en
Feedback
✍गणित मार्गदर्शन पोलीस भरती 2025👮‍♂️

✍गणित मार्गदर्शन पोलीस भरती 2025👮‍♂️

Open in Telegram

⭕ यंदा पोलीस होणारच 💪⭕ 1) संख्यामाला 2) वर्ग आणि वर्गमुळ 3) लसावी/मसावि 4) सरासरी 5) अपूर्णांक 6) नफा तोटा 7) वयवारी 8) शेकडेवारी 9) गुणोत्तर व प्रमाण 10) काळ-काम-वेग 11) सरळव्याज 12) चक्रवाढव्याज 13) क्षेत्रफळ ••••••••••••••••••••••

Show more
2025 year in numberssnowflakes fon
card fon
86 149
Subscribers
No data24 hours
No data7 days
-4630 days
Posts Archive
Photo unavailableShow in Telegram
👆अशा प्रकारे 1 जानेवारी पासून आपण वन लायनर चालू घडामोडी दररोज टाकत आहोत... 👉हा टेलीग्राम चॅनेल paid असणार आहे... तूम्हाला पाहिजे असेल तर पेमेंट करुन screenshot पाठवा.. मी तूम्हाला या ग्रुप ची लिंक देतो... 🤩🤩एका वर्षाचे subscription 120 रू.. म्हणजे 10 रू प्रति महिना पडेल😍 येथे screenshot पाठवा मी ग्रुपची लिकं लगेच देतो.. @Shreekendre
Show all...
Photo unavailableShow in Telegram
👆अशा प्रकारे 1 जानेवारी पासून आपण वन लायनर चालू घडामोडी दररोज टाकत आहोत... 👉हा टेलीग्राम चॅनेल paid असणार आहे... तूम्हाला पाहिजे असेल तर पेमेंट करुन screenshot पाठवा.. मी तूम्हाला या ग्रुप ची लिंक देतो...
Show all...
👍 2
48) 160000 चा 2 वर्षात 10 टक्के वार्षिक दराने सहामाही देय चक्रवाढ व्याज किती होईल❓ ✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
  • 34581
  • 56481
  • 44680
  • 34481
0 votes
👍 18🙏 3 2
47) एक मिसाईल 1386 किमी/तासाच्या वेगाने चालते. ती एका सेकंदात किती अंतर कापेल❓ ✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
  • 305 मीटर
  • 355 मीटर
  • 385 मीटर
  • 375 मीटर
0 votes
👍 18🙏 1
647) एक मिसाईल 1386 किमी/तासाच्या वेगाने चालते. ती एका सेकंदात किती अंतर कापेल❓ ✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
  • 305 मीटर
  • 355 मीटर
  • 385 मीटर
  • 375 मीटर
0 votes
Photo unavailableShow in Telegram
चीनमध्ये HMPV व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. अशातच आता भारतात देखील HMPV व्हायरसचा रूग्ण सापडला आहे. HMPV व्हायरस भारतात पोहोचला असून त्याचा पहिला रूग्ण बेंगळुरूमध्ये नोंदवण्यात आढळला असल्याची माहिती आहे. एका आठ महिन्यांच्या मुलीला याची लागण झाल्याचं सांगण्यात येत आहे.
Show all...
👍 14
Photo unavailableShow in Telegram
देशातील पहिला काचेचा पुल:- कन्याकुमारी
Show all...
👍 18 4
Photo unavailableShow in Telegram
🔰 पोलीस भरती सराव टेस्ट-36 ⚛ टेस्ट लिंक....👇 https://www.majhaabhyas.com/2025/01/6.html... 🔰 विषय - गणित + बुद्धीमत्ता 🔰 गुण - 10 🔰 वेळ - 10 मिनिटे 👍 Best Of Luck... ⚛ Score लगेच दिसेल... ❤️ आजची पहिली टेस्ट... ---------------------------------------------------------
Show all...
👍 6
46) तीन क्रमागत सूट 20%, 10%, आणि 5% च्या समतुल्य सूट काय आहे❓ ✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
  • 30%
  • 76.6%
  • 31.8%
  • 31.6%
0 votes
👍 16
45) शेतात उभे असलेल्या स्त्रीचा परिचय करून देताना देवदत्त म्हणाला हिच्या सासूची आई ती माझी सासू आहे. तर त्या स्त्रीचे देवदत्तशी नाते काय असेल❓ ✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
  • बहिण
  • मुलगी
  • नात
  • सुन
0 votes
👍 11
Photo unavailableShow in Telegram
स्पष्टिकरण:44
Show all...
Photo unavailableShow in Telegram
स्पष्टिकरण:43
Show all...
👍 7
मुंबई पोलीसचे हॉल तिकीट आलेले आहेत चेक करा आणि आले असतील तर काढून घ्या 🔥🔥 👇👇 लिंक 👇👇 https://policerecruitment2024.mahait.org/Forms/FrmHallTicket_Home.aspx
Show all...
👍 4
राहुरी, अहील्यानगर( अहमदनगर) कृषी विद्यापीठ पदभरती.
Show all...
MPKV Rahuri Bharti 2025 @MahaNMK.com.pdf16.95 MB
👍 4
Photo unavailableShow in Telegram
3 जानेवारी चालू घडामोडी
Show all...
👍 19
44) जर एखाद्या वस्तूला 5 टक्के तोट्या ऐवजी 10 टक्के नफ्यावर विकले असते, तर विक्रेत्याला 75 रुपये जास्ती मिळाले असते, तर वस्तूची विक्री किंमत काय❓ ✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
  • 560 रु
  • 500 रु
  • 505 रू
  • 750 रू
0 votes
👍 14🙏 4