✍गणित मार्गदर्शन पोलीस भरती 2025👮♂️
Open in Telegram
⭕ यंदा पोलीस होणारच 💪⭕ 1) संख्यामाला 2) वर्ग आणि वर्गमुळ 3) लसावी/मसावि 4) सरासरी 5) अपूर्णांक 6) नफा तोटा 7) वयवारी 8) शेकडेवारी 9) गुणोत्तर व प्रमाण 10) काळ-काम-वेग 11) सरळव्याज 12) चक्रवाढव्याज 13) क्षेत्रफळ ••••••••••••••••••••••
Show more2025 year in numbers

86 149
Subscribers
No data24 hours
No data7 days
-4630 days
Posts Archive
🔰15 मजूर एक काम 36 दिवसात पूर्ण करतात तर ते काम 27 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर वाढवावे लागतील❓
✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
- 8
- 5
- 12
- 6
👍 20❤ 3
🔰एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 45 km व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 30km प्रत्येकी 6 तासांत पोहतो, तर प्रवाहाचा वेग काढा❓
✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
- 1.25 km/hr
- 2 km/hr
- 2.25 km/hr
- 4 km/hr
👍 19❤ 3
✅ 2024 च्या Combine पूर्व परिक्षेसाठी Live Test चालू झालेली आहे.😍😍🥳🥳🥳
🛑राज्यघटना. ➖ जाॅइन
🛑चालू घडामोडी ➖ जाॅइन
🛑विज्ञान. ➖ जाॅइन
🛑अर्थव्यवस्था. ➖ जाॅइन
🛑इतिहास. ➖ जाॅइन
🛑भूगोल. ➖ जाॅइन
👆👆लवकरात लवकर जाॅइन करा👆👆
👍 10
⚙️आज झालेला राज्यसेवा GS I पूर्व 2024 पेपर pdf स्वरूपात ✅
राज्यसेवा पुर्व 2024.pdf19.40 MB
👍 6❤ 1
🔰150 मजूर रोज 10 तास करून 1000 टीव्ही 4 दिवसात तयार करतात. तर 225 मजूर 5 तास काम करून 1500 टीव्ही किती दिवसात पुर्ण होतील❓
✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
- 7
- 8
- 9
- 10
👍 34
🔰 एक वस्तू 720 रुपयात विकल्याने विक्रीच्या 1/9 तोटा झाला, तर या व्यवहारात तोटा किती झाला❓
✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
- 9.5%
- 12%
- 10%
- 9%
👍 23
✅ 2024 च्या Combine पूर्व परिक्षेसाठी Live Test चालू झालेली आहे.😍😍🥳🥳🥳
🛑राज्यघटना. ➖ जाॅइन
🛑चालू घडामोडी ➖ जाॅइन
🛑विज्ञान. ➖ जाॅइन
🛑अर्थव्यवस्था. ➖ जाॅइन
🛑इतिहास. ➖ जाॅइन
🛑भूगोल. ➖ जाॅइन
👆👆लवकरात लवकर जाॅइन करा👆👆
👍 4
➡️आदिवासी विभाग भरती 2023
👉 परीक्षा शुल्क परत बाबत जाहीर प्रकटन.
जाहीर_प्रकटन_अर्जदाराची_अर्ज_फी_परत_मिळणे_बाबत.pdf2.36 MB
ZP पालघर आरोग्य सेवक 50% DV
✔जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
itar_suchana_1732886810.pdf6.36 MB
👍 6
🔰 दोन आगगाड्या एकमेकींच्या विरुद्ध दिशेने वेगाने जात आहे, जर प्रत्येक अगगाडीची लांबी 120 मीटर असेल आणि • त्या एकमेकींना 12 सेकंदात ओलांडत असतील, तर प्रत्येक आगगाडीचा ताशी वेग किती असेल ❓
✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
- 36 km/hr
- 12 km/hr
- 26 km/hr
- 18 km/hr
👍 29❤ 3
👆Forensic lab भरती सर्व उमेदवारांचे Raw & Normalised मार्क्स प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
टीप : ज्या पदाची परीक्षा एकाच शिफ्ट मध्ये झाली असेल त्याचे गुण Normalised झालेले नाहीत, Raw मार्क्स वरच नियुक्ती मिळेल.
✔जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
👍 3
SENIOR-CLERK-STORE.pdf2.53 KB
Senior-Laboratory-Assistant.pdf1.01 MB
CANTEEN-MANAGER.pdf1.85 KB
Scientific-Assistant-PSYCHOLOGY.pdf1.95 KB
JUNIOR-LAB-ASST.pdf5.65 KB
Senior-Laboratory-Assistant.pdf1.01 MB
👍 7
⭕⚠️Forensic lab निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
पद : Scientific-Assistant
✔जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
Scientific-Assistant.pdf1.10 MB
👍 1
🔰 एका चौरसाची बाजू शेकडा 40 ने वाढविल्यास क्षेत्रफळ शेकडा कितीने वाढेल❓
✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
- 64%
- 94%
- 86%
- 96%
👍 28
🔰 द.सा.द.शे. 10 दराने एका रकमेची दामतिप्पट किती वर्षात होईल❓
✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
- 20 वर्षे
- 18 वर्षे
- 22 वर्षे
- 12 वर्षे
👍 16🙏 5❤ 1
✅ 2024 च्या Combine पूर्व परिक्षेसाठी Live Test चालू झालेली आहे.😍😍🥳🥳🥳
🛑राज्यघटना. ➖ जाॅइन
🛑चालू घडामोडी ➖ जाॅइन
🛑विज्ञान. ➖ जाॅइन
🛑अर्थव्यवस्था. ➖ जाॅइन
🛑इतिहास. ➖ जाॅइन
🛑भूगोल. ➖ जाॅइन
👆👆लवकरात लवकर जाॅइन करा👆👆
👍 5
ZP रायगड
आरोग्य सेवक 50% अंतिम निवड यादी🔥
104335 50_.pdf2.55 MB
👍 4
Photo unavailableShow in Telegram
ZP आरोग्य सेवक 50% वर काही मुलांनी केस केली आहे... त्यानुसार पुढील निर्णय पर्यंत स्टे दिला आहे
👍 5
🔰 एका पार्टीत 5 मित्र एकमेकांना हात मिळवितात तर एकूण किती हात मिळविण्याची संख्या होईल ❓
✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
- 12
- 15
- 10
- 14
👍 23❤ 3
