🎯 eMPSCKatta 🎯
رفتن به کانال در Telegram
Official telegram channel of @eMPSCkatta digital platform. Join us for one step solution. Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/@eMPSCkatta visit http://empsckatta.blogspot.com Also Join- @ChaluGhadamodi @MPSCMaterial_mv @MPSCPolity
نمایش بیشتر2025 سال در اعداد

109 469
مشترکین
-2724 ساعت
-2107 روز
-77930 روز
آرشیو پست ها
Photo unavailableShow in Telegram
Rank 1
विजय लामखणे
अभिनंदन
💐💐💐💐
चिंता नका करू, पुढील वर्षी तुमचे आयुष्य-भविष्य उजळणारा निकाल असेल. PDF मध्ये तुमचे नाव असेल. फक्त...... प्रयत्न कमी पडू देऊ नका.
❤ 49🔥 23👍 11😁 1
Repost from MPSC
जा. क्र. ०८३/२०२२ भूवैज्ञानिक, गट-अ आणि जा. क्र. ०८८/२०२२ वरिष्ठ भूवैज्ञानिक, गट-अ - सामायिक चाळणी परीक्षा - प्रश्नपत्रिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/prev_que_papers/9#
❤ 3
Repost from MPSC
जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
013-2025 State Services Main Exam 2024 - GML.pdf5.00 KB
❤ 12🔥 1
Repost from MPSC
जा. क्र. ०५३/२०२५ महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२४ - मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
053-2025 Forest Main Exam 2024 - Interview Schedule.pdf0.37 KB
❤ 4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक - VVPAT नाही
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी संबंधित कायदे किंवा नियमांमध्ये #VVPAT चा वापर करण्याबाबत तरतूद नाही. शिवाय काही अपवाद वगळता जवळपास सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार घेण्यात येतात. त्यासाठी व्हीव्हीपॅट जोडणीची सुविधा असलेले मतदान यंत्र विकसित करण्याबाबत देशातील सर्व राज्य निवडणूक आयोगांची ‘टेक्निकल इव्हॅल्यूएशन कमिटी’ (# टीईसी) अभ्यास करीत असून त्यांचा अद्याप अंतिम अहवाल सादर झालेला नाही. त्यामुळे सद्य:स्थितीत या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर करणे शक्य नाही, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने केले आहे
❤ 25😱 13
✨ पोलीस भरती जाहिरात प्रसिद्ध..🔥🔥
महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25
इतर जिल्ह्याच्या वर्तमान पत्रात देखील त्या त्या जिल्ह्याच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत..
आज दुपारनंतर Website वर Pdf उपलब्ध होतील आणि अर्ज प्रक्रिया सुरू होईल..
अर्ज करण्यासाठी सुरुवात दि:-👇
29/10/2025 ते 30/11/2025
लिंक:-👇
http://policerecruitment2025.mahait.org
❤ 18👍 1
Repost from 🔰 Current Affairs Marathi 🔰
Photo unavailableShow in Telegram
विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांमध्ये मिळून सर्वाधिक धावांचा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे.
❤ 49🔥 11
Photo unavailableShow in Telegram
✨नगरपरिषद रिक्त पदे..🔥
सध्या 1869 रिक्त पदे आहेत.
😱 16❤ 12🔥 4👍 3
Repost from MPSC
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2026 मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Time table 2026.pdf2.55 MB
❤ 10👍 2
