चालू घडामोडी + GK (Official)
رفتن به کانال در Telegram
🆓 Free Test साठी Visit 👇 www.chalughadamodimpsc.com 📚 क्लास/Book/App जाहिरात 📲 संपर्क @ChikhaleSagar ☎️ 8329654502
نمایش بیشتر2025 سال در اعداد

153 355
مشترکین
+30924 ساعت
+4857 روز
+1 26330 روز
آرشیو پست ها
नुकताच भारताचा ९१ वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे ?Anonymous voting
- रोहित कृष्ण एस
- राहुल वी एस
- दिव्या देशमुख
- इलामपार्थी एआर
❤ 19👍 7🎉 3
Photo unavailableShow in Telegram
✅ काश्मीरमध्ये 'चिल्ला-ए-कलां' प्रारंभ
🎯 जम्मू आणि काश्मिरात प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात, अनेक उंच भागांत बर्फवृष्टी तर पठारावर पर्जन्यवृष्टी; उत्तर भारतही गारठला;
☑️ जम्मू-काश्मीरमध्ये अत्यंत कडाक्याच्या थंडीचा ४० दिवसांचा हंगाम 'चिल्ला-ए-कलां' प्रारंभ झाला असून, उंचीवरील प्रदेशात बर्फवृष्टी सुरू झाली आहे. विशेषतः उत्तर काश्मीरमध्ये बारामुल्लातील गुलमर्गमध्ये सुमारे दोन इंच बर्फ पडला.
🔵 थंडीचे असे तीन हंगाम ⤵️
☑️ कडाक्याच्या थंडीचा 'चिल्ला-ए-कलां' हंगाम ३० जानेवारीला समाप्त होईल.
☑️ त्यानंतर 'चिल्ला-ए-खुर्द' हा कमी थंडीचा तर, त्यानंतर 'चिल्ला-ए-बच्चा' हा हलक्या थंडीचा हंगाम सुरू होईल.
#CurrentAffairs
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📲 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
❤ 10👍 2😁 1
Photo unavailableShow in Telegram
✅ काश्मीरमध्ये 'चिल्ला-ए-कलां' प्रारंभ
🎯 जम्मू आणि काश्मिरात प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात, अनेक उंच भागांत बर्फवृष्टी तर पठारावर पर्जन्यवृष्टी; उत्तर भारतही गारठला;
☑️ जम्मू-काश्मीरमध्ये अत्यंत कडाक्याच्या थंडीचा ४० दिवसांचा हंगाम 'चिल्ला-ए-कलां' प्रारंभ झाला असून, उंचीवरील प्रदेशात बर्फवृष्टी सुरू झाली आहे. विशेषतः उत्तर काश्मीरमध्ये बारामुल्लातील गुलमर्गमध्ये सुमारे दोन इंच बर्फ पडला.
🔵 थंडीचे असे तीन हंगाम ⤵️
☑️ कडाक्याच्या थंडीचा 'चिल्ला-ए-कलां' हंगाम ३० जानेवारीला समाप्त होईल.
☑️ त्यानंतर 'चिल्ला-ए-खुर्द' हा कमी थंडीचा तर, त्यानंतर 'चिल्ला-ए-बच्चा' हा हलक्या थंडीचा हंगाम सुरू होईल.
#CurrentAffairs
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📲 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
Photo unavailableShow in Telegram
🔴HISTORY BY PAWAN SIR
🎉 Big Offer 🥳
🤳22 आणि 23 डिसेंबर रोजी सर्व Online Batches वर 50% Discount.
🏷️ Coupons Code : P47
ऑफर फक्त 22 आणि 23 December या 2 दिवशी
🏆 Batch Join करण्यासाठी ⤵️⤵️
🤳 HISTORY BY PAWAN SIR App ⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan
🤝🤝🤝🤝परीक्षाभिमुख इतिहासाचा अभ्यास कसा करायचा हे पाहण्यासाठी YouTube चॅनेल वर डेमो लेक्चर नक्की बघू शकता ⤵️
📱 https://www.youtube.com/channel/UCnykHw4qoe0SBXFcY-7X6MA
☎️ Call : 8007001690
📱 Whatsapp msg ⤵️
https://wa.me/+918007001690/?text
आपल्या मित्रांना ही ऑफर बद्दल नक्की सांगाल....❤️❤️🙏🙏
نمایش همه...
❤ 5
1️⃣8️⃣ डिसेंबर चालू घडामोडी Test उपलब्ध⬇️
✅ दररोजच्या चालू घडामोडी Test
📝 Explanation सहित 📊🆓
📈 दररोज सोडवाल Test तर Result येईल Best ⬇️ 😍
🗓1️⃣8️⃣ डिसेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️
🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-18-december-2025/
🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-18-december-2025/
👆 वरील लिंकवर क्लिक करून लगेच आजची Test सोडवा & मित्रांना पाठवा. 📲
✔️ 900+ लेटेस्ट चालू घडामोडी प्रश्न.⬇️
🗓1️⃣ते 1️⃣7️⃣ डिसेंबर 2025 ⬇️
📌 https://chalughadamodimpsc.com/category/current-affairs-quiz/
🗓 नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ प्रश्न ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/category/current-affairs-quiz/
🗓 ऑक्टोबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣प्रश्न ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/category/current-affairs-quiz/
👍 𝙏𝙚𝙨𝙩 आवडल्यास मित्रांना पाठवा 📲
❤ 2
✔️ भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या गोष्टी ✔️
💘 भारतीय संविधान अर्थात राज्यघटना हि जगातील सर्वांत मोठी लिखित राज्यघटना मानली जाते.
💘 भारतीय राज्यघटनेतील अनेक गोष्टी या इतर देशातील राज्यकारभाराच्या पद्धतीवरून प्रतिबिंबित केलेल्या आहेत. पाहुयात कोणत्या देशाकडून कोणती पद्धत संविधानात समाविष्ट करण्यात आली.
✅ संविधानात घेतलेल्या गोष्टी / देश ✅
💘 मूलभूत हक्क : अमेरिका
💘 न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका
💘 न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका
💘 कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड
💘 संसदीय शासन पद्धती : इंग्लंड
💘 मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड
💘 संघराज्य पद्धत : कॅनडा
💘 शेष अधिकार : कॅनडा'
💘 सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड
💘 कायदा निर्मिती : इंग्लंड
💘 लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड
💘 संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया
#GeneralKnowledge #GK #Polity
📱 जॉईन @Notes_Katta
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
❤ 20👍 7🕊 1
Photo unavailableShow in Telegram
✍️पोलीस भरती मध्ये 100% हा प्रश्न विचारला जाणार👇
🔰देशाचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? ❓
✅जॉईन करा - चालू घडामोडी 2025
❤ 3🔥 1
ज्ञानेश कुमार
राजीव कुमार
राजकुमार गोयल
अशोक कुमार मित्तल
✅योग्य उत्तर पाहा व जॉईन करा ✅
Photo unavailableShow in Telegram
✅ इस्रोची ड्रोन चाचणी यशस्वी..
𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
❤ 3👍 2
Photo unavailableShow in Telegram
✅ शाळांच्या नावातून 'ग्लोबल', 'इंटरनॅशनल' नावे बाद करण्याचे निर्देश..
𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
❤ 2👍 2
⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच
🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक
https://amzn.in/d/1pZVTiK
Mumbai High Court_Sample PDF_1.pdf9.18 MB
👏 1
Photo unavailableShow in Telegram
⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच
🔥 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️
⏩ 2018 ते 2026 सर्व प्रश्नपत्रिका
📗 पुस्तकाची वैशिष्ट्ये
◾️ मुंबई उच्च न्यायालयकडून घेण्यात आलेल्या 2018 ते 2026 पर्यंतच्या लिपिक पदाच्या एकूण 04 प्रश्नपत्रिका आणि शिपाई पदाच्या एकूण 04 प्रश्नपत्रिकांचा समावेश.
◾️ या पुस्तकामध्ये एकूण 70 प्रश्नपत्रिका म्हणजेच 3700+ प्रश्नांचा समावेश.
◾️आगामी होणाऱ्या उच्च न्यायालय व इतर सर्व जिल्हा न्यायालय परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरणार आहे
📕लिपिक (Clerk) आणि शिपाई (Peon) या सर्व पदांसाठी अत्यंत उपयुक्त🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://amzn.in/d/1pZVTiK 🤵 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार 📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📞 संपर्क - 9028967547 , 7888005554
❤ 3
💢 आजपासून 𝟰 जानेवारी रोजी होणाऱ्या COMBINE गट ब परीक्षेत GK & GS 𝟮𝟬𝟮𝟱 संपूर्ण तयारी खालील ग्रुपवर करुन घेण्यात येईल.
चालू घडामोडी PDF 10 MB
⚠️ सुचना :- फक्त 700 विद्यार्थ्यांसाठी
जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा.
👇 खालील लिंक वर क्लिक करा. 👇
✅ जॉईन करा ✅
देहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमी मधून पदवीधर होणारी पहिली महिला अधिकारी कोण आहे?
❤ 1
A)भावना शर्मा
B)सई जाधव
C)अंजली वर्मा
D)प्रिया सिंग
Photo unavailableShow in Telegram
पोलीस भरती 100+ प्रश्नपत्रिका संच फक्त 4️⃣9️⃣₹ मध्ये ( एकूण 100+ प्रश्नपत्रिका & उत्तरतालिका) 📙
3️⃣6️⃣ जिल्हा नोट्स 3️⃣6️⃣₹ मध्ये
‼️ ऑफर केवळ आज & उद्याच्या दिवस
🛡 पोलीस भरती प्रमाणेच MPSC, IBPS & TCS पटर्नच्या सर्वच सरळसेवा परीक्षांसाठी उपयुक्त.
‼️ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील लाभ घ्या... ‼️
📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे App चे इतर कोर्सेस ⤵️
➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖
🚩🚩 पोलीस भरती Test 3️⃣6️⃣₹
➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖
🚩 अतिसंभाव्य टॉप 500 चालू घडामोडी प्रश्न स्पष्टीकरण सहित. 🚩🚩 चालू घडामोडी Test 2️⃣9️⃣₹
➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖
📲 संयुक्त गट ब / क पूर्व 2025 Test सिरीज ✅ (राज्यसेवासाठी देखील उपयुक्त)
🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣₹
➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖
✅ आगामी मुंबई पोलीस शिपाई, चालक, कारागृह पोलीस साठी उपयुक्त मुंबई जिल्हा नोट्स मात्र 3️⃣0️⃣₹👆
➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖
👆 हे कोर्स देखील App वर उपलब्ध. ✅
📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध
📱 App Download Link ⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
📌 जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg करा ⤵️
📱 Telegram Msg 💬 ⤵️
@The_Dnyansagar_Academy
📱 Whatsapp Msg : 💬⤵️
http://wa.me/+918329654502
☎️ संपर्क :- 8329654502
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TheDnyansagarAcademy
❤ 5
✅ भारतातील प्रमुख जमाती & राज्य :-
जमात राज्य
🟣 अबोर ➡️ अरुणाचल प्रदेश
🟣 आपातनी ➡️ अरुणाचल प्रदेश
🟣 आओ ➡️ नागालँड
🟣 अंगामी ➡️ नागालँड
🟣 कोल ➡️ छत्तीसगढ
🟣कोटा ➡️ तामिळनाडू
🟣मुंडा ➡️ झारखंड
🟣कोलाम ➡️ आंध्र प्रदेश
🟣छुतीया ➡️ आसाम
🟣चेंचू ➡️ आंध्र प्रदेश
🟣गारो ➡️ मेघालय, आसाम, नागालँड
🟣बैगा ➡️ छत्तीसगढ,झारखंड
🟣भिल्ल ➡️ राजस्थान, छत्तीसगढ
🟣बदगा ➡️ निलगिरी पर्वत तामिळनाडू
🟣भोट ➡️ हिमाचल प्रदेश
🟣लेपचा ➡️ सिक्कीम
🟣वारली ➡️ महाराष्ट्र
🟣चकमा ➡️ त्रिपुरा
🟣गड्डी ➡️ हिमाचल प्रदेश
🟣जयंती ➡️ मेघालय
🟣बोदो ➡️ आसाम
🟣खासी ➡️ आसाम, मेघालय, नागालँड
🟣गोंड ➡️ महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ
🟣लुशिया ➡️ त्रिपुरा
🟣मोपला ➡️ केरळ
🟣भुतिया ➡️ उत्तरांचल
🟣जारवा ➡️ छोटे अंदमान
🟣कुकी ➡️ मणिपूर
🟣कुरुख ➡️ झारखंड, ओरीसा
🟣अका,मिश्मी, ➡️ अरुणाचल प्रदेश
🟣डाफला ➡️ अरुणाचल प्रदेश
🟣कोरबा ➡️ छत्तीसगड, महाराष्ट्र
🟣हो ➡️ छोटा नागपूर
🟣मुरीया ➡️ बस्तर छोटा नागपूर
🟣संथाल ➡️ वीरभूम,झारखंड
🟣गुज्जर ➡️ हिमाचल प्रदेश
🟣खोंड ➡️ ओरिसा
🟣मिकिर ➡️ आसाम
🟣उरली ➡️ केरळ
🟣मीना ➡️ राजस्थान
🟣ओरेओन ➡️ पश्चिम बंगाल, झारखंड
🟣तोडा ➡️ निलगिरी पर्वत तामिळनाडू
#GK #GeneralKnowledge #Notes
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
📱 अशाच Qyality नोट्स साठी 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
❤ 23👍 3🤔 2
➤ बीएसएफच्या धाडसी ट्रॅकर कुत्र्या बबिताला हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यक्रमादरम्यान तिच्या अपवादात्मक धैर्य, अढळ निष्ठा आणि विशिष्ट सेवेसाठी सरदार वल्लभभाई पटेल आरआरयू राष्ट्रीय के९ शौर्य पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला.
🤳 9 नोव्हेंबर 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-9-november-2025/
❤ 4
कोणत्या बीएसएफ ट्रॅकर कुत्र्याला अलीकडेच २०२५ चा राष्ट्रीय के९ शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला ?Anonymous voting
- विजेता
- बबिता
- समीरा
- विजय
❤ 19
आंतरराष्ट्रीय संबंधांवर चर्चा करण्यासाठी चौथी EU-CELAC शिखर परिषद नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशात सांता मार्टा येथे पार पडली ?Anonymous voting
- मलेशिया
- कंबोडिया
- कोलंबिया
- इंडोनेशिया
❤ 7🎉 5
✅द.सा.द.शे. 10 दराने 500 रुपयांचे 2 वर्षाचे सरळव्याज किती?
(1) 200
(2) 100
(3) 150
(4) 250
⚠️Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!
❤ 2
(1) 200
(2) 100
(3) 150
(4) 250
✅ CLICK : स्पष्टीकरण बघा ✅
✅ पोलिस भरती फ्री टेस्ट & नोटस ✅
🚨 पोलिस भरती गणित & बुध्दीमत्ता 🚨
