fa
Feedback
🎯 eMPSCKatta 🎯

🎯 eMPSCKatta 🎯

رفتن به کانال در Telegram

Official telegram channel of @eMPSCkatta digital platform. Join us for one step solution. Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/@eMPSCkatta visit http://empsckatta.blogspot.com Also Join- @ChaluGhadamodi @MPSCMaterial_mv @MPSCPolity

نمایش بیشتر
2025 سال در اعدادsnowflakes fon
card fon
109 462
مشترکین
-1124 ساعت
-1997 روز
-72330 روز
آرشیو پست ها
Photo unavailableShow in Telegram
#Update Mpsc Group B परीक्षा अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे, जे विद्यार्थी राहिले आहेत त्यांनी भरून घ्या. 🔥जॉईन🔥
نمایش همه...
3
5_6158876299512256884.pdf2.73 MB
3
♦️भारतातील कृषिविषयक क्रांती 1. हरित क्रांती (Green revolution):भारतातील कृषिविषयक क्रांती 2. श्वेत क्रांती (White revolution) दुधाचे उत्पादन 3. निल क्रांती (Blue revolution): मत्स्य उत्पादन 4. पित क्रांती (Yellow revolution):तेलबियांचे उत्पादन 5. लाल क्रांती (Red revolution):मांस किंवा टॉमॅटो उत्पादन 6. गुलाबी क्रांती (Pink revolution): झिंगे किंवा कांदा उत्पादन 7. करडी क्रांती (Gray revolution): खते किंवा वूल उत्पादन 8. गोल क्रांती (Round revolution): बटाटे उत्पादन 9. तपकीरी क्रांती (Brown revolution): कोको किंवा लेदर उत्पादन 10. सोनेरी क्रांती (Goldern revolution):   फळे / फलोत्पादन / मध उत्पादन 11. रुपेरी क्रांती (Silver revolution): अंडी / पोल्ट्री उत्पादन 12. सोनेरी धागा क्रांती (Golden fiber revolution) : ज्यूट उत्पादन 13. रुपेरी धागा क्रांती (Silver fiber revolution):  कापूस उत्पादन 14. मधुर क्रांती (Sweet revolution): वैज्ञानिक मधुमक्षिका पालन 15. सदाहरित क्रांती (Evergreen revolution): कृषिचा सर्वांगिण विकास 16. प्रोटिन क्रांती (Protein revolution): कडधान्य उत्पादन / विज्ञानाधारित दुसरी हरित क्रांती 17. काळी क्रांती :  (Black revolution):      पेट्रोलिअम उत्पादन 🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
نمایش همه...
20👍 2
🗓️ 28 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳ 🟩 गट क मुख्य 2024 – 24 दिवस 🥇 🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 32 दिवस 📘 🟧 गट ब पूर्व 2025 – 72 दिवस ✍️ 🟨 गट क पूर्व 2025 – 93 दिवस 📔 🟪 UPSC CSE 2026 – 270 दिवस 🌍 --- 🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
نمایش همه...
5
Science - biology session by आशिष सर
نمایش همه...
record.ogg23.88 MB
6
Comment here
نمایش همه...
1
9pm today.. biology session
نمایش همه...
9😱 2
00:03
Video unavailableShow in Telegram
8.96 KB
😁 33 2👍 2😱 1
Photo unavailableShow in Telegram
😁 42 11👍 9🔥 7
Photo unavailableShow in Telegram
महाराष्ट्राची गगनभरारी.....👌
نمایش همه...
5
Repost from N/a
Combine 23 Aug to 2 Sep 2025.pdf सर्वांनी हे schedule पुढच्या आठवडयात follow करायचं आहे.💐💐 🔥लावा जोर🔥
نمایش همه...
Combine 23 Aug to 2 Sep 2025.pdf4.15 MB
5👍 2
Photo unavailableShow in Telegram
📌गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.🌺 आज महाराष्ट्राचा सर्वात मोठा सार्वजनिक उत्सव – गणेश चतुर्थी! लोकमान्य टिळकांनी या सणाला सामाजिक व राष्ट्रीय एकतेचा रंग दिला. गावागावात उत्साह, आरत्या, ढोल-ताशांचा गजर आणि भक्तीचे वातावरण! 📚 स्पर्धा परीक्षांच्या सर्व विद्यार्थ्यांना गणपती बाप्पाचे आशीर्वाद लाभो, सर्व अडथळे दूर होवोत आणि यशाचा मार्ग सुकर होवो. 🌺 गणपती बाप्पा मोरया! 🌺
نمایش همه...
18
🗓️ 27 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳ 🟩 गट क मुख्य 2024 – 25 दिवस 🥇 🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 33 दिवस 📘 🟧 गट ब पूर्व 2025 – 73 दिवस ✍️ 🟨 गट क पूर्व 2025 – 94 दिवस 📔 🟪 UPSC CSE 2026 – 271 दिवस 🌍 --- 🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
نمایش همه...
4
Photo unavailableShow in Telegram
परीक्षेवेळी दिव्या उमेदवाराच्या लेखनिक ची माहिती चेक करायला सांगत जा ज्या केंद्रावर दिव्यांग उमेदवार परीक्षा देत आहे. @empsckatta
نمایش همه...
6👍 4
Photo unavailableShow in Telegram
◾️DMER TimeTable
نمایش همه...
10👍 2
गट ब मुख्य चा score किती ने कमी झाला.Anonymous voting
  • 1-2 मार्क्स
  • 3-4 मार्क्स
  • 4-5 मार्क्स
  • कमी नाही झाला उलट वाढला.
0 votes
7🔥 3👍 2😱 2
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 पेपर क्रमांक 1 मराठी - इंग्लिश अंतिम उत्तरतालिका
نمایش همه...
4e190768-8dc6-4005-9f1c-0ebf264c4170.pdf4.55 KB
02fad8dc-d76e-43ff-a4d5-d3fe93d6b5e7.pdf4.59 KB
9