चालू घडामोडी + GK (Official)
رفتن به کانال در Telegram
🆓 Free Test साठी Visit 👇 www.chalughadamodimpsc.com 📚 क्लास/Book/App जाहिरात 📲 संपर्क @ChikhaleSagar ☎️ 8329654502
نمایش بیشتر2025 سال در اعداد

153 352
مشترکین
+5924 ساعت
+1377 روز
+94730 روز
آرشیو پست ها
भारतातील पहिले राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्राचे (NDRC) उद्घाटन कोठे करण्यात आले?Anonymous voting
- पाटणा
- भोपाळ
- लखनौ
- डेहराडून
❤ 15
प्रोजेक्ट सीबर्ड हा भारतातील सर्वात मोठा नौदल पायाभूत सुविधा प्रकल्प कोणत्या ठिकाणी आह?Anonymous voting
- केरळ
- महाराष्ट्र
- कर्नाटक
- तामिळनाडू
❤ 19🤔 5🥰 1
Photo unavailableShow in Telegram
📢 MPSC 2026 चे नोटिफिकेशन आले आहे आहे आणि PW MPSC Wallah वर ऑफर देखील आली आहे. 🏆
🔥Sangram ( संग्राम ) 2.0 : MPSC Combined Exam 2026 Foundation Batch @ 2,499/-
Link: 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/3y99owlr
🔥Saksham (सक्षम) : MPSC Rajyaseva Foundation 2027 @ 5,999/-
Link: 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/79pra5uz
🔥Aakrosh (आक्रोश) : MPSC Rajyaseva Prelims 2026 Batch - @ 1,999/-
Link: 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/id8d8sxe
📍आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे 🥇MH500 कोड वापरल्यास ₹1000 ची सवलत मिळते आणि हा कोड नवीन बॅचेसवरही लागू आहे!
❤ 2
४ जानेवारीच्या च्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे REVISION SESSION सर्वांसाठी मोफत आहे नक्कीच करा.
👇हे करा 60+मार्क्स confirm करा 👇
╔══════════════════╗
▒ CURRENT AFF. SESSION ▒
╚══════════════════
╔══════════════════╗
▒ POLITY SESSSION. ▒
╚══════════════════╝
╔══════════════════╗
▒ ECONOMY SESSION ▒
╚══════════════════╝
╔══════════════════╗
▒. GEOGRAPHY SESSION ▒
╚══════════════════
╔══════════════════╗
▒. DAILY 5 AM SESSION. ▒
╚══════════════════
🙌शेवटच्या दिवसांत उपयुक्त सेशन🙌
╔🔥NOTE :- कोणतीही फसवणूक नाही क्लिक करून मुद्दे SAVE करा आणि पास व्हा .
❤️ BEST OF LUCK❤️
❤ 1
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब परीक्षा - परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/examination_scheme/17#
Scheme_of_Examination_Civil_Services_Gazzetted_Gr_A_&_Gr_B_Exam.pdf13.97 MB
❤ 3🔥 2
Photo unavailableShow in Telegram
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
🍀 चिखलदरा 🍀
🌸 तोरणमाळ 🌸
🍀 आंबोली 🍀
🌼 गडचिरोली 🌼
✅ 𝗜𝗠𝗣 𝗚𝗲𝗻𝗲𝗿𝗮𝗹 𝗞𝗻𝗼𝘄𝗹𝗲𝗱𝗴𝗲 ✅
#𝗚𝗞
📍अमृतसर – सुवर्णमंदिरांचे शहर.
📍 अमेरिका – सूर्यास्ताचा देश.
📍 आफ्रिका – काळे खंड.
📍 आयर्लंड – पाचूंचे बेट.
📍 इजिप्त – नाईलची देणगी.
📍 ऑस्ट्रेलिया – कांगारूचा देश.
📍 काश्मीर – भारताचे नंदनवन.
📍 कॅनडा – बर्फाची भूमी.
📍 कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश.
📍 कॅनडा – लिलींचा देश.
📍 कोची – अरबी समुद्राची राणी.
📍 कोलकाता – राजवाड्यांचे शहर.
📍 क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार.
📍 जपान – उगवत्या सुर्याचा देश.
📍 जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड.
📍 जयपूर – गुलाबी शहर.
📍 जिब्राल्टर – भू-मध्य समुद्राची किल्ली.
📍 झांझिबार – लवंगांचे बेट.
📍 तिबेट – जगाचे छप्पर.
📍 त्रिस्तन डा कन्हा – जगातील एकाकी बेट.
📍 थायलंड – पांढ-या हत्तींचा देश.
📍 दामोदर नदी – बंगालचे दुःखाश्रू.
📍 नॉर्वे – मध्यरात्रीच्या सुर्याचा देश.
📍 न्यूयॉर्क – गगनचुंबी इमारतींचे शहर.
📍 पंजाब – पाच नद्यांचा प्रदेश
📍 पामीरचे पठार – जगाचे आढे.
📍 पॅलेस्टाईन – पवित्रभूमी
📍 प्रेअरी प्रदेश – जगाचे धान्याचे कोठार.
📍 फिनलंड – हजार सरोवरांचा देश.
📍 बंगळूर – भारताचे उद्यान.
📍 बहरिन – मोत्यांचे बेट.
📍 बाल्कन प्रदेश – युरोपचा सुरुंग.
📍 बेलग्रेड – श्वेत शहर.
📍 बेल्जियम – युरोपचे रणक्षेत्र.
📍 म्यानमार – सोनेरी पॅगोडांची भूमी
📍 रवांडा – आफ्रिकेचे स्वित्झर्लंड.
📍 शिकागो – उद्यानांचे शहर.
📍 श्रीलंका – पाचूंचे बेट.
📍 स्वित्झर्लंड – युरोपचे क्रिडांगण
📍 मुंबई – भारताचे प्रवेशद्वार.
📍 मुंबई – सात टेकड्यांचे शहर. (7 बेटांचे शहर असे देखील म्हणतात.)
#GeneralKnowledge #GK
➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 जॉईन @ChaluGhadamodiMPSC
📱 जॉईन @ChaluGhadamodiMPSC
📱 नोट्स साठी 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 Follow👇
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
❤ 31👍 3🔥 1🎉 1
प्रादेशिक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभाव परिषद 2025 कुठे आयोजित करण्यात आली होती?
❤ 1
A)शिलॉंग
B)कोहिमा
C)गंगटोक
D)आगरतळा
GMC Miraj Hall Ticket | सांगली मिरज GMC भरती हॉल तिकीट उपलब्ध ⤵️⤵️
https://chalughadamodimpsc.com/gmc-miraj-bharti-2025-hall-ticket/
👆 वरील लिंकवर क्लिक करून 🖋 हॉल तिकीट Download करू शकता.
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
❤ 2
रितु बाहरी यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या पहील्या महिला मुख्य न्यायधिस पदी नियुक्ती झाली आहे?Anonymous voting
- राजस्थान
- उत्तराखंड
- बिहार
- उत्तर प्रदेश
❤ 8
गुजरात राज्यातील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियम चे नाव बदलून कोणाचे नाव देण्यात आले आहे?Anonymous voting
- अमित शहा
- नरेंद्र मोदी
- निरंजन शहा
- सरदार पटेल
❤ 15
भारतात कोणत्या कालावधीत दरवर्षी राष्ट्रीय सडक सुरुक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो?Anonymous voting
- १२ ते १९ जानेवारी
- १३ ते २० जानेवारी
- १० ते १७ जानेवारी
- ११ ते १७ जानेवारी
❤ 9👏 2
उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व छत्रपती संभाजीनगर....
महाराष्ट्र ( उच्च )जिल्हा न्यायालय
झालेले पेपर्स
Sample Copy------------------------------------------------ आजच खरेदी करा 📲खरेदी करण्याची Amazon लिंक -⤵️ https://amzn.to/45kgg5O https://amzn.to/45kgg5O https://amzn.to/45kgg5O https://amzn.to/45kgg5O ------------------------------------------------ अधिक माहितीसाठी संपर्क 📞💬9595382922
High Court Recruitment Sample Copy.pdf9.11 MB
❤ 1
Photo unavailableShow in Telegram
उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व छत्रपती संभाजीनगर....
⭐️शिपाई/हमाल/फराश (Peon/Hamal) ⭐️लघुलेखक (निम्न श्रेणी) (Stenographer Lower Grade) ⭐️लघुलेखक (उच्च श्रेणी) (Stenographer Higher Grade) ⭐️लिपिक (Clerk) 2281 पदांसाठी अतिशय उपयुक्तमहाराष्ट्र ( उच्च )जिल्हा न्यायालय झालेले पेपर्स
2025 ते 2018 पेपर्सचा समावेश------------------------------------------------
❗️पुस्तकाचे वैशिष्ट्ये ❗️ ✅2018 ते 2025 पर्यंत च्या सर्व प्रश्नपत्रिकांचा सखोल आणि परीक्षाभिमुख विश्लेषण. ✅संगणक आणि नवीन A,B,C,D पॅटर्न नुसार प्रश्नांचा समावेश. ✅न्यायालयीन संदर्भातील माहितीचा समावेश. ✅मराठी आणि इंग्रजी भाषेतील प्रश्नपत्रिकेचा समावेश. ✅मुलाखतीच्या संपूर्ण मार्गदर्शनाचा समावेश. ✅ उच्च न्यायालय मुंबई सर्वाधिक पेपर्सचा समावेश असलेले एकमेव पुस्तक.---------------------------------------------------- 📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध. 🏆 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध. आजच खरेदी करा 📲खरेदी करण्याची Amazon लिंक -⤵️ https://amzn.to/45kgg5O https://amzn.to/45kgg5O https://amzn.to/45kgg5O https://amzn.to/45kgg5O ------------------------------------------------ अधिक माहितीसाठी संपर्क 📞💬9595382922
❤ 6
✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
❤ 4
🗺🌏 भूगोल विषयाचे नोट्स 🌏🗺
🗞Daily चालू घडामोडी Test📰
🚩मराठी व्याकरण मार्गदर्शक 🚩
👨🏫 इंग्रजी व्याकरण मार्गदर्शक 👨🏫
🟡 सरळसेवा भरती तयारी 🟡
🚨पोलीस भरती & वनरक्षक मार्गदर्शन 🌳
📄 सर्व स्पर्धा परीक्षा updates 📑
➤ बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शनिवारी ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि अपंग व्यक्तींच्या पेन्शनमध्ये दरमहा ७०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, जुलैपासून लाभार्थ्यांना १,१०० रुपयांची वाढीव पेन्शन मिळेल.
🤳 23 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-23-june-2025/
❤ 6🤷♂ 1
नुकतेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वृद्धांसाठी दरमहा ११०० रुपये पेन्शन जाहीर केले आहे ?Anonymous voting
- बिहार
- महाराष्ट्र
- राजस्थान
- मध्य प्रदेश
❤ 7👍 4
➤ १८९४ मध्ये या दिवशी पॅरिसमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती (IOC) ची स्थापना झाली.
➤ खेळ, तंदुरुस्तीच्या भावनेला प्रोत्साहन देणे आणि जागतिक शांतीचा संदेश पसरवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
➤ आधुनिक ऑलिंपिक खेळांचा पाया बॅरन पियरे डी कुबर्टिन यांनी घातला.
🤳 23 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-23-june-2025/
❤ 9
'जागतिक ऑलिंपिक दिन' कधी साजरा केला जातो ?Anonymous voting
- २० जून
- २१ जून
- २२ जून
- २३ जून
👍 5❤ 4👏 3
🤩 एवढे वाचा पोलिस व्हा..🚨🎯
🆕 संपूर्ण PDF स्वरूपात Notes ⭐️
╔════════════════╗
▒ मराठी व्याकरण ➡️ 20.4 MB ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ गणित नोट्स ➡️ 44.2 MB ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ चालुघडामोडी ➡️ 52.7 MB ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ बुद्धिमत्ता नोट्स ➡️ 48.7 MB ▒
╚════════════════╝
🤩 एवढंच करा...😍🚨
🤩 ...पोलीस भरती 2025 ...🤩
100 मार्क LIVE TEST सोडवा
