fa
Feedback
🎯 eMPSCKatta 🎯

🎯 eMPSCKatta 🎯

رفتن به کانال در Telegram

Official telegram channel of @eMPSCkatta digital platform. Join us for one step solution. Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/@eMPSCkatta visit http://empsckatta.blogspot.com Also Join- @ChaluGhadamodi @MPSCMaterial_mv @MPSCPolity

نمایش بیشتر
2025 سال در اعدادsnowflakes fon
card fon
109 469
مشترکین
-2724 ساعت
-2107 روز
-77930 روز
آرشیو پست ها
Photo unavailableShow in Telegram
🔰 ठाणे महानगरपालिका  भरती 🔰 अर्ज संख्या : वेगवेगळ्या पदांसाठी जवळपास 70 हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
نمایش همه...
14👍 1
Photo unavailableShow in Telegram
DMER 29 सप्टेंबर ची परीक्षा सुद्धा मुसळधार पावसामुळे पुढे ढकलली आहे याअगोदर DMER ने 25 आणि 26 ऑगस्ट ची परीक्षा स्वतःहून पुढे ढकलली होती.
نمایش همه...
14
Photo unavailableShow in Telegram
राज्यसेवा पूर्व 2025 9 नोव्हेंबर 2025
نمایش همه...
👍 26😁 24 14🔥 12😱 10
महाराष्ट्र_गट_क_सेवा_पूर्व_परीक्षा_अभ्यासक्रम.pdf4.95 KB
19
आपल्या महाराष्ट्राचा खूप मोठा भाग पूरस्थितीचा सामना करत आहे, दुर्दैवाने अनेक कुटुंबांच पावसाने खूप नुकसान झालेलं आहे. या परिस्थितीत अनेकांना अभ्यास करणं अतिशय अवघड असेल हे आपण समजू शकतो.        अनेक जण परीक्षा वेळेवर होईल की नाही याबद्दल सुद्धा साशंक आहेत. आपणा सगळ्यांची मनस्थिती आम्ही समजू शकतो. परंतु सध्या तरी परीक्षा 28 सप्टेंबर रोजीच होईल असं गृहीत धरून आपण तयारी सुरू ठेवायला हवी. अभ्यासात खंड पडू देऊ नका, परीक्षेबाबत भूमिका सरकार आणि आयोग जाहीर करेलच, आपण आपली तयारी कमी पडू देऊ नका.         तुम्ही सर्वांनी तयारी केलेली आहेच, शेवटच्या टप्प्यात मेहनत कमी पडू देऊ नका. परीक्षेबाबत काहीही प्रश्न , शंका असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. Telegram Id - @Ashish41193
نمایش همه...
19
Photo unavailableShow in Telegram
32👍 21😁 16😱 1
Photo unavailableShow in Telegram
दादासाहेब फाळके पारितोषिक : मोहनलाल
▪️जन्म : केरळमधील कोल्लमजवळच्या एलांथूर गावात झाला. त्यांचे वडील विश्वनाथन नायर यांनी जात उघड करणारे 'नायर' आडनाव द्यायचे नाही असे ठरवले. ▪️त्यांना पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. तसेच त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या सन्मानांनी गौरवण्यात आले आहे. नुकतेच त्यांना दादासाहेब फाळके पारितोषिक जाहीर झाले, जे त्यांनी मल्याळम चित्रपटसृष्टीला समर्पित केले. ▪️त्यांनी सहाव्या वर्गात असताना 'कम्प्युटर बॉय' या नाटकात नव्वद वर्षांच्या वृद्धाची भूमिका केली होती. सुरुवातीला त्यांनी खलनायक ('मंजिल विरिंजा पुक्कल') आणि 'बॅड मॅन' (उदा. एका चित्रपटात) अशा भूमिका केल्या.'दृश्यम' हा त्यांचा देशभरात लोकप्रिय झालेला चित्रपट आहे.
दादासाहेब फाळके पुरस्कार
भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार : सुरुवात : 1969 अलीकडील विजेते : 2018 : अमिताभ बच्चन 2019 : रजनीकांत 2020 : आशा पारेख 2021 : वहीदा रेहमान 2022 : मिथुन चक्रवर्ती 2023 : मोहनलाल (71 वा)
نمایش همه...
77👍 9😱 1
Photo unavailableShow in Telegram
प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्तांना आता फक्त वर्ग तीन आणि चार मध्येच नव्हे तर राजपत्रित अधिकारी पदासाठीही संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे
نمایش همه...
🔥 29 19👍 12😱 3
Photo unavailableShow in Telegram
14👍 2
🗓️22 Sept 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳ 🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 05 दिवस 📘 🟧 गट ब पूर्व 2025 – 47 दिवस ✍️ 🟨 गट क पूर्व 2025 – 67 दिवस 📔 🟪 UPSC CSE 2026 – 244 दिवस 🌍 --- 🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
نمایش همه...
15
DocScanner Sep 21, 2025 4-13 PM.pdf34.81 MB
👍 6 5
🎯सर्व एमपीएससी गट क मुख्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा 💐💐💐💐 शेवटच्या मिनिटापर्यंत लढा👍
نمایش همه...
31👍 7🔥 4
Photo unavailableShow in Telegram
8👍 1
Photo unavailableShow in Telegram
आमचे मित्र Dr. भारत मद्रे यांची STI पदी निवड झाली... सरानी या वर्षी सरळसेवत पण 3 पोस्ट काढल्या आहेत.. अभिनंदन 💐💐💐💐
نمایش همه...
👍 67 17🔥 13
Photo unavailableShow in Telegram
🔴MPSC सचिव पदी सौरभ कटियार ☑️
نمایش همه...
👍 16 10😁 2
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2025 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत. लिंक https://mpsconline.gov.in/candidate/login परीक्षा दिनांक - 28 सप्टेंबर 2025
نمایش همه...
8
🗓️20 Sept 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳ 🟩 गट क मुख्य 2024 – 01 दिवस 🥇 🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 07 दिवस 📘 🟧 गट ब पूर्व 2025 – 49 दिवस ✍️ 🟨 गट क पूर्व 2025 – 69 दिवस 📔 🟪 UPSC CSE 2026 – 246 दिवस 🌍 --- 🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
نمایش همه...
9
तलाठी सर्व शिफ्ट पेपर्स 👆
نمایش همه...
Repost from TgId: 2855716864
तलाठी सर्व शिफ्ट पेपर्स 👆
نمایش همه...
Repost from TgId: 2855716864
Talathi second shift.pdf85.03 MB
Talathi third shift.pdf35.76 MB
5