले आहेत
🧑🎄 PYQ कधीही आणि कितीही वेळा सोडवता येतील
⚙️ कोर्स कालावधी फक्त 3 महिने असेल
https://play.google.com/store/apps/details?id=com.zmedkd.hkfufd
🛒 कोर्स जॉईन करण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करून ACTION KHAKI ऍप डाउनलोड करून कोर्स घेऊ शकता
❤ 5
2) पुढीलपैकी उभयान्वयी अव्यय नसलेला पर्याय ओळखा.Anonymous voting
- 1) की
- 2) कारण
- 3) अबब
- 4) म्हणून
❤ 26👍 7👌 2🔥 1🙏 1
