en
Feedback
MPSC विज्ञान : by Gvs

MPSC विज्ञान : by Gvs

Open in Telegram

📌 science , MPSC, राज्यसेवा 📌 PSI, STI, ASO पूर्व/मुख्य 📌 क्लर्क, Tax asst, ExPSI 📌 NCERT व State board PYQ 👉 रेल्वे, SSC, सर्व स्पर्धा परीक्षा ⚠️ 4 थी ते 12 वी पुस्तकांवरील क्विझ⚠️ #science #विज्ञान #samanyavidnyan 💁 Adv : @Gvs0000

Show more
2025 year in numberssnowflakes fon
card fon
88 913
Subscribers
-4524 hours
-3117 days
-1 13430 days
Posts Archive
♦️आयोगामार्फत दिनांक 4 जानेवारी, 2026 रोजी नियोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची प्रवेश प्रमाणपत्रे संबंधित उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Show all...
3
◾️CEC UPSC MPSC coaching under UGC scheme 2025 ● सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - Entrance Exam ● फॉर्म भरा सर्वांनी ● फी - 800 (600) 🔸 फॉर्म सर्वांनी भरा > रहाणे आणि लायब्ररी चांगली सोय आहे > स्वतंत्र रूम मिळते > अभ्यासाचे वातावरण आहे ⚠️ अर्ज करणे अंतिम तारीख -26 डिसेंबर 2025 आहे अर्ज करणे लिंक https://campus.unipune.ac.in/ccep/login.aspx
Show all...
CEC UPSC MPSC coaching under UGC scheme 2025 26_05122025.pdf2.35 MB
4
पोलीस उपनिरीक्षक पदाची शारीरिक चाचणी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे घेण्याबाबत...
Show all...
4d0f0498-f292-44a9-bd5b-6cf79bd2c30a.pdf1.30 MB
1
Photo unavailableShow in Telegram
🔥 12 1
बातमी खरी असेल का पण ? 🤔 🙈
Show all...
3
Photo unavailableShow in Telegram
वयोमर्यादा संपलेल्या स्पर्धा परीक्षार्थीना एक वर्ष मुदतवाढ #2024 😁 (पण बातमी आजची आहे) उमेदवारांना 26 डिसेंबर ते 6 जानेवारी अर्ज करता येणार पुढारी वाल्यांना आयोगाने आगोदरच सांगितलं वाटतंय 😀😳 🌐 जॉईन @MPSC_Updates
Show all...
9
Photo unavailableShow in Telegram
वयोमर्यादा संपलेल्या स्पर्धा परीक्षार्थीना एक वर्ष मुदतवाढ पुढारी वाल्यांना आयोगाने आगोदरच सांगितलं वाटतंय 😀😳
Show all...
🤩 9 6
Photo unavailableShow in Telegram
🚨 मुंबई जम्बो टेस्ट सिरिज 2025 -26🚨 वरील घटकांसाठी उपयुक्त अशी " सराव पेपर Batch" 🤳 टेस्ट ची वैशिष्ट्ये 👼100 प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण 👼शालेय पाठ्यपुस्तक स्टेट बोर्ड आधारित प्रश्न 👼सामान्य ज्ञान प्रश्नांचा जास्तीत - जास्त समावेश 👼चालू घडामोडींच्या विशेष प्रश्नांचा समावेश 👼मागील झालेल्या पेपरच्या धर्तीवर प्रश्नांची मांडणी 👼 पेपर कितीही वेळा सोडवू शकता. 🎁टेस्ट फी ऑफर मध्ये 🎁 199 /- फक्त 79/- रुपये (पहिल्या 500 विद्यार्थ्यांना) 🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील एप्लीकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk ⚙️संपर्क - 9119501377 #️⃣ मुंबई पोलीस होणारच...🚔🚔🚨
Show all...
4🔥 2🥰 1
महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 - निकाल 🔥🔥 आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
Show all...
055-2025 Result - Qualified Candidates List.pdf1.02 KB
5
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - उद्योग निरीक्षक - सुधारित तात्पुरती निवड यादी क्र. १ आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105#
Show all...
118_2025_Industry_Inspector_Revised_Provisional_Selection_List_1.pdf0.37 KB
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - तांत्रिक सहायक - सुधारित तात्पुरती निवड यादी क्र. १ आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105#
Show all...
118_2025_Technical_Assistant_Revised_Provisional_Selection_List.pdf0.31 KB
काही ठळक बदल सुधारित उत्तरपत्रिकेची मूळ प्रत दोन भागात असणार आहे. भाग-१ केवळ उमेदवारांना उत्तरे नमूद करण्यासाठी आहे तर भाग-२ मध्ये परीक्षेचे नाव, उमेदवाराचा बैठक क्रमांक, विषय संकेतांक, प्रश्नपत्रिका क्रमांक, उमेदवाराची व समवेक्षकाची स्वाक्षरी, इत्यादी वैयक्तिक तपशील नमूद करता येईल. १.२ उमेदवाराचा बैठक क्रमांक ८ अक्षरांक (Alphanumeric) ऐवजी ७ अंकी (Numeric) असणार आहे. तसेच सदर बैठक क्रमांक संबंधित जाहिरातीस अनुसरुन संपूर्ण निवडप्रक्रियेकरीता कायम राहील. १.३ उमेदवाराने मूळ उत्तरपत्रिका जमा केल्यानंतर उत्तरपत्रिकेच्या भाग-१ पासून भाग-२ समवेक्षकाने वेगळा करावयाचा आहे. १.४ प्रचलित पध्दतीनुसार कोणत्याही प्रश्नाची अचूक उत्तरे नोंदविताना उत्तरपत्रिकेवरील चार पर्यायांच्या वर्तुळामधून एक वर्तुळ नोंदवावयाचे असले तरी उत्तरपत्रिकेवर पाचव्या पर्यायाचे वर्तुळ नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे. सदर पाचव्या पर्यायाचे वर्तुळ छायांकित करण्याबाबतचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे :- (१) उमेदवार एखाद्या प्रश्नाचे कोणतेही उत्तर नमूद करु इच्छित नसल्यास पाचवा पर्याय निवडावयाचा आहे. (२) उमेदवाराने प्रत्येक प्रश्नाकरीता उत्तरपत्रिकेवरील पाच पैकी कोणताही एक पर्याय निवडणे अनिवार्य आहे. अन्यथा सदर प्रश्नाकरीताच्या गुणाच्या २५% अथवा १/४ गुण उमेदवाराला प्राप्त होणाऱ्या एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येतील.
Show all...
12
जा. क्र. 132/2025 महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026 जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Show all...
132_2025_Civil_Ser_Gr_A_&_Gr_B_Preliminary_Exam_2026_Advt.pdf11.97 MB
5
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब परीक्षा परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Show all...
Scheme_of_Examination_Civil_Services_Gazzetted_Gr_A_&_Gr_B_Exam.pdf13.97 MB
💋 4
#VIMP महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या परीक्षांकरीता वापरण्यात येणारी उत्तरपत्रिका सुधारित करण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Show all...
Ann new answersheet format 24122025.pdf1.06 MB
7
Photo unavailableShow in Telegram
📚बॉम्बे हायकोर्ट लेखी परीक्षा - 2025 ❗️रुद्रा अकॅडमी संचलित महत्त्वपूर्ण सराव पेपर Batch ❗️ 🔥 कोर्ट परीक्षांमध्ये सर्वाधिक निकाल देणारी अकॅडमी🔥 📝 बॅचची वैशिष्ट्ये - 👼विद्यार्थ्याला प्रत्येक टप्प्यावर वैयक्तिक मार्गदर्शन 👼न्यायालयाच्या झालेल्या परीक्षांचे Analysis करून  सराव प्रश्नपत्रिकांची मांडणी 👼51 सराव पेपर लिपिक साठी 👼51 सराव पेपर शिपाई साठी 👼महाराष्ट्र मधून आपली रँकिंग पाहता येईल. 👼गणित बुद्धिमत्ता विषयाच्या प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरणसराव पेपर Batch फी ✅ ✍️ लिपिक (Clerk) - 149/- ✍️ चालक (Driver ) - 125 /- ✍️ शिपाई ( peon) - 99/- 👨‍💻आजच प्रवेश घेऊन पहिल्या दिवसापासून प्रामाणिक मेहनत करा खूप मोठी संधी आहे. 📱अधिक माहितीसाठी संपर्क ⤵️⤵️ http://wa.me/+917350037272 http://wa.me/+917350037272
Show all...
6
Photo unavailableShow in Telegram
😳 63 कोटी पासवर्ड झालेत लीक...
Show all...
👍 19🔥 3🙏 3👏 1
Photo unavailableShow in Telegram
♦️GMC मिरज प्रसिद्धीपत्रक 👉परीक्षा दिनांक :- 31 डिसेंबर 2025 हॉल तिकीट 23 डिसेंबर 2025 पासून उपलब्ध होतील
Show all...
6
Photo unavailableShow in Telegram
मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 2018 पासून झालेल्या सर्व शिपाई व लिपिक प्रश्नपत्रिका 📝 आणि उत्तरपत्रिका तसेच 2024 च्या सर्व TCS ने घेतलेल्या प्रश्नपत्रिका 📑 सर्व विषयांच्या नोट्स 📚 नविन पॅटर्न नुसार TEST SERIES Play Store वरून Smart Education Marathi हे APPLICATION डाऊनलोड करा. त्यामध्ये *जिल्हा न्यायालय भरती २०२५* हा कोर्स जॉइन करा.त्यानंतर पेमेंट करा, 2018 पासून सर्व PYQ प्रश्नपत्रिका नोट्स आणि TEST SERIES Unlock होतील. सर्व प्रश्न पत्रिका PYQ.. सर्व मटेरियल आणि नोट्स सुद्धा भेटेल 💯... मेरिट मधे येण्यासाठी जास्तीत जास्त Previous Year Questions PYQ सराव करणे गरजेजे आहे. PYQ + TCS सराव प्रश्पत्रिका 📝+ नोट्स 📒 झालेल्या प्रश्नपत्रिका फक्त 99 PDF With Answerkey आणि INTERVIEW QUESTIONS सुध्दा मिळतील 🔖 APPLICATION लिंक https://play.google.com/store/apps/details?id=co.diy14.xjddk&p
Show all...
8