fa
Feedback
MPSC Polity

MPSC Polity

رفتن به کانال در Telegram
2025 سال در اعدادsnowflakes fon
card fon
73 683
مشترکین
-3124 ساعت
-1047 روز
-50330 روز
آرشیو پست ها
Photo unavailableShow in Telegram
भाऊसाहेब, तयारी चालू आहे ना ? Join @MPSCkatta
نمایش همه...
🗓️ 4 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳ 🟩 गट क मुख्य 2024 – 48 दिवस 🥇 🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 56 दिवस 📘 🟧 गट ब पूर्व 2025 – 97 दिवस ✍️ 🟨 गट क पूर्व 2025 – 117 दिवस 📔 🟪 UPSC CSE 2026 – 294 दिवस 🌍 --- 🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
نمایش همه...
00:10
Video unavailableShow in Telegram
💐💐मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐 🔥 जॉइन 🔥 @empsckatta
نمایش همه...
7.30 KB
#polity 📜 घटनातील महत्वाच्या कलमांची यादी 🇮🇳 ⚖️ कलम 14: कायद्यासमोर समानता 🚫 कलम 15: भेदभाव निषेध 🤝 कलम 16: समान संधी ✂️ कलम 17: अस्पृश्यता निर्मूलन 👑 कलम 18: पदव्या समाप्ती 🎓 कलम 19 ते 22: मूलभूत हक्क 📚 कलम 21A: प्राथमिक शिक्षण ⚒️ कलम 23: जबरदस्ती कामावर बंदी 🕊️ कलम 25: धर्म स्वातंत्र्याचा अधिकार 🏛️ कलम 26: धार्मिक संस्था स्थापन व चालविण्याचा हक्क 🚫 कलम 28: धार्मिक शिक्षण देण्यावर बंदी 🗣️ कलम 29: स्वतः भाषा, लिपी, संस्कृती जतन करण्याचा अधिकार 🏫 कलम 30: अल्पसंख्यांक शिक्षण संस्था स्थापन करण्याचा हक्क 🏡 कलम 40: ग्राम पंचायतांची स्थापना 🗽 कलम 44: समान नागरी कायदा 🎓 कलम 45: 6 ते 14 वयोगटातील मुला-मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण 🎯 कलम 46: शैक्षणिक व सामाजिक कल्याण 🎤 कलम 352: राष्ट्रीय आणीबाणी 🏛️ कलम 356: राज्य आणीबाणी 💰 कलम 360: आर्थिक आणीबाणी 🔧 कलम 368: घटना दुरुस्ती 💡 कलम 280: वित्त आयोग 🏛️ कलम 79: भारतीय संसद 🏛️ कलम 80: राज्यसभा 🏛️ कलम 81: लोकसभा 💵 कलम 110: धन विधेयक 🕵️‍♂️ कलम 315: लोकसेवा आयोग 🗳️ कलम 324: निवडणूक आयोग ⚖️ कलम 124: सर्वोच्च न्यायालय ⚖️ कलम 214: उच्च न्यायालय 👆टिपून ठेवा आणि पाठच करा👆 🔥जॉईन🔥 @MPSCPolity 👉 @eMPSCkatta
نمایش همه...
#polity #trickmaster 🇮🇳 Comptroller and Auditor General of India (CAG) भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक 📑 Articles 148–151(C – D – F – R) 🔹 148 – C → CAG ✅ CAG ची स्थापना, नियुक्ती, कार्यकाल, वेतन आणि सेवा अटी. 🔹 149 – D → Duties संसद ठरवेल ✅ CAG चे कर्तव्ये व अधिकार संसद कायद्याद्वारे ठरवेल.(राष्ट्रपती) ✅ यासाठी संसदने खालील कायदा केला आहे: 👉 CAG (Duties, Powers and Conditions of Service) Act, 1971 यामध्ये CAG चे सर्व कर्तव्ये, अधिकार, सेवा अटी स्पष्ट केलेल्या आहेत 🔹 150 – F → Forms of Accounts ✅ केंद्र व राज्य सरकारांचे लेखा स्वरुप काय असेल, हे राष्ट्रपती ठरवतो. ✅ राष्ट्रपती CAG च्या सल्ल्याने हे निश्चित करतो. 🔹 151 – R → Report ✅ CAG आपले रिपोर्ट राष्ट्रपतीकडे सादर करतो. ✅ राष्ट्रपती ते संसदेसमोर ठेवतो. 📝 महत्त्वाचे बदल – CAG चे लेखा (Accounts)ठेवण्याचे काम 👉 पूर्वी: CAG हा केंद्राचे लेखा ठेवणे + ऑडिट करणे – दोन्ही करत असे. 👉 1976 पासून CAG केंद्राचे फक्त ऑडिट करतो. 👉 केंद्राचे लेखा ठेवण्याचे काम Controller General of Accounts (CGA) या नवीन कार्यालयाला सोपवण्यात आले. 👉हा बदल CAG (Duties, Powers and Conditions of Service) Act, 1971 ने झाला. 🌟 ट्रिक C – D – F – R 148 – C – CAG 149 – D – Duties संसद ठरवेल 150 – F – Forms of Accounts 151 – R – Report 🛑 MPSC ने CAG वर खूप वेळा प्रश्न विचारला आहे .यामुळे हे नक्की लक्षात ठेवा💡 🔥जॉईन🔥 @MPSCPolity 👉 @eMPSCkatta
نمایش همه...
🗓️ 3 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳ 🟩 गट क मुख्य 2024 – 49 दिवस 🥇 🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 57 दिवस 📘 🟧 गट ब पूर्व 2025 – 98 दिवस ✍️ 🟨 गट क पूर्व 2025 – 118 दिवस 📔 🟪 UPSC CSE 2026 – 295 दिवस 🌍 --- 🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
نمایش همه...
#polity 📜 ४२ वी घटना दुरुस्ती - 1976 🔁 राज्य सूचीतील ५ विषय ➡️ समवर्ती सूचीत स्थानांतरित👇 खालील ५ विषय समवर्ती सूचीत समाविष्ट करण्यात आले: 1️⃣ शिक्षण 🎓 2️⃣ जंगले 🌳 3️⃣ वजन आणि मापे ⚖️ 4️⃣ वन्य प्राणी आणि पक्षी संरक्षण 🐅🦜 5️⃣ न्याय प्रशासन ⚖️ (सुप्रीम कोर्ट आणि उच्च न्यायालय वगळून) 📌 ही दुरुस्ती इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात आणण्यात आली होती आणि यामुळे केंद्र सरकारचे अधिकार वाढले. 🔥जॉईन🔥 @MPSCPolity 👉 @eMPSCkatta
نمایش همه...
Repost from MPSC English
अभ्यास खूप करावा अशी सर्वांचीच इच्छा असते. परंतु पाहिजे तेवढा सर्वजण करत नाहीत किंवा किमानही करत नाहीत. आणि..
जे करतात तेच सिलेक्ट होतात.
करना है, तो करना है.....! @eMPSCkatta
نمایش همه...
🗓️ 2 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳ 🟩 गट क मुख्य 2024 – 50 दिवस 🥇 🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 58 दिवस 📘 🟧 गट ब पूर्व 2025 – 99 दिवस ✍️ 🟨 गट क पूर्व 2025 – 119 दिवस 📔 🟪 UPSC CSE 2026 – 296 दिवस 🌍 --- 🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 - अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे लिंक https://mpsconline.gov.in/candidate/main अर्ज कालावधी - 01 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2025 🔥जॉईन🔥 @eMPSCkatta 👉@jobkatta 👉@spardhagram
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
आमचे मित्र, सहकारी आणि मार्गदर्शक श्री. विशाल सानप सर यांची कॅनल इन्स्पेक्टर म्हणून पुणे येथे निवड झाली आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन.         तसेच आम्हाला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की ही सरांची सरळसेवेतून मिळालेली सलग 8 वी पोस्ट आहे.( IBPS Rank-1, TCS Rank -1),You are unstoppable सर, we are proud of you. तुम्हाला असेच उत्तुंग यश मिळत राहो आणि असे अनेक मनाचे तुरे तुमच्या शिरपेचात रोवले जावोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना💐💐💐🙏🙏🙏 🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
نمایش همه...
🗓️ 1 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳ 🟩 गट क मुख्य 2024 – 51 दिवस 🥇 🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 59 दिवस 📘 🟧 गट ब पूर्व 2025 – 100 दिवस ✍️ 🟨 गट क पूर्व 2025 – 120 दिवस 📔 🟪 UPSC CSE 2026 – 297 दिवस 🌍 --- 🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
نمایش همه...
Repost from N/a
🔥PYQ🔥 संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2017 ते 2024 चे झालेले पेपर्स अंतिम उत्तरतालिकेसहित. • गट-ब पूर्व पेपर - 2017, 2018, 2019, 2020, 2021, 2022 • गट-क पूर्व पेपर - 2017, 2018, 2019, 2021, 2022 • गट-ब आणि गट-क पूर्व पेपर - 2023 नव्याने समाविष्ट • गट ब पूर्व 2024 • गट क पूर्व 2024 💐💐अशाच material साठी आमच्याशी connect व्हा💐💐 🔥जॉईन🔥 @eMPSCkatta 👉 @MPSCMaterialKatta
نمایش همه...
5_6077839410622111607.pdf15.21 MB
📅 परीक्षेचा उरलेला कालावधी ⏳  🗓️ रविवार, 31 जुलै 2025  --- 🟩 Combine गट क संयुक्त मुख्य परीक्षा 2024  🥇 52 दिवस शिल्लक!  ⏰ आता गती वाढवा, यश तुमच्या हातात आहे! --- 🟦 MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2025  🗓️ 60 दिवस शिल्लक!  📖 प्रत्येक क्षण मोलाचा, अभ्यासाला प्राधान्य द्या! --- 🟧 Combine गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2025  📝 101 दिवस शिल्लक!  ✍️ नियोजनबद्ध अभ्यासाने तुम्ही टॉप करू शकता! --- 🟨 Combine गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2025  📔 121 दिवस शिल्लक!  🔥 आतापासूनच तयारीला लागा, यश नक्की मिळेल! --- 🟪 UPSC CSE पूर्व परीक्षा 2026  🌏 298 दिवस शिल्लक!  🏆 मोठ्या ध्येयासाठी आजच सुरुवात करा! --- 📚 अभ्यास करताय ना? करायलाच लागतंय!  🚀 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा!
نمایش همه...
📌प्रत्येक गावात आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र सहकारी संस्था उभारणार प्रत्येक तालुक्यात 5 आदर्श सहकारी गावांचा विकास करणार सहकारी संस्था कॉर्पोरेटची बरोबरी करतात - सहकार मंत्री अमित शहा 🔖 @eMPSCkatta # करना है, तो करना है...!
نمایش همه...
🇮🇳 भारतीय संविधानाचे प्रमुख उगमस्थाने #Polity 🔹 🇬🇧 ब्रिटन (UK Constitution) संसदीय लोकशाही कायद्याच्या अधीनता (Rule of Law) मंत्रीपरिषद प्रणाली एकेरी नागरिकत्व 🔹 🇺🇸 अमेरिका (U.S. Constitution) मुलभूत हक्क स्वतंत्र न्यायपालिका राष्ट्रपती पद्धत न्यायिक पुनरावलोकन उपराष्ट्रपती पद 🔹 🇮🇪 आयर्लंड राज्य धोरणात्मक तत्वे (DPSP) राष्ट्रपतींची निवड पद्धत राज्यसभा नामनिर्देशन 🔹 🇨🇦 कॅनडा केंद्र-राज्य अधिकार वाटप मजबूत केंद्र अवशिष्ट अधिकार 🔹 🇦🇺 ऑस्ट्रेलिया समवर्ती सूची व्यापार स्वातंत्र्य संसद सदस्यांची संयुक्त बैठक 🔹 🇩🇪 जर्मनी (Weimar Republic) आणीबाणीतील मूलभूत हक्क निलंबन 🔹 🇷🇺 रशिया (पूर्व सोव्हिएत युनियन) मूलभूत कर्तव्ये 🔹 🇫🇷 फ्रान्स स्वातंत्र्य, समता, बंधुता 📌 हे मुद्दे लक्षात ठेवले तर कोणताही प्रश्न चुकणार नाही! 🔔 अभ्यास करत राहा, यश तुमचं निश्चित आहे! 🔥जॉईन🔥 @eMPSCKatta 👉 @MPSCPolity
نمایش همه...
🔔 7 ऑगस्ट हा 'शाश्वत शेती दिन'🤡 हरितक्रांतीचे प्रणेते भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाला अभिवादन म्हणून त्यांच्या जन्मशताब्दी जयंतीच्या औचित्याने 7 ऑगस्ट हा दरवर्षी "शाश्वत शेती दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकोटे यांनी ही माहिती दिली. यानिमित्त राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये 'डॉ. एम. एस. स्वामिनाथन बायो हॅप्पीनेस सेंटर' स्थापन करण्यात येणार आहे. 🚀 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा!
نمایش همه...
📅 परीक्षेचा उरलेला कालावधी ⏳  🗓️ रविवार, 30 जुलै 2025  --- 🟩 Combine गट क संयुक्त मुख्य परीक्षा 2024  🥇 53 दिवस शिल्लक!  ⏰ आता गती वाढवा, यश तुमच्या हातात आहे! --- 🟦 MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2025  🗓️ 61 दिवस शिल्लक!  📖 प्रत्येक क्षण मोलाचा, अभ्यासाला प्राधान्य द्या! --- 🟧 Combine गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2025  📝 102 दिवस शिल्लक!  ✍️ नियोजनबद्ध अभ्यासाने तुम्ही टॉप करू शकता! --- 🟨 Combine गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2025  📔 122 दिवस शिल्लक!  🔥 आतापासूनच तयारीला लागा, यश नक्की मिळेल! --- 🟪 UPSC CSE पूर्व परीक्षा 2026  🌏 299 दिवस शिल्लक!  🏆 मोठ्या ध्येयासाठी आजच सुरुवात करा! --- 📚 अभ्यास करताय ना? करायलाच लागतंय!  🚀 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा!
نمایش همه...
🔹स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येकासाठी काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स जी तुमच्या स्पर्धा परीक्षा (MPSC) अभ्यासामध्ये आपणास उपयुक्त ठरतील, ती चॅनेल्स आपल्याबरोबर शेअर करत आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांनी जॉईन केलेली चॅनेल्स , तुम्ही कधी जॉईन करताय ? 🔹हि चॅनेल्स 3 सोप्या स्टेप मध्ये जॉईन करू शकता: 1) प्रथम टेलिग्राम डाउनलोड करा,त्यावर आपला नंबर रजिस्टर करा . 2) खालील प्रत्येक लिंक वर क्लिक करा , विविध ऍप चे पर्याय येतील त्यातील Telegram ऍप वर क्लिक करा. चॅनेल ओपन होईल. 3) आता त्या चॅनेल च्या तळाशी असलेल्या JOIN ऑप्शन वर क्लिक करा, झाले काम. तुम्हाला अपडेट्स मिळायला सुरवात होतील. 🎯 काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स 🎯 📌 विषयानुसार स्वतंत्र चॅनेल्स, त्यामुळे गोंधळ होत नाही, ज्या विषयाची माहिती हवी आहे त्या चॅनेल वर जाऊन माहिती घेऊ शकता. 🔹eMPSCkatta चे official टेलिग्राम चॅनेल (टेलिग्राम वरील सर्वात मोठे चॅनेल) : 🔗 https://telegram.me/eMPSCkatta 🔹स्पर्धाग्राम प्लॅटफॉर्मचे official चॅनेल: 🔗 https://telegram.me/spardhagram 🔹Majhi Test चे official टेलिग्राम चॅनेल: 🔗 https://telegram.me/MajhiTest 🔹दररोजच्या चालू घडामोडीसाठी खालील चॅनेल जॉईन करा : 🔗 https://telegram.me/ChaluGhadamodi 🔹नोकरी विषयक अपडेट्स: 🔗 https://telegram.me/jobkatta 🔹फक्त पुणे मधील सेमिनार/क्लास माहिती : 🔗 https://Telegram.me/MPSCPune 🔹महाराष्ट्रातील मोफत सेमिनार, क्लास, बॅच ची माहिती: 🔗 https://t.me/eMahaMPSC 🔹राज्यसेवा पूर्व परीक्षा CSAT पेपर ची परिपूर्ण तयारीसाठी : 🔗 https://telegram.me/MPSCcsat 🔹Pdf , ऑडिओ, विडिओ ,विषयानुसार नोट्स , चालू घडामोडी मासिके , लोकराज्य , इ. मटेरियल: 🔗 https://telegram.me/MPSCmaterial_mv 🔹मानव संसाधन विकास व मानवी हक्क ( राज्यसेवा मुख्य पेपर -3 साठी ): 🔗 https://telegram.me/mpscHRD 🔹मराठी व्याकरण विषयक तयारी : 🔗 https://telegram.me/Marathi 🔹इंग्रजी व्याकरण विषयक तयारी: 🔗 https://telegram.me/MPSCEnglish 🔹इतिहास : 🔗 https://telegram.me/MPSCHistory 🔹भूगोल: 🔗 https://telegram.me/MPSCGeography 🔹राज्यशास्त्र : 🔗 https://telegram.me/MPSCPolity 🔹अर्थशास्त्र : 🔗 https://telegram.me/MPSCEconomics 🔹सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान : 🔗 https://telegram.me/MPSCScience 🔹फक्त अंकगणित व बुद्धिमत्ता: 🔗 https://telegram.me/MPSCmaths 🔹तलाठी परीक्षा तयारीसाठी : 🔗 https://telegram.me/MahaTalathi 🔹फक्त MPSC एक्साम अलर्ट्स : 🔗 https://telegram.me/MPSCAlerts _______ एक एक करून सर्व चॅनेल्स जॉईन करा व आपल्या सर्व मित्रांनाही जॉईन करून द्या . MPSC/स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आपल्या मित्राशी शेअर करायला विसरू नका. तुम्ही ऍड असलेल्या सर्व whats app / Telegram काँटॅक्टस् आणि ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
जाहिरात क्रमांक ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ -जाहीरात @eMPSCkatta
نمایش همه...