MPSC Geography
رفتن به کانال در Telegram
Here u can get all useful info about Geography & Agri for competitive exams. @eMPSCkatta @ChaluGhadamodi @Jobkatta @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCHistory @MPSCScience @MPSCAlerts @SpardhaGram @MPSCMaterialKatta
نمایش بیشتر2025 سال در اعداد

139 708
مشترکین
-6724 ساعت
-1637 روز
-82530 روز
آرشیو پست ها
Repost from MPSC Geography
Photo unavailableShow in Telegram
जागतिक जलसाठा व उपलब्धता
जॉईन करा @MPSCGeography
Repost from MPSC Geography
Photo unavailableShow in Telegram
भेडा घाट...
जॉईन करा @MPSCGeography
Repost from MPSC Geography
Photo unavailableShow in Telegram
रूपांतरित खडक...
जॉईन करा @MPSCGeography
Repost from MPSC Geography
Photo unavailableShow in Telegram
भारतातील प्रमुख कोळसा व खनिज तेल क्षेत्रे
जॉईन करा @MPSCGeography
Repost from MPSC Geography
Photo unavailableShow in Telegram
वनाच्छादन आणि पर्यावरण
जॉईन करा @MPSCGeography
Repost from 🎯 eMPSCKatta 🎯
Photo unavailableShow in Telegram
🤩 अॅग्रीस्टॅक योजना (Agri Stack)- सध्या चर्चेतील मुद्दा आहे
◾️अॅग्रीस्टॅक 🌿 ही एक संघराज्यीय रचना आहे आणि डेटाची मालकी फक्त राज्यांकडे आहे. ◾️उद्देश - कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जलद व पारदर्शक पद्धतीने देणे ◾️सुरवात - 14 ऑक्टोबर 2024 महाराष्ट्रासह 24 राज्यात केंद्र सरकारणे सुरू केली ◾️देशातील प्रत्येक शेतकऱ्याला जमिनीच्या नोंदींशी जोडलेले Farmer ID🧑🌾 किंवा शेतकरी ओळखपत्र मिळेल जे त्यांना विशिष्ट प्रकारे ओळखेल. ◾️यामध्ये शेतकऱ्यांचा डेटाबेस तयार केला जातो याद्वारे शेतकऱ्यांना रिअल-टाइम माहिती 🫱आणि सेवा उपलब्ध होतील ज्यामुळे शेतीमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते ◾️त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र आवश्यक आहे ◾️या कार्ड चा 💳 उपयोग करून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना, पीक विमा योजना, कृषी विभाग यांत्रिकीकरण योजना, थेट लाभा हस्तांतरण योजना, पीक कर्ज सुलभपणे मिळवण्यासाठीच्या या ओळखपत्राचा उपयोग होणार आहे
Repost from 🎯 eMPSCKatta 🎯
♦️आज झालेला राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर
२०२५
👉 ९ नोव्हेंबर २०२५
जॉइन करा @eMPSCkatta
MPSC PRE PAPER 1.pdf18.03 MB
Repost from MPSC Geography
🔹बारा ज्योतिर्लिंगे
१) सोमनाथ -
सोरटी सोमनाथ- काठेवाडचे दक्षिणेस असलेल्या वेरावळ बंदराला समुद्रमार्गाने आणि रेल्वेने जातां येते. वेरावळहून प्रभासपट्टण तीन मैल लांब आहे. प्रभासपट्टमला सोमनाथाचें देऊळ आहे. क्षय नाहींसा होण्याकरितां सोमानें (चंद्राने) लिंग स्थापून पूजा केली, म्हणून ते सोमनाथ या नावाने प्रसिद्ध झाले.
२) मल्लिकार्जुन -
गुंटकल बेसवाडा - या छोट्या लाइनवर नंद्याळ स्टेशन आहे. तेथून 28 मैलांवर असलेल्या आत्माकुमार गांवाला मोटारीने जावें लागतें. आत्माकुरहून मल्लिकार्जुन 43 मलै श्रीशैल्यपर्वतावर आहे. रागावून गेलेल्या कुमार कार्तिकेयाला भेटण्याकिरतां (मल्लिका) पार्वती व अर्जुन (शंकर) येथें आले म्हणून मल्लिकार्जुन या नावाने प्रसिद्ध झाले. मल्लिकार्जुनाच्या पलीकडे पांच मैलांवर पाताळगंगा (कृष्णा) आहे.
३) महाकाळेश्वर -
उज्जयिनीस प्रसिद्ध आहे. शिवशंभोचे 'महाकाल'रूप आहे.
४) अमलेश्वर -
ओंकारमांधाता. उज्जयिनी-खंडवा रस्त्यावर मोरटक्का स्टेशनापासून दहा मैलांवर नर्मदेच्या-कांठीं आहे. हें नर्मदेच्या दुभंग झालेल्या बेटांत डोंगरावर आहे. तेथेच गौरी सोमनाथ व भैरवशीला ही स्थानें आहेत. दुसरें ॐकार या नांवाचें लिंग नर्मदेच्या दक्षिण तीरावर आहे. हा सर्व भाग ॐकारच्या आकाराचा आहे, म्हणून यास ओंकारअमलेश्वर असें म्हणतात.
५) वैद्यनाथ -
शिवपुराणांतील श्लोकाप्रमाणें 'वैद्यनाथं चिता भूमौ' असा पाठ आहे. संथाल परगण्यांत पूर्व रेल्वेवरील जसीडोह स्टेशनापासून तीन मैल दूर ब्रँच लाइनवर वैद्यनाथ आहे. तेथील शिवालय प्रशस्त आहे. या स्थानीं कुष्ठरोगापासून मुक्त होण्याकरितां पुष्कळ रोगी येतात. बहुतेक विद्वानांच्या मतें हें ज्योतिर्लिगाचें स्थान आहे. दक्षिणेंत बारा ज्योतिर्लिगाच्या श्लोकांत 'वैद्यनाथ चिता भूमौ' याऐवजी 'परल्यां वैजनाथं' असा पाठ आहे. परळीवैजनाथयाचें स्थान मराठवाड्यांत परभणी स्टेशनापासून चोवीस मैल दक्षिणेस आहे.
६) भीमाशंकर -
भीमाशंकर - खेड- जुन्नरद्दून थेट भीमाशंकराच्या देवळापाशीं रस्ता जातो. कर्जतवरून आणि खेड-चासहून रस्ते आहेत. भीमानें राक्षसाचा वध केल्यामुळें भीमाशंकर नांव प्रसिद्ध झाले. आसाम प्रांतांत कामरूप जिल्ह्यांत उत्तर-पूर्व रेल्वेवर गौहत्तीजवळ ब्रह्मपूर नांवाचा पहाड आहे. त्या पहाडवरील लिंगाला कांहीं लोक भीमाशंकर म्हणतात. नैनीताल जिल्ह्यांत उज्जनक येथें एका विशाल मंदिरांत मोठ्या घेराचें आणि दोन पुरुष उंचीचें लिंग आहे. त्यालाच कांहीं लोक भीमाशंकर म्हणतात.
७) रामेश्वर -
दक्षिण भारतांत प्रसिद्धच आहे. रामचंद्राने याची स्थापना केल्यामुळें याला असें नांव पडलें.
८) नागेश्वर -
श्लोकांतील पाठ, 'नागेश दारुकावने' असा आहे आणि त्याप्रमाणें द्वारकेजवळचें लिंग तें हेंच ज्योतिर्लिग होय, असें बर्याच लोकांचे म्हणणें आहे. गोमती द्वारकेपासून थेट द्वारकेला जाणार्या रस्त्यावर बारा-तेरा मैलांवर पूर्वोत्तर रस्त्यावर हें स्थान आहे. औंढ्या नागनाथ हेंच नागेश ज्योतिर्लिंग होय, असें दक्षिणेतील लोकांचे म्हणणें आहे. मराठवाड्यांत पूर्णा-हिंगोली ब्रँचवर चौडी स्टेशन लागतें. तेथून पश्चिमेस चौदा मैलांवर हें स्थान आहे. आल्मोडापासून सतरा मैलांवर उत्तर-पूर्वेस योगेश (जागेश्वर) शिवलिंग आहे. त्यालाच कांहीं लोक नागेश ज्योतिर्लिंग म्हणतात.
९) काशीविश्वेश्वर -
वाराणशीस (काशीस) प्रसिद्धच आहे. जगाच्या प्रलयकालांत शंकर ही नगरी त्रिशूलावर धारण करतो. शिवशंभोचे 'काशी विश्वेश्वर' रूप आहे.
१०) केदारेश्वर -
हिमालयावर हरिद्वारहून केदार 150 मैल आहे. केदारनाथाचें देऊळ वैशाख ते आश्विन उघडें असतें. नंतर कार्तिकापासून चैत्रापर्यंत तें बर्फांत बुडालेलें असल्यामुळे बंद असतें.
११) घृष्णेश्वर -
(घृश्मेश्वर) दौलताबाद स्टेशनापासून दहा मैलांवर घृष्णेश्वर आहे. शेजारी शिवकुंड (शिवालय) नांवाचें सरोवर आहे. घृष्णेच्या (घृश्मेच्या) प्रार्थनेवरून शंकर येथें स्थिर झाले म्हणून घृणेश्वर (घृश्मेश्वर) म्हणतात.
१२) त्र्यंबकेश्वर -
नाशिकहून बीस मैलांवर पश्चिमेस गौतम ऋषिच्या विनंतीवरून गंगा येथें आली व शंकर लिंगरूपानें आले. जप मंत्र - ओम त्र्यंबकम यजामहे ,सुगन्धिम पुष्टी वर्धनम। ऊर्वारुकमीव बंधनात मृत्योर्मुक्षीय मामृतात।।
Join us @MPSCGeography
Repost from MPSC Geography
Photo unavailableShow in Telegram
पृथ्वीची कोनीय मापे...
जॉईन करा @MPSCGeography
Repost from MPSC Geography
Photo unavailableShow in Telegram
अक्षवृत्ते...
जॉईन करा @MPSCGeography
Repost from MPSC Geography
Photo unavailableShow in Telegram
पृथ्वीचे आकारमान
● अक्षवृत्तीय लांबी
● रेखावृत्तीय लांबी
जॉईन करा @MPSCGeography
Repost from MPSC Geography
Photo unavailableShow in Telegram
रेखावृत्ते....
जॉईन करा @MPSCGeography
Repost from MPSC Geography
00:13
Video unavailableShow in Telegram
भारताच्या राज्य पुनर्रचनेचा काळानुसार बदलता नकाशा...
Join @MPSCGeography
3.31 KB
