✍गणित मार्गदर्शन पोलीस भरती 2025👮♂️
Open in Telegram
⭕ यंदा पोलीस होणारच 💪⭕ 1) संख्यामाला 2) वर्ग आणि वर्गमुळ 3) लसावी/मसावि 4) सरासरी 5) अपूर्णांक 6) नफा तोटा 7) वयवारी 8) शेकडेवारी 9) गुणोत्तर व प्रमाण 10) काळ-काम-वेग 11) सरळव्याज 12) चक्रवाढव्याज 13) क्षेत्रफळ ••••••••••••••••••••••
Show more2025 year in numbers

86 149
Subscribers
No data24 hours
No data7 days
-4630 days
Posts Archive
42) अमनचा खर्च विमलच्या खर्चाहून 30 टक्के जास्ती आहे आणि विमलचा खर्च रमनच्या खर्चाहून 10 टक्के कमी आहे जर ह्या तिघांच्या खर्चाची बेरीज 6447 रुपये आहे, तर आमनचा खर्च किती आहे❓
✔Join:@ganitmargdarshnAnonymous voting
- 2200 रू
- 2457 रू
- 1890 रू
- 2100 रू
👍 10
41) 1 किलो तांदूळ, 1 किलो दाळ आणि 500 मिली. तेलाची किंमत 320 रुपये आहे. डाळीची किंमत तांदळाहून दुप्पट आहे. 1000 मिली. तेल आणि 2 किलो तांदळाची किंमत 480 रुपये आहे. तर 1 किलो डाळीचे किंमत काय आहे❓
✔Join:@ganitmargdarshnAnonymous voting
- 160
- 120
- 80
- 40
👍 15🙏 1
➡️ Waiting list
➡️Pune तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) भरती 2023
➡️ 36 उमेदवार नियुक्ती आदेश
ग्राम_महसूल_अधिकारी_पदभरती_2023_36_उमेदवार_नियुक्ती_आदेश_.pdf3.66 MB
👍 4
Photo unavailableShow in Telegram
🔰 वनसेवक भरती सराव टेस्ट-33
⚛ टेस्ट लिंक....👇
https://www.majhaabhyas.com/2025/01/33-2025-vanasevak.html...
🔰 विषय - English vocabulary
🔰 गुण - 20
🔰 वेळ - 20 मिनिटे
👍 Best Of Luck...
⚛ Score लगेच दिसेल...
❤️ आजची पहिली टेस्ट...
---------------------------------------------------------
👍 15
Photo unavailableShow in Telegram
🔰 वनसेवक भरती सराव टेस्ट-33
⚛ टेस्ट लिंक....👇
https://www.majhaabhyas.com/2025/01/33-2025-vanasevak.html...
🔰 विषय - English vocabulary
🔰 गुण - 20
🔰 वेळ - 20 मिनिटे
👍 Best Of Luck...
⚛ Score लगेच दिसेल...
❤️ आजची पहिली टेस्ट...
---------------------------------------------------------
👍 9
3:00 वाजता वनसेवक सराव टेस्ट विषय English
👍 14🙏 4❤ 1
40) जर एका दोन अंकी संख्येचे अंक आपापसात पालटले आणि अशाप्रकारे प्राप्त संख्येचे अर्धे केले, तर परिणामी संख्या मूळ संख्येहून 14 ने कमी होते. जर मूळ संख्येच्या अंकांमधील फरक 2 आहे, तर मूळ संख्या काय आहे❓
✔Join:@ganitmargdarshnAnonymous voting
- 44
- 76
- 88
- 46
👍 11❤ 2
Photo unavailableShow in Telegram
🔰 पोलीस भरती सराव टेस्ट-32
⚛ टेस्ट लिंक....👇
https://www.majhaabhyas.com/2025/02/31.html...
🔰 विषय - मराठी व्याकरण
🔰 गुण - 20
🔰 वेळ - 20 मिनिटे
👍 Best Of Luck...
⚛ Score लगेच दिसेल...
❤️ आजची पहिली टेस्ट...
---------------------------------------------------------
👍 8
⭕⚠️अन्न व औषध प्रशासन गट ब आणि क परिक्षा
1st रिस्पॉन्स शीट
लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/login.html
✔जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
👍 4❤ 2
39) 2 नळ एक टाकी अनुक्रमे 12 मिनिट आणि 18 मिनिटात भरू शकतात, दोन्ही नळ 2 मिनिटांसाठी रिकाम्या टाकीत उघडले जातात आणि त्यानंतर पहिला नळ बंद केला जातो, त्यानंतर किती मिनिटात टाकी पूर्ण भरेल❓
✔Join:@ganitmargdarshnAnonymous voting
- 13 मिनिट
- 12 मिनिट
- 10 मिनिट
- 9 मिनिट
👍 15❤ 3🙏 1
Photo unavailableShow in Telegram
🔰 पोलीस भरती सराव टेस्ट-32
⚛ टेस्ट लिंक....👇
https://www.majhaabhyas.com/2025/02/31.html...
🔰 विषय - मराठी व्याकरण
🔰 गुण - 20
🔰 वेळ - 20 मिनिटे
👍 Best Of Luck...
⚛ Score लगेच दिसेल...
❤️ आजची पहिली टेस्ट...
---------------------------------------------------------
👍 2
⭕⚠️ मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आणि अर्जून पुरस्कार जाहीर..
✔जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
👍 4❤ 3
Photo unavailableShow in Telegram
🔰 पोलीस भरती सराव टेस्ट-31
⚛ टेस्ट लिंक....👇
https://www.majhaabhyas.com/2025/01/31.html...
🔰 विषय - गणित + बुद्धीमत्ता
🔰 गुण - 10
🔰 वेळ - 10 मिनिटे
👍 Best Of Luck...
⚛ Score लगेच दिसेल...
❤️ आजची पहिली टेस्ट...
---------------------------------------------------------
👍 8❤ 4
Photo unavailableShow in Telegram
आदिवासी विकास विभाग....काही पदांची परीक्षा...16 तारखेला.
#ibps #timetable #tribal
👍 4
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/Index.html
👆
⭕⚠️लेखा कोषागार कार्यालयात कनिष्ठ लेखापाल अर्ज लिंक
👍 3
